स्वामी कादंबरी मधे माधवराव पेशव्यांचा पूर्ण इतिहास आहे...कादंबरी वाचताना खूप रडू येते...खूप सुंदर आहे....त्याकाळी लोकांनी किती त्याग केला आहे...आणि रमाबाई तर काय बोलाव त्यांच्याबद्दल, खूप सेवा केली पतीची...
मी हे गाणं ऐकून लगेच voot download केलं आणि सिरीयल पाहायला सुरुवात केली ...मी घरापासून लांब राहणारी विद्यार्थी आहे पण आजची पिढी सुध्दा खूप आवडीने पाहते हे सिरीयल ..अप्रतिम कलाकार आणि अप्रतिम काम 👌👌
मराठी सर्व मालिकेचे शीर्षक गीत खूप सुंदर असतात. निलेश मोहरीर यांचे संगीत मला फार आवडते. खूप साऱ्या मालिकेचे शीर्षक गीतांचे संगीत तुम्हीच दिले आहेत या पुढेही असेच नवनवीन शीर्षक गीते बनवत राहा.गीताची शब्दरचना खूप सुंदर आहे.
खूपच सुंदर, सध्याचा काळात ऐकलेलं एक सुंदर गाणं, शब्द रचना खूप सुरेख आणि तुमचा आवाज तर सोन्याहून पिवळं.... तुमच्या कडून अशाच सुंदर गाण्यांची नेहमीच अपेक्षा राहील !!!
रोज एकदा तरी हे गाणं ऐकावस वाटतं...❤ अप्रतिम संगीत. आवाज आणि शब्द मनाला अगदी भिडतात...😊 स्वामी कादंबरी वाच्यापासून आणि ही serial पहिल्यापासून रोज हे गाणं ऐकते.... आठवणींना उजाळा देत हे गाणं....❤❤ रमा- माधव....😊
प्रियंकाजी तुम्ही हे गीत औरंगाबाद येथे परवा दिवाळी पहाट कार्यक्रमत सादर केले होते मी लाइव ऐकले खूप अप्रतिम गायिले.मागील वर्षी सुद्धा तुमच्या औरंगाबाद येथील दिवाळी पहाट कार्यक्रमला हजर होतो तुमचा आवाज खूप छान आहे.
खूप सुंदर शब्दरचना व खूप सुंदर गायिकेचा आवाज व मालिकेतील रमा व माधवराव पेशवे व इतर पात्र सुधा खूप सुरेख आहेत या मालिकेमूळ पेशव्यांच्या बद्दल नवी महिती मिळेल आतापर्यंत माधवराव पेशवे व त्यांच्या पत्नी रमाबाई यांच्याबद्दल फ़क्त थोडे महिती होत पण या मालिकेमूळ त्यांचा जीवनप्रवास जवळून पहायला मिळेल
I don't understand Marathi but i love this song and this serial. Fortunately English captions helps me to watch this serial. I wish all Indians can learn, share, love, all stories of Indian history and cultures irrespective of regional and language barriers. Somebody please add captions for title song as well.
@@Movies-li6pi ते उंच माझा झोका आहे...uncharted maza zoka nahi...😀😀...ठीक आहे होतं कधीतरी... गाण्याबद्दल म्हणाल तर प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात...
सुंदर गीत गायन.. आवाज सुंदर... छान संगीत बद्ध केलं आहे. निलेश सर आपलं मनःपुर्वक अभिनंदन...! गाणं पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं. उंच माझा झोका " गाण्यानंतर ,"स्वामिनी " शिर्षक गीत ऐकायला मिळालं.त्याबद्ल मनःपुर्वक धन्यवाद..!!
