देवपूजा केलेल्या पाण्याचे उपाय, ही चूक तुम्ही आज ही करता १००% म्हणूनचं तुमच्या घराला दोष लागतो.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • देवपूजा केलेल्या पाण्याचे उपाय, ही चूक तुम्ही आज ही करता १००% म्हणूनचं तुमच्या घराला दोष लागतो.
    ‪@Paripurnmarathivlog‬
    देवांना अंघोळ् कशी घालावी /ह्या चुकांमुळेच घराला दोष लागतो
    morning daily Pooja routine
    दररोज ची साधी व सोपी देवपूजा ,दिवसाची सुंदर अशी सुरुवात देवपूजेने / morning daily Pooja routine
    स्वामींची नित्यसेवा कशी करावी | Shree Swami Samarth
    #swamisamarth #swamisamarth
    दररोज सकाळी देवाची पूजा कशी करावी
    #देवपूजा
    #देवघर
    #पूजा
    #dailypooja
    #pooja
    #देव्हारा
    #dailypoojavidhi# Devpooja#swami jyotish
    How to do daily pooja vidhi in marathi
    shastrashudha padhatine devpooja kashi karavi
    शाश्त्रशुद्ध पछ्रतीने देवपूजा कधी करावी
    घरात धन धन्य सुख समुरुधी येण्यासाठी हा उपाय योग्य आहे
    घरात लक्ष्मीच आगमन होईल
    घरात सुख समाधान लाभेल
    घरात काही करमी पडणार नाही
    हे सोपे सोपे नियम वापरा
    devpoojech mahtav
    रोजची देवपूजा, पूजेचे 10 सादे सोपे नियम Dev ghar tips in marathi देवघरात देवाची पूजा करताना या चुका करू नका, देवपूजा कशी करावी,देवघर कसे असावे
    देवघरात देवाच्या मुत्या कश्या असाव्या व किती असाव्यात
    देवांना फुल कसे वाहावे व कोणत्या बोटांनी वाहावे
    दिवा मंदिरात कसा ठेवावा,
    शंखाची माहिती,
    अन्नपूर्णा कशी ठेवावी
    देवाला जल कसे अर्पण करावे
    निवेद्या कसा असावा
    #poojalifestyle #amhiswamibhakt #meghanjalikoli
    #प्रभावीसेवा
    #स्वामीचे११गुरुवार
    #स्वामीचीकोणतीसेवाकरावी
    #नित्यसेवा
    #Gurupornima2022
    #स्वामीच्या११गुरुवारचीमांडणी
    #swamiche11guruvar
    #इच्छापूर्तीव्रत
    #swamiseva
    #swaminityaseva
    #swaminchaguruvar
    स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार कसे करावे, कोणती सेवा करावी, पूजेची मांडणी कशी करावी, स्वामींच्या अकरा गुरूवारची मांडणी कशी करावी, स्वामींचे 11गुरुवार कसे करावे, पूजा कशी करावी, आपल्याला इच्छित फळ प्राप्त होण्यासाठी स्वामींचे 11गुरुवार कसे करावे,11 गुरुवार अनुष्ठान कसे करावे, संकल्प कसा सोडावा, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा
    #sadguru_swamisamarth #swam nii_samarth
    #swami_prachiti#amhi_swamibhakt
    #swaminchi_mahati#swamiom
    #swamisamath_maharaj ki jay#swami_anubhav
    #swami_dayalu#bramhandanayak#swamishrut#swami_jagruti#swamisamarth
    sadguru swami samarth#jay jay swami
    samarth#swami samarth serial# Swami
    samarth tarak mantra#swami samarth maharaj anubhav#SWAMI SAMARTH#जय जय स्वामी समर्थ , swami om, swami bhati #amhi swami bhakta # swami leela# swami samarth songs#ff #swami samarth jap# swami samarth jay jay swamsamarth #swami samarth status #swamiaai, swami prachiti #swami anubhav, swami realisation #swami krupalu# swami bhakt #swami
    sevekari#bramhandanayak#स्वामींचे अनुभव#स्वामींच्यालीला #श्री स्वामी समर्थ
    @Pooja corner
    ‎@Pooja's Lifestyle
    ‎@dhanashrispassion9441
    ‎@दत्त सेवेकरी-Datta Sevekari
    ‎@Swamincha Mahima
    ‎@Shriketan kulkarni
    ‎@Dindori Pranit Seva Marg
    Channel link 👇
    / paripurnkitchenrecipe
    Indian festival link 👇
    • Indian festival
    Copyright Disclaimer -
    copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such ascriticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. non-profit, educational or personal use tips the
    balance in favor of fair use

