Bolava Vithal | Feat. Tulshiram Maharaj Dhakne | Marathi Abhang 2022 | Sant Tukaram Maharaj

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2022
  • ‪@NamdevShastriOfficial‬ Bhagwangad - Topic ‪@bhagwangadofficial2710‬
    Listen Now On All Streaming Platforms Links Below
    Apple Music: / bolava-vithal-single
    Spotify: open.spotify.com/track/6ZAtm5...
    UA-cam Music: • Bolava Vithal
    #bolavavitthal
    #marathiabhang
    #TulshiramMaharajDhakne

КОМЕНТАРІ • 276

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    तव चरणाच्या दर्शनाने दुःख यातना मिटती रूप तुमचे पाहुनी बाबा डोळे तृप्त होती 🎉जयभगवानबाबा रामकृष्णहारी जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेवजयगुरूदेव 🎉🎉🎉🎉🎉

  • @priyankamate4617
    @priyankamate4617 Рік тому

    ॐ नमो भगवते वासुदेवाय
    ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❤️💐🙏

  • @kisanshivajibadhe8837
    @kisanshivajibadhe8837 Рік тому

    जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान

  • @kisanshivajibadhe8837
    @kisanshivajibadhe8837 Рік тому

    जय भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान
    भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा जय भगवान बाबा

  • @user-zt2ys2ge5j
    @user-zt2ys2ge5j Місяць тому

    वा तुळशीराम महाराज खूप सुंदर

  • @asha212
    @asha212 8 місяців тому

    जयभगवानबाबा रामकृष्णहारी जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव जयगुरूदेव

  • @vishalkedar_6575
    @vishalkedar_6575 Рік тому +1

    राम कृष्ण हरी 🚩

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    माऊलींचे भक्त जय जय राम जयभगवानबाबा जयभगवान 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 місяці тому

    आसे वैभव संताचे नाही दिसणार कोठे भगवानगडावर संत घडतात मोठे मोठे 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 місяці тому

    भगवानगडावर रोज वाजतो मृदूंग रोज गातात गायक माऊलींचे आभंग तुकाराममहाराजांचे आभंग 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 місяці тому

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 місяці тому

    भगवानबाबांची समाधी हार फुलाने सजविली गुरूशास्ञीजीबाबांने पुजा महंताने केली 🎉🎉🎉🎉🎉

  • @user-sz5xk3ez5t
    @user-sz5xk3ez5t Рік тому +1

    Ram Ram

  • @asha212
    @asha212 4 місяці тому

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    चौथी माझी ओवी भगवानबाबांच्या समाधीला गुरूशास्ञीजीबाबांने मठ्ठ बांधीला आळंदीला 🎉🎉🎉🎉🎉

  • @angadmisaldcc597
    @angadmisaldcc597 Рік тому +1

    छान महाराज

  • @kisanshivajibadhe8837
    @kisanshivajibadhe8837 Рік тому +2

    केकत जळगांव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद

  • @asha212
    @asha212 8 місяців тому

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबा ने समाजशिकवून शाहाणा केला

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    भगवानगडावर गुरूवारी गाजावाजा विटेवरच्या हारीचा चांदीचा दरवाजा 🎉🎉🎉🎉🎉

  • @onmywayajittukaramware1816
    @onmywayajittukaramware1816 5 місяців тому

    ❤❤❤❤

  • @asha212
    @asha212 4 місяці тому

    आहेत साधुसंत म्हणुन विश्व आनंदी ज्ञानेश्वरमाउलींची संजीवन समाधी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    भगवानगडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल फुलांची पायवाट 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    जयगुरूदेव जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    सातवी माझी ओवी जनार्दनस्वामीच्या समाधीला गुरूशास्ञीजी बाबांने रथ चांदीचा बनविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    पाचवी माझी ओवी भिमसींहबाबांच्या समाधीला गुरूशास्ञीजीबाबांचा पहिला मठ्ठ आळंदीला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 8 місяців тому

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज भक्तीला लावला

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    भगवानगडावर झाडे वेली डोलु लागले भगवानगडाचे विद्यार्थी मोठे मोठे गायक झाले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 місяці тому

    भगवानगडावर गायकवादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    महिमा भगवानगडाचा गाताना एक ओवी विसरली फुलले आक्षरकमळे गुरूचरणी वाहिली 🎉🎉🎉🎉