Eka purushachya ayushyat tyachya swaminiche( ardhanginiche)... Ani tichya ayushyat tya bhartarache kiti mahatva ahe...tyach barobar te doghehi ekmekanshivay kase apurna ahet yache sundar varnan ya pavitra ani satwik ganyatun Arun Mhatre yanni lihile ahe Hat's off to this composition...Thanks to everyone for making this composition outstanding
In love with this Fairy tale of Rama . Ur voice is mesmerizing. Thanks for keeping music alive in my heart. Marathi sanskruti cha abhimaan vattoy aaj kharya arthane Love peace happiness and whistles whistles whistles
खूप सुंदर गाणं... वारंवार ऐकावसं वाटणं ह्यातच गाण्याचं यश आहे...प्रियांका ताई,निलेश दादा, अरूण दादा खूप खूप धन्यवाद इतकं सुरेख गाणं आम्हा प्रेक्षकांना दिल्याबद्दल.....🙏🙏🙏🙏
मी एका बहिणीकडे गेलो असता तिच्या phone ची ringtone वाजली "पाहता तुला मी वरले" अन् त्या दिवसा पासून हे गाणं शोधत होतो, And Finally I got this Masterpiece. काय ती शब्दरचना काय तो मधुर आवाज आहाहा! खरचं मन प्रसन्न झालं😊.
pehwas were the real stronghold as far as maratha empire was concerned post shivaji era ,things would have been much different if those mahars wouldnt have supported east india company in 1818
@@radhikadharam7613 innocent girl needs a gentle man. But in mean time she shouldnt become less innocent due to the freedom granted to her. And men should respect wives as well. Times are changing. Not all men are bad. Innocent girl need to punish evil men without killing innocence in them .
@@chinmaymarathe801 my point is yess there are girls out there with pure soul n feelings... n u r right that everyone deserves respect and love... by the way... zale vairagy saubhagy ya mani... Vegli mi jagahun swamini...👌👌👌 Love this song...
खूप खूप छान आहे गाणं, त्याचे शब्द हे खूपच गोड आणि अर्थ-भावार्थ असलेले आहे खरच अप्रतिम, गायिकेनी ही खूप छान गायले आहे आणि शब्दांना न्यायदिला आहे, असे सुंदर शब्द संग्रह असलेले कल्पक व्यक्तीस माझ्या करून हृदयपूर्वक आभार, असे सुंदर सुंदर भाव आम्हाला तुम्ही या पुढेही ऐकवाल ही अपेक्षा
Swamini serial chya producers chya serials che gane khup mast astat. Swamini mast ahech unch maza zoka is best.also tyancha rama navavar vishesh prem ahe bahutek. Adhi ramabai ranade ani ata ramabai peshwa. Thank you asa asel tar maza nav pan rama ahe.
स्वामी कादंबरी मधे माधवराव पेशव्यांचा पूर्ण इतिहास आहे...कादंबरी वाचताना खूप रडू येते...खूप सुंदर आहे....त्याकाळी लोकांनी किती त्याग केला आहे...आणि रमाबाई तर काय बोलाव त्यांच्याबद्दल, खूप सेवा केली पतीची...
Adventure and glorious life the great peshwa madhavrao
हो खूप हृदयस्पर्शी कादंबरी आहे....❤
उंच माझा झोका नंतर इतक्या वर्षांनी तितक्याच ताकदीचे नवीन title song ऐकून खूप छान वाटलं...singer,musician and writer all are my favorites....😘😘😘
So good
Kharay...same here
Ho khrec🙂
Really
Karay 👍👍😄
....... या वाड्याच्या भिंती साक्ष आहेत की इथ एक कर्तबगार पेशवा होवून गेला, आणि त्याच्यावर नितांत प्रेम करणारी त्याची पत्नी रमा.....
Kharch serial bghun radayla aal khup itki Chan love story ahe aani khupch kmi age mdhe madhavrao aaplyatun gele khup vait vatl
रमा माधव फिल्म मधल वाक्य आहे ना...
@@prajaktagurav4304 तुम्ही स्वामी कादंबरी वाचा माधवराव पेशवे यांच्या आयुष्यावरती आहे. डोळ्यातील पाणी थांबणार नाही.
@@harshjain9677 हो 😊
@@prajaktagurav4304स्वामी कादंबरी वाचताना पण तुम्हाला असाच अनुभव येईल. नक्की वाचा..
सप्तपदी चालते नभातूनी.......अप्रतिम शब्द...आणि आवाज.
मी हे गाणं ऐकून लगेच voot download केलं आणि सिरीयल पाहायला सुरुवात केली ...मी घरापासून लांब राहणारी विद्यार्थी आहे पण आजची पिढी सुध्दा खूप आवडीने पाहते हे सिरीयल ..अप्रतिम कलाकार आणि अप्रतिम काम 👌👌
Same here ❤❤❤
खरे आहे 🙂
Nice
Completed .. your 100 likes 👍
It was one of the interesting and joyful serial
किती वेळा ऐकू तेवढं कमीच ! किती गोड गाणं म्हणते प्रियांका 👌
Khrach aapratim aahet Priyanka mam😊🤗😘
Khup Chan gan a mlahi khup aavdt
Yes ✅
Ho...