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @pramodmore3751
    @pramodmore3751 2 місяці тому +28

    मॅडम आपण सांगितलेली माहिती खूपच छान होती कारण यातल्या सर्वच चुका आम्ही करत असतो कळत नकळत या चुका आमच्या हातून रोज घडत असतात तरी या माहितीबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  2 місяці тому +3

      Thank you so much 🙏🏻
      Shree Swami Samarth 🙏🏻

    • @sharaddahiphale1534
      @sharaddahiphale1534 15 днів тому

      ​@@Paripurnmarathivlogअ्क ❤😂❤😊😊❤😊❤😊

    • @ushabhise4119
      @ushabhise4119 37 хвилин тому

      खूप छान माहिती मिळाली❤

  • @madhurabapat5037
    @madhurabapat5037 5 місяців тому +46

    मी पण अशीच पूजा करते नेहमी, फक्त उभी राहून करते, त्यामुळे जमिनावराच उभ राहत होते, आता ह्यापुढे असन नक्की घेईन

  • @dilipbarve7554
    @dilipbarve7554 23 дні тому +4

    देव कधी डाव्या हाताने धुत नाहीत पळीने डाव्या हाताने पाणी घालून उजव्या हाताने देव धुवायचे. डावा हात देवाला नाही लावायचे. शिवाय देव धुतलेल्या पाण्याचे तीर्थ कधी घेऊ नये तर देवावर अभिषेक केलेल्या पाण्याचे तीर्थ प्यायचं असते.

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  23 дні тому

      धन्यवाद
      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @dattatraykumbhar4422
    @dattatraykumbhar4422 13 годин тому

    ताई पूजेची खूपच छान माहिती दिली . 🙏🙏

  • @sanjaybayas8474
    @sanjaybayas8474 5 місяців тому +17

    श्री स्वामी समर्थ
    खूपच छान माहिती दिली आहे आपण आपले धन्यवाद🙏

  • @sadguruenterprise.0395
    @sadguruenterprise.0395 Місяць тому +4

    50/% चूकीची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. हर हर महादेव 🙏

  • @pundliksuryawanshi1152
    @pundliksuryawanshi1152 3 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @DattatrayNavale-st5cq
    @DattatrayNavale-st5cq 5 місяців тому +11

    खुप छान माहिती आहे माऊली राम कृष्ण हरी खुप खुप छान माहिती दिली आहे

  • @vandanaingale1111
    @vandanaingale1111 4 місяці тому +7

    फारच उपयुक्त माहिती दिली आहे. धन्यवाद

    • @ujwalawaghmare6575
      @ujwalawaghmare6575 4 місяці тому

      छांन माहीती दिली धनवाद

  • @vishnu_wagh231
    @vishnu_wagh231 5 місяців тому +6

    ताई खुप छान माहिती दिली काही चुका माझ्या कडून झाल्या आहेत आता समजले आहे खुप खुप धन्यवाद🎉🎉🎉🎉

  • @user-ih1rb4qz1c
    @user-ih1rb4qz1c Місяць тому +4

    श्री स्वामी समर्थ.

  • @RadhakrishnaGawali
    @RadhakrishnaGawali Місяць тому +3

    श्री गुरुदेव,
    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  Місяць тому

      धन्यवाद ,श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 5 місяців тому +6

    ताई खूप छान प्रबोधन , मार्गदर्शन आपण केलं आहे , धन्यवाद.

