Bandhan | बंधन | Short Film |रक्षाबंधन : उत्सव नात्याचा, भाऊ बहिणीच्या प्रेमाचा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 52

  • @filmygerm
    @filmygerm  3 роки тому +5

    धन्यवाद मित्रांनो!!!
    सगळेच नवखे असतांना ही आपला खूप उत्तम प्रतिसाद मिळतोय. किती लोकांनी बघितली ? यापेक्षा किती लोकांना आवडली, हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचं सहकार्य करावं, ही अपेक्षा करतो. आणि येणाऱ्या प्रत्येक फिल्म ला अशीच साथ असू द्या.
    धन्यवाद !!!
    😘😘😘

  • @kamleshdangateomsainamonam9531
    @kamleshdangateomsainamonam9531 3 роки тому +3

    खुप छान बहिन भावाच नात्याचा विडियो आहे

  • @Bharat_gavali_official
    @Bharat_gavali_official 3 роки тому +2

    Ekdam best' 🙏🙏🙏 short film. Outstanding 👍👍👍

  • @jitendrabhore3514
    @jitendrabhore3514 3 роки тому +4

    Khup chan bahin bhavach nat

  • @jitendra__1001
    @jitendra__1001 3 роки тому +3

    Nice Film 👍👍👍👍

  • @surekhamorgha9874
    @surekhamorgha9874 3 роки тому +3

    Great thinking , so proud of habby

  • @loknathJadhav2151
    @loknathJadhav2151 3 роки тому +3

    सुंदर अभिनय..👌👍 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...💐💐

  • @drdipakchaudhari8055
    @drdipakchaudhari8055 3 роки тому +4

    सादरीकरण खुप चांगलं.

  • @manoranjan4638
    @manoranjan4638 3 роки тому +3

    व्हिडिओ पाहाताच क्षणी डोळ्याला पाणी आलं,
    खूपच भावनिक आणि हृदयाला स्पर्श करणारी,
    बहीण भावामधील दुरावा कमी करणारी,
    आणि विशेष म्हणजे आपल्या भागातील कलाकारांच सादरीकरण खूपच प्रोफेशनल होताना दिसते आहे.
    येणारा काळ खूपच उज्वल आहे सर्व कलाकारांचा,जव्हार मध्ये या क्षेत्राला सुरुवात करणारे कलाकार म्हणून नेहमीच तुमचं नाव घेतलं जाईल.
    ज्या बहीण भाऊ मध्ये दुरावा असेल तर नक्की हा व्हिडिओ बघितल्यानंतर पुन्हा प्रेमाचा झरा वाहायला लागेल.

  • @shwetakhairnar555
    @shwetakhairnar555 3 роки тому +5

    Wow khup ch chan

  • @bilatdhondga4884
    @bilatdhondga4884 3 роки тому +2

    खुप छान आहे👍 💐💐💐💐💐

  • @mahaleraju016
    @mahaleraju016 2 роки тому +1

    Hema tu khupac chan disat hotis saglyani khup chan kam kele👍👍👍👍

  • @rajeshpalkar4332
    @rajeshpalkar4332 3 роки тому +3

    मस्त दादा

  • @ishnupardhi4974
    @ishnupardhi4974 3 роки тому +3

    NICE VIDEO ( HAPPY RAKSHA BANDHAN )

  • @RAJASFILM
    @RAJASFILM 2 роки тому +1

    Khup sunder abhinay story

  • @rcaarsi6809
    @rcaarsi6809 3 роки тому +3

    खुप मस्त फिल्म आहे. ज्या पद्धतीने कथा रंगवली आहे. त्याच पद्धतीने आपल्या जव्हार संस्थानावर एखादा चित्रपट तुमच्या कलाकृती तून तयार होईल. तुमच्यासाठी खुप खुप शुभेच्छा💐💐💐💐 फिल्म पाहताना डोळ्यात पानी आलं. आणि भावा बहिणीचं नातं कसं असत. हे यामधून लक्षात आलं.

