मॅडम तुम्ही छान पध्दतीने. समजावून सांगितले परंतु बाही उंची 3,7,9,10, तसेच फुल असेल तर त्यांचे शेफ सुध्दा वेगळे असतील तर त्यांचे सुध्दा एक उदा.देऊन चार्ट दाखवावा धन्यवाद
मी शिवण क्लास केले नाही. तरी ड्रेस वगैरे शिवून घेते... ब्लाउज चि कटिंग येत नव्हती. तर तुमचा हा व्हिडीओ बघून लगेच पेपर कटिंग केली तेही एकदम परफेक्ट.... खूप सारड आणि सोपं शब्धात सांगितलं... धन्यवाद tai.....
Khup khup dhanyawad Tai 🙏 Tumhi atishay sundar video share kela ❤ sadhya soppya bhashetshikvile thank you so much dear ❤❤❤❤😘🙂 I am beginner 🙂 it's so helpful for me thanks a lot dear 🙏 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Mam, very very good video. Thankyou. One doubt. Ye chest aap ne bhathaaya 36" this chest upperchest haikya fullbust haikya? Please clear me the doubt. Mera upperchest 34" and full bust 36" hai. Konsa hisab se calculation karna hai?
Tai khup chan sangitla, cap height cha formula mahit navata mala , pan 1 confusion aahe bahi unchi kiti pan asel tari sarv chest size la hach formula use karaycha ka ? Karan me class kela tithe mala sangitla ki long bahi ha formula use karaycha, lahan bahi asel tar sarv chest size la cap height 2.5 ch ghyaychi. Please confirm , khup chan shikavta tumhi Tai
सर्व साईजच्या कटोरी ब्लाऊज कटिंग ची सिरीज सुरू केलेली आहे ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा I अगदी सोप्या पद्धतीने कटिंग आणि खूप सारे महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स त्यामध्ये सांगितलेल्या आहेत
Thank u mam aami class kela pan he sagle aamla koni shikwale nahi, tumche kupkup aabhar, swami tumla yash deo, tumchy mule aaj me swTchy payvar ubhi rahu shakte, me parat shikly chalu kele aahe , thank you once again ❤❤
खूप छान ताई मी क्लास लावलेला पण विसरली तुमच्यामुळे मला खरंच खूप छान शिकायला भेटले लॉंग बाह्य असेल कोपऱ्यापर्यंत ची तर त्याला सुद्धा हाच फॉर्म्युला वापरायचा का
Thanks mam, mla pan kdt nvht sleeve chi measurment kas ghyaych mhnun tumcha video baghitla ani majha dout ata clear zhla ahe. Ani katori cha formula sanga plz
कटोरी चा फॉर्मुला आणि त्याचा चार्ट सविस्तर व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहे तो बघण्यासाठी तुम्ही कटोरी ब्लाऊज क्लासची सिरीज पूर्ण बघा त्यामध्ये 28 पासून तर 50 साईटच्या कटोरी ब्लाऊज चे पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई चे व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा व्हिडिओ शोधण्यासाठी खुशी फॅशन पॉईंट कटोरी ब्लाऊज क्लास 1 असं टाईप करा लगेच व्हिडिओ येतात
28 te 48 या सर्व साहित्य कटोरी ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि ब्लाउजची शिलाई असे सर्व व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत त्यासाठी Khushi fashion point Katori blouse class असं टाईप करून सर्च करा आणि सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
Thank you 😊 tips for beginners 1,2,3,4,5,6,7,8,9, 10,11,12,13,14 हे सर्व व्हिडिओ बघा नक्कीच helpful ठरतील... व्हिडिओ क्रमाने बघा म्हणजे पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा आणि त्यानंतर दुसरा बघा
मि भाईचे कटींग अंदाजे घ्यायचो त्यामुळे खुप अडचणी येत होत्या पण ताई तुमचा video पाहुन खुप चांगली माहिती मिळाली धन्यवाद
निला फँशन टेलर
Ok
खुप छान माहिती दिली ह
😮 इतकी सोपी कटिंग मला माहित नाहि होती पण आता समजील आहे thanks ताई समजवल्या बदल😊
