क्या बात है आहे मला वाटतं आजच्या काळातील डीजे/रिमिक्सच्या जमान्यात अशी मधूर गाणी खूपच कमी ऐकायला मिळतात मुळात असे शब्द असं संगीत आता लोप पावत चाललंय हे म्हणायला काही हरकत नाही अप्रतिम शब्द आणि लाजवाब संगीत त्यात गायक/गायिकेने चार चांद लावून टाकले.. मुळात एखादा चित्रपट तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा एखादी कथा चांगली असेल त्यातले कलाकार चांगले असेल किंवा दिग्दर्शक चांगले असेल किंवा मग एखादा मोठा निर्माता असेल तरच चित्रपट एक वेगळीच उंची गाठतो पण या चित्रपटा बद्दल सांगायचं झालं तर सगळेच नवखे होते हा फक्त एका चित्रपटाचा अनुभव असलेला दिग्दर्शक,कलाकार बाकी सगळेच नवखे होते तरी सुद्धा कोणीही गॉडफादर नसूनही इतका सुंदर चित्रपट काय कथा काय संगीत खरंच सगळंच लाजवाब मुळात एखाद्या चित्रपटाच्या यशाचं श्रेय निर्माता कलाकाराला किंवा गीतकार संगीतकार गायकाला जातं तितकंच दिग्दर्शकालाही मिळायला हवं कारण सगळ्या गोष्टींचा मास्टरमाइंड तो असतो मग ते एखाद्या कलाकाराला त्याची भूमिका सांगणं असो किंवा मग एखाद्या संगीतकाराला त्याच्यातील जे काय बेस्ट असेल ते काढून घेणं असो सगळ्यात दिग्दर्शकाची कमाल असते मी दिग्दर्शक संगीतकार गीतकार गायक/गायिका असो नायतर कलाकार मंडळी असो किंवा या चित्रपटाची संपूर्ण टीम मी सगळ्यांचे आभार मानतो इतकी सूंदर कलाकृती तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल करावी तितकी तारीफ कमी आहे अश्याच छान छान कलाकृती आम्हाला देत रहा
बबन चित्रपटाचे सर्व गाणे सुंदर लिखाण, लयबद्ध संगीत, सुमधुर स्वर यांचा अप्रतिम अनोखा मिलाप होय.👌👌 कितीही वेळा ऐकले तरी वारंवार ऐकाविशी वाटणारी अशी गाणी या चित्रपटाची आहेत सर्व टीमचे मनपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏
माणूस कसाही असो त्याची एक प्रेम कहाणी. असतेच पण एक गोष्ट नक्की आहे .खरं प्रेम करणाऱ्याला खरं प्रेम का मिळत नाही. खूप मस्त गाणं आहे .अगदी एकांतात ऐकल्यावर खूप भारी वाटतं.
@@GajananGaddalwar_ don't thank me man. Really Marathi movies are best in terms of art and culture. You always feel rooted whenever see a marathi movie👍👍
I saw this movie first day first show. Didn't knew this movie was awesome. Specially songs. They are lit. Salute to Onkarswaroop, what songs he made and sung. The climax of this movie is heart breaking.
16 k लोकांनी गाण disslike केलय म्हणजे त्यांना fellings नावाचा प्रकार च नाही i think😊 disslike करणाऱ्यांना अजून 1 सांगतो मराठी गाण्यांना कुणाचीच तोड नाही लक्षात ठेवा
कृपया एक विनंती आहे आपण महाराष्ट्रात राहतो आपण महाराष्ट्रातले आहोत पण आपल्या मायबोली मराठीला विसरू नका इंग्लिश मध्ये मेसेज करू नका इंग्लिश मध्ये जर मेसेज करत गेलो तर आपली मायबोली भाषा वरची वर विसरत जाईल आजकाल इंग्लिश स्कूलचे लेखन आपण मराठीत जास्त जमत नाही तेवढी जास्त इंग्लिश जमते तुमच्या मी पाया पडतो मराठीतून मेसेज टाका
हे गाणं तर माझ्या प्रेमावर च आहे असं मला वाटते पण म्हणतात ना खरं प्रेम कधीही यशस्वी होत नाही तस काही तरी झालं माझ्या सोबत परंतु हे गाणं खूप चांगलं आहे मि याला आजही ऐकतो
माझी Girlfriend पण बबन च्या पिल्लू सारखी आहे.स्वभाव पण हिचा सारखा Dashing आहे.आणि प्रेम पण माझ्यावर लय करते बबन च्या पिल्लू सारखं.आणि मी पण प्रेम तीच्या वर लय करतो..म्हणुन मला हे गाण लय आवडतं.मी हे गाण सारखं बघतो😍 I Love you My Everything (पिल्लू)💟
Bhaurao Kharhade is one of the greatest producer after Nagraj Manjule who knows what people like. Best movie, best music, best direction. Thanks sir for such a heart touching movie.