  • @user-dp9mk7ue5y
    @user-dp9mk7ue5y 5 місяців тому +9

    खूपच छान छान माहिती दिली या बद्दल मी आभारी आहे धन्यवाद.

  • @uttamraokamble3294
    @uttamraokamble3294 19 годин тому

    श्री स्वामी समर्थ

  • @S.shitole
    @S.shitole 4 місяці тому +5

    🙏🌺🌺🙏 shri swami samarth 🙏🌺🌺🙏

  • @nitinkenjale1634
    @nitinkenjale1634 5 місяців тому +7

    सुरेख माहिती. अजून अशीच माहिती मिळाली तर खूप चांगले.श्री स्वामी समर्थ

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  5 місяців тому

      धन्यवाद
      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @varshadeherkar2866
    @varshadeherkar2866 4 місяці тому +5

    अतिशय उपयोगी माहिती दिलीत.धन्यवाद

    • @KalpanaVagal
      @KalpanaVagal 4 місяці тому

      देवघरातील थोडे खराब झालेले फोटो,मूर्ती काय कराव्यात.त्यांचे विसर्जन कुठे ,कसे करावे?

  • @shrikantgadhave2563
    @shrikantgadhave2563 Місяць тому +2

    श्री स्वामी समर्थछान माहिती आहे🌹🙏👌🌹👍🌹

  • @laxmipawar4163
    @laxmipawar4163 4 місяці тому +8

    खूप छान माहिती दिली आहे

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  4 місяці тому +2

      धन्यवाद ,श्री स्वामी समर्थ 🙏

  • @umakantbhaipalkar1802
    @umakantbhaipalkar1802 4 місяці тому +16

    अतिशय खुप छान महीती आहे श्री स्वामी समर्थ

  • @user-lj4ru9nc9r
    @user-lj4ru9nc9r Місяць тому +4

    धन्यवाद खूप छान माहिती दिली, आहे श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @kumarparulekar3447
    @kumarparulekar3447 Місяць тому +3

    मॅडम आपण खूप छान माहिती दिली आपले खूप खूप धन्यवाद

  • @shrikantkudalkar6986
    @shrikantkudalkar6986 4 місяці тому +8

    ताई नमस्कार खूप छान माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @navnathkachare1147
    @navnathkachare1147 5 місяців тому +4

    🚩🙏खूप खूप धन्यवाद ताई खूप सुंदर माहिती सांगितली अशाच प्रकारे तुम्हाला अजून काही माहिती असेल तर सांगितले ते बरं होईल पुन्हा एकदा आपले खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🚩

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  5 місяців тому

      धन्यवाद ,श्री स्वामी समर्थ 🙏

    • @vasantkahandal4959
      @vasantkahandal4959 4 місяці тому +1

      देवारयातील देवांची क्रमवारी कशी असावी

  • @VishalSirse-hx1xu
    @VishalSirse-hx1xu 6 місяців тому +13

    खूप छान ताई खूप छान सांगितलं बरोबर माहिती दिली तुम्ही ताई 🙏🙏

  • @rajendratiwari-vh6rq
    @rajendratiwari-vh6rq 2 місяці тому +5

    खुप छान खुप उपयुक्त आणि आवश्यक अशी माहिती दिली आहे परंतु काही महाराज सांगतात कि अगरबत्ती हि वेळुपासुन बनवलेली असल्यामुळे अगरबत्ती वापरु नये मग धुप वापरावा परंतु धुप लवकर पेटत नाही किंवा सर्वांना परवडणारे नाही तेव्हा काय करावे,