I like song
मराठी सर्व मालिकेचे शीर्षक गीत खूप सुंदर असतात. निलेश मोहरीर यांचे संगीत मला फार आवडते. खूप साऱ्या मालिकेचे शीर्षक गीतांचे संगीत तुम्हीच दिले आहेत या पुढेही असेच नवनवीन शीर्षक गीते बनवत राहा.गीताची शब्दरचना खूप सुंदर आहे.
Chan ati chan git mla khup avdle
8p
हे गाणं प्रियांका ताईच्या आवाजात असल्यामुळेच खुपदा ऐकावस वाटतं !
Very nice
प्रियंका ....स्वामिनी .....
खूप छान ...👍👍👍👍
अगं ऐकत राहावं असं वाटतं ......
🤗🤗🤗🤗👌👌👌💐💐💐👍👍👍👌👌👌
मस्तच ......
खूप गोड ......मधूर ......मंजूळ .....
किती छान गातेस .....प्रियंका .....🤗🤗👍👍💐💐👍👍
Sushama Gandhi Thakare g
👌👌👌👌👌👌👌song😘😘
@@yogeshkool6445
Gcjvi
Gg
Khupch osm song
खूपच सुंदर, सध्याचा काळात ऐकलेलं एक सुंदर गाणं, शब्द रचना खूप सुरेख आणि तुमचा आवाज तर सोन्याहून पिवळं.... तुमच्या कडून अशाच सुंदर गाण्यांची नेहमीच अपेक्षा राहील !!!
कितीही वेळेस ऐकल्यावर मन भरत नाहीये...
Very Heart touching song😘😍
Ho
रोज एकदा तरी हे गाणं ऐकावस वाटतं...❤ अप्रतिम संगीत. आवाज आणि शब्द मनाला अगदी भिडतात...😊 स्वामी कादंबरी वाच्यापासून आणि ही serial पहिल्यापासून रोज हे गाणं ऐकते.... आठवणींना उजाळा देत हे गाणं....❤❤ रमा- माधव....😊
khoop ch sundar mhatley.
मन आणि कान दोन्हीही तृप्त झाले..
Until I heard her song today on UA-cam I didn’t know what an amazing singer Priyanka is!! I am from Karnataka but love Marathi songs and singers!!
I am getting addicted to this song..it's amazing
किती छान ..किती गोड...😊😊.. एकूण एक शब्द किती स्पष्ट पण तितक्याच मृदुपणे मांडत जाते ही गायिका आपल्यासमोर...खूपच सुंदर गायलात प्रियांका बर्वे...👌👌👌😊
हे अनमोल स्वर... लाभते युगातूनी.... मंत्रमुग्ध करणारे हे स्वर... भाग्यवान आहोत बोलतो मराठी ऐकतो मराठी....
She is Shreya Ghoshal in Marathi Industry 😍
Right 😊
Tichi apli identity ahe. Tila shreya ghosal mhanyaychi kay garaj
@@ramawadkar3377 agreed☺️
@@ashwinijadhav1754 is to in66777Uform that 6
Correct 🥰
प्रियंकाजी तुम्ही हे गीत औरंगाबाद येथे परवा दिवाळी पहाट कार्यक्रमत सादर केले होते मी लाइव ऐकले खूप अप्रतिम गायिले.मागील वर्षी सुद्धा तुमच्या औरंगाबाद येथील दिवाळी पहाट कार्यक्रमला हजर होतो तुमचा आवाज खूप छान आहे.
खूप सुंदर शब्दरचना व खूप सुंदर गायिकेचा आवाज व मालिकेतील रमा व माधवराव पेशवे व इतर पात्र सुधा खूप सुरेख आहेत या मालिकेमूळ पेशव्यांच्या बद्दल नवी महिती मिळेल आतापर्यंत माधवराव पेशवे व त्यांच्या पत्नी रमाबाई यांच्याबद्दल फ़क्त थोडे महिती होत पण या मालिकेमूळ त्यांचा जीवनप्रवास जवळून पहायला मिळेल
I don't understand Marathi but i love this song and this serial.
