😋 बायकोने अंडी फोडून बनवला अंड्याचा झणझणीत रस्सा😋कोकणी रेसिपी◆Egg Curry Recipe Marathi◆Samresh Vlogs

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лип 2022
  • 😋 बायकोने अंडी फोडून बनवला अंड्याचा झणझणीत रस्सा😋कोकणी रेसिपी◆Egg Curry Recipe Marathi◆Samresh Vlogs
    👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ👇
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    👇आपल्या चॅनेलवरील स्पेशल रेसिपी👇
    • अलिबाग स्पेशल रेसिपी
    --------------------------------------***-------------------------------------
    ◆या व्हिडीओ बद्दल◆
    अंड म्हणजे प्रत्येक मांसाहारी असलेल्यांचा नेहमी जेवणात असलेला मेनू..!
    प्रत्येकाच्या अंड्याच्या रेसिपी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात.
    रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील बेलकडे हा आमचा गाव.
    माझी बायको म्हणजेच अक्षया आज Egg Spicy Curry ची अलिबागच्या पद्धतीने रेसिपी करून दाखवणार आहे.😀
    ती आज आपल्याला खास सिक्रेट टिप्स पण सांगणार आहे, जेणेकरून आपला अंड्याचा रस्सा स्वादिष्ट आणि चवदार होईल.😋
    हा Family Vlog असल्यामुळे अजून थोडी मजा मस्ती तुम्हाला दिसेल.
    आता का आजची रेसिपी स्पेशल आहे, ते तुम्हाला आपल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळेल..🤗
    तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
    धन्यवाद☺️🙏
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Recipes & LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
    -------------------------------------***----------------------------------
    👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From UA-cam| First UA-cam Payment
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ◆ १ लाख + Views◆
    ⏭️पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala
    👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
    ◆ १ लाख + Views◆
    ⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices
    👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad
    👉 • 😀पहा अलिबागच्या गावांम...
    ◆२ लाख + Views◆
    ⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
    👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
    👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog
    👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
    👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
    👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi
    👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    ----------------------------------***----------------------------------
    📌 E Mail Id : samreshvlogs.official@gmail.com📌
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #samreshvlogs
    #अंडाकरी
    #eggrecipe
    #eggcurryrecipeinmarathi
    #dhabhastyle
    #andamasalacurry
    #marathirecipes
    Your Queries:
    ● Spicy Delicious Anda Curry Rassa Recipe In Marathi
    ● Restaurant Dhaba Styel Egg Curry
    ● अंड्याचं कालवण मसालेदार चमचमीत
    ● स्पेशल अलिबाग स्टाईल अंड्याचा रस्सा
    ● कोकणी पध्दतीचं अंडा मसाला
    ● Family Vlog Konkan Vlog Belkade Alibag Raigad
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life,Recipes in Marathi & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    ****
    Thank You 🙏😊
    Samresh Patil
    From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

КОМЕНТАРІ • 421

  • @sandhyavishwasrao6192
    @sandhyavishwasrao6192 3 місяці тому +1

    किती समरस आहा एक मेका बरोबर मस्त

  • @manishashetty8222
    @manishashetty8222 Рік тому +1

    Mast👌👌

  • @sgamingandfun7757
    @sgamingandfun7757 Рік тому +1

    रीसीपी ' मस्त आणि तुम्ही सुद्धा मस्त बोलता घरगुती ...

  • @samandfamilyvlogs4933
    @samandfamilyvlogs4933 Рік тому +1

    Really very yummy
    Majhi ajji hi asch banwaychi
    Khup mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому +1

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kirankalvekar2082
    @kirankalvekar2082 Рік тому +1

    मस्त, मराठी माणूस जिंदाबाद

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      👍🥰कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rajeshmore1399
    @rajeshmore1399 2 роки тому +1

    Mst reciepie

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @mohinimantri4847
    @mohinimantri4847 Рік тому +1

    रेसिपी मस्त घरी ambat वरण आवडले

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @abhishinde15
    @abhishinde15 2 роки тому +1

    Chan racipe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @anitaraut1501
    @anitaraut1501 Рік тому +1

    Khupch chhan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p Рік тому +1

    खोबर खमंग भाजून घेतलं मसत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @darshanpuri3521
    @darshanpuri3521 Рік тому +1

    Khup chan bhau 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊दर्शन पुरी🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 2 роки тому +1

    Khup chhan.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sushmavartak169
    @sushmavartak169 2 роки тому +1

