LIVE : Israel Invasion of Lebanon, Hezbollah ची भुयारं इस्रायलला का नष्ट करायची आहेत?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 лис 2024

КОМЕНТАРІ • 18

  • @nivruttirokade4936
    @nivruttirokade4936 Місяць тому +3

    खूप चांगलं काम केलं

  • @ratnakaraswale563
    @ratnakaraswale563 Місяць тому +3

    गाईच्या चाऱ्यासाठी आरक्षित असलेली जमीन आज कुठे आहेत त्याला गायरान असे म्हणतात 🙏

    • @Ramraje-i5t
      @Ramraje-i5t Місяць тому

      स्वताला भारताचे समजणारे.मालकांनी अतिक्रमण केले आहे 😅😅😅😅

  • @santoshbavale2542
    @santoshbavale2542 Місяць тому +1

    Gaymata ....Very Nice

  • @sachinkandekar7474
    @sachinkandekar7474 Місяць тому

    Khup chaan nirnay ahe❤❤❤❤

  • @amitparab7206
    @amitparab7206 Місяць тому +3

    मेरा नाम है हिजबुल्ला‌. मैं रखता हूं हमेशा खुल्ला 😂😂

  • @VishnupantKadam-j1u
    @VishnupantKadam-j1u Місяць тому

    राज्यमाता घोषित केले खूप छान अभिनंदन!. पण ति राष्ट्रमाता नाही का?. दुःख याचं आहे की आम्ही धार्मिक नाहीयत , तर आम्ही धर्माचे व्यापारी, व्यावसायिक आहोत. आम्ही अर्थात धर्माचे ठेकेदार, शासक. हिंदू धर्माला विधर्मी संपवणार नाहीत. तर खासकरून भ्रांतधर्मी संपवतील. 'वैदिक संस्कृती ' तर्क शुद्ध विचार धारेची संस्कृती आहे. चमत्काराधिष्ठित भ्रांत धर्म वैदिकतेसाठी खतरा आहे. तरिही राज्यातील धर्म ठेकेदार अशा भागेश्वरांसारख्या भ्रांत धार्मिकाकडे भागतात. कारण खरा तर्कशुद्ध वैदिक विचार ह्यांचं राजकीय दुकान बंद करेल. असो.. विषय मोठा आहे.... पण एक आवश्य‌ लक्षात ठेवावे इथे ते धार्मिक ठरतिल. पण भगवंत खूप मोठी सजा देईल.

  • @Ganesh-zg6no
    @Ganesh-zg6no Місяць тому +2

    Why hindi comments are not translated to marathi same like english? Do you assume all Marathi people understand Hindi?

  • @nileshkale8587
    @nileshkale8587 Місяць тому +1

    USA जिंदाबाद

  • @शिरामघंदारे
    @शिरामघंदारे Місяць тому

    गाईच्या चाऱ्यासाठी आरक्षित असलेली जमीन तिला गायरान असे म्हणतात ती आता कोठे आहे हा दर्जा मिळाला तो खूप खूप कौतुक पद आहे परंतु गाईला चालण्यासाठी चारा कुठे आहे

  • @achutchavan3286
    @achutchavan3286 Місяць тому

    Gaumata☝️👌👌👌🙏

  • @ravindraarakharao5304
    @ravindraarakharao5304 Місяць тому

    माझा जल्लम माझ्या मातेच्या पोटी न,घेता मानवाचा जलम गाईच्या पोटी झालं तर...

  • @shubhamkale4805
    @shubhamkale4805 Місяць тому +1

    Gaymata❤

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 Місяць тому +1

    Iran has a new name I Ran. 😂

  • @sujatsayyad
    @sujatsayyad Місяць тому

    Cow Rajemata Alaud govrmint ni jaher keli ya nirnyachi mi samrthan karto hi yogich hot ....

  • @sawan0123456
    @sawan0123456 Місяць тому

    Brahmani ke Laha Kand aahe