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  2 місяці тому +2

      व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद.
      अगरबत्ती ही बांबू पासून बनवलेली असते आणि त्यामुळे अगरबत्ती घरात देवांना वापरू नये. त्या ऐवजी धूप तुम्ही वापरू शकतात ओला धूप मिळतो तो तुम्ही लावू शकतात. धूप परवडत नसेल तर तुम्ही ग्रुप मधील अर्धा धूप सकाळी लावा आणि अर्धा तूप संध्याकाळी लावा. देवासाठी आपण एवढे तर करू शकतोच. काही प्रश्न असतील पुन्हा कमेंट करून विचारू शकतात .
      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @vimalnikam4700
    @vimalnikam4700 4 місяці тому +9

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @urmilahonna8677
    @urmilahonna8677 5 місяців тому +7

    खुपचं छान माहिती मिळाली ताई धन्यवाद 🙏🙏🌿🌿🌿🌿🌿🌺🌺

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  5 місяців тому

      धन्यवाद, श्री स्वामी समर्थ 🙏

  • @dnyaeshwarnalegaonkar9189
    @dnyaeshwarnalegaonkar9189 Місяць тому +4

    खुप छान माहिती दिली आहे जय संत गोरोबा काका

  • @user-xr9tq3bo9w
    @user-xr9tq3bo9w 3 дні тому

    श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  2 дні тому

      धन्यवाद
      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @vijaybacchav84
    @vijaybacchav84 5 місяців тому +11

    पूजेसंबंधी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली धन्यवाद

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  5 місяців тому

      धन्यवाद ,श्री स्वामी समर्थ 🙏

    • @chandrakantkhade5211
      @chandrakantkhade5211 5 місяців тому

      धन्यवाद खूप चांगली माहिती दिली.

  • @poonamsawant5001
    @poonamsawant5001 4 місяці тому +3

    नमस्कार 😊 आपण देवपूजे संदर्भात उत्तम व सुंदर मार्गदर्शन केलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  4 місяці тому

      धन्यवाद
      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @subhashnimse1239
    @subhashnimse1239 4 місяці тому +4

    खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद श्री स्वामी समर्थ 💐💐💐💐

  • @SunilPawar-gn2rd
    @SunilPawar-gn2rd 6 місяців тому +6

    खुप छान माहिती मिळाली 🙏श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏

  • @user-wd9nk1so5l
    @user-wd9nk1so5l 4 місяці тому +5

    Dhanywad Changli Mahiti Sangitlyabaddal

  • @rahulsagare6469
    @rahulsagare6469 4 місяці тому +7

    Khup chhan mahiti dili tai Thank you

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 6 місяців тому +4

    धन्यवाद, छान माहिती दिलीत. आभारी आहे. 🌹🚩🕉️🙏👌👍 सर्वांना पाठवतो.

  • @milanswar9391
    @milanswar9391 4 місяці тому +2

    खूपच छान माहिती दिलीत. मनाला बरे वाटले ऐकून.

  • @chhayasahu1422
    @chhayasahu1422 4 місяці тому +5

    Good information.Thanks

  • @dinkarzade7769
    @dinkarzade7769 5 місяців тому +12

    खुप उपयुक्त माहिती दिली आहे

  • @pushpayadav2338
    @pushpayadav2338 5 місяців тому +8

    ताई तुम्ही देवपूजेच्या संदर्भात सांगितलेली माहिती खूपच छान होती आणि आता मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे देवांची पूजा करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  5 місяців тому

      हो नक्कीच .
      श्री स्वामी समर्थ 🙏

  • @digambarnarsule2930
    @digambarnarsule2930 5 місяців тому +5

    खरोखर या छान माहितीबद्दल मी तुमचे आभारी आहोत

  • @reshmakatkar3932
    @reshmakatkar3932 Місяць тому +2

    Kup chan mahiti sangitli madem 🌺🌺🌺shree swami samerth

  • @dimpleshirodkar4252
    @dimpleshirodkar4252 4 місяці тому +3

    Shri swami samartha

  • @eknathdange1082
    @eknathdange1082 5 місяців тому +6

    खुप छान व अत्यावश्यक माहिती मिळाली आहे‌.ताईजी... माहिती खुप आवडली.धन्यवाद ...