खूप छान मला बाहीची कटिंग खूप दिवसापासून समजत नव्हती तुमचा व्हिडिओ बघितला आणि आता ते समजले धन्यवाद ताई
ताई खूप छान आणि एकदम तंत्रशुद्ध बाही cutting शिकवल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार... ❤❤
मॅडम तुम्ही छान पध्दतीने. समजावून सांगितले परंतु बाही उंची 3,7,9,10, तसेच फुल असेल तर त्यांचे शेफ सुध्दा वेगळे असतील तर त्यांचे सुध्दा एक उदा.देऊन चार्ट दाखवावा धन्यवाद
हो त्याच्या सेपरेट व्हिडिओ बनवते
Khup clearly mahiti sangitli ...khup sundar
Nicely explained,Thank you
You are welcome
खुप् छान पद्धतीने समजावलत खूप खूप धन्यवाद ताई मला पण बाही कटिंग मध्ये प्रॉब्लेम येत् होता
ताई खुप छान पद्धतीत बाहि कटिग दाखवली धन्यवाद ताई
खूप साध्या सरळ सोप्या भाषेत तुम्ही सांगितलं... thank you so much 😊
Tai mla tumcha bahi rundi formula khup avdli mla ucnhicha kahich problm yet nvta pn rundi mdhe problm yacha pn aata maza question solve zal❤ thanks🙏
Taisaheb khup mast video.mla hi khup pranshn padle hote survatila pn me tumche magche sagle video baghitle tenhva lakshyat aal. khup practice krav lagt apoaap lakshyat yet.tumchya mdun khup goshti shikaychya ahet.tumchya pripurn mahiti sathi khup khup thanks taisaheb ❤️🌹
धन्यवाद सीमा तुमचं अगदी बरोबर लक्षात आलेलं आहे तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करणार आणि जेवढे जास्त व्हिडिओ बघणार तेवढं तुमच्या कामात परफेक्शन येईल
खूप छान आणि साधे सोपे समजवले खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली पुडिल व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
खुप सोपी विधि नि संगीतली, लिहुं काम कारण अवशायक आहे, अपले खुप खुप आभार , प्रकट करते,👌👌🌷🌷🙏🙏
खूप छान व्हिडिओ आहे ताई. धन्यवाद
Bahi chi cutting adhi mala samjat navti tumcha video pahilyavr lagech samajli khup khup thank you tumhala🙏🏼🙏🏼
अजून खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते पण तुम्ही बघा
खूप छान माहिती आहे बाही अगदी बरोबर येते खूप छान समजून सांगता
मी शिवण क्लास केले नाही. तरी ड्रेस वगैरे शिवून घेते... ब्लाउज चि कटिंग येत नव्हती. तर तुमचा हा व्हिडीओ बघून लगेच पेपर कटिंग केली तेही एकदम परफेक्ट.... खूप सारड आणि सोपं शब्धात सांगितलं... धन्यवाद tai.....
👍🏻😊
खुशी तुमचा सरकी बाही कटिंग अर्जुन कोनी सांगली नहीं खूब खूब धन्यवाद
Khup sopya padhatine sangital khup vidio pahun pan samjale navte sagle question hya vidio madhun solve jhale thankyou
3 इंच बाही कटिंग चा व्हिडिओ पण बघा नक्कीच आवडेल तुम्हाला
Nice ...clear content
मॅम खूप छान बाही कटिंग सांगितली. Thank you
ताई मला तुमची बाही शिकवणी आवडली आहे आणि माझ्या मैत्रिणीला पण दाखवणार आहे
Me ushira baghitla video. .mam khupach helpfull zalaazyasathi thankyou so much
आपल्या चैनल वर अजून खूप सारे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा नक्कीच आवडतील तुम्हाला
Khup khup dhanyawad Tai 🙏
Tumhi atishay sundar video share kela ❤ sadhya soppya bhashetshikvile thank you so much dear ❤❤❤❤😘🙂
I am beginner 🙂 it's so helpful for me thanks a lot dear 🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Chan tai khubh Chan samajal. Kiti divas zale mala samajat navat. Thank you so much di. 🙏🙏
Mam, very very good video. Thankyou. One doubt. Ye chest aap ne bhathaaya 36" this chest upperchest haikya fullbust haikya? Please clear me the doubt. Mera upperchest 34" and full bust 36" hai. Konsa hisab se calculation karna hai?
