सध्या तरी शक्य नाही परंतु पुढे मात्र आपण नक्की ऑनलाईन क्लासेस सुरू करूया टिप्स फॉर बिगिनर्स प्रमाणेच कटोरी ब्लाऊज क्लासची पण सिरीजची व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ बघा सर्व साईज कटोरी ब्लाऊज ची कटिंग आणि शिलाई तुम्हाला बघायला मिळेल
धन्यवाद मावशी 😊 असेच तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी असू द्या🙏 कटोरी ब्लाऊज च्या कटिंग चे अजून व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ua-cam.com/play/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ.html
नाही मागील भागाची फक्त बेसिक माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे Katori Blouse Class च्या सिरीज मध्ये ब्लाऊजची संपूर्ण पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग सांगितलेली आहे हवं तर तुम्ही ते व्हिडिओ बघा
Hi video khup informative ahe ..pan mala ek dought ahe ki ..task chya side ne half inch cut kelayvr armwhole chi height vadhat nahi ka ..coz varun pan half inch stiching made jate na manun vicharte ahe ..reply plz ..
या व्हिडिओमध्ये फक्त मागील भागाविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे याचा पुढील भागाचा व्हिडिओ नाही परंतु कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मध्ये 28 ते 48 साईटच्या संपूर्ण कटोरी ब्लाऊज च्या मागील आणि पुढील भागाची कटिंग पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि शिलाई चे संपूर्ण व्हिडिओ आहेत त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
Tips for beginners च्या सिरीज चे व्हिडिओ बघा त्यामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे मागील गळा कमी जास्त झाला तर शोल्डर आणि आरमोल किती घ्यावा प्रत्येक साइज ची माहिती चार्ट दिलेले आहेत
कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मध्ये 28 ते 48 साईटच्या ब्लाऊजची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई दाखवलेली आहे ते सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा या व्हिडिओमध्ये फक्त मागील भागाविषयी माहिती दिलेली आहे
ua-cam.com/video/9040Zo7XIWI/v-deo.html त्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मी पुढील गळ्याबद्दल सांगितलेला आहे परंतु ते मागील आणि पुढील अशा दोनही गळ्यांसाठी लागू आहे म्हणजे नेमकी चूक काय होते हे तुमचे लक्षात येईल Katori Blouse Class च्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा म्हणजे तुम्हाला कुठेही एक सुद्धा शंका उरणार नाही त्यामध्ये 28 ते 48 साईटच्या सर्व कटोरी ब्लाऊज ची कटिंग शिलाई ाखवलेली आहे आणि खूप सार्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत व्हिडिओज कुठेही स्किप करू नका आणि सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिले व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
जीन्समध्ये शिलाई मार्जिन अजिबात दिलेलं नसतं आणि चार-पाच इंचाचा जर फरक पडत असेल तर त्याला आपण काहीच करू शकत नाही फार भर तर अर्धा इंच एक इंच असतं तर त्यामध्ये आपण काहीतरी टिप्स आणि ट्रिक्स वापरून मापात बनवली असती
माझ्यामते गळ्याला हात शिलाईची पट्टी किंवा पायपिंग ची पट्टी शिलाई करत जा नेहमी.... आणि खूप घाई असेल किंवा अर्जंट ब्लाउज द्यायचा असेल त्यावेळेला गळा पलटी करून घेऊन आपलं काम लवकर करू शकतो
पाठीमागच्या भागाला जुने का येतात याबद्दल टिप्स फॉर बिग्नरच्या सिरीज मध्ये सविस्तर कारणे आणि उपाय सांगितलेले आहेत त्यासाठी ते व्हिडिओ बघा आणि कुठे चूक होते आहे ती तुम्ही शोधून काढा
खुशी मस्तच व्हिडीओ आहे हा माझा तू सगीतल्या प्रमाणेच सर्व प्रॉब्लेम होते मी खूप शिलाई व्हिडीओ बघतीतले पण येवढं चाग ल कुणीच नाही सागितलं माझा कतोरिटॅक्स पण पॉईंट वर नसतो कधी आणि तू कमरची पट्टी क्रॉस पट्टी कापून लावली का प्लीज रिप्लाय 🙏
कटोरीचा मधला टक्स नीट बसत नाही आजूबाजूला सरकलेला असतो आणि खुशी तू हे व्हिडिओमध्ये दाखवलेला ब्लाउज मध्ये कमरपट्टी लावताना त्याला जोड जो दिलास तू क्रॉस पट्टी प्रमाणे दिलेला दिसतोय म्हणून विचारते मी ते क्रॉस पट्टी लावलीस का कारण माझे पण पाठीमागून कमरेची बाजू उचलली जाते
