MLA Disqualification Case: सरन्यायाधीशांचे कामकाजाचे दिवस उरले फक्त 9, खटल्याला विलंब हाच निकाल?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या खटल्यात पुढची तारीख आहे 15 ऑक्टोबर..
    आचारसंहिता त्या आधीच जाहीर होण्याची शक्यता आहे.
    याचा अर्थ सत्ता संघर्ष खटल्याचा निकाल या विलंबानेच लावलेला आहे....
    #mladisqualification #mladisqualificationcase #maharashtrapolitics #shivsenasymbolhearing #shivsenacrisis #supremecourt #chandrababu #ncp

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @sachinavhad9083
    @sachinavhad9083 День тому +310

    सरन्यायाधीश चंद्रचूड यांची कारकीर्द निष्क्रिय राहिली. त्यांनी केवळ टीका- टिप्पणी केली पण कोणताही ठोस निर्णय दिला नाही.

    • @nitinpatil5851
      @nitinpatil5851 День тому +22

      सत्ता धार्यांसाठी काम करणारे सरन्याधीश

    • @jethalal3201
      @jethalal3201 День тому

      बोल घेवडा निघाला cji

    • @prakash4054
      @prakash4054 День тому +21

      त्यांनी टीका टिप्पणी विरोधकांना खुश ठेवण्यासाठी केली आणि निकाल मात्र त्यांच्या विरोधातच लावला.

    • @ranedinesh
      @ranedinesh День тому +9

      खरे आहे

    • @sandeeppatil7811
      @sandeeppatil7811 День тому +7

      Fakta tashere odle tyache kay baji karaychi?

  • @Fauzi12663
    @Fauzi12663 День тому +251

    न्यायालयाकडून निकालाची अपेक्षा संपली आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.

    • @PrabhuKurane-e1c
      @PrabhuKurane-e1c День тому +10

      भावपूर्ण श्रद्धांजली😂😂😂😂😂

  • @anilkadam5867
    @anilkadam5867 День тому +361

    प्रशांत सुप्रीम कोर्टावर चर्चा करणं आता बंद करा देशात लोकशाही राहिली नाही.

    • @anandjangam3368
      @anandjangam3368 День тому +14

      barobar aahe

    • @shabbirpathan7452
      @shabbirpathan7452 День тому +21

      संविधान 2014 ला संपवली, 😢😢

    • @vinathavale
      @vinathavale День тому +7

      Barobar

    • @Swp36
      @Swp36 День тому +9

      Ajun kara BJP la vote, vaat lavli sagli ghatnechi, yenari pidhi chya mansiktechi pn vat lavli BJP ne

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 День тому

      ​@@shabbirpathan7452100%सहमत.

  • @ramrajhake4231
    @ramrajhake4231 День тому +143

    गणपतीची आरती करायला वेळ आहे पण निकाल द्यायला वेळ नाही. खूप वाईट अपेक्षा नव्हती धनंजय चंद्रचूड सरांकडून.

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 День тому +8

      नरेंद्र मोदी समोर धनंजय चंद्रचूड ढेपाळले.
      आता नवीन तारीख मिळेल. आणि लाचार चंद्रचूड निवृत्त होतील. निवृत्तीनंतर त्यांना एखाद्या राज्याचे राज्यपालपद मिळेल😢😢

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 День тому +232

    सर्व घटनात्मक संस्थांना भावपूर्ण श्रद्धांजली. 💐💐🙏🙏

    • @shilpadesai8025
      @shilpadesai8025 День тому +2

      अस्त्तेचा विजय, न्याय देण्यासाठी हेतू पुरस्कार विलंब केला जातो. न्यायालय संस्था बरखास्त करणे योग्य.