हे गाणं खरंच खूप छान आहे. मी जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा मला माझं तुटलेल प्रेम आठवत असते 💔. अशा वेळी हे गाणं सुंदर असतानाही माझ्या मनाला वेदना करत असतात. 😓 पण seriously हे गाणं अतिशय संवेदनाशील अन सुरेख आहे. 💜😊
Kay bhari song Ahe seriously feeling romantic beautiful life marathi song mdhle one and only my favorite song ani bhijun gela vara ha khup mast song Ahe ♠🧷💎👌🤍🤍🤍🤍🤍💘❤😍😍Khupch Amazing vatta Manala really how describe Beautifully 👌👌🧷♠♠💎👌👌💘❤😍😍😍🤍🤍🤍🤍🤍🤍
Bol Pakya Song by Avadhoot Gupte - ua-cam.com/video/gCnSP3nJWzc/v-deo.html
Nich
So beautiful
prem
kadem
prem.
kadem
prem kadam
लहान तोंडी मोठा घास,
सैराट पेक्षा या सिनेमाची गाणी Underrated आहेत, खूप छान शब्दबद्ध केले गाणे
मराठीतील Evergreen गाणी बबन ची गाणी!
Yes
49 millions and underrated?
हो खरंच बबन मधील गाणं सैराट पेक्षा भारी आहे 👌 😍😘💖
बरोबर
💯
या गाण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे..... यात एकही शब्द हिंदी किंवा इंग्रजी चा नाही.... एकदम शुद्ध 🚩मराठी 🚩 ❤️❤️❤️
Ho bhava..
हेच तर आहे भावा मराठी ची गोडी ❤️❤️ अमृताहूनी गोड 😍
❤
शुद्ध वैगरे अस काही नसत.. मराठी ही प्रमाण भाषा आहे.. प्रत्येक ठराविक अंतरावर भाषा बदलते पण गाणं गोड आहे हे खरय
काळजाला भिडणारे शब्द , मंजुळ आवाज आणि गोड संगीत ,,,अप्रतिम अप्रतिम अप्रतिम..
Akmkmm
🙏
देह तडी पार झाला ढगावरी स्वार झाला .....what a lyrics. ❤️❤️🥰
Onkarswaroop... Kaay gailas mitra... Ekch number
क्या बात है आहे मला वाटतं आजच्या काळातील डीजे/रिमिक्सच्या जमान्यात अशी मधूर गाणी खूपच कमी ऐकायला मिळतात मुळात असे शब्द असं संगीत आता लोप पावत चाललंय हे म्हणायला काही हरकत नाही अप्रतिम शब्द आणि लाजवाब संगीत त्यात गायक/गायिकेने चार चांद लावून टाकले.. मुळात एखादा चित्रपट तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा एखादी कथा चांगली असेल त्यातले कलाकार चांगले असेल किंवा दिग्दर्शक चांगले असेल किंवा मग एखादा मोठा निर्माता असेल तरच चित्रपट एक वेगळीच उंची गाठतो पण या चित्रपटा बद्दल सांगायचं झालं तर सगळेच नवखे होते हा फक्त एका चित्रपटाचा अनुभव असलेला दिग्दर्शक,कलाकार बाकी सगळेच नवखे होते तरी सुद्धा कोणीही गॉडफादर नसूनही इतका सुंदर चित्रपट काय कथा काय संगीत खरंच सगळंच लाजवाब मुळात एखाद्या चित्रपटाच्या यशाचं श्रेय निर्माता कलाकाराला किंवा गीतकार संगीतकार गायकाला जातं तितकंच दिग्दर्शकालाही मिळायला हवं कारण सगळ्या गोष्टींचा मास्टरमाइंड तो असतो मग ते एखाद्या कलाकाराला त्याची भूमिका सांगणं असो किंवा मग एखाद्या संगीतकाराला त्याच्यातील जे काय बेस्ट असेल ते काढून घेणं असो सगळ्यात दिग्दर्शकाची कमाल असते मी दिग्दर्शक संगीतकार गीतकार गायक/गायिका असो नायतर कलाकार मंडळी असो किंवा या चित्रपटाची संपूर्ण टीम मी सगळ्यांचे आभार मानतो इतकी सूंदर कलाकृती तुम्ही आम्हाला दिली त्याबद्दल करावी तितकी तारीफ कमी आहे अश्याच छान छान कलाकृती आम्हाला देत रहा
Nice..
