पावसाळी कोथिंबीर लागवड- 20 गुंठे जागेतून आता कमवा 5 महिन्यात 5 लाख रूपये नफा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 сер 2024

КОМЕНТАРІ • 194

  • @prakashpandhare563
    @prakashpandhare563 8 місяців тому +6

    छान माहिती दिलीत सर ,

  • @sanjaykhade7116
    @sanjaykhade7116 2 роки тому +6

    खूप छान माहिती दिली सर ...धन्यवाद

  • @sambhajirajiwade6516
    @sambhajirajiwade6516 2 роки тому +5

    खूप खूप छान माहिती दिली

  • @rameshwarkhandagale4464
    @rameshwarkhandagale4464 2 роки тому +4

    छान माहिती दिलीत

  • @sagarmali30578
    @sagarmali30578 3 роки тому +10

    भाव नाही मानून अजाच दोन एकर रोटर केली राव तुमला फुकटच दिली असती

  • @vinodthakare5393
    @vinodthakare5393 3 роки тому +5

    धन्यवाद sir

  • @jalinadarkumbhar705
    @jalinadarkumbhar705 3 роки тому +6

    चिकाटी प्रयत्नशील बचत काम करण्याची तैयारी व बाजारपेठेत योग्य भाव मिळवण्यासाठी योग्य वेळ साधली तर निश्चितच फायदा होतो हे सांगितले धन्यवाद

  • @sainathnarwade8056
    @sainathnarwade8056 2 роки тому +2

    कुफ् छान माहिती दिली आहे सर्

  • @jadhavsatywan832
    @jadhavsatywan832 3 роки тому +10

    दादा खुप चांगली माहिती मिळाली

  • @harshalsawargaonkar1764
    @harshalsawargaonkar1764 2 роки тому +10

    यु ट्यूब वर पहिला विडिओ बघितला ज्यात कोथिंबीर चे बिया एकरी 4 किलो लागतात

  • @jalabaraopawar2528
    @jalabaraopawar2528 3 роки тому +2

    Atyant. Upaukt mahiti dili bhau.dhanyawad.

  • @motiramhorgule4751
    @motiramhorgule4751 3 роки тому +8

    खूप छान माहिती दिली सर

  • @rushikeshavhad4521
    @rushikeshavhad4521 3 роки тому +72

    माझे कुटुंब गेल्या 45 वर्षा पासून कोथिंबीर ची शेती करत आहोत आणि व्यापार सुद्धा पण जे thumbnail मध्ये दाखवले 20 गुंटे शेतात 5 लाख कधीच नाही झाले

  • @balasahebkakde4787
    @balasahebkakde4787 2 роки тому +6

    खूप छान माहिती सांगितली मला खुप आवडली 🙏

  • @kailaskute6692
    @kailaskute6692 2 роки тому +2

    Chaan mahiti detay aapn

  • @harishwarkhade7274
    @harishwarkhade7274 2 роки тому +6

    *छान मोटीवेशन !*

  • @manutad6444
    @manutad6444 2 роки тому +1

    V Good mahiti milali

  • @nanasahebsalunkesalunke4727
    @nanasahebsalunkesalunke4727 Рік тому +2

    दादा धन्यवाद

  • @lahanuavhad393
    @lahanuavhad393 3 роки тому +33

    तीन एकर कोथिंबीर काढायला आहे. घेता का मग दहा लाखात. पिकवायचे माहिती आहे, विक्रीची हमी घेता का ?

  • @krushnamundhe5428
    @krushnamundhe5428 3 роки тому +12

    Ky pn sangta ka..... Practically karun dakhva

  • @satishpawar4753
    @satishpawar4753 2 роки тому +8

    पावसाळ्यात कोथिंबीर चे कोणते बियाणे लागवड करावे

  • @rajeshkokate1615
    @rajeshkokate1615 7 місяців тому +3

    Bhau pavsalat lagvad bed or sari or varbha kashi karavi

  • @panjabborde4019
    @panjabborde4019 2 роки тому +1

    Khup chhan 👌👌👌

  • @pavanchavan5326
    @pavanchavan5326 3 роки тому +6

    Nice sir

  • @nandkishordeshpande9608
    @nandkishordeshpande9608 11 місяців тому +1

    माहीती ठीक आहे.