  • @balkrushnapawar7814
    @balkrushnapawar7814 День тому +185

    न्यायव्यवस्था विकली गेली आणि लोकशाही आता राहिली कुठं आहे चंद्राचुडैना बीजेपी च्या खासदारीकीच्या शुभेच्छा

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 День тому +1

      राज्यपाल किंवा विदेशात प्रतिनिधी म्हणून तरी जागा निश्चित झाली आहे.

  • @DrAshani
    @DrAshani День тому +107

    प्रशांत कदम सर, तुम्हीच आहात..
    ज्यांनी खरंच हा विषय अर्थपूर्ण पणे लावून धरला आहे..👍🫡🫡
    महाराष्ट्राच्या सामान्य नागरिकांच्या वतीने तुमचे खूप खूप आभार 🙏🙏🙏😇

  • @san71234
    @san71234 День тому +133

    प्रशांतजी,
    मोदी सत्तेवरून कधी जातील याच तारखेची आता आम्ही वाट बघत आहोत. मला वाटते आपल्या देशात खरोखर अघोषित आणीबाणी लागली आहे.

    • @udaykulkarni7577
      @udaykulkarni7577 День тому +7

      सत्य आहे .

    • @avinashyamgar3947
      @avinashyamgar3947 День тому +5

      कोणीही अमर नाही स्वराज आणि जेटलीचे मरण आठवून पटा त्याचीच पुनरावृती होईल

    • @tianime1202
      @tianime1202 День тому

      भाजपा हाटवो लोकतंत्र वाचवा हुकूमशाही चालु झालेलीच आहे

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 День тому +136

    सिद्धार्थ सर महाराष्ट्र च एक ठाम मत झालंय.. 2014 पासून न्याय सुद्धा विकत च घ्यावा लागेल.. ✍🏻🔥🔥🔥🔥🔥

    • @bapusahebchindhe9022
      @bapusahebchindhe9022 День тому +3

      न्याय विकत सुद्धा मिळणार नाही!!!

  • @dadajadhavjadhav6982
    @dadajadhavjadhav6982 День тому +115

    इतिहास हेच सांगणार आहे महाराष्ट्राचा हा सर न्यायाधीश पोकळ निघाले

    • @jethalal3201
      @jethalal3201 День тому +5

      actually चर्चा ह्या विषयावर करायला पाहिजे होती. बाकी न्याय ,जनता लोकतंत्र हे हास्यास्पद विषय झालेत

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 День тому +6

      छत्रपती शिवाजी महाराज तसेच न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणेंच्या न्यायदान परंपरेला या माणसाने काळिमा फासला अन स्वतःच्या म्हातारपणाची सोय म्हणून न्यायदान टाळले अशीच इतिहासात नोंद होईल

  • @vijaygurav2515
    @vijaygurav2515 День тому +59

    प्रशांत सर निर्णय होईल की नाही ते फक्त चंद्रचूड साहेबच सांगू शकतात पण तुम्हीं जे विचार मांडता आणि लोकशाही जिवंत राहावी म्हणून प्रयत्न करता त्यामुळे तुम्हाला मनापासून सलाम. एकच वाघ म्हणावसं वाटतं.

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 День тому +101

    देशातील लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @SatishKhonde-we1xb
    @SatishKhonde-we1xb День тому +72

    शिवसेना प्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे जयमहाराष्ट्र परभणी जय हो महाराष्ट्र परभणी

  • @vaibhavjadhav7691
    @vaibhavjadhav7691 День тому +83

    भावपूर्ण श्रद्धांजलि कोर्ट 🙏🙏🙏

  • @chetannalawade9766
    @chetannalawade9766 День тому +88

    सगळ ठरल्याप्रमाणे झाले आहे.

  • @vijayjadhav9527
    @vijayjadhav9527 День тому +92

    वेळेवर न्याय मिळत नसेल तर न्यायालये बरखास्त केलेली बरी

  • @NatureSachin
    @NatureSachin День тому +148

    काही अपेक्षा ठेवण न्यायव्यवस्थेकडून म्हणजे मूर्खपणा झालं

    • @vasantmorje8334
      @vasantmorje8334 День тому +5

      होय , हेच खरे , फार •••

  • @jaysingayare8491
    @jaysingayare8491 День тому +17

    इतिहासात एक हतबल सर्वोच्य न्यायाधीश म्हणून महाराष्ट्र चंद्रचूड साहेबांना लक्षात ठेवील.