  • @anujakanitkar8773
    @anujakanitkar8773 6 місяців тому +6

    खूप छान माहिती

  • @user-ih1rb4qz1c
    @user-ih1rb4qz1c Місяць тому +5

    खुप छान माहिती दिलीत मी तेलाचा दिवा देवांच्या उजव्या बाजूस लावत होतो परंतु आता डाव्या बाजूस लावेन धन्यवाद.

  • @manoharnavilkar8157
    @manoharnavilkar8157 3 місяці тому +4

    🙏आपण या भागात उत्तम प्रकारे देवपुजा कशी करावी व त्यांचे महत्व ,फायदे त्यांचे होणारे परिणाम या बाबत आणखी जास्त माहिती मिळाली खुप खुप धन्यवाद. ....!

  • @vinayakghanekar1013
    @vinayakghanekar1013 4 місяці тому +6

    खुप छान माहिती मिळाली धन्यवाद.

  • @bhagawatwarke1771
    @bhagawatwarke1771 3 місяці тому +2

    Shri swami samrth

  • @surekhawalke3667
    @surekhawalke3667 5 місяців тому +4

    धन्यवाद.छान माहिती दिलीत.

  • @prabhakardeshpande5738
    @prabhakardeshpande5738 5 місяців тому +6

    श्री स्वामी समर्थ
    श्री राम जय राम जय जय राम
    आपण सुंदर उपयुक्त माहिती दिली.आमच्या घरी पूर्वी पासून आपण सांगितले प्रमाणे पूजा केली जाते.पूर्वी फुले वाहिली जायची परंतु आता आम्ही फुलांऐवजी अत्तर लावतो.

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  5 місяців тому

      धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण बघितल्या बद्दल श्री स्वामी समर्थ 🙏

  • @manishachoudhary6852
    @manishachoudhary6852 4 дні тому

    खुप छान माहिती दिली आहे 🙏😊

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  2 дні тому

      धन्यवाद
      श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @asmitajadhav1633
    @asmitajadhav1633 8 днів тому

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @deepalijahagirdar2092
    @deepalijahagirdar2092 5 місяців тому +3

    छान माहिती दिली

  • @user-qw3by2yu2d
    @user-qw3by2yu2d 5 місяців тому +8

    खुप छान माहीती मिळाली.जय श्रीराम

  • @tukarampawar9900
    @tukarampawar9900 5 місяців тому +3

    ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली आहे धण्यवाद

  • @dilipkherade2196
    @dilipkherade2196 4 місяці тому +2

    धन्यवाद खुप महत्वाची माहिती दिली आहे

  • @sitaramjadhav2064
    @sitaramjadhav2064 4 місяці тому +15

    देवाची पुजा कशी करावी.याची माहिती करून दिली खूपच छान ताई धन्यवाद.
    श्री स्वामी समर्थ.जय जय स्वामी समर्थ.

  • @dattatraypatane1196
    @dattatraypatane1196 4 місяці тому +3

    Thanku ji

  • @machindragohad1655
    @machindragohad1655 6 місяців тому +4

    Shree Swami Samarth

  • @babasahebvarpe1478
    @babasahebvarpe1478 Місяць тому

    🙏🌹अतिशय छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद कारण आपण म्हणता त्याप्रमाणे प्रत्येक घरात अशीच पूजा केली जाते आपल्या माहितीप्रमाणे इथून पुढे नक्कीच बदल होईल अशी मला आशा आहे मी ही माहिती माझ्या संबंधित लोकांना पाठवणार आहे राम कृष्ण हरी 💐जय श्रीराम 💐 श्री स्वामी समर्थ 💐श्री स्वामी समर्थ 💐श्री स्वामी समर्थ🌹🙏

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  Місяць тому

      धन्यवाद, व्हिडिओ संपूर्ण बघितल्या बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद, श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @Kokanupdates2588
    @Kokanupdates2588 4 місяці тому +2

