आमच्या मुलीचा ऋतुमती सोहळा| पहीली मासिक पाळी सोहळा केला साजरा| puberty ceremony

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • #ऋतुमतीसोहळा #parabkitchen #पहीलीमासिकपाळी #pubertyceremony #vlog
    आमच्या मुलीचा ऋतुमती सोहळा पहीली मासिक पाळी सोहळा केला साजरा
    • आमच्या मुलीचा ऋतुमती स...

КОМЕНТАРІ • 135

  • @devanganatawde6434
    @devanganatawde6434 2 місяці тому +15

    पूर्वी लहान वयात लग्न होत असत त्यामुळे हा सोहळा एकप्रकारे declaration असे की मुलगी वयात आली. परंतु आताच्या काळात मुलींना लाज ही वाटू शकते कारण इतर लोकांनाही कळते. दक्षिण भारतात हा सोहोळा अजुनही मोठ्या प्रमाणात करतात. त्याला half saree असे म्हणतात.Half Saree म्हणजे परकर पोलका आणि ओढणी सारख्या कापडाचा पदर. मुलगी वयात येण्या अगोदर परकर पोलक्यात असते तर ती वयात आल्यावर परकर पोलका व ओढणीत असते. पूर्वी २पिढ्या अगोदर आपल्याकडे मुली वयात आल्यावर साडी नेसायला सुरुवात करीत असत असे मला माझ्या आईने सांगितले.

  • @komallakhan3683
    @komallakhan3683 2 місяці тому +18

    तुम्हा सर्वांच कौतुक कराव तेवढं कमीच आहे तुम्ही सर्व खूप गोड आहात किती छान पद्धतीत साजरा केला तुम्ही मुलीचा ऋतुमती सोहळा खूप खूप आशीर्वाद बाळा तुला 🥰🥰😍

  • @AlkaBendkule-i7z
    @AlkaBendkule-i7z 2 місяці тому +4

    खूप छान साजरा केला तुम्ही हा मुलगी वयात आल्यानंतर पहिल्यांदा असा उत्सव बघितला मी खूप भारी वाटल

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 2 місяці тому +3

    वा खुप छान केला तुम्ही कार्यक्रम . आता तीच्या आयुष्याचं एक नवीन पर्व सुरु होतय . बाळा तुला खुप खुप शुभेच्छा पुढील यशस्वी वाटचालीस . आता तुझं स्त्रीजीवन परिपूर्ण होण्याची हि सुरवात आहे .

  • @vandanakulkarni729
    @vandanakulkarni729 2 місяці тому +8

    खूप छान वाटले.खर आहे आजकाल असे कार्यक्रम कोणी करत नाही.मुलीपण तयार होत नाहीत.तुमचे सर्वांचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.लयभारी👏👏👏👌👌👌👍👍👍🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐 धन्यवाद सोनलला अनेक आशिर्वाद.

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 2 місяці тому +3

    खूप छान पद्घतीने तुम्ही हा सोहळा साजरा केला... बालिके पासून एका स्त्री बनाण्या पर्यंतचा तिचा प्रवास आता सुरू झालाय.. सोनम तुला खूप खूप शुभेच्छा!!
    आमच्यावेळी सुध्दा गोडधोड खायला घालण्याची प्रथा होती..खूप कौतुक व्हायचे..आईच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहिलेत मी ..आठवले सर्व...❤❤

  • @smitaparab6624
    @smitaparab6624 2 місяці тому +8

    छान अप्रतिम सोहळा मुलींचे कौतुक करायलाच पाहिजे

  • @milanshinde4318
    @milanshinde4318 2 місяці тому +3

    माझ्या मुलीचं राहून गेले ऋतुमती करायचं lokdown होतं ना मन खूप नाराज झाले😢 पण तुझ्या मुलीचं बघून समाधान वाटलं खूप खूप आशीर्वाद❤❤❤

  • @sandhyadhamapurkar1375
    @sandhyadhamapurkar1375 2 місяці тому +1

    खूपच छान सोहळा वाटला तीची तब्येत हेल्दी राहू देत माझा आशिर्वाद आहे.

