मला अजून पैसे नाही आले सर पण येतील तुमच्यावर विश्वास आहे आमचा पण काही ना थोडं पण धीर नसतो तुम्ही काहीच खोटं बोलत नाही लोक काही बोलू द्या तुम्ही तुमचे ध्येय चालू ठेवा तुमच्या मद्ये खरे पण आहे हे आम्हाला माहीत आहे धन्यवाद दादा खूप खूप आभारी आहोत
मला डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाही दादा मि विमल अलवारीश मुंबईत राहत आहे आंबेडकर नगर चर्च जवळ भांडुप काजुंर गावात राहात आहे दादा सांगितले या बदल धन्यवाद दादा ❤
पण सर मला तर पाच हप्ते भेटले साडेसात हजार पर्यंत मला आज हप्ता भेटला नाही हा दीड हजाराचा हप्ता आमच्या गावात सर्व महिलांना भेटला पण मला अजून आलाच नाही सर का बरं
Dada 11 oct la form sacsesfuli submit asa message ala hota .pn parat kahi message Kiva pement kahich ale nahi. Pement yeil ka ale tr kadhi Ani kiti yeil
अहिरे सर मला फॉर्म भरल्यापासून एकही पैसा मिळाला नाही.... माझा फॉर्म अप्रूव्ह झाल्याचा msg. पण आला मला 30...31...ऑगस्ट रोजी... Msg. आलाय अप्रूव्ह झाल्याचा... मी वाट बघतेय... 👍🏽
सर्वात आधी फॉर्म भरलेला आहे दुर्गा पुना रामदेव काटे यांनी पण त्यांना खाली 15 रुपये मिळाले आहे कालच्या हप्त्यात बाकी पैशाची वाट बघत आहे कधी मिळणार आहे ते सांगा
Thanks you sir mala just 1500 aale ahe🙏🙏🙏🙏🙏
आभारी आहे ताई 🙏
मला।तर।पाच।मधुन।फक्त।3000।हाजार।आले।सर।सगळे।ऐनार।नाहि।आमि।बहिन।नाहिका।वो
मला पण
Mala 1 rupya bi nhi mila hai
Please reply
हो बरोबर आहे अहीरे सर कधीच खोटं सांगत नाही मला फक्त तुमचाच व्हिडिओ बघायला आवडतो❤❤❤❤❤🎉🎉
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏
Sar mein Nagpur madan bolata hai humse paise aale naahi ek khota bolata hai
आम्ही जुलै मध्ये फॉर्म तरीही आम्हाला एकही हप्ता आला नाही आमचं आधार कार्ड पण बँक ला लिंक आहे
Aamhala eka mahinache pn paishe ny ale
@@narayanbabu3270पोस्टात खाते काढा
Thank you so much sir I received 7500 and 1500 also.🙏🙏🙏🙏🙏
Most welcome
मला अजून पैसे नाही आले सर पण येतील तुमच्यावर विश्वास आहे आमचा पण काही ना थोडं पण धीर नसतो तुम्ही काहीच खोटं बोलत नाही लोक काही बोलू द्या तुम्ही तुमचे ध्येय चालू ठेवा तुमच्या मद्ये खरे पण आहे हे आम्हाला माहीत आहे धन्यवाद दादा खूप खूप आभारी आहोत
आभारी आहे ताई येतील तुम्हाला पण वाटप सुरू आहे
Thanks for your information
Welcome
मुझे भी 1500सो रुपए मीले है दील से शुक्रिया शिन्दे भाई का ❤
Mujay sirf 1500aye abi tak pir bi thanks 👍
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
Aata bharu skto ka???
Mala paise aale tumche khup kuap aabhar 🙏🙏🙏🙏
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏
Sir mi ladki bahin cha form ha 15 Oct la bharla ahe ani msg pn ala Ki successful submit cha mlaa paise yetil ka ani Kadhi yetil yaa chi idea dyaa
Offline bhara tha kya online?
