मस्त झाल्या गप्पा. फुलवा, अमर दोघेही आवडले. आपलेच रोजचे मित्र मैत्रीण असल्या सारखे वाटले. गिरीजा तर sweetheart. गोड दिसणं, गोड आवाज, प्रसन्न हास्य, stylish पण त्यात सहजपणा. Guests ना welcome at ease feeling देणं आणि उत्तम मराठी, 👌👌👏👏
'फुलवा' नावाप्रमाणे ती आणि तिचा पती छान आहेत.आपण मराठी भाषेतून चांगले बोलतो हे ऐकून आनंद वाटतो, पण सर्व मराठी लोकांनी,भाषेत लिहीताना, देवनागरी भाषेत लिहावे, अशी विनंती आहे, मराठी लोकं, 'abcd' मध्ये मराठी, लिहीतात,ते पाहून वाईट वाटते.
हाच तो फरक आहे मराठी आणि हिंदी कार्यक्रमातला....सोज्वळ जोडपं आणि सहजता असणारी गिरिजा. .....हाच कार्यक्रम हिंदीत असता तर त्यात एक प्रकारची कृत्रिमता दिसली असती ...
phulva u should allow your husband to talk. He wants to talk but she did not give opportunity to him. perfect couple. Amar is quite adjusting person may be this is reason of successful marriage and phulva career also.
Kuph chan Tumchi dhoghanchi story kali . Aaikun kuph chan vatle. Aashech tumhi dhoghe eakmekanvar vishwas theva
:
मस्त झाल्या गप्पा. फुलवा, अमर दोघेही आवडले. आपलेच रोजचे मित्र मैत्रीण असल्या सारखे वाटले.
गिरीजा तर sweetheart. गोड दिसणं, गोड आवाज, प्रसन्न हास्य, stylish पण त्यात सहजपणा. Guests ना welcome at ease feeling देणं आणि उत्तम मराठी, 👌👌👏👏
Khuuup Sundar mulakhat.. top chya lokpriya don kalakaar.. aani fulawa che pati, .kharach khuuup Sundar jodi aahe..
जर व्यवसायी नसातो तर शेतकरी झालो असतो खुप कमी लोक भेटतात खराच असा विचार करणारी
गिरीजा दिसायला गोड, बोलते गोड आणि गातेही गोड. माझी लाडकी अभिनेत्री आहे
'फुलवा' नावाप्रमाणे ती आणि तिचा पती छान आहेत.आपण मराठी भाषेतून चांगले बोलतो हे ऐकून आनंद वाटतो, पण सर्व मराठी लोकांनी,भाषेत लिहीताना, देवनागरी भाषेत लिहावे, अशी विनंती आहे, मराठी लोकं, 'abcd' मध्ये मराठी, लिहीतात,ते पाहून वाईट वाटते.
गिरीजा ओक गोडबोले मला प्रचंड आवडते.
खुप छान आहेत दोघे मस्त 👌
मराठी मायबोली...किती प्रेमळ भाषा आहे
Nice phulwa tahi
Your dance is so nice
फुलंवा खूप छान.. मला तू खूप. आवडतेस .
One of the best episode of this show❤️❤️
Made for each other.....the bestest Couple
Amar n fulwa
Bestt couple
this man is so friendly, pure hearted.. phulwa you are blessed to have suchba man as your husband.
Fulava khamkar far mothi nartika aani nrutya digdarshika aahe, fulava salam tuzya vatchalila
phulwa tu khup chan Dan's karates
हाच तो फरक आहे मराठी आणि हिंदी कार्यक्रमातला....सोज्वळ जोडपं आणि सहजता असणारी गिरिजा. .....हाच कार्यक्रम हिंदीत असता तर त्यात एक प्रकारची कृत्रिमता दिसली असती
...
Khupach Chan couple Ahet. mast interview. content khup chan aahe hya interview programme cha. khup avdla :)
Best danser best couple
kiti बोलतेस g fulwa 😎
True Love
खुपचं छान.
I wanted number of Khamkar and Khamkar masale
Fulwa mast
Phulwa
phulva u should allow your husband to talk. He wants to talk but she did not give opportunity to him. perfect couple. Amar is quite adjusting person may be this is reason of successful marriage and phulva career also.
लय भारी जोडी
Spice king
Very nice.
5.45 la phulwa mam khunwat hotya hatani tyana 🤣
Amar tumchi 1 te 10 chi shala konti
खुप छान जोडी
बनवणे हा शब्द चूक आहे स्वयपाक हा शब्द बरोबर आहे
Phulva is Great
👍😁 मस्त...मला फुलवा आवडते..पण माहिती नव्हतं फुलवा खामकर मसाले वाल्यांची सून आहे...मी राहाते नालासोपाऱ्यात पण मसाला बनवायला लालबागला जाते.. मसाल्याचं सामान गेली कित्येक वर्ष खामरांकडूनच घेते...
संपूर्णमराठी संभाषण ऐकून चांगल वाटल उगचच मध्येच इंग्रजी बोलतात ते काही आवडत नाही
lu fulwa....
marathi sanskrruti bgha.
jhampar madhe disteych ti !
भक्कम पतीमुळे व दोघांना गर्व नाही
गिरीजा दिसायला गोड, बोलते गोड आणि गातेही गोड. माझी लाडकी अभिनेत्री आहे