Israel Israel War: इराणचा इस्रायलवर Missile attack, एका रात्रीत काय काय घडलं?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • #BBCMarathi #iran #israel #war
    इराणने मंगळवारी (1 ऑक्टोबर) उशिरा रात्री इस्रायलच्या दिशेने शेकडो मिसाईल्स डागल्या. यामधील काही मिसाईल्स इस्रायलच्या भूभागावर पडल्या आहेत. यावर्षी इराणने इस्रायलवर केलेला हा दुसरा हल्ला आहे. एप्रिलमध्येही इराणने इस्रायलवर ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले होते.
    इस्रायलच्या सैन्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणचे हे हल्ले आता थांबले असून सध्या कोणताही धोका नाहीये. मात्र, या हल्ल्यामुळे इस्रायलचं किती नुकसान झालं आहे, त्याची स्पष्टता अद्याप आलेली नाही.
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 36

  • @shree3836
    @shree3836 7 годин тому +23

    जगभरात ग्लोबल वर्मिंग वाढत आहे जगाला शांती देणारा बुद्ध विचार गरजेचा आहे जो कि भारतान जगाला दिला

    • @bhushanpatil947
      @bhushanpatil947 7 годин тому

      भाऊ बुध्द विचाराचा चीन intercontinental missial test करत आहे आणि म्यानमार मुसलमानांना कापत आहे आणि श्रीलंका मुसलमानांना हाकलात आहे.

    • @VijayK369
      @VijayK369 4 години тому

      Laande ajun ek historic site bombings kartil, like afgaan

    • @RahulDave-re4cu
      @RahulDave-re4cu 3 години тому

      Baapavr bom takle tar bhimta ala defend karayla

  • @aryannigam108
    @aryannigam108 6 годин тому +9

    ठीक आहे.
    आता इस्राईल ची बारी आहे.😊

  • @amitparab7206
    @amitparab7206 6 годин тому +9

    रात्रीस खेळ चाले 😂😂

  • @सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप

    येवढा हल्ला करून एकच मेला?
    आमच्या भारतात 1 एक कोटी सम्पत होती. #लोकसंख्या.
    मेरा भारत महान, फक्त लोकसंख्येत 😊😊🙏

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 6 годин тому +11

    एक स्पेसिफिक धर्म अख्या जगाच्या शांततेला धोका आहे 😢😢

    • @sssss4534
      @sssss4534 6 годин тому

      tanatan bharm😢

    • @sssss4534
      @sssss4534 6 годин тому

      tanatan bharm😢

    • @sssss4534
      @sssss4534 6 годин тому

      tanatan bharm😢

    • @swarajya.948
      @swarajya.948 5 годин тому

      लांडयांचा धर्म

    • @grpdfcgh
      @grpdfcgh 5 годин тому +2

      Worlds best religion Sanatan धर्म .....

  • @ankushnarayanchorghe1854
    @ankushnarayanchorghe1854 6 годин тому +7

    तुम्ही अता इस्त्रायलची बाजु मांडत नाही ईतर वेळी मुस्लिम राज्य बाजु मांडताना बहुतेक वेळा दिसुन आला आहात.........हा पत्रकारितेतील फरक का बर .

    • @AmolKamble-ez3qi
      @AmolKamble-ez3qi 6 годин тому

      इस्राएल फिलिपन्स ते झाल लेबनन या देशावर हल्ला करतय मग action ला reaction येणारच

  • @indian9459
    @indian9459 4 години тому +1

    Iran❤👍 khup chan

  • @KiRKiRA369.
    @KiRKiRA369. 2 години тому +1

    Humne Mara toh Victim card Tayar rakho .. Israel Army 😅😅

  • @kapil-kale
    @kapil-kale 4 години тому +2

    🇮🇱💙🇮🇳 India Stand with Israel

    • @indian9459
      @indian9459 4 години тому +1

      Me marathi maj support india❤ iran la👍❤

    • @RahulDave-re4cu
      @RahulDave-re4cu 3 години тому

      ​@@indian9459tu landaya ahe not marathi

    • @jaihind8705
      @jaihind8705 3 години тому

      ​@@RahulDave-re4cufekune तर इराण ल सपोर्ट केलं dukra

  • @user-kf8ml6sc6k
    @user-kf8ml6sc6k 5 годин тому

    Iraniyan proxy war radat hota israel ajun hi surwat aahe

  • @ankurpurandare5771
    @ankurpurandare5771 3 години тому

    Pa pa ko bhejo war rukvane ke liye

  • @mjraa690
    @mjraa690 6 годин тому +2

    😂😂🇮🇳🇮🇷🇮🇳🇮🇷

    • @sandeeplondhe4835
      @sandeeplondhe4835 36 хвилин тому

      Jai Israel🇮🇱😂

    • @sandeeplondhe4835
      @sandeeplondhe4835 35 хвилин тому

      Laanda owaisi ata prt mhanannaar jai palistine ani ithech hagun zopnar😂

  • @shankartoraskar8571
    @shankartoraskar8571 6 годин тому

    Bbc aai ghalyanu ata khush jhala asal na