रायगड भूषण | सुप्रसिध्द भजन सम्राट बुवा श्री उदयकुमार नाक्ती 🎼🎵

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 69

  • @prasadkangutkar9146
    @prasadkangutkar9146 3 дні тому +1

    Khup Sundar ❤❤❤

  • @ganeshnaik6136
    @ganeshnaik6136 27 днів тому +2

    खुप सुंदर आवाज

  • @Namo-j3b
    @Namo-j3b 2 місяці тому +1

    खुप छान भावा अप्रतिम गायला तुला बघुन डोळे भरुन आले ❤❤❤❤❤❤❤❤❤🎉

    • @kokanchiwari3503
      @kokanchiwari3503  2 місяці тому

      धन्यवाद... खुप खूप आभार

  • @jayshreenakti4842
    @jayshreenakti4842 2 місяці тому +5

    भजन खूप छान झाले ते इतके सुंदर झाले की समस्त गावकऱ्यांना भजनात डोलायला नाही तर नाचायला भाग पाडले बुवा आपली गायकी आणि आवाज तर भारीच आहे नानवली गावासाठी आपण जी भजनरुपी आळवणी केलीत त्या भजनातील प्रत्येक शब्द न शब्द अर्थपूर्ण होता विशेषतः मी माझ्या समस्त नानवली ग्रामस्थ / मुंबई/ दुबई मंडळाचे कौतुक करू इच्छिते की त्यांनी एखादा कार्यक्रम हाती घेतला की तो नुसता पार पाडत नाही तर 100 % यशस्वी करून दाखवतात आणि हे फक्त आपल्या गावातील एकीमुळेच शक्य होते असेच ऐक्य दाखवून आपण असे हजारो कार्यक्रम यशस्वी कराल हीच अपेक्षा आणि या साठी खूप खूप शुभेच्छा 👍💐💐नेहमीप्रमाणे गिरू आणि धीरु आपणास ही धन्यवाद🙏🙏

  • @kaustubhjambhle8320
    @kaustubhjambhle8320 2 місяці тому +1

    जगात भारी❤

  • @ShilpaGorivale-s5f
    @ShilpaGorivale-s5f 2 місяці тому +2

    खुप छान भुवा🎉🎉

  • @yogeshhande4294
    @yogeshhande4294 2 місяці тому +1

    लय भारी ❤❤❤❤❤❤❤

  • @UpasanaPervi
    @UpasanaPervi 2 місяці тому +1

    Khup chan dada😍

  • @narendrapatil2699
    @narendrapatil2699 2 місяці тому +2

    खूप छान कार्यक्रम ❤

  • @shubhangishivane3746
    @shubhangishivane3746 2 місяці тому +4

    Khup sundar sadrikarn ❤👌👏🚩

  • @RajshreeEkawade
    @RajshreeEkawade 2 місяці тому

    खुप छान सादरीकरण उदय जी मुर्ती लहान पन कीर्ती महान खुप मोठे व्हा

  • @RITESHGORIWALE
    @RITESHGORIWALE 2 місяці тому +5

    या गाण्याने सर्वाना नाचायला भाग पडले. सुंदर गायन उदय बुवा .. 🙏🙏❤

  • @vishwasmhatre4528
    @vishwasmhatre4528 2 місяці тому +1

    खूप सुंदर बुवा 💐👌👌

  • @Festivalvillage
    @Festivalvillage 2 місяці тому +2

    उदय बुवा अप्रतिम गाणं ❤

  • @niteshhande6896
    @niteshhande6896 2 місяці тому +4

    मी तर ह्याच गाण्याची वाट बघत होतो, सुंदर सादरीकरण ❤️

  • @mamtashewale8087
    @mamtashewale8087 2 місяці тому +2

    खूपच छान 🎉🎉🎉

  • @ArchanaKulaye-e4r
    @ArchanaKulaye-e4r 2 місяці тому +2

    खुपचं छान❤❤

  • @rohi81
    @rohi81 2 місяці тому +5

    ह्या गाण्याची वाट बघत होता❤❤❤

  • @vinayakgoriwale8473
    @vinayakgoriwale8473 2 місяці тому +3

    अप्रतिम गायन 👌

  • @manojhande5666
    @manojhande5666 2 місяці тому +2

    अप्रतिम गायन❤

  • @aniketbhopi2646
    @aniketbhopi2646 2 місяці тому +2

    मस्त उदय दादा अप्रतिम गायन...❤😍

  • @vaishalikamble6195
    @vaishalikamble6195 2 місяці тому +3

    कडक ❤❤उदय बुवा 🎉🎉पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 🎉

  • @PradipBhopi
    @PradipBhopi 2 місяці тому +2

    अप्रतिम सादरीकरण 🎉❤

  • @kavitagaikwad3999
    @kavitagaikwad3999 2 місяці тому +2

    मित्रा खुप सुंदर ❤

  • @ravindrashinde8981
    @ravindrashinde8981 2 місяці тому +2

    🎉🎉🎉 खूप छान

  • @mangeshnakti7774
    @mangeshnakti7774 2 місяці тому +7

    मस्त कडक जबरदस्त 1 नंबर व्हीडिओ धीरु आणि गिरु धन्यवाद तुम्हा दोघांना आणि सॅल्युट ❤❤

  • @RohitHande-b2d
    @RohitHande-b2d 2 місяці тому +7

    माझे आवडते शाहीर... आणि आवडत गाणं 🔥❤️

  • @vaibhavnivalkar
    @vaibhavnivalkar 2 місяці тому +3

    🎉 Your performance is outstanding!"
    - "You all rocked it! So proud of your achievement!"

