सर, मनाई हुकूम चा दावा डी क्री झाल्यानंतर त्या डाव्यांचे execution करता येते का, डिक्री नंतर किती मुदतीत execution karawe. दावा जमिनीच्या निरंतर मनाई हुकुमाचा होता.
सर खूप चांगली माहिती.सर कुळाची जमीन आमची विकली आहे ती विकायला निघाली आहे पण विकणारा आम्हाला विकत द्यायला तयार नाही तर काय करावे.विकून30वष झाले.तो दावा मुदतीत बसेल का.
सर वाटपाचा दाव्यातील घटना या १९५० सालापासुन तर १९९७ सालापर्यंतच्या आहेत आणी दावा हा २०१२ मध्ये दाखल झाला तर येथे मुदतीचा विषय येतो का ? Pl reply. I m waiting.
नमस्कार सर जमीन माझे वडीलांनी खरेदी केलीसन1945ला मला 5बहिणी व मी एक मुलगा माझे3 नंबरचे बहीण चे वडीलांचे अगोदर निधन झाले 1991साली. वडील 1993 साली मरण पावले. वडीलांचे निधनानंतर वारसदार म्हणून 4बहीणी व माझे नाव वारसदार म्हणून लागले.7/12उताऱ्यावर 5नावे लावली. मयत बहीण चे मयत वडील चे अगोदर असल्यामुळे नाव लावले नाही.वारस नोंद सन1994साली झालीय. त्यानंतर 26वरषानी भाचे फेरफार रद्दबातल करण्यासाठी उपजिल्हाधिकारी कडे अपील केले. मुदतीच्या कायद्याने अपील फेटाळण्यात येईल काय. कृपया मार्गदर्शन करावे. आपला पत्ता द्या. Appointment घेऊन भेटता येईल सल्ला फी दिली जाईल. अशोक होगले.चादखेड तहसील वडगाव मावल जि.पुणे.महाराष्ट्र 9763542610
सर नमस्कार, माझ्या आईच्या वडीलांच निधनानंतर त्यांच्या शेतजमिनिवर माझ्या मामाने त्याचे स्वतःचि वारस नोंद आमच्या आईला वगळुन केली आहे त्यानंतर आईने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला व न्यायालयाने त्या जमिनित तुमचा हिस्सा आहे असा निकाल दिला तरी ही तलाठी सातबारावर नोंद घेत नाही व तसा अहवाल तहसीलदार यांना पाठवला आहे आणि तहसीलदार यांनी तो जिल्हाधिकारी कार्यालय कडे त्यांचे मार्गदर्शन मिळावे असा अहवाल पाठविला आहे, तरी याबद्ल आपले मार्गदर्शन मिळावे हि विनंती आपला WhatsApp number पाठवा
छान मार्गदर्शन केले सर,पण यामध्ये वकिलांनी जर जाणीवपूर्वक चूक केली असेल तर काय करावे,कारण पक्षकाराने खूप पाठपुरावा केला परंतु वकिलांनी विश्वासात केला असेल तर काय करावे
खुपच सुंदर माहिती
धन्यवाद सर
लिमिटेशन ॲक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेला लागू होतो का का को-ऑपरेटिव्ह बँकेचे नियम वेगळे आहेत मार्गदर्शन करा 🙏
खूपच महत्त्वाचे मुद्दे मांडून प्रबोधन केले आहे. याचा आम्हाला नक्कीच उपयोग होईल. धन्यवाद सर.
अप्रतीम.
Awesome tries to be you dear sir..
दाव्याची मुदत ही नोटीस दिली तेव्हा पासून का दावा दाखल करतात ते व्हा पासून धरली जाते.
वकील साहेब आपण खूप सुंदर अस कायदेशीर माहीती आम्हास दिलेली
Very useful information
Nice information sir Thankyou
🎉🎉🎉
सर, मनाई हुकूम चा दावा डी क्री झाल्यानंतर त्या डाव्यांचे execution करता येते का, डिक्री नंतर किती मुदतीत execution karawe. दावा जमिनीच्या निरंतर मनाई हुकुमाचा होता.
मुदत दावा फेटालेले न्याय निवाडे कृपया एखांदा चांगला पाठवा
छान माहिती🎉
🎉
Atishay sundar tarhene aapan sagitale Dhanyawad
हो बरोबर आहे खूप महत्वाची माहिती दिली धन्यवाद
सर खूप चांगली माहिती.सर कुळाची जमीन आमची विकली आहे ती विकायला निघाली आहे पण विकणारा आम्हाला विकत द्यायला तयार नाही तर काय करावे.विकून30वष झाले.तो दावा मुदतीत बसेल का.