  • @ratnakarjangam9831
    @ratnakarjangam9831 День тому +57

    सुप्रीम कोर्टाने दाखवून दिले देशा पेक्षा न्याय पेक्षा व्यक्ती मोठी पक्ष मोठा पैसा मोठा असा अर्थ समजला जाईल त्याला जबाबदार कोण?

  • @sanjivkumarg1590
    @sanjivkumarg1590 День тому +39

    भावपुर्ण श्रद्धांजली सुप्रीम कोर्टास

  • @chanchanrangari2516
    @chanchanrangari2516 День тому +35

    आता तर न्याय पालिकेवर सुद्धा विश्वास राहिलेला नाही,,NEET,EVM, शिवसेना प्रकरण, एलेक्टराल बाँड या विषयांवर अपेक्षित आणि योग्य ते निर्णय घेण्यात आले नाहीत,,त्यामुळे असे म्हणणे गैर नाही

  • @shashankchandanshive3544
    @shashankchandanshive3544 День тому +33

    CJI साठी शरमेची गोष्ट आहे .आणि जर निकाल आचार संहिता आधी लागला तर ह्यांना शिक्षा म्हणून पुढे सहा वर्ष निवडणूक लढवता येणार नाही.जेणेकरून पुन्हा अशी घटना घडणार नाही असाच निकाल असावा.हीच मतदार महणुन अपेक्षा

  • @ParbhKarRodge
    @ParbhKarRodge День тому +71

    न्यायव्यवस्थेवर चा विश्वास पूर्णपणे संपलेला आहे

  • @bs5420
    @bs5420 День тому +41

    हा खटला सर्वोच्च न्यायालय व न्यायमूर्ती यांच्या कारकीर्दीवर काळा डाग आहे याबद्दल दुमत नसावे

  • @hjatale
    @hjatale День тому +52

    निकाल जर आला नाही तर सर्वौच्य न्यायालय निष्क्रीय आहे म्हणून जाहीर होणार.....

  • @bs5420
    @bs5420 День тому +28

    दोन वर्षे हा भरपूर मोठा काळ आहे. त्यांना कालनिर्णय भेट द्या 😀

  • @Ranjitshedge
    @Ranjitshedge День тому +16

    छान अभ्यासपूर्ण चिंतन प्रशांतजी

  • @dnyaneshwargaikwad9034
    @dnyaneshwargaikwad9034 День тому +19

    भावपुर्ण श्रध्दांजली
    सुप्रीम कोर्ट

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 День тому +41

    प्रशांतजी हुकुमशहा सत्तेत असल्यावर कोणतेही कोर्ट , निवडणूक आयोग , मिडिया सुद्धा काहिहि करणार नाहीत .

  • @BhimraoKesarkar-ms6bb
    @BhimraoKesarkar-ms6bb День тому +20

    सर्वोच्च न्यायालयाला भावपूर्ण श्रान्द्धांजली 😢

  • @balasahebkumbhar6258
    @balasahebkumbhar6258 День тому +39

    चंद्रचूड यांची विश्वासार्हता संपली आहे

  • @madhukarkadam3249
    @madhukarkadam3249 День тому +25

    लोकशाही ला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐🙏सर्व सामान्य जनता काय अपेक्षा करणार.................

  • @sagarnirbhavane9678
    @sagarnirbhavane9678 День тому +32

    विकाऊ आहे सुप्रीम कोर्ट

  • @balasahebkumbhar6258
    @balasahebkumbhar6258 День тому +23

    लोकशाहीला भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @प्रदीपभालचंद्रपवार

    उशिरा मिळालेला न्याय म्हणजे अन्यायच.