  • @bhagyashrisangale9488
    @bhagyashrisangale9488 Рік тому +7

    वारकरी संप्रदाय म्हणजे चिंतनशील, संस्कारक्षम व सांस्कृतिक संप्रदाय.आणि पंढरपूरचा विठोबा हे वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत.
    आयुष्यात मोक्ष मिळण्यासाठीच्या अनेक मार्गापैकी भक्तीमार्ग हा सगळ्यात सोपा मार्ग आहे.संसारातील बंधनातून ,मोहमायेतून हळूहळू दूर होऊन भजन,कीर्तनात रमून नामस्मरण करत या विठुरायाशी एकरूप व्हावे , असाच अभंग ह.भ.प. ढाकणे महाराज यांनी गायला आहे.अभंगाचे बोल ही खुप सुंदर..
    मराठी भाषेचा अभिमान बाळगत त्यांनी आपल्या मधुर आवाजमधून अभंगातील भाव व त्यांच्या हृदयात असणारा विठुराया बद्दलच प्रेम या अभंगातून प्रकट केलं आहे.खरच खुप अभिमानास्पद व कौतुकास्पद आहे.तसेच त्यांना साथ देणारे आपल्या भगवान गडावरील सर्वच कलाकार महाराज मंडळी सर्वांचे असणारे श्रद्धास्थान संत भगवान बाबा ,वंदनीय श्रीगुरु शास्त्री बाबा यांच नाव ते उंचावत आहेत ..असेच यश प्राप्त होवो सर्वांना ..हीच माऊली व बाबांच्या चरणी प्रार्थना🙏🚩🚩जय भगवान🚩🚩🚩

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरीचा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे प्रवचने मिळतो मनाला गारवा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माऊली तुकाराम जयभगवानबाबा गुरूशास्ञीजी बाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 5 місяців тому

    झेंडे भगवे लाऊन शिवशाही बस आली भक्त आनंदले फार आनंदल्या झाडेवेली 🎉🎉🎉🎉🎉

  • @laxmanmundhe7538
    @laxmanmundhe7538 Рік тому +1

    Khup chhan dhakane maharaj

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    भगवानगडावर नित्य वाजतो मृदूंग रोज गातात गायक माऊलींचे आभंग 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    पायणीच्या वाड्यामध्ये वासरे हांबरती गुरूशास्ञीजी बाबांची वाट गोपाळाची पाहाती 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    अकरावी माझी ओवी भगवानबाबांच्या माडीला चांदीचे अलंकार होते बाबांच्या गंगा घोडीला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    सोळावी माझी ओवी भगवानगडाचा सोहळा गुरूशास्ञीजीबाबांने भरविला संतमेळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Рік тому

    जयभगवानबाबा जयभगवानबाबा जयभगवानबाबा

  • @asha212
    @asha212 4 місяці тому

    गुरूभगवानबाबांने नाही विश्रांती घेतली केला तांग्यातुन प्रवास काळजी जगाचीच घेतली 🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    पायणीचा मळा आहे भन्नाट शिवार दुधासाठी वाड्यामध्ये गायी दुभत्या भरपूर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    भगवानगडावर काय वाजत गाजत एकादशीच्या दिवशी किर्तन हारीपुढे होतं 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरीचा प्रसार सोहळा आगळा वेगळा जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉जयगुरूदेव 🎉

  • @arjunware8956
    @arjunware8956 Рік тому +1

    खूप छान गुरुजी

  • @asha212
    @asha212 4 місяці тому

    गुरूमाऊलींचे चरणाची हृदयात करते पुजा गुरू माझे पांडुरंग गुरू माझे रामराजे 🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    दहावी माझी ओवी वैभव भगवानगडाचे सुंदर प्रत्येक मठ्ठामध्ये मुर्ती बाबांची सुंदर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजी बाबांने मातीच केल सोनं 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    भगवानगडावर गायक वादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    भगवानगडावर वारी भरते आषाढी एक्सष्ट पोत्याचा फराळ दानशुर भारजवाडी 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    भगवानगडावर आहे ज्ञानाचे भांडार नाही खर्चीता दमडी ज्ञान मिळते ऊधार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    जयगुरूदेव जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 місяці тому

    रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉🎉🎉🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 місяці тому

    गुरूशास्ञीजीबाबांना लागेल भक्तांची नजर भगवानगडाच झाल सोनं होणार माऊलीचे मंदीर 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    तेरावी माझी ओवी भगवानगडाचे संत भक्ती भगवानबाबांची ज्ञानेश्वरी दिनरात 🎉🎉🎉🎉🎉