खरच अप्रतिम।।।
Yevdha vachala....time konp h😂🔥
Nice 👍
@@beluga2.086 इतका लोड नको घेऊस मित्रा नाही वाचलं तरी हरकत नाही
देह तडीपार झाला, ढगावरी स्व र झाला
अप्रतिम💐💐👌👌
खूप आवडते गीत👌
Yes bro
इतक्या सुंदर गाण्याच्या अर्थपूर्ण शब्दरचनेत "तडीपार" हा शब्द दुधात मिठाचा खडा पडल्यासारखा वाटतो.
रान सारं गान झालं मेणावनी मन झालं अप्रतिम काव्यासौदर्य🤩🤩
आतापर्यंत मराठी गाण्यामधील एक नंबर अप्रतिम गाणे , काळजाला भिडणारी शब्द रचना .
बबन चित्रपटाचे सर्व गाणे सुंदर लिखाण, लयबद्ध संगीत, सुमधुर स्वर यांचा अप्रतिम अनोखा मिलाप होय.👌👌 कितीही वेळा ऐकले तरी वारंवार ऐकाविशी वाटणारी अशी गाणी या चित्रपटाची आहेत सर्व टीमचे मनपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏
Aapn doghe same aahot
😍😍😍😍😍😍
😭😭
Barobar dada👍👍👍
@@sharadgavali8720 ho dada khupach sumadhur gani ahet 🤗🤗
माणूस कसाही असो त्याची एक प्रेम कहाणी. असतेच पण एक गोष्ट नक्की आहे .खरं प्रेम करणाऱ्याला खरं प्रेम का मिळत नाही.
खूप मस्त गाणं आहे .अगदी एकांतात ऐकल्यावर खूप भारी वाटतं.
Ekdm khr bolllay dada
@Kingmanification tu pn barobar bolla mitra😅
लोखंडे,
Mala reply baddl thanks,
Nice song khup Chan song ....
खरं प्रेम आहे का नाही ते माहीत नाही पण हे गाणं ऐकल्यावर नकळतच प्रेम आहे हे जाणवते.❤️
😂👍
Khar ahe 🥰
😘
@@yogeshkokate8624 0
0 pn p
Please
@@Shivamgavasane82 0⁰00000
मला गर्व आहे मराठी असल्याचा जय महाराष्ट्र❤
संगीतकार हर्षित अभिराज यांच्यासाठी एक लाईक तर बनतोच
Nice music
माझ्या मराठीला तोड नाही...अप्रतिम❤️❤️😘
Super ahe tumche vichar
Kharch Marathi khupch Sundar aahe
Thod hati 😂
जगात भारी माझी मराठी भाषा अविट गाणे गायले आहे आयोजकांचे अभिनंदन
खरच मराठी गाणी मनाला वेडलावतात 😘
खर प्रेम करणाऱ्याला हे गाणे
टच करून जातात..