  • @balasahebdhamdhere5990
    @balasahebdhamdhere5990 2 роки тому +2

    छान माहिती दिली दादा

    • @shivajikalawne3931
      @shivajikalawne3931 Рік тому

      खरीप हगामात बियाणे कोणते वापरावेत?

  • @user-yb5hr9nz8w
    @user-yb5hr9nz8w 2 роки тому +6

    एक एकर साठी चार किलो बियाणे चुकीची माहिती आहे

  • @vinodmuneshwar7850
    @vinodmuneshwar7850 2 роки тому +2

    छान ,5 लाख नाही मिळाले तर प्लॅनिंग खूप छान आहे.

  • @sagarchatur9459
    @sagarchatur9459 3 місяці тому +2

    Yek yekkar la kiti biyan lagte

  • @gorakhnikam8355
    @gorakhnikam8355 2 місяці тому +1

    खुप छान ❤❤ प्रेरणा

  • @vaibhavshinde1117
    @vaibhavshinde1117 2 роки тому +1

    Yadzav hi Lori lokana fasavla yacha cainal lark Kari Naka Karan yekri 35 kilo beyane lagte ani ha sangto 4 kilo vapra hamla pahije

  • @shrikantpawar8269
    @shrikantpawar8269 2 роки тому +2

    Best information thanks

  • @Swara-chaudhari
    @Swara-chaudhari 2 роки тому +5

    अहो साहेब समस्या समस्या आहे तुम्ही खूपच जास्त बोलता म्हणून बोलायची पण हद्द असते तुम्ही हद्दपार केली व्हिडिओ चालू झाला तेव्हापासून बटर बटर बटर बटर बटर बटर चालू आहे मुद्द्यावर याला तुम्हाला एवढा टाइम लागते लोकांना तुम्ही आडानी समजता का ?अंडरस्टॅंड

  • @shivajipatil5097
    @shivajipatil5097 3 роки тому +7

    Acrela 15/20kilo biyane lagte .mag kami bi takun 80 quantal kase Shakya aahe.

  • @kisanraosawale3238
    @kisanraosawale3238 2 роки тому +4

    जेवढा खर्च नींदनाला लागतो तेवढे कोथंबीर पीक होत नाही

  • @ashwinihajare4708
    @ashwinihajare4708 2 роки тому +2

    सर, तुम्ही खूप छान माहिती दिली.

  • @ganeshgaikwad3551
    @ganeshgaikwad3551 3 роки тому +5

    कोथमबीर टाकन्याची किंवा पेरण्याची योग्य पद्धतीचा वीडियो बनवा.

  • @niranjangharat5446
    @niranjangharat5446 2 роки тому +1

    Zop lavkar

  • @rajpatiljadhao5426
    @rajpatiljadhao5426 3 роки тому +4

    गूड भाऊ

  • @pradipkhairnar2394
    @pradipkhairnar2394 3 роки тому +1

    छान

  • @tukaramwaghmode7063
    @tukaramwaghmode7063 3 роки тому +5

    एकरी बियाणे वापर चुक आहे. योग्य मार्गदर्शन करावे.

  • @bharatgundre1042
    @bharatgundre1042 3 роки тому +3

    Video फार मोठा झाला आहे

  • @MrJaudema
    @MrJaudema 3 роки тому +5

    Thirdclass level information

  • @govindapawar2849
    @govindapawar2849 2 місяці тому

    पावसाळ्यात कोथंबीर मरती त्याच्यासाठी उपाय सांगा त्याच्यावरून जाळीचा छंद केलं तर चालेल का

  • @vishal11155
    @vishal11155 3 роки тому +1

    Express

  • @nitinwalhekar1479
    @nitinwalhekar1479 2 роки тому +2

    कोंथिबीर विक्रीसाठी उपलब्ध आहे 20 गुठें आहे कितीले देवा लागेल

  • @vitthalghuge455
    @vitthalghuge455 Рік тому +1

    पोपट पंची

  • @michaelkennedy3208
    @michaelkennedy3208 Місяць тому

    साहेब तुम्ही किथामंबिर लावता का ? आणि कोणते बियाणे चांगले आहे हे सांगा मला पण माझा शेतात लावायचे आहे

  • @user-st7lc7rh7z
    @user-st7lc7rh7z Рік тому +2

    मी कोथिंबीर करतो पण कधी ही चार पाच लाख रुपये झाले नाहीत,तर माझे असे म्हणणे आहे मी सर्व खर्च करतो, आपण दोघात कोथिंबीर लावू माझ्या जमीनत पाच लाख रुपये झाले तर तुम्हाला अडीच लाख देतो, आणि नाही झाले तर तुम्ही देणार का? काही तरी फेकू नका एवढं पैसे होत नाहीत.