  • @yogeshmendadkar5703
    @yogeshmendadkar5703 2 місяці тому +3

    उदय जी खूपच छान..!👍🙏🙏
    आपल्या म्हसळा श्रीवर्धन तालुक्यांसह रायगड जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा आपल्या रूपाने निश्चितच पुढे सुरू राहील..👍

  • @katesagar6098
    @katesagar6098 2 місяці тому +2

    अप्रतिम आवाज भुवा आपला खूप छान वाटलं .

  • @mahadikbandhuofficial2533
    @mahadikbandhuofficial2533 2 місяці тому +2

    उदय बंधु अप्रतिम सुंदर गीत सादर केलात

  • @maheshshivane8727
    @maheshshivane8727 2 місяці тому +1

    अप्रतिम शब्दांकन..
    गावाचे वर्णन तसेच सुंदर सादरीकरण..
    व्हिडिओ ग्राफर ने अचूक क्षण कॅमेरात कैद केलेत.
    नानवली ग्रामस्थांचा प्रतिसाद खूपच छान..❤❤

    • @kokanchiwari3503
      @kokanchiwari3503  2 місяці тому

      धन्यवाद.. महेश जी खूप खूप आभार.. 🙏🏻🙏🏻

  • @KalbhairvBoys.
    @KalbhairvBoys. 2 місяці тому +2

    अप्रतिम सर

  • @santoshbedekar1990
    @santoshbedekar1990 2 місяці тому +3

    खूप छान

  • @DivyaGorivale-qk5cm
    @DivyaGorivale-qk5cm 2 місяці тому +3

    👌❤😍

  • @uttamnakti1228
    @uttamnakti1228 2 місяці тому +2

    खूप सुंदर आवाज

  • @roshanfutak7814
    @roshanfutak7814 2 місяці тому +2

    ❤😍

  • @anishahande5877
    @anishahande5877 2 місяці тому +3

    Nice...✨👌🏻👌🏻

  • @niranjannakti939
    @niranjannakti939 2 місяці тому +2

    रसिक माय बाप एवढ्या मनमोकळ्या मनाने आनंद घेत आहे हीच उदय दादा तुझ्या कलेची ताकद...❤

  • @bhaveshgaykar7271
    @bhaveshgaykar7271 2 місяці тому +2

    ❤❤❤

  • @CrazyFishing26
    @CrazyFishing26 2 місяці тому +3

    लई भारी सादरीकरण भाऊ 😍🥰🫰

  • @siddheshhande9604
    @siddheshhande9604 2 місяці тому +2

    खूपच सुंदर

  • @poojapuja9932
    @poojapuja9932 2 місяці тому +3

    ❤👌👌

  • @kanhujena7692
    @kanhujena7692 2 місяці тому +2

    Very Nice 🎉

  • @swaramusic1
    @swaramusic1 2 місяці тому +1

    वा छान सुंदर माऊली

  • @khotbandhu3147
    @khotbandhu3147 2 місяці тому +2

    Sunder buva

  • @sanjaynakti8823
    @sanjaynakti8823 2 місяці тому +4

    खूप छान उदय बुवा आपण जे गाणं सादर केलेत ते ऐकून मन एकदम प्रसन्न झालं अशीच सुंदर सुंदर गाणी आमच्या कानी पडो आणि आपण आपल्या काळसूर गावचे सुपुत्र याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

  • @tusharwalkar4852
    @tusharwalkar4852 2 місяці тому +1

    Thanks

  • @GirishTrekker
    @GirishTrekker 2 місяці тому +5

    सुंदर सादरीकरन 🎉

  • @kochrekarmaster7286
    @kochrekarmaster7286 2 місяці тому +3

    सप्तसूरंचा बादशाह रायगड भूषण उदयकुमार नक्ती..यांच्या स्वरातून गायलेलं हे बाहरदार गीत... अंगावर शहारे आले... येवडा मधुर आवाज... तृप्त झालो..
    😀😀😀🙏🏻🙏🏻

  • @PrabhaBhopi-v3f
    @PrabhaBhopi-v3f 2 місяці тому +4

    Mi Tumachi Aadhi Bahin Aani Nantar Vahini. Aahe. Mhanun, Nahi Tar, Bhavuraya! Tumchya Aavajat!.. Aani!, Aapalya Nakti Aadnavatach'!.. Khari!-Khuri! Shaan Aahe!. I Am Mrs. Prabha Lav Bhopi!-Nakti. Mouje. Maneri!-Nanavalichya Gavatil, 10:04 Nakti Gharanyachya. Sukanyecha Maan!...... Kalsur i Gavatil, Bhopyanchya Sunechi Shaan!.

  • @bapudivekar3161
    @bapudivekar3161 2 місяці тому +2

    खूप छान 🎉🎉🎉

  • @kiranmhaskar8649
    @kiranmhaskar8649 2 місяці тому +2

    खुप सुंदर उदय

  • @manishnakti675
    @manishnakti675 2 місяці тому +2

    ❤❤