अगदी बरोबर आहे
Right
@@madhuribhosale623 अति सुंदर माधुरी
@@akashvlog4195 thank you🙏
@@madhuribhosale623 welcome 🌹🌹🌹
मला जेव्हा जेव्हा पण नितांत वेळ मिळतो तेव्हा मी "बबन" या मराठी सिनेमा चे गाने एकतो 👍👌 ♥️ खूपच छान गाणी आहेत आणि शब्द रचाना तर एकच नंबर
माझ्या मते मराठी नवीन चित्रपटांपैकी या चित्रपटातील गाणी एकदम जबरदस्त आहेत कितीही वेळा ऐकलं तरी आळस येत नाही
मला गर्व आहे मराठी असल्याचा जय महाराष्ट्र
He garv asch asl paije
Garv nahi maaj asla pahije
Saglyanach asto , kaytari navin saang 🤣😂
Asaylach pahije
हिंदी रिंगटोन
❤️❤️❤️❤️❤️❤️
काळजाचं सूप झालं
आरशाला रूप आलं
जगण्याला पंख फुटले
ये माझ्या… जगण्याला पंख फुटले
रान सारं गाण झालं
मेणावानी मन झालं
जगण्याला पंख फुटले
ये माझ्या… जगण्याला पंख फुटले1
हे फुलासंग नाचताना
रंग सारे वाचताना
हे डोळ्यामंदी तूच साचली
पैजणांच वाजणं हे
जीव घेई लाजणं हे
पापण्यांची फुलं नाचली
पाखरांशी बोलताना
वाऱ्यावरी चालताना
जगण्याला पंख फुटले
ये माझ्या… जगण्याला पंख फुटले
अंग अंग खेटताना,आभाळ हे पेटताना
गजर्याला लाज वाटली
झुळ झुळीचे सुर झाले हातांचेच हार झाले
ओठांची ही कुपी भेटली
देह तडीपार झाला,ढगावरी स्वार झाला,
जगण्याला पंख फुटले
ये माझ्या… जगण्याला पंख फुटले ❤️
❤️❤️❤️❤️❤️
Wow🥰
@@vrushalivalvi10 my fevorite song ❤️☺️
Wow
जय महाराष्ट्र जय माय मराठी
😃😃😃😃😃😃😁😁😁😁😁
Best song❤️❤️❤️ lyrics is amazing 😍😍 मराठी भाषेचा गोळवाच अलग आहे 💜💜💜
Vidarbh washi ❤
I am from Odisha.
I have little knowledge of marathi.
I love Marathi movies and songs.
This song has special place in my heart😍😍😍
Ok
Thank you madam for appreciating Marathi movies and songs ❤
@@GajananGaddalwar_ don't thank me man. Really Marathi movies are best in terms of art and culture. You always feel rooted whenever see a marathi movie👍👍
okk
Apanar hardik dhanyavad
अप्रतिम संगीत, मधुर आवाज , 😍😍❤️❤️
अप्रतिम गाणं,संगीत,आवाज,शब्द सारंच.मराठीचा अभिमान वाटतो.खरं प्रेम करणा-याच्या काळजाचं गाणं.... अप्रतिम...
सिंगल मुलांच्या जखमेवर मीठ मसाला लावणारा गाणं
😂😂
देह तडीपार झाला....ढगावरी स्वार झाला
सुंदर शब्द
The line.. फुला संग नाचताना रंग सारे वाचताना 😘😘😘😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
सारखं गुणगुणत राहुष्या वाटते😀
अप्रतिम आणि काळजाला भिडणारा स्वर आणि मंत्रमुग्ध संगीत 😭❤️❤️❤️❤️
महाराष्ट्राची माती - मधुर मराठी😍😍👌👌👌इथेच खरे जगण्याला पंख फुटतात♥️♥️♥️
सुंदर विचार आहेत जी
प्रत्येक वेळी ऐकल्यावर पहिल्यांदाच ऐकतो आहे असं feeling येत....सुंदर शब्दबोल आहेत
I agreee
I saw this movie first day first show. Didn't knew this movie was awesome. Specially songs. They are lit. Salute to Onkarswaroop, what songs he made and sung. The climax of this movie is heart breaking.