  • @madansable6344
    @madansable6344 3 роки тому +3

    एक हात लाकूड नऊ हात झीलपी,

  • @mohanpawar1647
    @mohanpawar1647 Рік тому +1

    अगस्त सितंबर मधे कोथिंबीर भाव वाढले का

  • @b.mbitnalkar3239
    @b.mbitnalkar3239 2 роки тому +9

    व्हिडीओ बनवणं सोपं आहे शेता काम कर समजत तुला

  • @KiranJadhav-zk7yl
    @KiranJadhav-zk7yl 2 роки тому +4

    Aar yad zavya gat Kay pan sangu nakos

  • @allauddinpatel2531
    @allauddinpatel2531 3 роки тому +4

    Pavsalyat konte bi wapraych

  • @rameshwarmhetre8761
    @rameshwarmhetre8761 Рік тому +1

    माझी कोथिंबीर पिवळी पडत आहे काय उपाय

  • @kisanraosawale3238
    @kisanraosawale3238 2 роки тому +2

    कोथंबीर लवकर उगवण होतच नाही

  • @dr.ganagadharchavhan4618
    @dr.ganagadharchavhan4618 2 роки тому +1

    उन्हाळी कोथंबीर साठी कोणते बियाने उपयुक्त आहे

  • @vilassaner321
    @vilassaner321 3 роки тому +7

    चांगाली माहिती दिली....मार्केटची आवकवर भाव अवलंबून राहिल... मात्र सतत बाजारात नेत राहिलो तर तेजी मंदी दोन्हीही मिळुन सरासरी उत्पन्न आधिक मिळण्याची संधी मिळेल

  • @rjm2416
    @rjm2416 3 роки тому +15

    2 lakh dya tumhi pudhe 5 lakh kara
    Kothimbir deto
    Gheta ka 2 lakha la

  • @sanjaypawar9316
    @sanjaypawar9316 2 роки тому +2

    सागर माळीजी फुकट घेणारे भरपुर आहेत कट करणारे नाही दादा

  • @AmarWarkad-sz6yb
    @AmarWarkad-sz6yb Рік тому +1

    Pavsali bhav nasto

  • @ashvinitule6508
    @ashvinitule6508 2 роки тому +1

    Saheb peranipasun the kadhani paryant vidio dakhava

  • @satishjadhav705
    @satishjadhav705 Рік тому +1

    एप्रिल मध्ये कोथंबीर येती का

  • @nitinshirole3238
    @nitinshirole3238 2 роки тому +1

    Are shamnya tirkaya thya bapane office madhi basun kadhi shati kali hoti ka

  • @yogeshshivajithite108
    @yogeshshivajithite108 2 роки тому +1

    सर वांग्याची माहिती द्या

  • @ramchandrawavadhane295
    @ramchandrawavadhane295 2 роки тому +1

    उन्हाळ्यात कोथिंबीर कधी लावावे

  • @daigadasharyat72
    @daigadasharyat72 2 роки тому +1

    Nice information

  • @nitinjanjal2923
    @nitinjanjal2923 3 роки тому +3

    👌👍💐💐💐

  • @jkgamer7949
    @jkgamer7949 2 роки тому +1

    Sair vidrbat Kabuli chana perni sathi mahiti day

  • @bhagwatpawar4758
    @bhagwatpawar4758 3 роки тому +3

    कोनत बीवापरायच

  • @krishnashirsat5820
    @krishnashirsat5820 3 роки тому +9

    Office मध्ये बसून शेती करतो काय रे practically करून दाखव

  • @shankarnagrale4176
    @shankarnagrale4176 3 роки тому +2

    Chya

  • @balajipawar7890
    @balajipawar7890 2 роки тому +1

    बियाने कोनते व तसेच गुंटुर कोथींबीर बियाने कोठे आहे फोन नंबर पाठवा

  • @insta7578
    @insta7578 Рік тому +1

    10 गुंठे मध्ये किती पैसे होतील

  • @kiranjadhav2649
    @kiranjadhav2649 2 роки тому +1

    लिहुन ठेवलय वय वाचुन सांगु नका

  • @nileshkinge1299
    @nileshkinge1299 Рік тому +1

    दोन एकर कोथिंबीर लावलेली आहे दादा

  • @appashingade5574
    @appashingade5574 2 роки тому +2

    Ss

  • @dhondirampatil8584
    @dhondirampatil8584 2 роки тому +1

    Judy kiti honar the sanga.