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 День тому +29

    ऊद्धव ठाकरे व शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाचा निषेध म्हणुन हे खटले मागे घेतले पाहीजेत .

    • @sunilgupte8515
      @sunilgupte8515 20 годин тому +2

      अगदी बरोबर बोललात त्या मुळे लोकशाही चां हा खांब किती कमकुवत आहे हे सिद्ध होईल.

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt День тому +20

    जय हो भारतीय लोकशाही आणि न्यायव्यवस्था

  • @dr.pratapsinhagorepatil4997
    @dr.pratapsinhagorepatil4997 День тому +10

    न्यायव्यवथेस भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 День тому +15

    जय महाराष्ट्र साहेब 🎉
    रंगा बील्ला दुध खुळे नाहीत कि निकाल द्यायला 😅
    कोर्टात अगोदरच काय करायचे हे ठरलेले आहे 😮ऊगाच टाईम पास चाललेला आहे 😮कार्ट मॅनेज झालाय 😮😮😮😮

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 День тому +48

    याचे उत्तर मिळणारच नाही . जो पर्यंत मोदि सरकार सतेवर आहेतोपर्यंत . न्याय होणारच नाही . हेच याचे कारण आहे .

  • @gajananpujari-bo8dd
    @gajananpujari-bo8dd День тому +16

    हे सगळं असंच आहे की शिक्षा भोगल्यावर सांगायच की तुम्ही निर्दोष आहेत. सत्यमेव जयते.

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 День тому +48

    चंद्रचूड साहेब आता देशाच्या सर्वोच्च पदावर असल्याने जनता काही बोलत नाही पण ज्या दिवशी ते सेवा निवृत्त होतील तेव्हा जनता खुलेआम त्यांच्या विरोधात बोलतील

    • @prravindrass
      @prravindrass День тому +1

      mi ter shivyach ghalnar aahe b.c la

  • @vasudhadamle4293
    @vasudhadamle4293 День тому +5

    धन्यवाद प्रशांत कदम हा विषय इथ प्रयन्त समजाऊन सांगितला. न्याय व्यवस्था अजिबात विश्वासार्ह राहिली नाही आता.

  • @prafulkhade9353
    @prafulkhade9353 День тому +28

    घंटा दिली जनतेला, आताच EVM BAN करून बॅलेट PAPER वर निवडणूक घ्या, नाहीतर परत हरियाणा होणारच!! मग बसा बोंबलत!!

  • @chandrashekharchalke423
    @chandrashekharchalke423 День тому +22

    आता सिजी आय चंद्रचुड याच्यावर शेवटची फुले अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजली

  • @amolganore1583
    @amolganore1583 День тому +20

    CJI चंद्रचूड यांच्याकडून खुप अपेक्षा होती न्यायाची पण त्यांनी पण लोकांच्या तोंडाला पाने पुसली आणि आपली लोकशाहीचा हत्यारास एकप्रकारे निर्दोष मुक्तच केले आहे. अशीच न्यायव्यवस्था कार्य करत आहे तर लोकांचा विश्वास कसा राहील असल्या न्यायव्यवस्थेवर...

  • @Mangeshgonnade
    @Mangeshgonnade День тому +12

    देशासाठी इतक्या महत्त्व असलेल्या घटनात्मक प्रश्नावर अंतिम निर्णयासाठी 2वर्ष वाट पाहूनही काहीच होत नसेल तर या लोकशाही देशात विश्वास नेमका कुणावर ठेवावा ...शोकांतिका..😂🙏

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 День тому +6

    ह्या प्रकरणामध्ये कोणीही जिंकल नाही, फक्तं माननीय श्री चंद्रचूड साहेब तुम्ही हरलात. आणि हा पराभव अत्यंत मानहानीकारक आहे. ज्यामुळे तुम्हीं संपूर्ण कारकिर्दीत कमावलेली प्रतिष्ठा आणि मान पुढील आयुष्यभरासाठी संपली आहे.