मराठी असण्याचा गर्व वाटतो
खूप सुंदर गाणे आहे खूप खूप आवडते
Hay
H
Ho
Supae
Nice 🙂 bhai 😊
हे गाणं किती पन वेळा ऐकल तरी मन भरत नाही 💖❤🎧🫀
सैराट नंतर कोणता picture असेन ज्याचे गाणे मला आवडले तर तो बबन आहे.👍👍👍
Really Right
Yes☺
Barbar
ua-cam.com/video/FDDuTnSodus/v-deo.html
*Pk factory प्रस्तुत*
*वाकडा घाट*
*मराठी शॉर्ट फिल्म*
👍 LIKE
✍️ COMMENTS
✅ SHARE
GMAIL- PKFACTORY143@GMAIL.COM
Right
प्रेमात पडल्यावर खरच जगण्याला पंख फुटतात.....😊
Bhava अशीच पाहिजे...,🥰जी आयुष्यात फक्त माणसांवर प्रेम करेल....तिच्या साठी काही पण🥰
❤तुमची गाणी खूप छान आहे 🥰
मराठी संगीतातील नवा तारा उगवला - ओंकारस्वरूप.
मित्रा असंच समृद्ध कर संगीत सृष्टीला. तुला खुप खुप शुभेच्छा
16 k लोकांनी गाण disslike केलय म्हणजे त्यांना fellings नावाचा प्रकार च नाही i think😊 disslike करणाऱ्यांना अजून 1 सांगतो मराठी गाण्यांना कुणाचीच तोड नाही लक्षात ठेवा
Bhau pn like denare tyapekhsya nakkich jast ahet he pn visrun chalanar nahi
@@krushnawagh6552 ho like denare jast aahe bro and tyana feelings aahet😊😚
Aniket shinde ho bhau tujh khar aahe, man navacha avayav kadachit tyana nasel..
@@gauriteli8857 yes ri8
Chutiya loka ahet
खूप अर्थपूर्ण अवीट शब्दरचना.
नादमधुर संगीत. गोड स्वर.
ना. धों. महानोर यांच्या शैलीतील वाटणारे गीत. गीतकार गायक संगीतकार यांना मनापासून सलामी 🙏🏻
deh tadipar zala
dhagavari swar zala....
kay apratim kalpanashakti ahe lekhakachi. khup mast. avadal aplyala.
lots of love....
कृपया एक विनंती आहे आपण महाराष्ट्रात राहतो आपण महाराष्ट्रातले आहोत पण आपल्या मायबोली मराठीला विसरू नका इंग्लिश मध्ये मेसेज करू नका इंग्लिश मध्ये जर मेसेज करत गेलो तर आपली मायबोली भाषा वरची वर विसरत जाईल आजकाल इंग्लिश स्कूलचे लेखन आपण मराठीत जास्त जमत नाही तेवढी जास्त इंग्लिश जमते तुमच्या मी पाया पडतो मराठीतून मेसेज टाका
जय महाराष्ट्र भाऊ
इंग्रजी बर पण ते भिकार हिंदी नको .
बरोबर
जय महाराष्ट्र
त्याचप्रमाणे हिंदीला आपल्या घरीदारी स्थान देऊ नका🙏🏼
Je aaplya marathi madye aahe te kontya bashemdhye nahi mla garv aahe mi marathi aahe😊❤
देह तडीपार झाला ।। ढगावरी स्वार झाला
वा काय शब्द आहेत ..
..
????
धन्यवाद
@@krushnakshirsagar7638 *kl"apsq
Writ
किती वेळा... एकावे कळत च नाही.... खुप छान... खुप गोड...
हे गाणं तर माझ्या प्रेमावर च आहे असं मला वाटते पण म्हणतात ना खरं प्रेम कधीही यशस्वी होत नाही तस काही तरी झालं माझ्या सोबत परंतु हे गाणं खूप चांगलं आहे मि याला आजही ऐकतो
I love saga,🥰🥰🥰🥰
What a pleasant song........know a day Marathi industry working very hard on music......