    मस्त अंड्याच कालवण

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sujatatandkar1106
    @sujatatandkar1106 Рік тому +1

    Khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊सुजाता ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @swatikamhatre9432
    @swatikamhatre9432 2 роки тому +1

    Chhan Video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @anaghajoshi2192
    @anaghajoshi2192 Рік тому +2

    Mala tumchya saglya recipe aawdtat aani mi karun pn baghte khup cha

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @prarthanagharat7835
    @prarthanagharat7835 2 роки тому +1

    Mast receipy masala praman saga Alibau style.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sapanajoshi7701
    @sapanajoshi7701 2 роки тому +1

    Tumcha parisar khup chan aahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🤗🥰🙏
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सपना ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rohinijadhav1111
    @rohinijadhav1111 Місяць тому +1

    Shreeswami samarth aai

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  19 днів тому

      तुमचे मनापासून
      धन्यवाद👍😊🙏

  • @sandiyapoojari-xj5nq
    @sandiyapoojari-xj5nq Рік тому +1

    Mast

  • @sonalrajpurkar8696
    @sonalrajpurkar8696 Рік тому +1

    Nice...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊सोनल ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rupeshshivalkar5365
    @rupeshshivalkar5365 Рік тому +1

    खुपच छान आहे रेसिपी माझ्या घरी पण अशीच बनवितात धन्यवाद समरेश दादा असेच नवीन व्हिडिओ बनवा मी काही कामा निमित्ताने बाहेर असल्याने तुमचे काही व्हिडिओ मी बघितले नाही आता वेळ आहे तर बघतोय धन्यवाद

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      तुम्ही आपला व्हिडिओ पाहताय.. हीच आमच्या साठी मोठी गोष्ट आहे.🥰🙏
      तुमचे मनापासून धन्यवाद👏😍👍

  • @kardak5313
    @kardak5313 2 роки тому +1

    Chan bhau ( Nagpurkar)

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद नागपूरकर😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sharadsangare7064
    @sharadsangare7064 Рік тому +1

    🎉nice

  • @akbarkazi4129
    @akbarkazi4129 Рік тому +1

    Nice video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @prachikutre5980
    @prachikutre5980 2 роки тому +1

    Aai na bgun far changal vatl

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्राची ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @jayshreehawale3849
    @jayshreehawale3849 Місяць тому +1

    अक्षया & समरेश खूप छान सुखाने संसार करा समाधानी रहा जय सद्गुरू 🙏🏻🙏🏻

  • @vinitashelar8981
    @vinitashelar8981 2 роки тому +1

    Aai mala khup aavdte

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @user-sl3mk5xh3s
    @user-sl3mk5xh3s 2 роки тому +1

    Nice व्हिडीओ बनवला वहिनी आणि दादा. आमी पण ट्राय करू अशी भाजी. From संघपाल सावळे. Buldana

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      बुलढाणाकर🥰👍
      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏a

  • @satishbendale9500
    @satishbendale9500 3 місяці тому +1

    Sameresh Very happy family, God bless you 🙏 ❤️

  • @nishaparte5861
    @nishaparte5861 4 місяці тому +1

    खूप छान ताई बोललात 👌👌😁

  • @shilpawagh2846
    @shilpawagh2846 Рік тому +1

    किती निरागस, स्वीट होम

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @yummyfoodies1
    @yummyfoodies1 2 роки тому +1

    Mi first time bagat aahe hi bhaji

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sushamanaik6792
    @sushamanaik6792 Рік тому +1

    Hello akshaya tuze recipe khupch chan asatat mi tuza recipe saglya baghate
    & karun pn baghate khup chan hotat j 1
    Saglyana khup aavadate j 1 tu sangitalelya recipe la 1 veglich test asate

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @laxmanzite6994
    @laxmanzite6994 Рік тому +1

    खूप छान आहे अंड्याची कालवण

  • @motherdaughtervlogger
    @motherdaughtervlogger 2 роки тому +1

    Dada mla pn spoort kra

  • @sonampatne5243
    @sonampatne5243 2 роки тому +6

    दोघं मस्त आहेत एकमेकाची काळजी घेतात तुझी आई काकी पण मत आहे sghle हसून खेळून बोलतात मस्त वाटत असेच अंडी आम्ही पण बनवतो असेच आनंदी रहा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sachinshinde6922
    @sachinshinde6922 2 роки тому +3

    वेगळीरेसेपी बघायला मिळाली मस्त वाटली 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सचिन दादा🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @artirane963
    @artirane963 Рік тому +1