Alination ragestar aahe dawa dakal kar ne
खूप छान माहिती दिलीत सर मी अरुण यादव आपला आभारी आहे धन्यवाद.
खूप छान माहिती सर
Sir Mobil number beta ne ch Address
सुंदर
Limitation act Section 17 fraud &mistake , limitation act sir mahiti milavi
Very very good information sir thank you very much god bless you
साहेब जर सरकारी कर्मचाऱ्यांची चुक आसेल तर विलंब झाला असल्यास
सर जी मुदतीच्या कायद्या साठी पूर्ण वीडिओ बनवाल तर बर होईल
फारच मोठा विषय आहे जमल्यास प्रयत्न करुया
@@TanmayKetkar थँक्स
Very good information But sir please share case no.of Supreme Court Latest dicision
सर या निकलाची प्रत मिळेल का ?
k.kayadyacha@gmail.com
आपण संबंधित न्यायनिवाडा मधील पक्षकार, याचिका क्र, निर्णय दिनांक,न्यायमूर्ती यांची नावे यांचा तपशील द्यावा,ही विनंती
@@TanmayKetkar या निकालाची प्रत द्या की सर
सर मी8 वर्षापुर्वी परमिशन घेऊन खरेदी केली. ४वर्ष झालि तो ईसम मयत झाला. आता त्यांच्या मुलीन दावा दाखल केला. सर मार्गदर्शन करा. आभारी आहे.
जमल्यास लिंक मध्ये शेअर करा.. 🙏
खूप छान माहिती आहे सर
🙏
Kindly quote the case number, the names of the plaintiff and the defenders.
सर कलम १७ बाबत vdo आहे का
Sir Muslim law LA ha limitation cha kayda laagu aahe ka???
सर मागच्या विडीओ ला सुद्धा मि हिच कमेंट्स केली होती.
1998 साली हुकूमनामा ला challenge करायला मुदतीचा कायदा बसू शकतो का?.
Nishani 5 chi order manjy Kay sir
आपला नंबर मिळेल का?
सल्ला / मार्गदर्शनाकरता ऑफिस संपर्क
ईमेल - k.kayadyacha@gmail.com
व्हॉटसॅप - 9326650498
Limitation act Section 17 fraud &mistake bar vedio banva sir
Ye sab k samne niyadhish fail ..Aisa vakil ..
Limitation act , section 17 Fraud & mistake
सर निकालाचा नंबर सांगा
इसार चिटी दोन हजार चार मधे झाली आहे आणि वादी ने हा दावा दोन हजार चवदा मधे दाखल केला आहे दिवाणी न्यायालयात हा दावा चालेल का सर
सर वाटपाचा दाव्यातील घटना या १९५० सालापासुन तर १९९७ सालापर्यंतच्या आहेत आणी दावा हा २०१२ मध्ये दाखल झाला तर येथे मुदतीचा विषय येतो का ?
Pl reply. I m waiting.
निकालाची प्रत आहे का सर
Case details kalel ka
k.kayadyacha@gmail.com
@@TanmayKetkar सर कृपया निकालाची link 🔗 send करा
नमस्कार सर
जमीन माझे वडीलांनी खरेदी केलीसन1945ला
मला 5बहिणी व मी एक मुलगा
माझे3 नंबरचे बहीण चे वडीलांचे अगोदर निधन
झाले 1991साली.
वडील 1993 साली मरण पावले.
वडीलांचे निधनानंतर वारसदार म्हणून 4बहीणी व माझे नाव वारसदार म्हणून लागले.7/12उताऱ्यावर
5नावे लावली.
मयत बहीण चे मयत वडील चे अगोदर असल्यामुळे
नाव लावले नाही.वारस नोंद सन1994साली झालीय.
त्यानंतर 26वरषानी भाचे फेरफार रद्दबातल
करण्यासाठी उपजिल्हाधिकारी कडे अपील केले.
मुदतीच्या कायद्याने अपील फेटाळण्यात
येईल काय.
कृपया मार्गदर्शन करावे.
आपला पत्ता द्या.
Appointment घेऊन भेटता येईल
सल्ला फी दिली जाईल.
अशोक होगले.चादखेड तहसील वडगाव मावल जि.पुणे.महाराष्ट्र 9763542610