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co День тому +19

    न्यायालय हे कधीच सामान्य जनतेसाठी नाहीत म्हणून शहाण्याने कोर्टाची पायरी चढु नये ही म्हण खरी आहे.

  • @pravinpawar8183
    @pravinpawar8183 День тому +13

    न्यायव्यवस्था रखेल झाली आहे हे अण्णा भाऊ साठे यांचे कथन आज खरे ठरले. अण्णाभाऊना मानाचा सलाम

  • @laxmanphadake8715
    @laxmanphadake8715 День тому +18

    गणपती दर्शन झालं... तिथंच गेम झाली.... India में सब manage होता है...

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 День тому +4

    पक्ष कुठला ही असो सुप्रीम कोर्टाने काय तो निर्णय द्यायला हवाच. न्याय काय तो असेल तो असो. लोकांना निकाल करायलाच हवा. परंतु काय चाललंय हे कळत नाही. धन्यवाद प्रशांत कदम व अॅड. शिंदे साहेब

  • @prafullbanthiya7924
    @prafullbanthiya7924 День тому +10

    तुम्ही दोघं जण नी आपला स्वतःचा जिवनाचा वेळ व्यर्थ घालवला आहे
    आणि हा भारत देश आहे ज्या ची म्हैस त्याचीच लाठी

  • @sandipchavan5833
    @sandipchavan5833 5 годин тому +1

    खुप वाईट कार्य काळ लोकांच न्याय व्यवस्थेवर विश्वास कमी झाला

  • @riyajmulla4893
    @riyajmulla4893 День тому +10

    पंतप्रधान ज्यावेळी CJI यांचा घरी गणपती दर्शनासाठी गेले त्यावेळीच काय तो निकाल लागलेला आहे.त्यामुळे आता चर्चा करण्यात काहीच अर्थ राहिलेला नाही.

  • @ChandrakantPawar-s2e
    @ChandrakantPawar-s2e День тому +5

    न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली💐

  • @KEDAR412
    @KEDAR412 День тому +11

    न्यायालयांनी आपल्याच हाताने स्वतःची इज्जत विकलेली आहे

  • @rajusayyad8727
    @rajusayyad8727 День тому +7

    भावपूर्ण श्रद्धांजली न्याय व्यवस्था❎️❎️❎️❎️❎️❌️❌️❌️❌️❌️

  • @Haribhau-w2p
    @Haribhau-w2p День тому +24

    देशात लोकशाही संपली आहे

  • @maheshbhosale8543
    @maheshbhosale8543 День тому +7

    मोदी शहा सांगतील त्याप्रमाणे कोर्ट निकाल देईल

  • @prashantwaghmare3850
    @prashantwaghmare3850 День тому +8

    सुप्रीम कोर्टात निकाल लागणार नाही. सुप्रीम कोर्टा वरून विश्र्वासच उडाला आहे.👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 День тому +40

    कोर्टाने चांगला आदर्श घालून दिलाय.

  • @virenchavan778
    @virenchavan778 День тому +7

    चंद्रचूड ला निवृत्तीनंतर एखादी महामंडळ किंवा राज्यपाल पद मिळण्याची आशा असावी

  • @rohidasmuluk2501
    @rohidasmuluk2501 День тому +14

    न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही

  • @devidasmore6826
    @devidasmore6826 10 годин тому +1

    शिर्षक समर्पक आहे. अगदी सत्य परिस्थिती सांगीतली आहे.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 День тому +13

    जनता तर न्याय करेलच.. मग सुप्रीम कोर्टात पुन्हा जनता कशाला जाईल 🤔

  • @arvindsawant6910
    @arvindsawant6910 День тому +17

    आता या प्रकरणाचं तेरावं घालण्याशिवाय पर्याय नाही.