ताई तुमचे विडिओ मी बघते खुप छान सांगता मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे ब्लाऊजचे मापे टाकते तरी पण मी शिवलेल्या बलाऊजचे शोल्डर उतरतात किमान तर 36/38/40/42या मापाचे बलाऊज बिघडतात आणि शोल्डर क्रॉस जोडले की काखेत ताईट होतात आणि शोल्डर उतरतात हातात फिट होऊन शोल्डर उतरतात मला यांच्यावर उपाय सांगा म्हणजे माझे ब्लाऊज बिघडू नये
प्रॅक्टिस करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर कटिंग जर तुम्ही परफेक्ट करत आहात तर शिलाई करताना ब्लाऊज चेक करत करत शिवायचा हे मी व्हिडिओमध्ये सांगत असते त्या पद्धतीने जर चेक केला आणि शिवला तर ब्लाऊज बिघडणार नाही त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लासचे सर्व व्हिडिओ क्रमाने बघा आणि प्रॅक्टिस करा खाली एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ नक्की बघा ua-cam.com/video/q0eaEpQjn_Y/v-deo.html
ताई तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून खूप महत्त्वाची माहिती मिळते• असेच छान व्हिडिओ बनवत जा• प्रत्येक साईज नुसार शोल्डर, गळा रुंदी आणि मुंढा याचा चार्ट द्या •
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ua-cam.com/play/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ.html वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा कटोरी ब्लाऊज संबंधीचे सर्व समस्या तुमच्या सोल होऊन जातील.... कटिंग आणि शिलाई हे दोनही व्हिडिओ पूर्ण बघा खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स त्यामध्ये दिलेल्या आहेत
Khupch Chan video astat tai tumche sagle problem thik hotat ❤
Kushi didi tu kupach chan mahiti detat 🙏👍🏻
Thank you 😊
Tai khub Chand video aahe Shivam Kali Mata khoob upyogi video aahe
खूप छान पद्धतीने शिकवल मॅडम 🙏
खूप सोपं करून सांगितले लगेच लक्षात आले
Thank you 😊
Madam tumi khup chan smjun sangtat mi ek 28 size cha costumer cha blouse shiun bfhitla tr khup chan bsla thank you so much ❤
Khup chan mahiti ani tumi khup details ani useful information deta
Thank you 😊
🙏🌹🙏👌👌👌👌👍👍 अतिशय सोप्या पद्धतीने दाखवला आहे कटिंग गळा तर छानच दाखवला आहे फोर्टी सिक्स ची कटिंग दाखवा धन्यवाद
खूपच उपयुक्त माहिती मिळाली 👌 धन्यवाद 🙏
खूप च छान माहतीपूर्ण सांगितलं आहे ताई 🙏👍
Khupach helpful video dakhawlya baddal dhanywaad. Ashi video aaj paryant konhi nahi dakhwali. Pls mam online class chalu kara.
सध्या तरी शक्य नाही परंतु पुढे मात्र आपण नक्की ऑनलाईन क्लासेस सुरू करूया टिप्स फॉर बिगिनर्स प्रमाणेच कटोरी ब्लाऊज क्लासची पण सिरीजची व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेले आहेत ते सर्व व्हिडिओ बघा सर्व साईज कटोरी ब्लाऊज ची कटिंग आणि शिलाई तुम्हाला बघायला मिळेल
Very important information di ❤ thanks for video
खुप छान साघीतले ताई तुम्ही माझा हाच प्राब्लेम होता मी लक्षात ठेवेन
Nice tai..👌👌
Khup chhan mahiti dili
Aajprynt ase konich sangitle nhi
Thank you tai 🙏
खूप छान सागितले मला आवडले
कला या माहितीची खूप गरज होती
Waw kupach mhtwachi barik sarik mahiti dili thanks
खूप छान शिकवते बेटा गोड bless you
धन्यवाद मावशी 😊 असेच तुमचे आशीर्वाद कायम पाठीशी असू द्या🙏
कटोरी ब्लाऊज च्या कटिंग चे अजून व्हिडिओ बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ua-cam.com/play/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ.html
खुप च छान पद्धतीने सांगितले आहे धन्यवाद
Thank you 😊
Thanku so much dear
Very nice tai खुप छान शिकवतात पुढच्या भागचा व्हिडीओ बनवलेला आहे का
नाही मागील भागाची फक्त बेसिक माहिती या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे
Katori Blouse Class च्या सिरीज मध्ये ब्लाऊजची संपूर्ण पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग सांगितलेली आहे हवं तर तुम्ही ते व्हिडिओ बघा
आज पहील्यांदा तुमचे चॅनल बघितले... खुप छान आहे.
