#नवीन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 гру 2024

КОМЕНТАРІ • 38

  • @RatnaMagare
    @RatnaMagare 10 місяців тому

    खूप खूप छान ❤❤

  • @indugajbhiye8974
    @indugajbhiye8974 11 місяців тому

    ❤❤❤ छानताई

  • @NileshGaikwad-kz6ci
    @NileshGaikwad-kz6ci 11 місяців тому

    👌👌👌🤤🤤🤤 waw❤

  • @shubhamsirsat9784
    @shubhamsirsat9784 11 місяців тому

    😋😋😋😋

  • @priyashinde1743
    @priyashinde1743 11 місяців тому

    बेत एकदम मस्तच ताई भारी वा तोंडाला पाणी सुटले खाऊ वाटलं एकदम मस्त

  • @rinagaware8847
    @rinagaware8847 11 місяців тому +4

    डाळ एकच नंबर 😋🤤बेत तर झन झन चम चम छम छम 😋

  • @vishaljadhav2433
    @vishaljadhav2433 11 місяців тому +8

    ताई तुम्हाला आणि दाजीला नवीन वर्षा च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

  • @shailakharat4888
    @shailakharat4888 11 місяців тому +1

    Happy New years ❤❤

  • @janhvinileshmodak
    @janhvinileshmodak 11 місяців тому

    ❤❤❤❤

  • @omshrisapre6405
    @omshrisapre6405 11 місяців тому

    डाळ बट्टी आहे रेसिपी आवडली आहे धन्यवाद नविन वर्ष हार्दिक शुभेच्छा आपण खुप सुंदर आहात मुलांना आशिर्वाद मोठ्यांना साशटांग नमस्कार कात्रज पुणे

  • @ronalronal4224
    @ronalronal4224 11 місяців тому

    Happy new year ❤🎉

  • @bhosaleabhiraje3730
    @bhosaleabhiraje3730 11 місяців тому +1

    ऐकच नंबर दाळ भट्टी

  • @archnakandhare2690
    @archnakandhare2690 11 місяців тому +1

    Aamchya tai na ghamand aani garv nahi sakali pan wish kel happy new year aani aata pan kel mast aamchya tai sarkh koni nahi 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️✨✨✨✨✨

  • @saru6348
    @saru6348 11 місяців тому

    Happy New year Tai All your Family Members 🎊🎉❤❤😋😋🥰

  • @shwetasudame7975
    @shwetasudame7975 11 місяців тому +2

    #भिमा कोरेगाव शौर्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच नवीन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा...जय भीम..💙🙏💙
    मस्त बेत आहे आज...😋😋

  • @ChhayaBhaurle
    @ChhayaBhaurle 11 місяців тому

    ताई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई माझ्या आईचा पण काल वाढदिवस होता आज बेत खूपच छान आहे

  • @K.S287
    @K.S287 11 місяців тому +1

    भट्टी वाफेवर करायची पाण्यात नाही सिजवत आम्हीं

  • @nitinkanhe641
    @nitinkanhe641 11 місяців тому +1

    Happy birthday.tai

  • @piudodave6616
    @piudodave6616 11 місяців тому +1

    Happy birthday🎂🎉 tai ❤

  • @ramajavle8703
    @ramajavle8703 11 місяців тому

    भाची ने एकच नंबर तडका दिला दाळीला wo wo wo kya baat hai भाची 😘🥰👌 ताई दाळ भट्टी मस्त रेसिपी आहे राव yummy yummy 🤤🤤🤤🤤🤤🤤😋😋😋😋😋😋😋😋😋

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb 11 місяців тому

    Happy new year tai u and ur family 🎊💐💖😍

  • @ramajavle8703
    @ramajavle8703 11 місяців тому +16

    दुनिया साठी कशीपण असो, आपल्यासाठी काळजाचा तुकडा आहे.... पावडर क्रीम नाही लावत तरीही , माझ्या ताईचा सुंदर असा मुखडा आहे ... लव्ह यू ताई ❤😘 ! ताई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 👑🥳🎂🎉🥰

  • @ramajavle8703
    @ramajavle8703 11 місяців тому +1

    गाण तर खूप छान म्हणतात ताई तुम्ही आवाज खूपच छान आहे ❤🥰😍👌

  • @ChhayaBhaurle
    @ChhayaBhaurle 11 місяців тому

    ताई तुमचे विडियो बघितले की काही टेन्शन कमी होत एकदम चेहरे वर हासू उमटते महणून मला तुम चे विडियो खूप मनापासुन आवडते 🤣🤣धन्यवाद हसवले बद्दल 🙏🏻

  • @ramajavle8703
    @ramajavle8703 11 місяців тому +3

    Tai ड्रेस खूप छान आहे ओ मस्त पैकी वाटत आहे आणि ताई तुम्हाला पण आणि सर्वांना पण नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बुध्द चरणी प्रार्थना आहे की तुम्ही अजून खूप पुढं जा हीच आमची इच्छा आहे तुमच्या साठी कायपण 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @savitachokle8275
    @savitachokle8275 11 місяців тому

    दाल भट्टी कस केला ते सांगा

  • @payalpatil3536
    @payalpatil3536 11 місяців тому +1

    Yammy simple recepi tai happy new year ashich hast rha yeto khayla gavakd tai❤😂😊

  • @maya5837
    @maya5837 11 місяців тому +1

    ताई मी पण डोसा चटणी बनवली या खायला ताई मला पण खाऊ वाटायला लागल आहे तुम्ही खाता तर ताई नवीन वर्षा अभिनंदन तुम्हला आणी तुमच्या परिवाराला ❤️😍❤️😍❤️💙💙💙💙💙💙💙💙 हीच बुद्धा चरणी प्रार्थना 🙏🏻

  • @SavitaRaut-z1q
    @SavitaRaut-z1q 11 місяців тому +1

    दारू सोडायचा पत्ता सागा

  • @rekhaborude7733
    @rekhaborude7733 11 місяців тому +5

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संगुदीदी ❤😊

  • @sunitajagtap8075
    @sunitajagtap8075 11 місяців тому

    भट्टी दाखवा कसे बनवली ती

  • @archnakandhare2690
    @archnakandhare2690 11 місяців тому

    Tai mi aaj idli dosa recipe keli ho 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @maya5837
    @maya5837 11 місяців тому +1

    ताई पाहिला लाईक कॉमेंट😍❤️😍❤️😍❤️😍❤️😍

  • @mayagaikwad7098
    @mayagaikwad7098 11 місяців тому

    Bhima koregaon la ny gelya ka tai

  • @archnakandhare2690
    @archnakandhare2690 11 місяців тому +1

    Tai kiti sundar distay ho an tyat dal bati hum so yammi 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋😋😋

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 11 місяців тому

    👌👌👌👌👌डाळ बाटी वाव मस्त बेत 😋😋😋😋

  • @rekhaborude7733
    @rekhaborude7733 11 місяців тому +1

    ड्रेस छान आहे ❤

  • @ramajavle8703
    @ramajavle8703 11 місяців тому

    पाणी पूरी नाय दाळ भटी आहे ताई 🤭😂