  • @meghapanchal2533
    @meghapanchal2533 2 місяці тому +1

    Khup chan video tumcha ladkya parila khup khup aashirvaad 🥰❤

  • @supriyadongare8564
    @supriyadongare8564 2 місяці тому

    या सगळ्या बघून माका पण वाटता माका पण एक पोरगी होई होती❤

  • @pranaliangne2698
    @pranaliangne2698 2 місяці тому +1

    Khup chhan❤

  • @ketkishirsekar253
    @ketkishirsekar253 2 місяці тому +1

    खूपच छान & खूप खूप आशीर्वाद

  • @pis_andruskitchen18
    @pis_andruskitchen18 2 місяці тому +1

    Khup chan program ,taie tya oti madhle fruit nanter kai karache ,muli la khyala dyche ka ,cow la dyche plz sanga

  • @shauryakadam-gl8fe
    @shauryakadam-gl8fe 2 місяці тому

    Khup bhari.tumhi radlyavar mazyahi dolyat pani aale.

  • @surekharaorane4536
    @surekharaorane4536 2 місяці тому +3

    खरच माहीती नव्हती पण छान
    जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा 🙏🏻👌🤱

  • @sheetalparab7551
    @sheetalparab7551 2 місяці тому

    Khupch sunder

  • @ayushagaonkar7691
    @ayushagaonkar7691 2 місяці тому

    Khup Mast tai apratim mahjya aai ne pan asa kela hota

  • @vanitaraikar7971
    @vanitaraikar7971 2 місяці тому +1

    खुप छान विडिओ झाला तुमच्या मुलीला खुप खुप आशीर्वाद 👌👌👍🍫❤️🥳

  • @nitajadhav2832
    @nitajadhav2832 2 місяці тому +4

    Chan apratim zala sohala

  • @namitamarathe6400
    @namitamarathe6400 2 місяці тому

    ❤❤❤

  • @shwetaghag6912
    @shwetaghag6912 2 місяці тому

    खुप छान वाटले तुमच्या मुलीला तिच्या फुढील आउष्यासाठी आशीर्वाद

  • @manoranjanachavan8707
    @manoranjanachavan8707 2 місяці тому +2

    अतिशय सुंदर कार्यक्रम केलास वहीणी 👌👌👍👍काय काय लोकांका ऋतुमती सोहळो म्हणजेच काय ह्या पण माहित नसता तुम्ही त्या सगळा उघड करून सांगलास लय भारी 👌👌👍👍🙏🙏🙏

  • @rajesharekar1663
    @rajesharekar1663 2 місяці тому

    खूप खूप छान सोहळा केला तुम्ही. खरंच माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. खूप छान संध्या सोनम बेटा तुला या मामा कडून लाख लाख आशीर्वाद खूप खूप मोठी हो ❤

  • @swatinandoskar556
    @swatinandoskar556 2 місяці тому

    🧿❤🙌🎂

  • @manjirirane-rl2ml
    @manjirirane-rl2ml 2 місяці тому

    Khoopach chhan Programe

  • @arifatamboli7681
    @arifatamboli7681 2 місяці тому

    Khup chan ❤ tumhi gan mhnt hota tyaveli mazya dolyat Pani aal n tumche video khup chan astat❤❤❤

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 2 місяці тому

    Khup chaan sohala mazya aai ni pan sajara kelwla ha sohala mala toh sohala atavla tai khup sundar sohala