    खुप छान माहिती ...रामकृष्ण हरी 🙏

  • @vikrantdange1624
    @vikrantdange1624 5 місяців тому +4

    मस्त माहिती

  • @ParsharamNerkar-xb3nm
    @ParsharamNerkar-xb3nm 6 місяців тому +4

    खुप छान माहीती मिळाली अभिनंदन

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  6 місяців тому

      धन्यवाद , श्री स्वामी समर्थ 🙏

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 2 місяці тому +1

    जय स्वामी समर्थ 🙏🙏
    खूप छान माहिती सांगितली.
    🙏🙏🙏🙏🙏

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  2 місяці тому

      धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏

  • @anilkapade3094
    @anilkapade3094 4 місяці тому +1

    खूप छान माहिती दिली मॅडम तुम्ही. धन्य वाद . आभारी आहोत.

  • @ashashirodkar3611
    @ashashirodkar3611 5 місяців тому +6

    खूब छान माहिती दिली.Thank you.

  • @dashrathkatole470
    @dashrathkatole470 5 місяців тому +2

    जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद .

  • @chandrakantphule2631
    @chandrakantphule2631 11 днів тому

    Chhan Ahye Mahiti,Dhanyawaad.

  • @sushamahajare88
    @sushamahajare88 5 місяців тому +4

    Thank you tai

  • @niveditabhaleghare2769
    @niveditabhaleghare2769 6 місяців тому +6

    Thank you 🙏🏻

  • @dipakgade
    @dipakgade 5 місяців тому +2

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @gajanankoli5968
    @gajanankoli5968 4 місяці тому +1

    Shree swmisamrth thanks

  • @meerasrecipe1095
    @meerasrecipe1095 6 місяців тому +3

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @mangalagorle763
    @mangalagorle763 4 місяці тому +4

    Khup chan mahiti
    Shree Swami Samarth

  • @leenadeshpande1598
    @leenadeshpande1598 5 місяців тому +2

    खुप छान माहिती मिळाल
    खुप खुप धन्यवाद ताई

  • @dattabamne3236
    @dattabamne3236 4 місяці тому +1

    सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद

  • @mahadevirohile6042
    @mahadevirohile6042 6 місяців тому +2

    खूप छान खूप खूप छान

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  6 місяців тому

      धन्यवाद, श्री स्वामी समर्थ 🙏

  • @krishnawakhare9783
    @krishnawakhare9783 5 місяців тому +8

    थोडक्यात, आपल्यासमोर ज्या मूर्ती म्हणून , पूजा करतो , ते प्रत्यक्ष देवच आपल्या समोर आहेत , त्यांची सन्मानाने , भक्तिभावाने , आणि आपल्या आंतर आत्म्याला स्मरून पूजा करायची आहे, देवांचा कुठेही, कधीही पूजा करतांना अवमान होणार नाही , याची काळजी घ्यायची आहे. शुभं भवतु।

  • @rameshwarture-rr5sy
    @rameshwarture-rr5sy 2 місяці тому +1

    Mla he mahitich navt kharch khup khup dnyavad tai thanks 😊❤

  • @dattatrayraut3752
    @dattatrayraut3752 4 місяці тому +4

    ताई तुम्ही छान माहिती दिली श्री गुरुदेव दत्त

  • @rajeshnagargoje4059
    @rajeshnagargoje4059 6 місяців тому +5

    Khup chan sagitali mahiti Shri Swami samartha

  • @user-iu8ck5dt3n
    @user-iu8ck5dt3n Місяць тому

    तुम्ही सांगितलेली माहिती खूपच छान होती पूर्वी लोक परडी घेऊन फुलं काढायला जात होती काय कागदात फुला आणतात आणि हातातही आणतात त्यामुळे त्यांना हे होत नाही तुम्ही माहिती सांगितली धन्यवाद

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  Місяць тому

      धन्यवाद, श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @arvvindgandhi3012
    @arvvindgandhi3012 Місяць тому