काळजाचं सुपं झालं आरशाला रुप आलं हि लाईन खुप छान आहे 👌 😍😍😍
सतत काहीतरी नवीन नवीन वाटत ह्या गाण्यात ...ऐकावच वाटत नेहमी😍❤overall best song ever 👌👍
अप्रतिम शब्दरचना करून केलेला यशस्वी प्रयोग म्हणजे हे सुंदर गाणं ❤,
'बबन' चित्रपट खरंच अस्सल महाराष्ट्राची ओळख दाखवतो ❤😊
देह तडीपार झाला...👍👌
Khup chan
ये गाणं डबल कोण आयकत आहे like करा 😅
अतिशय सुंदर गीत आहे ❤ दिवसाततुन एकदा तरी ऐकतो मी❤❤जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤❤
जय महाराष्ट्र
माझ्या मराठीची गोडी अवीट
❤️
I am from Tamilnadu I like this song so much 😘😍
hii
शब्दच नाही कौतुक करायला इतक अप्रतिम गाण आहे 👌👌❤️❤️
Really brilliant song
खरंच खूप छान गान आहे..किती ही ऐकलं तरी मंन शांत होत नाही
माझं सर्वात जास्त आवडतं मराठी गाणं.......😘😘
I can't understand the lyrics but song is 🔥🔥🔥
Love from Assam❤️❤️
Thanks Brother I will translate in English Please Reply
I love you
@@sumitadhagale4778 😂😂wtf...
@@AllInOne-ii9ro x
Love from ASSAM
असं वाटतं, या गाण्याला खूप खूप म्हणजे खूप जास्त अंतरे असावेत आणि हे गाणं कधी संपूच नये...😅❤️
So... Loveble song.. ☺kubh chaan.. 😇❤🤗
मला गर्व आहे मराठी असल्याचा जय महाराष्ट्र 😊🥰
Im from Telangana
I didn't understand single word but always one of the my favourites songs list ❤️❤️
Same bro, i listen telugu songs so much
Thanks Brother (From Latur Maharashtra)
Welcome to Marathi song
We are one bro just divided by states.
@@technicverse299 hmm
I learned marathi from a marathi friend. He work in ITBP.
From assam
How's the progress 😂😂😂
@@heartrhythm0 we are working in same place not same department 😀
मूड फ्रेश गाणी 👌👌👌 जगण्याला पंख फुटले ❤❤❤
M from Assam.......
And I m in love with Marathi songs 😌 and this is one of my favourite song after saaj hyo tuza 🤧
😍
Thanks
😍😍❤️❤️🎉🎉 thanks
मला गर्व आहे आपल्या मराठी गाण्याचेआपले कडे गाणे बॉलीवूडला पण फेल करतात❤️❤️❤️👍👍👍👍👍✌️✌️😍😍😍😘😘
100%
Brobar bhau❤😊
I'm speechless
Lyrics+ voice+ music =❤️❤️❤️
मला ह्या गोष्टि चा गर्व वटटोय की हे गाण फक्त महारष्ट्र नही तर इतर राज्यात पण् लोक् बघताय 😍😍😍😍
बबन चित्रप टातील सर्व गाने अप्रतिम सुंदर आहेत 💙💙🤩🤩💞👌👌👌🤩🤩
माझी Girlfriend पण बबन च्या पिल्लू सारखी आहे.स्वभाव पण हिचा सारखा Dashing आहे.आणि प्रेम पण माझ्यावर लय करते बबन च्या पिल्लू सारखं.आणि मी पण प्रेम तीच्या वर लय करतो..म्हणुन मला हे गाण लय आवडतं.मी हे गाण सारखं बघतो😍 I Love you My Everything (पिल्लू)💟
@Rambo Bhai Kdkk bhai 🔥🤣
Hi
@Rambo Bhai hii
Real love he khup god ast timepass karnaryanna te kdhich kalat nhi 😘😘
अस्सल मराठी लव्ह स्टोरी 😍❤️ आपली मराठी भाषेला तोडच नाही ❤️❤️
Khar bolali sneha
Same filing ❤️
He song eklya vr mood fresh zalya sarkha vatto. My One of the most fav song.
