रेगे सर सर्व भागांचेच अतिशय सुंदर अभिवाचन... 😊 जयंत कुलकर्णी माऊली आपल्या अप्रतिम ग्रंथामुळे रेगे सरांच्या वाणीत रसास्वाद घेता आला... खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
जयंता, आज कथासागराची सांगता झाली.मा.श्री.दीपक रेगे यांनी कथासागराचे कथन अगदी नाट्यमय पद्धतीने केल्याने प्रत्येक कथा अगदी सचित्र डोळ्यासमोर उभी रहात होती.त्यासाठी आपले खूपखूप धन्यवाद आभार! जयंत माझा छोटा भाऊ आहे.त्याचे नाव रोज आपल्याकडून ऐकायला मिळत होते त्यामुळे रोजच अभिमानाने ऊर दाटून येत होता.आपल्यासारख्या दिग्गज व्यक्तीकडून माझ्या भावाचे नांव रोज ऐकायला मिळणे ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची बाब होती.तो कायमच श्री.गजानन महाराजांच्या ग्रंथाचे पारायण करतो.त्यामुळेच अशी कलाकृती जन्माला आली व आपल्याकडून ती उत्तम नाट्यरूपाने ऐकायला मिळाली यासाठी दोघांनाही खूपखूप धन्यवाद व दोघांचेही मनःपूर्वक आभार.शुभं भवतु।गणगण गणांत बोते। जय गजानन।
अतिशय सुंदर अभिवाचन, कथाकथन आणि समाप्ती! रेगे सर आपले कौतुक करावे तेवढे थोडेच! श्री गजानन महाराजांच्या कृपेने सर्व काही उत्तम झाले! श्रोते भक्तिरसात न्हाऊन निघाले!गण गण गणात बोते!! आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि मन:पूर्वक धन्यवाद!!
जय गजानन महाराज🙏🙏🙏
गण गण गणात बोते🙏🙏🙏
|| जय गजानन ||
Jay Gajanan mauli Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote Gan Gan Ganat Bote
धन्यवाद रश्मी ताई...!!
|| जय गजानन ||
फारच सुंदर अभिवाचन सर.गण गणात बोते
|| जय गजानन ||
गण गण गणात बोते 🙏🏻जय गजानन माऊली 🙏🏻🙏🏻🙏🏻खुप सुंदर कथा
|| गण गण गणात बोते ||
जय गजानन श्री गजानन माऊली. रेगे सर आपण खूपच छान कथाकथन करता.
गीता ताई....🙏🙏
जय गजानन महाराज गण गण गणांत बोते, सर गजानन भक्तीसार ऐकवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार सर
धन्यवाद विजयराव ..!!
रेगे सर सर्व भागांचेच
अतिशय सुंदर अभिवाचन... 😊
जयंत कुलकर्णी माऊली आपल्या अप्रतिम ग्रंथामुळे रेगे सरांच्या वाणीत रसास्वाद घेता आला... खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
धन्यवाद पंचभाई सर...!!
🙏🙏
नविन उपकरम छान वाटला
आवडला असेच दुसरे काही बनवा
धन्यवाद
सुलभा ताई...नक्कीच ..लवकरच सुरू करीत आहे ..!!
जयंता, आज कथासागराची सांगता झाली.मा.श्री.दीपक रेगे यांनी कथासागराचे कथन अगदी नाट्यमय पद्धतीने केल्याने प्रत्येक कथा अगदी सचित्र डोळ्यासमोर उभी रहात होती.त्यासाठी आपले खूपखूप धन्यवाद आभार! जयंत माझा छोटा भाऊ आहे.त्याचे नाव रोज आपल्याकडून ऐकायला मिळत होते त्यामुळे रोजच अभिमानाने ऊर दाटून येत होता.आपल्यासारख्या दिग्गज व्यक्तीकडून माझ्या भावाचे नांव रोज ऐकायला मिळणे ही आमच्यासाठी मोठी अभिमानाची बाब होती.तो कायमच श्री.गजानन महाराजांच्या ग्रंथाचे पारायण करतो.त्यामुळेच अशी कलाकृती जन्माला आली व आपल्याकडून ती उत्तम नाट्यरूपाने ऐकायला मिळाली यासाठी दोघांनाही खूपखूप धन्यवाद व दोघांचेही मनःपूर्वक आभार.शुभं भवतु।गणगण गणांत बोते। जय गजानन।
धन्यवाद...असेच आशीर्वाद असुदे...!!
|| जय गजानन ||
अतिशय सुंदर अभिवाचन, कथाकथन आणि समाप्ती! रेगे सर आपले कौतुक करावे तेवढे थोडेच! श्री गजानन महाराजांच्या कृपेने सर्व काही उत्तम झाले! श्रोते भक्तिरसात न्हाऊन निघाले!गण गण गणात बोते!! आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि मन:पूर्वक धन्यवाद!!
धन्यवाद सर...!!
आपण परवानगी दिली ..महाराजांनी वाचायची प्रेरणा दिली..!!
|| जय गजानन ||