    Shree Swami samartha tai

  • @anaya1707
    @anaya1707 5 місяців тому +3

    खूप च छान माहिती दिली. धन्यवाद

  • @pratibhagawas1131
    @pratibhagawas1131 5 місяців тому +5

    खुप छान

  • @sharadashivdas5353
    @sharadashivdas5353 2 місяці тому

    खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई 🙏🙏

  • @bhushansakharkar1974
    @bhushansakharkar1974 5 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज

  • @rekhapatil7600
    @rekhapatil7600 2 місяці тому +3

    खुप खुप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद ताई अजुन एक विचारायचे होते तेलाचा दिवा लावायचा कि तुपाचा आणि मुख्य दारा जवळ कोणत्या दिशेला दिवा लावायचा व कुठे कुठे दिवा लावायचा 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌹🌹

  • @user-uz9eh3im9k
    @user-uz9eh3im9k 3 місяці тому +8

    ज्या व्यक्तींना खाली बसू शकतं नाही त्यांनी खुर्चीवर बसून केली तर चालेल का 2, देव पूजा करताना मंत्र म्हटले तर चालेल का गायत्री रुदराभिषेक मंत्र सर्व मांगल्य असे मंत्र म्हटले तर चालेल का अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज

    • @Paripurnmarathivlog
      @Paripurnmarathivlog  3 місяці тому

      हो खुर्चीवर बसून देवपूजा केली तरी चालेल बसायला खुर्चीवर असून घ्या आणि देवपूजा करताना तुम्ही कोणत्याही मंत्राच स्तोत्राच पठण करू शकतात . किंवा ज्या देवतेची पूजा करत आहात त्यावेळेस त्या देवतेची स्तोत्र किंवा मंत्र म्हणू शकता

  • @manishadeoj4819
    @manishadeoj4819 16 днів тому

    खुप छान माहिती दिली

  • @user-eo4lo1lg4z
    @user-eo4lo1lg4z 4 місяці тому +2

    Sundar mahltideli

  • @rajendrashinde8957
    @rajendrashinde8957 5 місяців тому +4

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @647anujatawasalkar9
    @647anujatawasalkar9 4 місяці тому +5

    Varsha la narl badaltana kai karaich

  • @latadessai8003
    @latadessai8003 5 місяців тому +2

    Khub sunder

  • @vinayakvtembulkar
    @vinayakvtembulkar 4 місяці тому +1

    Pharach chan Mahitee Dilit. Dhanyawad. Shree Swami Samarth.

  • @DipakSherkar-fl4mj
    @DipakSherkar-fl4mj 5 місяців тому +6

    छान माहिती दिली ... देवाला दिवा तेलाचा लावतना वीडियो मध्ये तुम्ही एकदा डाव्या व उजव्या दोनिहि बाजूने सांगितला.. तर, नेमका तेलाचा दिवा कोणत्या साईड वर ठेवावा... विडिवो परत ऐका..प्लीज

    • @user-gg5jx9rc6x
      @user-gg5jx9rc6x 2 місяці тому

      22 व्या माळ्यावर पूजेचे पाणी टाकण्याची सोय नाही. खाली येऊन टाकायला वेळ नाही. काय करायचे?

  • @VitthalArabale
    @VitthalArabale 2 місяці тому +30

    देव घासताना आपण पितांबरी न देव घासतो मग ते पाणी झाडांना कसं घालायचं ते केमिकल असताना पितांबरी चा

    • @kamalpotadar6941
      @kamalpotadar6941 Місяць тому +9

      केमिकल आहे हे समजून उमजून पितांबरी देवाला वापरायचीच नसते. मूर्ती स्वच्छ करायची असेलच तर लिंबू चिंच वापरता येते.... दूध साखर दही यामुळे ही मूर्ती उजळून निघतात.

    • @JyotiVagal
      @JyotiVagal Місяць тому

      ​sx,t7c​@@kamalpotadar6941

    • @JyotiVagal
      @JyotiVagal Місяць тому

      ,

    • @shobhagirdhar9105
      @shobhagirdhar9105 Місяць тому +1

      Ganpatili halad kunku detat kay