Full chest
छान माहिती दिली एकदम perfect. ❤
Khup chann explain kel thnku so much
Tai khup chan sangitla, cap height cha formula mahit navata mala , pan 1 confusion aahe bahi unchi kiti pan asel tari sarv chest size la hach formula use karaycha ka ? Karan me class kela tithe mala sangitla ki long bahi ha formula use karaycha, lahan bahi asel tar sarv chest size la cap height 2.5 ch ghyaychi. Please confirm , khup chan shikavta tumhi Tai
खरचं खूप छान सांगीतली आहे महिती अगदी सोप्या पद्धतीने सांगीतली .
धन्यवाद
खूपच छान माहिती दिली बाही ची रुंदी व cap hight ची formula समजला धन्यवाद
Khup changlya padhatine sangitale tai thank you ❤
खूप खूप धन्यवाद मैडम खुप clearly समजवता तुम्ही ❤
cutting kartana short bahichi cap height 36/12..ghetli Ani jar long bahi shivaychi asli tar cap height samch ghyavi lagel ka?
नाही लॉंग बाही कटिंग चा एक व्हिडिओ बनवते
Khushi khoob khoob dhanyvad khubchand tumhen sikhata
धन्यवाद
I am Sheela from Pune very nice explanation n easy method
खूप खूप धन्यवाद ताई छान माहिती दिलीत 🙏🙏
p
खूप छान ताई❤
Thank u tai khup chan samjaun sangata tuhmi
Khups chhan mahiti dili Tai thank you ❤❤❤❤
Thank you 😊
बाही कटींग छान पद्धतीने समजावून सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद ताई
Thank you 😊
Khup chhan tai.tumhi khup chhan paddhatine shikwta.khup khup dhanyawad
Tai तुम्ही खूप छान आणि सोप्पा पद्धतींनी सांगता...
Khup chan mahiti dile tai mala pan jamt navt pan tumacha video bgun jamt aahe thanku so much😊
Mam tumhi khup chyan shikvta
धन्यवाद
Khup chan khup chan khup shopya padhtine sangitle thank you
सर्व साईजच्या कटोरी ब्लाऊज कटिंग ची सिरीज सुरू केलेली आहे ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा
I अगदी सोप्या पद्धतीने कटिंग आणि खूप सारे महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स त्यामध्ये सांगितलेल्या आहेत
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ua-cam.com/play/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ.html
Bahi cutting khup chhan watli
Thank you 😊
Thank u mam aami class kela pan he sagle aamla koni shikwale nahi, tumche kupkup aabhar, swami tumla yash deo, tumchy mule aaj me swTchy payvar ubhi rahu shakte, me parat shikly chalu kele aahe , thank you once again ❤❤
Thank you 😊 तुम्हाला तुमच्या कामात भरभरून यश मिळेल पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा💐
खूप छान ताई मी क्लास लावलेला पण विसरली तुमच्यामुळे मला खरंच खूप छान शिकायला भेटले लॉंग बाह्य असेल कोपऱ्यापर्यंत ची तर त्याला सुद्धा हाच फॉर्म्युला वापरायचा का
खूप छान 😊
खुप छान आहे व्हिडिओ
Thanks 🙏🏻 मी या व्हिडिओची वाट बघत होते . खूप छान समजून सागितले.