    Mast aahat tumhi 3 jane shant sasu aani sunbai pun hasri aahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      Tumche khup dhanyawad aarti tai👍🙏

  • @anitakadam4960
    @anitakadam4960 Рік тому +1

    Tumhi khup changle sadhe aahat Akshaya khup chan aahet

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      🥰तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @vaidehipandit2548
    @vaidehipandit2548 Рік тому +1

    Tumchi kup mast aahe...sagalya old age chya serials bhagun anand ghetat.. premal aahet tumhi sagale...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому +1

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद वैदेही ताई🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

    • @vaidehipandit2548
      @vaidehipandit2548 Рік тому +1

      @@SamreshVlogs tku for instant reply...tumchi aai lihayacha hota...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому +1

      @@vaidehipandit2548 तुम्हाला reply देणं आमचं कर्तव्यच आहे, तुमचे खूप धन्यवाद🥰🙏

  • @ommhatre7460
    @ommhatre7460 Рік тому +1

    Khup Chan 👌

  • @sunilzorevlog2946
    @sunilzorevlog2946 2 роки тому +1

    Samresh Bhau Namaskar,Pratham tumcha Mauli na Namaskar aani Akshu Vahini na Namaskar........First of all mala tuzhe ghar manje khup khup aavadle....kharach nice design ne interior keli aahee.....Secondly tuzya chehra var ji smile aahee ti kayam aashich thev....face expression ekdam smily anni tuzhe bolne khup goad aahee Jony Lever sarkhe hasavne........Satish bahu aani tuzhi jodi Karan-Arjun sarkhi aahee....Aani kayam ti ashich aasu de....hech JagadGuru Narendra Mauli charni Prarthana.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      सतीश दादाला मी आदर्श मानतो 🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @gayatrisrecipe9323
    @gayatrisrecipe9323 2 роки тому +1

    खुप छान मस्तच आहे रेसिपी एक नंबरच 😋👌👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rohanrajan785
    @rohanrajan785 2 роки тому +2

    Aandyache kalvan ekdam badhiya.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ashokgharat7796
    @ashokgharat7796 2 роки тому +1

    साहेब गावटी कोंबडा बनवन्याची रेसीपी दाखवा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      चालेल🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏a

  • @shamikaambre4311
    @shamikaambre4311 2 роки тому +1

    दादा फोडणीचे वाल रेसिपी दाखवा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, रेसिपी केलेली आहे, व्हिडीओ एडिटिंग चालू आहे, लवकर येईल🥰🙏
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @anaghajoshi2192
    @anaghajoshi2192 Рік тому +1

    Dada tumhi bolta pn ekdam gharat aslya sarkh vatat aamhala

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому +1

      तुम्ही आपल्या कुटुंबातीलच आहात, अनघा ताई🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @user-un8cn7wm7p
    @user-un8cn7wm7p Рік тому +1

    समरेश बेलकड्या ला बोलावं एकदा मस्त बामणगावं चे गावठी भमटणा भाकरी चा बेत करूया👍💐💐💐💐💐💐💐

  • @prashantkini4695
    @prashantkini4695 2 роки тому +1

    खूप छान रेसिपी बनवली. समरेश दादा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रशांत दादा🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @miteshbhopi4696
    @miteshbhopi4696 2 роки тому +1

    खुप छान आहे व्हिडिओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊mitesh bhopi🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 роки тому +2

    छान बनवल अंडा करी आवडल असेच छान छान विडियो दाखवत राहा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @priyatondlekar9766
    @priyatondlekar9766 Рік тому +1

    आपली अलिबाग ची रेसिपी मस्त, मी पण आसाच बनवते खूप सुंदर चव असते

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ashwinithakur8985
    @ashwinithakur8985 2 роки тому +1

    Khup chhan eesipy vahini

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @asharaje3937
    @asharaje3937 2 роки тому +1

    Video मस्त.काय लिहू सुचत नाही.पण सगळेच छान.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      तुम्ही काही नाही लिहिलं तरी तुम्ही नेहमी आपले व्हिडीओ बघता, हेच आमच्या साठी महत्वाचे आहे🤗👍
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 роки тому +1

    Khup bhari watl video bagun dada .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sulbhakadam9843
    @sulbhakadam9843 2 роки тому +1

    मस्त रेसिपी
    दोघेही छान हसतमुख आहात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shreerajrecipevlogs8716
    @shreerajrecipevlogs8716 2 роки тому +1

    खूपच छान 👍👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sumanbaljekar9820
    @sumanbaljekar9820 Рік тому +1