Tai khup chan mahiti dili
Awesome
Kahitari navin shikayla milala
100% satisfied
Thank you 😊
टिप्स फॉर बिगनर्सच्या सिरीज मधील हा पहिला व्हिडिओ आहे या सिरीज मध्ये अजून पंधरा व्हिडिओ आहे ते सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा नक्कीच आवडतील तुम्हाला
Ho nakki baghen
खुशी ताई खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
धन्यवाद tips for beginners 1,2,3,4,5,6,7,8,9 या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा नक्कीच आवडतील तुम्हाला
खूप छान माहिती दिली ताई❤
Kushi didi tumhi kupach chan cutging krun dakivili❤
👍🏻😊
Kiti chan shikawta u r best teacher😊❤ thanks tai
Thanks a lot 😊
अगदी सोप्या पद्धतीने
पुढच्या भागाची पण कटिंग दाखवा
पुढच्या भागाची कटिंग दाखवा
३६ईंच कटींग दाखवा पुढचा व मागचा पण
Kup chan teach karta tai tumi ...
🙏😊
Blause madhe armhole madhe chunya Ani bahi khechli jat ahe tya sathi ky karav
नमस्कार मॅडम, 4 टक्स ब्लाऊज ची पण सिरीज चालू करावी ही नम्र विनंती, तुमची शिकवण्याची पद्दत खूप छान आहे.धन्यवाद.
हो नक्कीच
Hi video khup informative ahe ..pan mala ek dought ahe ki ..task chya side ne half inch cut kelayvr armwhole chi height vadhat nahi ka ..coz varun pan half inch stiching made jate na manun vicharte ahe ..reply plz ..
Nahi kahi problem yet nahi 👍🏻
@@khushifashionpointmarathi ok Thank you 👍👍
Tai tumhi prins cut blause 3 pis dakhvla ka mala kalale nahi please kating dakhva na❤
Khup chan mahiti dili tai pudcha bhagachi pan cating dakhwa
या व्हिडिओमध्ये फक्त मागील भागाविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे याचा पुढील भागाचा व्हिडिओ नाही परंतु कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मध्ये 28 ते 48 साईटच्या संपूर्ण कटोरी ब्लाऊज च्या मागील आणि पुढील भागाची कटिंग पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि शिलाई चे संपूर्ण व्हिडिओ आहेत त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
खूप छान माहिती देता ताई तुम्ही
Khup chan mahitideli aani samjali
Thank you 😊
Khup chhan margdarshan kal tai
Dhanyvad tai
Khup chan mahiti ami tip sangitalya
Abhari ahe
Tips for beginners चे सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा तुम्हाला नक्कीच आवडतील
Back neck deep asel tar shoulder 5 inch ghetla tar front side la pan 5 inch ghyach ka ani shoulder uttar front side la pan deyacha ka
हो पुढील बाजूलाही पाच इंच शोल्डर घ्यावे लागत आणि शोल्डर उतारा पुढील बाजूला सुद्धा द्यावा लागतो
Thank you madam fast reply dila 🙏
Khup chan sagta tai tumi
Khup chhan madam
खूप छान सांगतात ताई तुम्ही खूप छान
Saglya chest size sathee katori kashi vadhavaychi ani ubha ani aadva tacks kiticha ghyaycha
व्हिडिओ बनवते👍🏻
@@khushifashionpointmarathi thank you so much
Kuph chhan sngta tumhi dhanywaad
Thank you 😊
Khup chan taime subscribe kel
All videos very useful
Thanks a lot
Tai maja same hach problem hoto pan purn unchi jar 12 ani gala unchi magchi 5 asel tar
Tips for beginners च्या सिरीज चे व्हिडिओ बघा त्यामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे मागील गळा कमी जास्त झाला तर शोल्डर आणि आरमोल किती घ्यावा प्रत्येक साइज ची माहिती चार्ट दिलेले आहेत