Fortunately English captions helps me to watch this serial.
I wish all Indians can learn, share, love, all stories of Indian history and cultures irrespective of regional and language barriers.
Somebody please add captions for title song as well.
Khup sundar gan....roj aavarjun ekate....osm song.....priyanka mast....khulalay aavaj agadi mast gatana.......all the best all of you
सप्तपदी चालते नभातुनी.... खूप सुंदर गायलीये ही ओळ ❤️
खूपच गोड शब्द आहेत....हे title song ऐकल्यावर मन भारावून जातं.
खरंच
हे गाणं आज ऐकल्यावर जे दुःख होतय ना ते शब्दात नाही व्यक्त होऊ शकत.Thank You for uploading this song
Its like Uncha majha jhoka ....nice 😊😊😊
मलाही तसच वाटतं... कारण दोन्ही गाण्यांचे गीतकार आणि संगीतकार तेच आहेत... फक्त ते गाणं जान्हवी प्रभू ने गायलं आहे ....
No
@@Movies-li6pi Kay zala... Nakki kashala No mhantay tumhi...
@@srusanunagavekar1632 it's not like unch maza zhoka
@@Movies-li6pi ते उंच माझा झोका आहे...uncharted maza zoka nahi...😀😀...ठीक आहे होतं कधीतरी... गाण्याबद्दल म्हणाल तर प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात...
सुंदर गीत गायन.. आवाज सुंदर...
छान संगीत बद्ध केलं आहे. निलेश सर आपलं मनःपुर्वक अभिनंदन...!
गाणं पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतं.
उंच माझा झोका " गाण्यानंतर ,"स्वामिनी " शिर्षक गीत ऐकायला मिळालं.त्याबद्ल मनःपुर्वक धन्यवाद..!!
Khup sunder,sojval, god,madhur avaj 😘😘aiktach bara vatta ...... Ashich pragiti houde ....😍😍😍🙏🏻
खूप वर्षांनी सुंदर title song ऐकलं.... वादळवाट नंतर कदाचित👌👌👌👌👌
Unch mazha zhoka song is masterpiece.
हि तर राजमान्य कलाकुर्ती आहे. ताल सूर लय वाह वाह काय अप्रतीमच हो 👌👌
खुपच सुंदर गायला आहात आपण, इकडची स्वारी भलतीच खुश आहेत आपना सर्वांच्या ह्या कर्तृत्वावर आणि मेहनती वर.......
🙏🙏
अप्रतिम !!!!
अप्रतिम, सुंदर, अविस्मरणीय अजून काय काय बोलू शब्दच नाहीत!!
Kiti sundar aawaj aani tyala labhlele titkech god shabda wa khup da aikavese vat te he title song ,,😘😘😘😘😘
Khup chan manala khup bhari watato tumcha awaj....
चंद्र च लाभले....ह्या सहजीवनी....
खूप च अप्रतिम....
कितीदा ऐकवस वाटतं....
गायिकेसाठी .....शब्द च नाहीत....
Khup chhan , shabd rachna ,chal ani awaj hi apratim 👌👌👌👌👌
My most favourite song
जे पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते
Agdi barobar......mai bengali hu ....or iye gana sun ke itna achcha laga mai serial dekhna suru kiya or dekhte dekhte Marathi sikh rahi hu
@@mounisharoy9535 wow that's amazing 👍
Thanks....is gane ka kuchh words ka meaning mai nehi janti.....aap mujhe help karenge please
Nilesh Moharir compositions are always awesome...
They are always heart touching
😍😍😍❤❤❤❤
Khop chana song aahi hey lock down madhe khop miss karte hey song
खूप सुंदर गाणं आहे...
लावलं की ऐकतच रहावस वाटत...
म्हणल सुध्दा छान आहे गायिका प्रियांका बर्वे यांनी....👌👌👌👌
Voice kharach khup sunder aahe ase vatte tya kalat jave. Kharch mastach mala hi serial pan khup avdte 😘😘😘
My life's milestones flashes when I hear this great rendition... grace n elegance to its core.
Majhi khup avadhti malika Ani tyache the most beautiful title track. Thank you so much Priyanka ❤️
स्वामी नी best सिरियल in the world 👍👍👍👌
हृदयस्पर्शी वाक्ये आहेत ❤️💗खरंच खूप सुंदर 👍🙏😍❤️
Sglyat 1 no song serial song madhe. Tasahi marathi serial song kharch chan astat khup pn he khup khup vela baghte mi.