Thanks for the amt ale
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
1,500 रुपये आले धन्यवाद
Kontya Jilla madhe 😊
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
मकर संक्रांत निमित्त 3000रु देणार आहे का
Solapur jilha kadhi yenar ahet
Thanks. Sar.mala 7500 rupaye. Aale❤😅
आले हो 1500 आले
नाशिक जिल्ह्यात कधी टाकणार आहे पैसे
Dada Mala fast 6000 aale aahet bakeche Kade bhat til
तुमचे खुप खुप आभारी सर
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏🙏
Thank you sir but Diwali ke paise nahi aaye
December mahinyache aale nahit paise
Thankyou 1500 a Gai Hai Baki ke paise kab aaenge sar
Today i received 7500 thanku
Welcome
Me priyanka Gurav (Ratnagiri).....Nanij mla Ale 7500rs me khup khus ahe Shide Saheb (Mama) khup khup dhanyavad🙏
Mala ajun nahi ale paise
Thank you for your information
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
🙏🙏🙏
मला आतापर्यंत साडेसात हजार रुपये मिळाले सुनंदा गोपाल चव्हाण शेगाव अजून माझे 1500 रुपये आले नाही
अहिरे साहेब मला 1500/- आले. धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🥰
Sir good morning sir abi tak meri paisa nai aaya Sir Kuch tu kari sir plz request karthi hu plz sir plz plz 🙏🙏🙏🥺🥺🙏
Thank you ❤ paise ale 1500 rs
Thanks sir mala
Welcome
Mala 7500/ aale aahe & 1500/ pan aahe thank you so much 🙏
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏
आम्हाला आजपर्यंत एक रुपया पण नाही आला साहेब पोस्टाचे खाते खोललं होतं साहेब आम्ही काय चुकी झाली संगीता बदादे
Thank you🎉1500 ale
Most welcome
सर मला फक्त साडेचार हजार आले बाकीचे कधी येतील तुमचा विडिओ न चुकता पाहतो जे बोलता ते खरं म्हणून
संगीता सागर बदादे साहेब आम्हाला एक रुपया पण आला नाही अजून जिल्हा नाशिक
दादा तुम्ही अगदी बरोबर माहिती देता धन्यवाद
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
Ho Dada m la pn ale ahe 4500 24 dishenbar la Thanks you dada
अहिरे साहेब धन्यवाद मला 7500 आले पण 1500 आलेले नाहीत कधी येतील
आभारी आहे 🙏🙏
पैसे आले7500+1500=9000 मिळाले आभारी आहे सौ सुलोचना निंबाळकर
धन्यवाद दादा मला ₹ 1500 मिळाले खूप खूप आभार
7:30 hajar le liya hai
आज १५००मिळाले मला धन्यवाद शिंदे सरकार महायुतीच
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
धन्यवाद सर मला 7500 मिळाले
आम्हाला फक्त 1500 रुपये आलेले आहेत बाकी पैसे मिळालेले नाहीत साडेसात हजार रुपये आम्हाला कधी मिळणार आहेत दुर्गा पुंजाराम देवकते यांची कमेंट आहे
Sir mala paise ale nahit ajun kontyach mahinyce ale nahit ajun from bharaycha ahe ka
Happy New year Dada ❤🍫🍫🎉🙏
तुम्हालाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा 🙏🙏🙏
1500aale khup khup dhanyavad dev tumch bhal karo🙏🙏
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏
माझे अजून पैसे आले नही फॉर्म भरून झाला तस एक रुपया सुद्धा आलेला नहिये पोस्ट च अकाउंट ओपन केलं तरीही नाही आले
Dada me 20 September la form bharla hota aani mala fakt 4500 rupees aale hote aani aata 1500 aalet ajun yetil ka?
सर पडताळणी होणार आहे का . सरकारी नोकरी असणाऱ्यांनी फ्रॉम भरले होते . तर त्यानं पैसे भेटणार नाही का. जे मिळाले पैसे ते वापस घेणार का .
Thanksyousiralamedala🎉❤❤❤❤❤
Welcome 😊
नवीन वर्षात महिलांसाठी काही प्लॅन आहे का जानेवारी चे पैसे कधी पर्यंत मिळतील दादा सांगाल का प्लीज
नाशिक जिल्ह्यात केव्हा पैसे येणार सर
अजून नाशिक जिल्ह्यात पैसे आले नाही का सर
मला पैसे आले नाही अजून काहिच नाही
मला आज 1500 आले
मी सोलापूर जिल्ह्यातून बोलत आहे मला एक रुपयाही अजून आलेला नाही मी ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलेला आहे
मला पहिले एक ही रुपया आले नाही पण आता सगळे आले आहे 😊😊
Mla 27 Dec la 1500 ale total milun 7500 ale thank you 😊
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
सर ऑक्टोंबर मध्ये अर्ज केला होता त्यांचे येणार नाही का ...