Bar bar ye song sunne ke baad bhi man nhi bharta
Love u maharashtra
अभिमान आहे मला मराठी संस्कृती चा... ❤️
Bhaurao Kharhade is one of the greatest producer after Nagraj Manjule who knows what people like. Best movie, best music, best direction. Thanks sir for such a heart touching movie.
I'm mis u
खुप छान आहे हे म्युझिक माझ बाळ हे म्युझिक आइकविल्या बिना झोपतच नाही 😊😊
अप्रतिम गीत 💐💐
Next udit Narayan... खूप खूप छान आवाज.. Ani sairat nanter cha सर्वात आवडते मराठी गाणी 😇😇😇😇😇💞💞
ह्याला म्हणतात मराठी गाणं 😍
सैराट पेक्षा हे 🔝 ला आहे एक एक शब्द परफेक्ट आहेत 👍💋❣️💝💫✨
अप्रतिम कलाकृती , डाॅ. विनायक पवार सर आपल्या लेखणीला तोड नाही ...
ह्या गाण्यातून खूप भावना झळकतात ♥️
Right ☺️
आपण शिरूर च का???
स्व:ताच्या प्रियशिसोबतच आपल्या आई वडिलांना सुद्धा आदराची वागणूक दिली खूप चागले वाटले
Sundar
Nice and great thinking
Wow what a wonderful comment
He song aiklyaver majhya junya athvani jivant hotat ❤️
अस गाण कधीच एकायला मिळणार नाही 🌹🌹😍😍
Ho ka
I am from uttarakhand,but I love this song.
मला गर्व आहे मी मराठी माणूस असल्याचा आणि माझ्या मराठी भाषेचा ❤
ह्या गाण्याचा जो गायक आहे ,त्याच्या समोर सोनू निगम सुद्धा फिका पडला अस म्हटल तरी वावग ठरणार नाही 🙏
लय भारी वाटत ये गांण ऐकल्यावर ❤️❤️
हे गाणं खरंच खूप छान आहे. मी जेव्हा हे गाणं ऐकतो तेव्हा मला माझं तुटलेल प्रेम आठवत असते 💔. अशा वेळी हे गाणं सुंदर असतानाही माझ्या मनाला वेदना करत असतात. 😓
पण seriously हे गाणं अतिशय संवेदनाशील अन सुरेख आहे. 💜😊
उत्तम शब्दरचना सुंदर आवाज अप्रतीम संगीत.💐👌👌👌👍
Kay bhari song Ahe seriously feeling romantic beautiful life marathi song mdhle one and only my favorite song ani bhijun gela vara ha khup mast song Ahe ♠🧷💎👌🤍🤍🤍🤍🤍💘❤😍😍Khupch Amazing vatta Manala really how describe Beautifully 👌👌🧷♠♠💎👌👌💘❤😍😍😍🤍🤍🤍🤍🤍🤍
आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात,
एक म्हणजे ढोल-ताशा आणि दुसरी म्हणजे मराठी भाषा….
~ - मी मराठी
Right
Ambadas Gite jay Ho Bhau
भावा आपल्याला पन.
Nikhil Thakare jy shivray bhawa
Bro right ahe 💯💯
हे गाणे ऐकल्यावर मला पण माझ्या प्रेमाची आठवण येते, माझ्या 🌹PARTNER 🌹
O naice 🤗
Same to you
Ho n yaar
अप्रतिम गाण आहे।
मन कस प्रफुल्लित झाला।
जय महाराष्ट्र जय हिंद।
Vkkyic
गर्व आहे मराठी भाषेचा.. खूपच छान शब्द रचना.
मला हे गाण खुप आवडत मि हे गाण रोज ऐकते😍😍😍👌👌😘
Same feelings...
Hii
@@akash_godge_8185 hii
Mala pn
एक सुंदर आठवण जागं करून देणारे हे गाणे आहे..💐I love so much🌎😍😍😍
same here brother
Mast
वा वा
Kavita
@@khushiphotosparbhani3983 गगगजज
अप्रतिम गाण आहे एकदा ऐकले तरी मन भरत नाही 😍