अप्रतिम
Swami labhato ASA yugatuni ...............waaaa KY Oli ahet
I am Tamilwala but I love this song ,super voice
Khrech kup God awaz aahey
So sweet sonv
Enna serial ithu
Incredibly beautiful!.. इतकी शांत चाल .. समर्पक शब्द.. सुंदर गायले आहे प्रियांका ने.. 😘 Beautiful teamwork..
😃 अतिशय सुंदर अर्थ असलेले गाणें...👌 विरेंद्र -- too good...👍
👌 the best casting & best direction... .👍
Hayache bol kiti sundar ahe agdi manajavlche apratim gana ani apratim avaj radu ala gana aikun❤
Wow....Kay saangu shabdach nahiyet😍💥💥🔥🔥🔥🔥🔥
Masta 🤩🤩 Apratim
Nishabd ahe lyrics la tr and aawj tr ahaa!!❤️❤️🙈🙈🙈
Amhi choti rama khup miss kartoy,ani barve mam cha awaj afalatun love it's voice
Have heard it for more then 100 times, still can't get over it❤❤such a surreal voice and lyrics too. Music is at the top.
Great Nilesh mohrir
Eka purushachya ayushyat tyachya swaminiche( ardhanginiche)... Ani tichya ayushyat tya bhartarache kiti mahatva ahe...tyach barobar te doghehi ekmekanshivay kase apurna ahet yache sundar varnan ya pavitra ani satwik ganyatun Arun Mhatre yanni lihile ahe
Hat's off to this composition...Thanks to everyone for making this composition outstanding
Hats off to the music composer Nilesh Moharir. Great piece of work. Have become his fan. N beautifully sung by Priyanka. God bless you all😘😘
New song new voice.....khup masta gaylas.....superhit gaana...khup Chan nibhavlas.....khup Chan sangeet.....keep it up
In love with this Fairy tale of Rama . Ur voice is mesmerizing. Thanks for keeping music alive in my heart. Marathi sanskruti cha abhimaan vattoy aaj kharya arthane Love peace happiness and whistles whistles whistles
खूप सुंदर गाणं... वारंवार ऐकावसं वाटणं ह्यातच गाण्याचं यश आहे...प्रियांका ताई,निलेश दादा, अरूण दादा खूप खूप धन्यवाद इतकं सुरेख गाणं आम्हा प्रेक्षकांना दिल्याबद्दल.....🙏🙏🙏🙏
It is Sati Ramabai Madhavrao Peshwe . Give some respect first. And it's not a fairy tale btw .
Maza khup favorite gana ahe ani serial pan avadte. Specially parvatibai ani sadabhau maze favorite ahet.
Khup sundar shabdane he gann lihilay ani titakach chhan basaval ahe....ani ya ganyatali singer mazi fev...ahe. khup chhan voice bhetla ya ganyala💞💞👍👍💖💯😍😍
काय ते शब्द आणि अद्वितीय आवाज....किती वेळा ऐकले तरी कमीच....
Mala ter hi serial aani he song khup mhanje khupch avdta
किती ऐकले तरी नेहमी ऐकूच वाटते हे song ...khup chhaaann......
खुप सुंदर शब्दरचना आणि आवाज अप्रतिम 🤩 🤩🤩
Priyanka Barvencha avaj aiktana aksharsha Kate yet ahet. kiti Sunder!
मी एका बहिणीकडे गेलो असता तिच्या phone ची ringtone वाजली "पाहता तुला मी वरले" अन् त्या दिवसा पासून हे गाणं शोधत होतो, And Finally I got this Masterpiece.
काय ती शब्दरचना काय तो मधुर आवाज आहाहा! खरचं मन प्रसन्न झालं😊.
Me tr swamini tuzi Priya re..... Jevdhe aikel tevdhe kamich vatel.... Ani kay yogayog aahe 😁 mazyanavane gaana aahe he khup avdt gaana aahe ❤️🌸
Very nice voice and beautiful meaningful song very smoothing i listen always
Jyaha jevha he gana aaiktovtevha tevha dolyaat pani yeta rao.