खूप छान माहिति दिलि
Namaste 🙏 mam please 40chest cha katori blouse cutting dakwa ani stitching
Khupch Chan 👍👍👍
Tai खूप छान माहिती दिलीत
ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता
👍🏻😊
Samorcha bhagat pan half inch cating caraychi ka
Khopachhan video mast Tai dhanyvad
Three piece prinss cuting blause dakhava size 36
Ok
Koop mast kooshi
Khup chan samzavata❤
मॅडम नमस्कार पुढचे भागाचे पण cutting dhakva
कटोरी ब्लाऊज क्लासच्या सिरीज मध्ये 28 ते 48 साईटच्या ब्लाऊजची पेपर कटिंग ब्लाऊज कटिंग आणि संपूर्ण शिलाई दाखवलेली आहे ते सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा या व्हिडिओमध्ये फक्त मागील भागाविषयी माहिती दिलेली आहे
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद
अजून व्हिडिओ चैनल वर अपलोड केलेले आहेत ते सुद्धा बघा तुम्हाला नक्कीच फायदा होईल👍🏻
Wow so beautiful supar 🌹🌹🌹🌹🌹🌹
Thank you
Khup chan saghta madam tumi samjun saghne mahtvace ashty 16:34
Thank you 😊
Khup chan माहिती
खुप छान आहे पदत
Kuph Chan tips diley
Thanks tai
Tai magacha gala saral cut kela tari shivalyavr tiraka ka hoto
ua-cam.com/video/9040Zo7XIWI/v-deo.html
त्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मी पुढील गळ्याबद्दल सांगितलेला आहे परंतु ते मागील आणि पुढील अशा दोनही गळ्यांसाठी लागू आहे म्हणजे नेमकी चूक काय होते हे तुमचे लक्षात येईल
Katori Blouse Class च्या सिरीज मधील सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा म्हणजे तुम्हाला कुठेही एक सुद्धा शंका उरणार नाही त्यामध्ये 28 ते 48 साईटच्या सर्व कटोरी ब्लाऊज ची कटिंग शिलाई ाखवलेली आहे आणि खूप सार्या महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स दिलेल्या आहेत व्हिडिओज कुठेही स्किप करू नका आणि सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिले व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा
खूपच छान ताई
👍🏻
Khup chan shikavatat thumi tai🙏🙏
🙏😊
34" katori blouse paper cutting and stitching dakhawa tai
Thank you for your tips
My pleasure 😊
ताई माझ्या मुलीला नवीन घेतलेली जीन्स पॅन्ट कमरेला फिट होते,४-५ इंच कमी पडते काय करता येईल का ?
जीन्समध्ये शिलाई मार्जिन अजिबात दिलेलं नसतं आणि चार-पाच इंचाचा जर फरक पडत असेल तर त्याला आपण काहीच करू शकत नाही फार भर तर अर्धा इंच एक इंच असतं तर त्यामध्ये आपण काहीतरी टिप्स आणि ट्रिक्स वापरून मापात बनवली असती
कापडावर ब्लाऊजचा कुठला भाग कुठे ठेवायचा आणि कटिंग करायचे हे ड्रॉ करून दाखवा
याचे खूप सारे सेपरेट व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड आहेत ते तुम्ही बघा
Very good khushi
खूप छान माहिती दिली 🙏🙏
खूप छान माहिती आहे
धन्यवाद😊🙏
Khup mast tai
Thank you 😊
सहज सोप्या रितीने समजावल पुढील भाग पण दाखवा धन्यवाद
Madam gala palti marala tar chale ka plz reply
माझ्यामते गळ्याला हात शिलाईची पट्टी किंवा पायपिंग ची पट्टी शिलाई करत जा नेहमी.... आणि खूप घाई असेल किंवा अर्जंट ब्लाउज द्यायचा असेल त्यावेळेला गळा पलटी करून घेऊन आपलं काम लवकर करू शकतो
Thank you madam
Madam me gala palti kartey karan ki mazi me har pipng kele tar ti var uthe tumhi ekha da blouse palti marun dakhwana plz
Saglya blausla as karayche ka
Ho
Mam tayar blaujmade magchya bajula chunya yet ahet kay karu