7500 aale nahi
Aale 1500 Aale aabhari aahe Shinde Saheb 🎉🎉🎉🎉🎉
मला डिसेंबर महिन्याचे पैसे आले नाही दादा मि विमल अलवारीश मुंबईत राहत आहे आंबेडकर नगर चर्च जवळ भांडुप काजुंर गावात राहात आहे दादा सांगितले या बदल धन्यवाद दादा ❤
मला तीन हजार आले पण नंतर अजूनही एकही रुपया आलेला नाही बँक केनरा आहे माझे पोस्ट चे पण खाते आहे मी डोंबिवली वरून
paise Nahin Dale
1500 रुपये आहे आहे.. पुढे ही येत राहणार का
पण सर मला तर पाच हप्ते भेटले साडेसात हजार पर्यंत मला आज हप्ता भेटला नाही हा दीड हजाराचा हप्ता आमच्या गावात सर्व महिलांना भेटला पण मला अजून आलाच नाही सर का बरं
Thanku Dada mala aaj 7500 ale shinde sahebache kup kup abhar ani tumi margdarshan kilya badal kup kup dhanyvad
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
Thanks sar🙏🙏🙏
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
1 500 thank you sir
Dada 11 oct la form sacsesfuli submit asa message ala hota .pn parat kahi message Kiva pement kahich ale nahi.
Pement yeil ka ale tr kadhi Ani kiti yeil
अहिरे साहेब मला 7:30 हजार रुपये आलेले आहेत पण अजून ₹1500 आलेले नाहीत धन्यवाद
माझे पैसे आले नाही सुनंदा गोपाल चव्हाण शेगाव
मला अजून पैसे नाही आले सर
Aamhi last form bharla Anganwadi. Made pn aamcha 1 pan hafta aala nahi ajun dada
मला आधी 4500.आले.आणि 24 तारखेला 1500 आले मग बाकी पैसे मिळणार नाही का
अहिरे सर मला फॉर्म भरल्यापासून एकही पैसा मिळाला नाही.... माझा फॉर्म अप्रूव्ह झाल्याचा msg. पण आला मला 30...31...ऑगस्ट रोजी... Msg. आलाय अप्रूव्ह झाल्याचा... मी वाट बघतेय... 👍🏽
आधार सिडींग करून घ्या
आहो सर माजे आजुन आऑपरेट मनुन आल नाही सर मी लासट पंदरा तारकेला भरला आहे ❤❤❤❤❤
30,तारखेला 1500,रु आले. पण अगोदर चे रक्कम आले नाहीत. ते मिळणार का
धन्यवाद प्रवीण दादा तुमच आमाला माहिती दिल्याबदल पण माझी बहिण नामपुरला राहते तिला अजुन एकही आफता आला नाही आहे
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏
1500 ru suha dosare divsi paise aale aahe thank sir
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
माझी बायकोला पण आलेल्या बाजार
आदी 7500 नंतर 1500 आले आता
Thank you 🎉🎉
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
मला डिसेंबर चे पैसे आले नाही
मला डिसेबरचे पैसे आले नाही
Mujhe total 4:50Aaye Hain Baki ke kab aaenge sar
मला ऑक्टोबर महिन्यात 3ooo मिळाले अणि त्यानंतर ह्या महिन्यात 15oo रुपये मिळाले सुरवातीचे नाही मिळाले
मला पैसे आले सर थँक्यू
आभारी आहे ताई 🙏🙏🙏
Mala fakt 6000mlale
मला नाही आले ६ हप्ता दादा अजुन
Thanks sir💐
Most welcome
आले नाहीत अजून १५००
सर्वात आधी फॉर्म भरलेला आहे दुर्गा पुना रामदेव काटे यांनी पण त्यांना खाली 15 रुपये मिळाले आहे कालच्या हप्त्यात बाकी पैशाची वाट बघत आहे कधी मिळणार आहे ते सांगा
माझे अगोदर 7500+आता 1500 एकुण 9000रु माझे आले 🙏🙏धन्यवाद दादा
आभारी आहे ताई 🙏🙏🙏🙏
माझं नाव ताई राजेंद्र जाधव मला अजून पैसे माझ्या खात्यामध्ये आलेले नाही
Mla fakt 2 mahinyache 3000 rupayech alet
मी जुलाई मध्येच फॉर्म भरला होता आणि मला त्याच त्याच महिन्यात अपूर्वाईचा मेसेज पण ला होता पण मला फक्त साडेचार हजार रुपये आले आहे
मला डीसेबरचे1500रुआलेथकू
I like yr sms aahire Dada you tell true what ever you tell thanks
Always welcome
नाही आले दादा