    I love all your recipes getting addicted to ur recipes ...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @MAAHIKHANDESHIMUSIC
    @MAAHIKHANDESHIMUSIC 2 роки тому +1

    Nice recipe

  • @rajashrilad6722
    @rajashrilad6722 2 роки тому +1

    अक्षया खुप छान रेसिपी झटपट होणारी .👌😋😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @geetapatil1243
    @geetapatil1243 2 роки тому +1

    Khup chhan recipe 👌🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @aaplimansa
    @aaplimansa 2 роки тому +1

    Ek number Samresh..Egg recepie ekdam bhari..pani sutala tondala..me pan alibagchach aahe..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 2 роки тому +5

    samresh तुमी आपली थोडी भाषा मधे मधे बोलता खूप आवडते chhan video मस्त अंड्याचा रस्सा 🎉🙏🍫🎊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ankitayadav7565
    @ankitayadav7565 2 роки тому +1

    Khup chaan video aahet samresh dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अंकिता ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @manishapawar9875
    @manishapawar9875 2 роки тому +1

    Khup Chan 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मनीषा ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @madhuripai716
    @madhuripai716 Рік тому +1

    मस्त झालं आहे अंडा करी 👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      आमच्यासाठी तुमचं प्रेम खूप महत्त्वाचं आहे🤗
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @snehalthale3441
    @snehalthale3441 2 роки тому +1

    छान रेसिपी दाखविली मी एकदा करून बघणार. खूप छान आई आणि काकू पण आहेत .🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 роки тому +1

    खूप छान रेसिपी

    • @nikitapatil73
      @nikitapatil73 2 роки тому +1

      Dada जास्वंद चा फांदी आहेत का , पाहिजे होती

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      हो, आहेत जासवंद निकिता ताई👍👍🤗
      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sayalirane3979
    @sayalirane3979 2 роки тому +1

    खुप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @omkarmorevlogs3552
    @omkarmorevlogs3552 2 роки тому +1

    छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ushasonawane9004
    @ushasonawane9004 Рік тому +1

    आई काकी घराची शान आहेत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      हो🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @rohitbhawarthe1999
    @rohitbhawarthe1999 2 роки тому +1

    एकदम भारी😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @swatiraut7445
    @swatiraut7445 2 роки тому +2

    जय सद्गुरू 🙏 अक्षया नि अंड्या चा कालवण सोप्या पद्धती ने दाखवले ते आवडले 👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🙏🥰
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊स्वाती ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Kasal269
    @Kasal269 2 роки тому +1

    पूर्ण संयमाने केलेली भाजी कोथिंबीरी शिवाय चवदार लागतच नाही, एकदम बरोबर, जबरदस्त भाजी,अप्रतिम👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @hiteshmore1819
    @hiteshmore1819 2 роки тому +1

    Mast banavla ahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nileshmargaj
    @nileshmargaj 2 роки тому +2

    दादा 😍अरे आज एकादशी आणि विडिओ बघितला रे 😂तोंडाला पाणी आलं रे 😍😄मस्तच 😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      😂😂😂🤗👍
      आज नका बघू व्हिडीओ🤗
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @aartimhatre0712
    @aartimhatre0712 2 роки тому +1

    Kolambi cha kalvan recipe dkhvayla sng akshaya laa
    Satish dada tuzya ghari jevayla aalela teva kolambi cha kalvan kelela naa tech

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      ok, नक्की लवकर, कोळंबी कालवण दाखवू👍🤗
      अशाच कल्पना सुचवा आरती ताई, आनंद होईल आम्हाला🤗👍

  • @kaverishomestylecooking...6207
    @kaverishomestylecooking...6207 2 роки тому +1

    Khup chan vdo. Tumchya sglyach vdo chanch astat. Pn aamhala next vdo sathi wait krava lagto. Next vdo lavkrat lavk dakhvat ja.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      🤗🥰👍
      चालेल ताई, जास्तीत जास्त लवकर व्हिडीओ टाकण्याचा प्रयत्न करू, तुमचं आपल्या चॅनेलबद्दल हे प्रेम पाहून खूप आनंद होतो आम्हाला🤗👍
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊कावेरी राऊत🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ruhipatil7544
    @ruhipatil7544 2 роки тому +2

    Khup mast recipe vahini.....ani ajun chan chan recipe dhakhva .....😀👍👌👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rajeshreepatil4844
    @rajeshreepatil4844 Рік тому