पाठीमागच्या भागाला जुने का येतात याबद्दल टिप्स फॉर बिग्नरच्या सिरीज मध्ये सविस्तर कारणे आणि उपाय सांगितलेले आहेत त्यासाठी ते व्हिडिओ बघा आणि कुठे चूक होते आहे ती तुम्ही शोधून काढा
छान माहिती दिलीत धन्यवाद
खुशी मस्तच व्हिडीओ आहे हा माझा तू सगीतल्या प्रमाणेच सर्व प्रॉब्लेम होते मी खूप शिलाई व्हिडीओ बघतीतले पण येवढं चाग ल कुणीच नाही सागितलं माझा कतोरिटॅक्स पण पॉईंट वर नसतो कधी आणि तू कमरची पट्टी क्रॉस पट्टी कापून लावली का प्लीज रिप्लाय 🙏
कटोरीचा मधला टक्स नीट बसत नाही आजूबाजूला सरकलेला असतो आणि खुशी तू हे व्हिडिओमध्ये दाखवलेला ब्लाउज मध्ये कमरपट्टी लावताना त्याला जोड जो दिलास तू क्रॉस पट्टी प्रमाणे दिलेला दिसतोय म्हणून विचारते मी ते क्रॉस पट्टी लावलीस का कारण माझे पण पाठीमागून कमरेची बाजू उचलली जाते
छान व्हिडिओ आहे
@@khushifashionpointmarathi ok
Khup Chan Tai🙏
ताई तुमचे विडिओ मी बघते खुप छान सांगता मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे ब्लाऊजचे मापे टाकते तरी पण मी शिवलेल्या बलाऊजचे शोल्डर उतरतात किमान तर 36/38/40/42या मापाचे बलाऊज बिघडतात आणि शोल्डर क्रॉस जोडले की काखेत ताईट होतात आणि शोल्डर उतरतात हातात फिट होऊन शोल्डर उतरतात मला यांच्यावर उपाय सांगा म्हणजे माझे ब्लाऊज बिघडू नये
प्रॅक्टिस करणे खूप गरजेचे आहे त्याचबरोबर कटिंग जर तुम्ही परफेक्ट करत आहात तर शिलाई करताना ब्लाऊज चेक करत करत शिवायचा हे मी व्हिडिओमध्ये सांगत असते त्या पद्धतीने जर चेक केला आणि शिवला तर ब्लाऊज बिघडणार नाही
त्यासाठी कटोरी ब्लाऊज क्लासचे सर्व व्हिडिओ क्रमाने बघा आणि प्रॅक्टिस करा
खाली एका व्हिडिओची लिंक दिलेली आहे तो व्हिडिओ नक्की बघा
ua-cam.com/video/q0eaEpQjn_Y/v-deo.html
ताई तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मधून खूप महत्त्वाची माहिती मिळते• असेच छान व्हिडिओ बनवत जा• प्रत्येक साईज नुसार शोल्डर, गळा रुंदी आणि मुंढा याचा चार्ट द्या •
Franat side cutting shoe me
Ok
Excellent
Madam tumhi shoulder cha uttar cut ka nahi kela ani kadhi cut karyach aahe
Katori blouse Class/ कटोरी ब्लाऊज क्लास: ua-cam.com/play/PL5iEHd4_j-3OrtXjd2bXGqC78vkFBgSCZ.html
वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि सर्व व्हिडिओ क्रमाने बघा पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा कटोरी ब्लाऊज संबंधीचे सर्व समस्या तुमच्या सोल होऊन जातील.... कटिंग आणि शिलाई हे दोनही व्हिडिओ पूर्ण बघा खूप सारे टिप्स आणि ट्रिक्स त्यामध्ये दिलेल्या आहेत
गळ्या बदल जी टिप्स सागीतली त्या बदल धन्यावाद किती आर्महोल गोलाई आणि आर्म होल उंची किती असावी यावर व्हिडिओ बनव
ताई कमर पट्टी ही तिरकस कटींग करायला पाहिजे का
Nahi
मॅडम मला तीस ते चौवेचाळीस या मपाचे पेपर कटिंग हवे आहेत तुमच्याकडे मिळतील ❓लवकर कळवा
हो मिळतील ना
अतिशय छान
44 size cha katori blouse dakhva
पुढील बाजूची cutting ही दाखवा
Khup chan tai
Thank you
वेगवेगळ्या मापासाठी शोल्डर मोंढा किती घ्यायचे
Tips for beginners चे सर्व व्हिडिओ प्रमाणे बघा तुमच्या सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील
पहिल्या व्हिडिओ पासून बघायला सुरुवात करा एकावर एक आधारित आहेत सर्व व्हिडिओ
Khupach chan information share Keli tumhi thanku so much mam.,🙏🙏
Tai khup shan sangitla
😊🙏
ब्लॉउज ची बाही दंड घेरा कडून
उचलली जाते
म्हणजे शोल्डर कडे खेचली जाते
जसा पाठी मागून ब्लॉउज उचलतो
तशी
छान समजून सांगता 👌
😊
Pl show short n long sleeves cuttings🙏