  • @sadikshaikh1233
    @sadikshaikh1233 3 роки тому +10

    Sir please show practical vedio

  • @Royal1111-r2b
    @Royal1111-r2b 2 роки тому +1

    Bhujgavnya

  • @user-cz7lo7db7f
    @user-cz7lo7db7f Рік тому +1

    Mahiti khup aavdli.

  • @akshaydeshmukh7075
    @akshaydeshmukh7075 3 роки тому +2

    खत व्यवस्थापन कसे करायचे

  • @uttamgopale9338
    @uttamgopale9338 2 роки тому +1

    आर पाच लाख कस् मिळणार ते तर सांगितलच नाही

  • @shivrajbhosale7351
    @shivrajbhosale7351 3 роки тому +1

    atta kay bhav chalu ahe ?

  • @ankushshinde840
    @ankushshinde840 3 роки тому

    आर भावड्या लयी आर्हाळ्यावानी बोलता तुम्ही राव ....शेती क्षेत्रातील काटकुटं ...दगाडगोटं .... आणि दऱ्या उंचावटं माहिती नसल्यावर काहीही बोलता ब्वॉ तुम्ही....काय तर 20 गुंठ्यात 5 लाख ..ह्या .... 😘

  • @sanjaygaikwad3571
    @sanjaygaikwad3571 2 роки тому +1

    व्हेरायटी कोणती ते सांगा

  • @sanjay43634
    @sanjay43634 Рік тому

    शेती स्वत करते की लोकाना मूर्ख बनवितो

  • @balajipawar7890
    @balajipawar7890 2 роки тому +1

    कोथिंबीर चे बियाने कोठेमिळते फोन नंबर्स सागा

  • @babansingrajput1078
    @babansingrajput1078 2 роки тому +1

    लय लबाड आहे हा लाढ

  • @santoshbhendale2784
    @santoshbhendale2784 3 роки тому +4

    दादा मला तुरीमध्ये कोथिंबीर करायची आहे. तुरी ची लागवड ३-६ या अंतरात जोड ओळ पद्धतीने करणार आहे तेव्हा कोथिंबीर आणि तुर यामधील अंतराच नियोजन कसे करावे जेणेकरून तुरीला फांद्यांची संख्या वाढायला अडचण येऊ नये.

    • @dattatraypujari406
      @dattatraypujari406 3 роки тому +4

      साहेब ह्यांना काही माहीत नाही उगाच तुम्ही तुमचा वेळ फुकट घालवत आहात ह्यांचा कडून उत्तराची अपेक्षा करण चुकीचं आहे

    • @maheshagrawal8615
      @maheshagrawal8615 3 роки тому

      @@dattatraypujari406 🙏

  • @vinayakkumbhar4327
    @vinayakkumbhar4327 3 роки тому

    Vinayak kumbhar khanapur

  • @NatureStudio
    @NatureStudio 3 роки тому +3

    Shetkari lokana tuyiya samzu na

  • @ganeshvarpe5263
    @ganeshvarpe5263 3 місяці тому

    भाऊ आधी शेती करुन बघ मग माहीती द्या

  • @NarasingShivsharan
    @NarasingShivsharan 2 місяці тому

    सर आता लागवड करू का

  • @shivlingshelke8376
    @shivlingshelke8376 3 роки тому +1

    लातूर भागात एकरी २५-३० किलो बियाणे लागते जे की पेरणी केली जाते..आपला न. शेअर करा..

  • @dadalegare5659
    @dadalegare5659 2 роки тому +1

    Nust abhal...he..

  • @bhushanmanvar3931
    @bhushanmanvar3931 3 роки тому

    V, B, manwar

  • @sagarchatur9459
    @sagarchatur9459 4 місяці тому

    80 gunthe la kiti kilo biyan lagte

  • @surwasesurwase6999
    @surwasesurwase6999 3 роки тому +3

    पासवान कोतमिर पिवली पडनार तर नाही ना

  • @BabaraoManikpure
    @BabaraoManikpure 2 місяці тому

    Seeds che name Kay ahe ,