😊👍🏻
Thank you very much mam nice explanation
Thanks for liking
खूप सोप्या भाषेत सांगितले आहे ताई तुम्ही माझ्या शंकांचे निरसन झाले खूप खूप धन्यवाद 🙏
खूप छान बा ही कटिंग सांगितले tai
Dhanywad taei 🙏🏻
खूप छान पद्धतीने सांगितले धन्यवाद ताई 🙏🙏
Thank you 😊
खूप छान समजुन सांगितले ताई ❤
Thanks mam, mla pan kdt nvht sleeve chi measurment kas ghyaych mhnun tumcha video baghitla ani majha dout ata clear zhla ahe. Ani katori cha formula sanga plz
कटोरी चा फॉर्मुला आणि त्याचा चार्ट सविस्तर व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहे तो बघण्यासाठी तुम्ही कटोरी ब्लाऊज क्लासची सिरीज पूर्ण बघा त्यामध्ये 28 पासून तर 50 साईटच्या कटोरी ब्लाऊज चे पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई चे व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा व्हिडिओ शोधण्यासाठी खुशी फॅशन पॉईंट कटोरी ब्लाऊज क्लास 1 असं टाईप करा लगेच व्हिडिओ येतात
माझी बाही नेहमी कमी जास्त प्रमाणात होते नीट बसत नाही आता तुम्ही सांगीतले आहे त्या प्रमाणे कटींग करून बघते धन्यवाद ❤❤🎉🎉
Khup chan video aahe tai sagali mape lakshat aali
Khup khup chan
Khub chan tai
खूप छान समजेल असं सांगता तुम्ही ताई अप्रतिम 🙏💐
धन्यवाद🙏😊
Nice video 🙏thank u
👍🏻😊
Very nice explanation thank you so much mam
Thanks for liking
खूप समजावून सांगितले धन्यवाद
Khup sunder blause basat ahe ,tail tumchya method ni cuting kelyawar
👏👏
ताई खूप छान सांगितले धन्यवाद🙏🙏
Thank you❤khup chan
Khup chan shikvale.....sagale points chan explain kele
Thank you
कटोरी ब्लाऊज क्लास सुरू केलेला आहे आणि सर्व साईजचे कटोरी ब्लाऊज चे कटिंग दाखवलेले आहेत ते सर्व व्हिडिओ बघा
Khupch chan samajaun sangital Tumhi. thank u
Thank u
बाही कटिंग ची माहिती खूपच छान सांगितले मॅडम तसेच आता कटोरी ब्लाऊज कसा कट करायचा त्याचे पूर्ण माहिती
खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितल्याबद्दल थँक्यू मॅडम आणि पूर्ण ब्लाऊज चे माप टाकून शिवण्याचीपद्धत सांगा कटिंग शिवायची पद्धत सांगा
Very nice video
Chest size konsa lena hai isme upper chest ya full burst
Full bust
Khup chan mahiti dili
👍🏻😊
अतिशय सुंदर माहिती
Thank you 😊
खूप चं सुंदर सांगितले आहे.ताई . ब्लाऊज सर्व प्रकारचे सांगा. कटिंग व शिवून दाखवा. 28चेस्ट.
28 te 48 या सर्व साहित्य कटोरी ब्लाऊज ची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि ब्लाउजची शिलाई असे सर्व व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहेत त्यासाठी Khushi fashion point Katori blouse class
असं टाईप करून सर्च करा आणि सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
Khup chan tai 👌 thank you so much tai
kharch khup chan sAgitle bahi katig thank you
Khup chan explain kele tai
Thank you 😊
Tai khup khup Dhanywad khup sopye krun sangitle havy size bot neck pn sanga😊
खुपच छान अगदी सोपी पद्धत दाखविली👌👌
धन्यवाद 🙏
लांब बाही साठी पण हाच फॉर्म्युला वापरायचा क
Khup khup sunderpadhat
Thank you 😊
Khup Chan ahe Tai
Thank you 😊 tips for beginners 1,2,3,4,5,6,7,8,9, 10,11,12,13,14 हे सर्व व्हिडिओ बघा नक्कीच helpful ठरतील... व्हिडिओ क्रमाने बघा म्हणजे पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा आणि त्यानंतर दुसरा बघा
Khupch helpfull aahe ha video
Thank you
Khup Chan tumi khup sopya padhat sagitli manapasu👏
Thank you 😊
Very nice👍
Khup sopi sleeves shape dene tumhi sangitli
Kushi tae tumhi chan sagta bahichya mapapramne chart patva👍🏼
खूपच छान समजवलत तुम्ही
Tai thanks so much❤
You're welcome 😊
खूपच मार्गदर्शक व्हिडीओ
Khoop Chan Mahiti Dilly ❤
👍🏻😊
एकदम मस्त
Thank you 😊
Thank you tai tumhi khup sopya padhatine samjaun sangya
Thank u
This cap height is used for long sleeves also
Nice tai❤
Thank you 😊
खूप छान पद्धतीने समजून सागितले आहे
Thank you 😊
khup chàn thànks a lot