  • @niteshkatkar2842
    @niteshkatkar2842 День тому +8

    कोर्टाला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @Sandy-hy8vp
    @Sandy-hy8vp 10 годин тому +2

    खर बोलताय तुम्ही म्हणूनच तर शिवसेनेच्या बाबतीत मागील 3 वर्षापासुन फक्त तारीख पे तारीख सरन्यायाधीश देत आहेत हे मागील काही दिवसांपासून दिसत आहे कारण आपल्या भारत देशाचे सरन्यायाधीश राजरोस पणे राजकारण्यांना भेटत आहेत तेही वेळोवेळी व जे बेकायदेशीर व घटनाबाह्य सरकार चालवतात असे सरन्यायाधीश म्हणतात व त्यांच्याच मांडीला मांडी लावून उघडपणे बसत आहे व एवढ्यावरच न थांबता त्यांना माननीय व सन्माननीय म्हणत आहेत वा रे सरन्यायाधीश व न्याय देवता आपण तर न्यायव्यवस्थाच पायदळी तुडवली.
    गद्दारांना तर फक्त खोके मिळाले पण सरन्यायाधीशांना डायरेक्ट कंटेनरच मिळाले वाटतेय म्हणूनच तर संपूर्ण भारतात एवढी राजकीय अराजकता माजलीय.

  • @pandurangbhabal3430
    @pandurangbhabal3430 День тому +8

    मराठी माणसाकडे मुख्य पद असूनही न्याय मिळाला नाही. अपेक्षाभंग नशिबी आला. आता सर्वोच्च न्याय जनतेच्या कोर्टात केला जाणार. देशात पक्षांतराला चालना मिळणार हे पक्के झाले. न्यायव्यवस्थेवर दबाव असल्याचे आरतीतून स्पष्ट झाले.

  • @JaiMaharashtra1902
    @JaiMaharashtra1902 День тому +22

    काही अपेक्षा नाही आता. सरन्यायाधीशांनी स्वतःचं नाव घालवून घेतलं

  • @satpalsawant160
    @satpalsawant160 День тому +25

    Cji gangadhar hi shaktiman hai 😂
    म्हणून बोलतात
    शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चडू नये

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 9 годин тому +1

    सुप्रीम कोर्टाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @sagarnirbhavane9678
    @sagarnirbhavane9678 День тому +11

    भरोसा संपला सुप्रीम कोर्ट वर

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 День тому +3

    शरद पवार साहेब व उध्दव ठाकरे साहेब या दोघांनी स्वतःहून केस मागे घ्यावी

  • @technop.t.5022
    @technop.t.5022 День тому +3

    न्याय व्यवस्था विकली गेली आहे.. हे सरळ दिसते..भावपूर्ण श्रद्धांजली 😊

  • @subhashdeosarkar1948
    @subhashdeosarkar1948 День тому +8

    आता निकाल येवून काहीही फायदा नाही ; प्रशांत सर

  • @saiurjaelectrical8651
    @saiurjaelectrical8651 День тому +7

    सत्ताधाऱ्यांचे दडपण आहे जे सत्य आहे त्यांच्याच हातात आहे न्याय इलेक्शन झाल्यावर द्यायचा

  • @subodhdesai3549
    @subodhdesai3549 День тому +4

    जनता हतबल, सर्वोच्य न्यायालयाची कौतुकास्पद कामगिरी, तारीख पे तारीख, लोकशाहीला भावपुर्ण श्रद्धांजली.

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 День тому +9

    न्याय देवता आंधळी आहे म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली आहे

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar День тому +7

    देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे हे आता मान्य करावे लागेल

  • @rajeshtambuskar2503
    @rajeshtambuskar2503 День тому +2

    स्वतःच्या निर्णयांबद्दल जेव्हा सतत शंका येत राहते तेव्हा आपण खूप काही चुकीचे आणि मनाला न पटणारे निर्णय घेतले आहेत ह्या भावनेला बळ मिळते . आजच्या घडीला देशात जे काही चुकीचे पायंडे पाडले जात आहेत त्या सर्वांना एकप्रकारे सर्वोच्च न्यायालय जबाबदार आहे असे खेदाने म्हणावे लागते.

