Beed Sarpanch Case :CID च्या हाती कोणता पुरावा? अंजली दमानियांकडून मोठी माहिती समोर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 гру 2024

КОМЕНТАРІ • 50

  • @Terasaat137
    @Terasaat137 3 дні тому +27

    आता हे मोबाईल कोणी आणून ठेवले याची पण चौकशी करावी. ..
    उगाच जनतेला येड्यात काढू नका.
    मागचे 20 दिवस तुम्ही काय उपटत होतात का आत्ताच हे मोबाईल कुटून आलेत .

  • @vitthalkusale8715
    @vitthalkusale8715 3 дні тому +8

    गाडी पहिल्याच दिवशी सापडली होती तेव्हा ते दोन मोबाइल दिसले नाहित का? ,,,बिड मधे जेव्हा काल महामोर्चा निघाला तर मोर्चा च्या दूसर्या दिवशी मोबाइल सापडन म्हणजे शोकांतिका आहे,,,,😢

  • @ashishnavale5937
    @ashishnavale5937 3 дні тому +4

    सगळ्या जनतेला माहीत आहे आरोपी कोण आहेत,,, या गोष्टींना एवढे दिवस लागतात आज कळाले 😂😂की

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 3 дні тому +12

    पोलिसांनी ताब्यात घेतले त्यावेळी मोबाईल फोन का घेतले नाहीत. नेत्याला वाचवण्यासाठी प्रयत्न चालू असेल काय❓

  • @prabhakarjoshi6605
    @prabhakarjoshi6605 3 дні тому +6

    हेडींग बरोबर आहे काय ते तपासा ,

  • @santoshshinde2095
    @santoshshinde2095 3 дні тому +1

    Tai Tumch Kam Khup Bhari Aahe

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 3 дні тому +5

    आरोपी ने गाडी वापरली त्या गाडीवरचे ठसे काय गरज होती तपासायचे आरोपींनी खून केला ही स्कॉर्पिओ वापरली व्हिडिओ मध्ये सर्व काही दिसत आहे मग या ठसा चा कशाला उद्योग करायचा.

  • @anilsomase8484
    @anilsomase8484 2 дні тому

    जनतेला वेड्यात काढू नाका,,,,
    न्याय द्या 😢😢😢

  • @ANNASAHEBSHINDE2721
    @ANNASAHEBSHINDE2721 3 дні тому +3

    अमारीकन पोलीस बोलवा😢

  • @kulakrnikulakrni9925
    @kulakrnikulakrni9925 3 дні тому +2

    दमानीया ताई.
    देशमुख हत्या कांडातील फरारी आरोपींची हत्या झाली,असे म्हणतात तर त्याचे पुरावे द्या .

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 дні тому

      Tya mhanat naiyet, tyanna tasa voice msg alela ahe

  • @anilsomase8484
    @anilsomase8484 2 дні тому

    जी गाडी आरोपीनी फिरायला वापरली ती गाडी चेक करायला 20 दिवस लागले,,,
    😊😊😊

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 3 дні тому +2

    अंजली ताई धनजंय / पंकजा मुंडे यांचे सी डी आर काढा मागील तीन महिन्यांचे त्यात सर्व काही दिसेल आणि आरोपी कुठे आहे ते

  • @yogirajtate1937
    @yogirajtate1937 3 дні тому +2

    राजनामा घ्या

  • @sandeepjadhav5291
    @sandeepjadhav5291 3 дні тому +2

    बडा नेता धनंजय मुंढे

  • @anilsomase8484
    @anilsomase8484 2 дні тому

    फरार आरोपी 25-30 वयोगटातली आहेत.,,,,त्यांचेकडे काय शेट्ट प्रॉपर्टी असेल,,,,
    जी असेल ती आई बापाच्या नवी असेल..
    😂😂

  • @anilsomase8484
    @anilsomase8484 2 дні тому

    घटना होऊन 20 दिवस झाले,,,गाडी जमा करून 20 दिवस झाले,,,
    आणी गाडी आज चेक केली... मोबाईल सापडायला😂😂😂😂😂

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 2 дні тому

    चोराच्या सरकार मध्ये काय न्याय मिळणार जनतेला, फक्त धूळफेक चालू आहे.

  • @sandeepjadhav5291
    @sandeepjadhav5291 3 дні тому +1

    फक्त c. I. D ला करोड रुपये नाही भेटायला पाहिजे. मग तपास वेवस्तीत होईल

  • @sheshraosardar5303
    @sheshraosardar5303 3 дні тому +1

    Anjali madam salute you

  • @subhashbhor3872
    @subhashbhor3872 2 дні тому

    आमच्या ताब्यात द्या

  • @shrirammalunjkar1906
    @shrirammalunjkar1906 3 дні тому

    आज 21 दिवस POLIC डिपार्टमेंट झोप घेतयका

  • @mummykakitchen1545
    @mummykakitchen1545 3 дні тому +3

    Dhany la ani waaly la Vachavnay cha paryt chaly chalu hota

  • @RameshorKachare-g5y
    @RameshorKachare-g5y 3 дні тому +1

    देखावा

  • @VivekDandekar-h3t
    @VivekDandekar-h3t 3 дні тому +1

    राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण सच्चरला डावलून कसे? कारण....... धर्मवीरांंचे लवासादार (जाणुवेपंतांचे नव्हे!). ..... अन् जातीनिहाय जनगणना ->लॅण्ड रिफाॉर्मिंग नसताना मंग कशाला?.

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 3 дні тому +1

    Savedan shetra ahahe kay
    Patrakar bhau sangat kay ?

  • @AkshayPawar-w1k
    @AkshayPawar-w1k 3 дні тому

    Madam na kashala yedyat kadhtayet sagle

  • @mansisalunke327
    @mansisalunke327 3 дні тому

    Aaropinchy घरातल्या na uchla. नाक दाबले की tond उघडले jate.

  • @jagatchavhan5847
    @jagatchavhan5847 3 дні тому +1

    Dewa dada baba ka wala gem khelo

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 3 дні тому

    Aropi n che bank account gothavle astil pan tya aropi nna paisa puravtha dusrya n kadun honar asnar ch ahe, Dhanya ne sangitla asnar dusri kadun paisa purvayla tyanna

  • @deshmukh7354
    @deshmukh7354 3 дні тому

    Sagle Aropi milalele nahit tar mag kasa mhanu shaktat ki saglya aropi n che thase julale gadi varche

  • @pradeepbane1388
    @pradeepbane1388 3 дні тому

    Vishay gamhir sarkar kabir ?

  • @nitinsalunke7880
    @nitinsalunke7880 3 дні тому

    Ye inke bas ki baat nahi baap ko bhej, lalchate police

  • @narayankharolkar5612
    @narayankharolkar5612 2 дні тому

    Magel ten mhenache dhanache rekordig kada