  • @anantajamdhade5683
    @anantajamdhade5683 Рік тому

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    नववी माझी ओवी विद्यापीठाच्या गुरूजीला संत नारायणस्वामीजीना कासीच्या पंडिताला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    गुरूदिक्षाची परंपरा आहे भगवानगडावर गुरू भगवानबाबा ने केला भक्ताचा उद्धार

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    भगवानगडावर रोज वाजतो मृदूंग भगवानगडाचे गायक रोज गातात आभंग 🎉🎉

  • @kisanshivajibadhe8837
    @kisanshivajibadhe8837 Рік тому

    जय भगवान
    जय भगवान
    जय भगवान

  • @kisanshivajibadhe8837
    @kisanshivajibadhe8837 Рік тому +1

    किसन शिवाजी बढे केकत जळगांव

  • @sonalbade2299
    @sonalbade2299 Рік тому

    🙏

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    गुरूशास्ञीजीबाबांने नवे बांधीलेत मठ्ठ सावळ्या हारीला केला चांदीचा मुगूट 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 місяці тому

    भगवानगडावर भरतो संतांचा दरबार न्यायाचार्य शास्ञीजीबाबा न्याय करतात सत्वर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 місяці тому

    रोज गाते ओव्या भगवानगडाच्या संताना गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताना 🎉जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 Рік тому

    जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माऊली तुकाराम

  • @asha212
    @asha212 8 місяців тому

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला गड 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    बालपणीच बाबाने सोडीले घरदार माणीकबाबा केले गुरू केला जगाचा संसार

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    बारावी माझी ओवी वनामधल्या वनदेवा ऐतिहासिक आहे स्थळ भक्त करतात सेवा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    वारी भरते आषाढी गर्दी गडावर मावेना भक्ताना दर्शन द्यावया येतो वैकुंठाचा राणा🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    एकादशीच्या दिवशी जाता गादीच्या दर्शना गुरूमाउली दिसेना झाल्या मनाला वेदना

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    आठवी माझी ओवी ज्ञानेश्वरी विद्यापीठ गुरूशास्ञीजी बाबाने पाच बांधीलेत मठ्ठ 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 4 місяці тому

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    भगवानगडावर एकादशीला सोहळा आहे विटेवरी ऊभा विठ्ठल माझा ग सावळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    गुरू शास्ञीजीबाबांचे विचार भलतेच महान वामणभाउ भगवानबाबा त्यांना दिसत नाहीत दोन

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    पाहुन संग्राहलय जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    भगवानगडावर आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    सहावी माझी ओवी धौम्यॠषींचे मंदीर गुरूशास्ञीजीबाबांने रंग दिलेत सुंदर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड झाला पंढरपूर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाऊल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले

  • @sonalbade2299
    @sonalbade2299 Рік тому

    👌🙏

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    भगवान गडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवान गड जगामध्ये आहे एक

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    भगवान गडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल फुलांची पायवाट

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    भगवानबाबांच्या स्पर्शाने मातीच झाल सोन गुरूशास्ञीजी बाबाने किल्ला ठेवीला बांधून

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    पाहून संग्राहलय जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    पायणीच्या मळ्यामध्ये गहु हारभरा पेरावा दुभत्या गायींसाठी घास हिरवा हिरवा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    भगवानबाबांचा तांगा संग्रहालयात ठेवीला गुरूशास्ञीजी बाबाने गोंडे लाऊन सजविला

  • @asha212
    @asha212 3 місяці тому

    गुरूभगवानबाबांने नाही विश्रांती घेतली केला तांग्यातुन प्रवास काळजी जगाची घेतली 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉🎉

  • @asha212
    @asha212 Рік тому

    ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा रामकृष्णहरि

  • @asha212
    @asha212 10 місяців тому

    जयभगवानबाबा रामकृष्णहारी

  • @asha212
    @asha212 8 місяців тому

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबाने मातीच केल सोनं

  • @asha212
    @asha212 7 місяців тому

    भगवानगडावर ऊगम पाण्याचा कुठून पायणीच्या मळ्यामध्ये विहीरी ठेवील्या खोदुन 🎉🎉🎉🎉🎉

  • @mahadevsolunke2729
    @mahadevsolunke2729 Рік тому +1

    महाराज तुम्ही खूप खूप प्रगती केली आहे असेच व्हिडिओ टाका

  • @asha212
    @asha212 4 місяці тому

    गुरूमाऊलींचे चरणाची हृदयात करते पुजा गुरू माझे पांडुरंग गुरू माझे रामराजे 🎉जयगुरूदेव 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