  • @gaurighadigaonkar3879
    @gaurighadigaonkar3879 2 місяці тому +1

    Tai Khup Sundar apratim ❤❤❤

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 2 місяці тому

    Khup chhan.sonam tula shubheccha

  • @aartishendye1352
    @aartishendye1352 2 місяці тому

    Khup chan

  • @neelamasolkar8282
    @neelamasolkar8282 2 місяці тому

    Khup chan vatal asha vatat
    Ki lek shashari jat aahe
    Mummy ka radat hoti aamhala pan radvlesh
    Sonal la khup khup ashirvad 👍👍🙏🙏🕉️🕉️

  • @KrupaKadam
    @KrupaKadam 2 місяці тому +2

    आम्ही कोकणातले.माझ्या मुलीचा सुद्धा आम्ही ऋतुमती सोहळा केला.आमच्या गावी हे कुणाला माहित नव्हतं पण माझ्या वेळस माझ्या आईने केले म्हणून मी माझ्या मुलींचे मी केले.सर्व वाडीतले कुजबुजत होते पण आम्ही दोघे समाधानी आहोत. सर्वना जेवण सुद्धा घातलं. पाच वर्ष झाली.आज आठवण आली त्या क्षणाची.ओटी साठी कपडे फळं सर्व आम्ही चं घेऊन पाच सुहासिनी नि तिची ओटी भरली. कारण तिथे कुणालाचं काही माहित नव्हत.

    • @parabkitchen895
      @parabkitchen895  2 місяці тому

      Thank you so much Tai

    • @LatikaMalkar-zp9jx
      @LatikaMalkar-zp9jx 2 місяці тому +1

      नवीन च आहे

    • @LatikaMalkar-zp9jx
      @LatikaMalkar-zp9jx 2 місяці тому +1

      आमच्या कडे मालवण येथे नाही ही प्रथा सोरी

    • @harshadasawant758
      @harshadasawant758 2 місяці тому

      ​@@LatikaMalkar-zp9jxआमच्याकडे पण नाही हि प्रथा.साऊथ इंडियन लोक करतात ते मला माहित होते पण आपल्याकडे मी पहिल्यांदा पाहिले. मुलीचं कौतुक केले हे तर छानच आहे. मी पण मालवण (पेडुर) मधली आहे.माझ्या लेकीला मी गोड खाऊ घातले होते ते पण आमच्या शेजारी साऊथ इंडियन राहत होते त्यांच्याकडून ऐकले होते त्यामुळे.

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 2 місяці тому

    Me pahikyanda asa sohala pahila to hi eka Maharashtrian gharat,Sonam khup khup shubhechhya ❤❤❤

  • @shrutidalvi5712
    @shrutidalvi5712 2 місяці тому

    खूप छान ताई लेकीचा सोहळा केलास. मलाही भरून आले खूप. खूप खूप लाड करा तिचे. आशीर्वाद Sonam तुला ❤बाप्पा bless you 😊

  • @aartimanjalkar8246
    @aartimanjalkar8246 2 місяці тому

    Mast khup chaan karykram❤❤❤❤❤❤❤❤

  • @madanbagwe6273
    @madanbagwe6273 2 місяці тому +3

    छान व्हिडिओ करत आहात माहिती मिळाली

    • @manishasarang9896
      @manishasarang9896 2 місяці тому

      माहितीपूर्ण vedio होता..सुरेल आवाजात गाणे गायले ते गात असताना डोळ्यात पाणी आले. बाउल तूला खूप आशिर्वाद.