Khupach sundar h,rudayee sparshee gana aahe.
did anyone watch this serial?Its an amazing serial.
pehwas were the real stronghold as far as maratha empire was concerned post shivaji era ,things would have been much different if those mahars wouldnt have supported east india company in 1818
vidya moghe ek bhi episode miss nahi krta mai
Ho agdhi surekh Ani chhan aahe. Madhavrao ani ramabai sa prem prsang khup khup avadate mala.
K ye
Mi nahi miss karat kadhich
Bharich mi ajunahi he song aikatey. Thanks to all team.
Agdi... Unch maza zokacha ..second part.. Creation khuppch jabardast😊😘😘😘😘
Such a beautiful face matching with such a lovely voice. Priyanka is a lucky fellow 😊😊
Khup sundar mhatlay ani chaal sudha khup sundar💯 avadta gana ahe majha
Are women with such feelings left anymore ...so pure and innocent
Je apan gamavlay tr kedh motha aahe!!
@@snehaladarkar8890 what does that mean snehal
Chinmay Marathe Sorry it was just a typing error😑
Seriously??? For you kind information, Innocent girl needs a gentleman...
@@radhikadharam7613 innocent girl needs a gentle man. But in mean time she shouldnt become less innocent due to the freedom granted to her. And men should respect wives as well. Times are changing. Not all men are bad. Innocent girl need to punish evil men without killing innocence in them .
@@chinmaymarathe801 my point is yess there are girls out there with pure soul n feelings... n u r right that everyone deserves respect and love... by the way... zale vairagy saubhagy ya mani... Vegli mi jagahun swamini...👌👌👌 Love this song...
खूप खूप छान आहे गाणं, त्याचे शब्द हे खूपच गोड आणि अर्थ-भावार्थ असलेले आहे खरच अप्रतिम, गायिकेनी ही खूप छान गायले आहे आणि शब्दांना न्यायदिला आहे, असे सुंदर शब्द संग्रह असलेले कल्पक व्यक्तीस माझ्या करून हृदयपूर्वक आभार, असे सुंदर सुंदर भाव आम्हाला तुम्ही या पुढेही ऐकवाल ही अपेक्षा
किती मस्त आवाज आहे . सारखं ऐकावा असं वाटतं. कौतुक करावं तितकं कमी आहे , इतका गोड आवाज आहे .. मन तृप्त होऊन गेलं छान मस्त 👌👍
खूप सुंदर शब्द आणि तुमच्या आवाजात असल्याने सारखे ऐकावे से वाटते
खूप श्रवणीय👏👏👌निलेश मोहरीर बेस्ट आहेत आणि प्रियंका बर्वे यांनी स्वरसाज उत्तम चधविला आहे😊
सप्तपदी चालते नभातूनी अप्रतिम शब्द
Too Sweet and a beautiful creation after unch maza zoka.This is going to be ringtone of half of maharashtra now❤️❤️
Saglyaa bhashetli Gaani aikli…. Ek she badhkar ek… pn Marathi ti amrutahuni goad aahe ti aahech…. Ghari Aalyasarkhe vatave ti odh kayam raahte ❤
Excellent composition beautifully rendered by Priyanka in her sweet voice.
Khup mast song ahe aikat rahav asech and priyanka barve my all time fv singer ❤❤❤
I like this line -shankhnaad ho jeevni
Khup sundar 👌👌👌😍❤
So beautiful song and very sweet voice very nice song 👌👌
Owesome title song
Kiti sundar ahe he😇khup khup chan vatat aiklyavr😍❤️
Khup chan aavaj ahe tumcha. Mala he song khup avdt
Glad to hear from you priyanka ji. Waiting for yr hindi song
👌👌👌
Swamini serial chya producers chya serials che gane khup mast astat. Swamini mast ahech unch maza zoka is best.also tyancha rama navavar vishesh prem ahe bahutek. Adhi ramabai ranade ani ata ramabai peshwa. Thank you asa asel tar maza nav pan rama ahe.
खूप सुंदर गाणें - अतिशय गोड चाल...
😃 प्रियांका....👌
खूपच सुंदर आहे हे गाणं , कितीही वेळा ऐकल तरी कमीच !❣️
I don't understand why everyone is comparing it with other songs it's a different song having it's own significance
Khupach Sundar ani madhur gana ahe he .Mastach 😀💖❤👍😙