  • @gorkhanathchawhan5920
    @gorkhanathchawhan5920 2 роки тому +1

    Vrey nice sir video baghatana dolyatun pani al khup chhan bahin bhavach nat dakhaval आहे love you

  • @shwetakhairnar555
    @shwetakhairnar555 3 роки тому +3

    डोळ्यात अश्रू आले😘

  • @pravingaikar9337
    @pravingaikar9337 3 роки тому +3

    Mast ha..

  • @kamalakarkamadi2043
    @kamalakarkamadi2043 3 роки тому +4

    Santosh..bamabare...&...yashvant..telam ...supar hiro

  • @hungrywolf7708
    @hungrywolf7708 2 роки тому +1

    Very emotional... touched heart.

  • @sb-eg3yq
    @sb-eg3yq 3 роки тому +3

    खूप छान संदेश दिला आहे. Keep going Santosh and team.

  • @avinashbhoye857
    @avinashbhoye857 3 роки тому +2

    खुप छान संदेश दिला आहे......keep it up bro✌️❤️♥️

  • @sanjanabudhar8586
    @sanjanabudhar8586 3 роки тому +2

    Khupach Chan👌😍

  • @sandipbhondva9004
    @sandipbhondva9004 3 роки тому +4

    खूप छान बहीण भाऊ यांच्यामधील नाते दाखवले आहे . असेच अजून व्हिडीओ आमच्यासाठी घेऊन या .

  • @jayaaryanfilmcreation2991
    @jayaaryanfilmcreation2991 3 роки тому +3

    Very nice short Film

  • @vijaybhorecomedian
    @vijaybhorecomedian 3 роки тому +3

    Khup chan💓👌👌👌👌

  • @avimusicparstut6210
    @avimusicparstut6210 3 роки тому +3

    खुप छान बहीण भावाच नात दाखवलेल आहे . या व्हिडीओ मधून खूप काही शिकन्या सारख आहे .सर्वांच्या मनाला मोहून जाणारा हा व्हिडीओ खूप खूप छान बनला आहे .असेच नवनवीन व्हिडीओ आमच्या भेटीला दादा घेऊन या

  • @sudhirbhoye9950
    @sudhirbhoye9950 2 роки тому +2

    Super sir

  • @Travelstories_by_vikas
    @Travelstories_by_vikas 3 роки тому +3

    सत्य परिस्थिती.. 🙌👌👌

  • @ratanlalsinghgaykawad5413
    @ratanlalsinghgaykawad5413 3 роки тому +4

    👌👌👌

  • @arunamorgha5891
    @arunamorgha5891 3 роки тому +2

    Khupch chhan jiju👌👌

  • @kalpeshraut4006
    @kalpeshraut4006 Рік тому

    Nice short video my little sister hema raut so happy love you

  • @milindbharankar1256
    @milindbharankar1256 3 роки тому +2

    छान emotions!

  • @prakashmalkari1499
    @prakashmalkari1499 3 роки тому +4

    Nice 👍

  • @vijaybarathe3328
    @vijaybarathe3328 2 місяці тому +1

    छान अभिनय

  • @nileshkachara2022
    @nileshkachara2022 3 роки тому +3

    Nice दादा

  • @sitaramkhutade3528
    @sitaramkhutade3528 3 роки тому +3

    nice😭😭👍👍

  • @amahesh9177
    @amahesh9177 3 роки тому +3

    Santho

    • @0099kunal
      @0099kunal 3 роки тому +1

      खुपच छान सादरीकरण सर्वाचे मनंपुर्वक काैतुक 👏👏👏👏👍👍👍👍👍

    • @sunilbhadange7315
      @sunilbhadange7315 2 роки тому

      Very Nice

  • @sudhirghatalofficial9972
    @sudhirghatalofficial9972 Рік тому

    1no