  • @aparnadhuri1166
    @aparnadhuri1166 2 місяці тому

    खूप छान... ताई 🌹

  • @akshatakhadapkar2359
    @akshatakhadapkar2359 2 місяці тому +2

    खुप छान ❤❤

  • @apurvawalve5289
    @apurvawalve5289 2 місяці тому

    गाणं ऐकून गहिवरून आलं

  • @Mayrasurve
    @Mayrasurve 2 місяці тому

    Khup chan video

  • @pranaliwairkar9394
    @pranaliwairkar9394 2 місяці тому

    खूप भरून आल मुलीच कौतुक करायला हवा खूप छान वाटत 👌 ❤❤❤❤

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 2 місяці тому +2

    छान❤Video❤️👍👍👌👌😊😊

  • @surekhashinde-se1bp
    @surekhashinde-se1bp 2 місяці тому

    Khup chan apratim🎉

  • @asmitarane2961
    @asmitarane2961 2 місяці тому +1

    Khup khup chhan ❤❤❤👌👌👌

  • @aaryasartanddolls
    @aaryasartanddolls 2 місяці тому

    माझ्या मुलीचा पण आम्ही केला .दोन वर्षा पूर्वी. खुप छान केलेला. पण काही लोकांना नाही आवडल ते.त्यांच म्हणनं हे सगळं लोकांना नाही समजलं पाहिजे.

  • @sheetalbandekar8760
    @sheetalbandekar8760 2 місяці тому

    खूप छान मंस्त ❤

  • @varshasirdesai9746
    @varshasirdesai9746 2 місяці тому

    Shubhashirvad and blessings🎉🎉

  • @geetakamble6725
    @geetakamble6725 2 місяці тому +1

    Chan mahiti ❤❤❤

  • @sangeetashinde230
    @sangeetashinde230 2 місяці тому

    Sonamla khup aashirwad..kalji ghe

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 2 місяці тому

    Khup chan program kelat👍👍👍💐💐

  • @dhanshreeparab821
    @dhanshreeparab821 2 місяці тому

    👌👌

  • @sonpariimmates1400
    @sonpariimmates1400 2 місяці тому +1

    किती छान असेच जावा जावा रहा ए की पहिजे आनंद आणि स मृ द्धी आपोआप येत राहील तुमच्या कडे

  • @ratnahalankar5902
    @ratnahalankar5902 2 місяці тому

    Apratim sohola awadla chan

  • @prerananadkarni4366
    @prerananadkarni4366 2 місяці тому

    Khup chan ❤

  • @vilasiniposam7314
    @vilasiniposam7314 2 місяці тому

    खूप छान विडीओ 👌

  • @kshamaprabhu5659
    @kshamaprabhu5659 2 місяці тому

    Sonam la khoop khoop aashirwaad

  • @SnehaKorgaonkar-v1q
    @SnehaKorgaonkar-v1q 2 місяці тому

    Khup chaan 👍👌👌

  • @vinitashelar8981
    @vinitashelar8981 2 місяці тому

    Mast

  • @vijetabhogle1525
    @vijetabhogle1525 2 місяці тому

    खूप छान सोहळा

  • @jayamakwana3201
    @jayamakwana3201 2 місяці тому

    Kiti age aahe tich

  • @sonaliwarde8044
    @sonaliwarde8044 2 місяці тому

    Khupach chan video

  • @Easyrecepiewithsandhya
    @Easyrecepiewithsandhya 2 місяці тому

    Chan❤❤

  • @bhartichavan9436
    @bhartichavan9436 2 місяці тому

    Aamchykade 5days God ghayla detat South Kadej just kartat mulagi modhi zali.

  • @utkarshapedamkar5488
    @utkarshapedamkar5488 2 місяці тому +1

    Tumhi Java ahat ka??

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 2 місяці тому

    Khupchan sunder video

  • @pradnyamungekar2275
    @pradnyamungekar2275 2 місяці тому

    ताई मी माझा मुलीचा हा सोवळा काही कारणाने करू शकली नाही. मला फार इच्छा आहे हे function करायचे. पण मी आता करू शकते का

  • @ashvinikotekar8447
    @ashvinikotekar8447 2 місяці тому

    ❤❤❤❤

  • @DiptiGaonkhadkar
    @DiptiGaonkhadkar 2 місяці тому

    खूप छान ❤❤

  • @SiddhiGovalkar-l6q
    @SiddhiGovalkar-l6q 2 місяці тому

    Mast

  • @ShravaniParab-h2m
    @ShravaniParab-h2m 2 місяці тому

    खूप छान ❤❤