    खुप छान आहे अंड्याची भाजी 👍👍

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 роки тому +2

    व्वाव 👌👌मला खुप आवडत अंड्याची भाजी 😊☺️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      😋😋😀🤗👍
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @sandipbaikar5683
      @sandipbaikar5683 2 роки тому +2

      @@SamreshVlogs भाई तुमचे विडिओ बघायला खुप आवडतात 👌👌👌विडिओ ची वाट बघत असतो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      @@sandipbaikar5683 🤗🥰🙏

  • @Vekhande....4395
    @Vekhande....4395 2 роки тому +1

    Khup chaan recipe ...😍amhi pn try krnar

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ashamurkar5292
    @ashamurkar5292 2 роки тому +1

    खुप छान अंडा कालवण 👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nilamzunjarrao3135
    @nilamzunjarrao3135 2 роки тому +1

    अक्षु छान आहे घर अगदी टापटीप ठेवते नि आंड्याचा रस्सा मस्तच 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @varshamhatre8348
    @varshamhatre8348 2 роки тому +3

    Hallo.. कसे आहात तुम्ही सगळे.. काळजी घ्या.खूप छान अंड्याचा रस्सा 👌व्हिडीओ हि छान होता

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      आम्ही सर्व उत्तम🤗👍
      खूप खूप धन्यवाद वर्षा ताई🥰🙏

  • @manalisuravkar916
    @manalisuravkar916 2 роки тому +1

    Hii video khupach chan aani tumach love marej aahe ka? Sorry ragau naka

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      त्यात रागवायचं काय ताई🤗👍
      हा व्हिडीओ बघा👇👇
      ua-cam.com/video/VQwg5GPfQcQ/v-deo.html

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 роки тому +1

    Khup chhan anda recipe aani aani aani tumchi aai khupach sadhi aahe aani trupt aahe tasech kaayam smile face aste 👌👌😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 роки тому +1

    Chan mast 👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @narayanmakhare7917
    @narayanmakhare7917 2 роки тому +1

    Khup chhan receipe ahe
    Khup testy 😍😋
    Ajun kokani receipe share kra plz

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      🥰🤗👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @amrutatare7349
    @amrutatare7349 2 роки тому +2

    Ami pn revdanda che ahot

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 2 роки тому +1

    अंड्याचा रसा छान बनवला👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊दीपाली ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Rohit-ny8qe
    @Rohit-ny8qe 2 роки тому +1

    छान.. 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому +1

      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 роки тому +1

    Akshu khup mast resepi... Gharachya pathi mage zade pan chan... Mast vattey vatavarn. Aai ani kaki chan payki tv baghtat... Khup chan vattey.... Aamhala gav nahi tyamule asmhala khup avdtat tyze vudio....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      तुम्हाला गाव नाही म्हणून काय झालं विणा ताई,👍🤗 आम्ही आहोत ना, गावचा अनुभव देण्यासाठी🤗🤗👍
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pritideshbhrtar406
    @pritideshbhrtar406 2 роки тому +1

    Nice video vahini Aapne jo video banaya Aaj vo hum Nagpur mai bhi Hum Aapne ghar par banate hai Hume pata nahi tha ki Aap log bhi ye sab Recipe banate ho Hum ise Adakari kahte hai Vahine lightly smile dete hai Aacha lagta hai Aap bhi bahot Aache se baat karte hai kuch kuch samzta hai Aapki Marathi Thanks Dada vahini kekade ki Recipi batayiye

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      Apka bahot bahot shukriya priti didi🙏🥰🤗

  • @manishad7819
    @manishad7819 2 роки тому +1

    Mast recipe 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nishapise5365
    @nishapise5365 Рік тому +1

    We also mk same way egg curry only d difference is we tk lagandi flat vessel n we put one egg at a time n cover with lid bt I like ur preparation also I will mk surely..thanks

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Рік тому

      ok🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

    • @sujatamhatre3988
      @sujatamhatre3988 Рік тому

      Mast recipe

  • @darshanshelake0678
    @darshanshelake0678 2 роки тому +1

    खूप छान दादा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      🤗🥰🙏
      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sushamamalojierande4106
    @sushamamalojierande4106 Рік тому +1

    असे पारंपरिक रेसिपीज पुढच्या पिढीकडे सरकल्या पाहिजेत , खूप छान

  • @trunalipatil8042
    @trunalipatil8042 2 роки тому +1

    Nice recipe...Dada vahini sweet ahe....dada tu chan boltos

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 роки тому

      आपली रेसिपी बघून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊तृणाली ताई🙏
      तुमचा वेळात वेळ काढून केलेल्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