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 День тому +8

    Supreme court has failed Maharashtra totally....failing us for two years

  • @sachindahule4806
    @sachindahule4806 15 годин тому +1

    भारतीय न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vinoddabhade714
    @vinoddabhade714 День тому +3

    निकाल दिला नसला , म्हणजे त्यांनी त्यांचे काम केले नसले तरी त्यांचा पगार झाला आहे.
    त्यांना काम न करता पगार घ्यायला लाज वाटत नाही. त्यावर आपण का चर्चा करावी.
    त्यांना न्याय न देता म्हणजे काम न करता पगार घ्यायला लाज वाटली पाहिजे. कारण त्यांचा पगार लोकांच्या टॅक्स मधून होतो .

  • @bharatvarpe9588
    @bharatvarpe9588 15 годин тому +1

    निष्क्रिय सर न्यायाधीश

  • @sanjayshende4642
    @sanjayshende4642 День тому +8

    मर्डर मिस्ट्री ऑफ लोकशाही / दिग्दर्शक ,: नमो / कलाकार :टरबूज / दाढीवाला / पादा प्रमुख पाहुणा कलाकार गारवेकर एम

  • @bharatjadhav8394
    @bharatjadhav8394 14 годин тому +1

    प्रशांत सर हे प्रकरण तुम्ही लावून धरले खूप छान न्यायच द्यायचा नाही आहे या देशात

  • @navinkadam9190
    @navinkadam9190 День тому +6

    पक्षकाराच्या वतीने एक वकिलाने सरण्यायधिष्णा सांगितले होते तेव्हा CJI रागावले होते आत्ता विश्वास उडाला न्यायावरचा

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 14 годин тому +1

    उद्धव ठाकरेंना न्याय मिळालाच नाही शेवटी..
    आता जनताच न्याय देणार उद्धव ठाकरे यांना

  • @anilsawant4796
    @anilsawant4796 День тому +7

    😂😂😂 धनंजय चंद्रचूड ने न्याय ला चूड लावली

  • @bspatil2109
    @bspatil2109 13 годин тому +1

    लवकरच चंद्रचूड मा.राज्यपाल किंवा राज्यसभा खासदार होतील.हार्दिक अभिनंदन. लोकशाहीला भावपूर्ण श्रध्दांजली वाहे या.

  • @Kvk73
    @Kvk73 День тому +6

    उशीर करून निकाल लागला तरी काय फायदा.आता कशाचाच भरोसा नाही. जनता ठरवेल पण इलेक्शन कमिशनचा काय भरोसा नाही.

  • @maitrim3368
    @maitrim3368 14 годин тому +2

    मोदी-शहा यांच्या हुकूमशाहीला साथ देणारा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश चंद्रचूड यांचे नाव इतिहासात अमर राहील.😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @SSS-il8wm
    @SSS-il8wm День тому +4

    लाज वाटायला पाहिजे...
    आपण किती संवेदनाहिन झालोय...
    😔😔😔😔😔

  • @rameshgade5417
    @rameshgade5417 День тому +2

    सर्व घटनात्मक संस्थाना भावपूर्ण श्रद्धांजली.... या वरून असच दिसतं की देशात लोकशाही राहिली नाही.... एक असंविधानिक सरकार २.५ वर्षे सत्तेत राहत आणि सुप्रीम कोर्टाला त्या बद्दल काहीच वाटत नाही.... पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाला भावपूर्ण श्रद्धांजली.... असत्यमेव जयते....

    • @raks0576
      @raks0576 23 години тому

      😢😢😢

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 День тому +4

    जर चंद्रचूड यांनी त्याच्या काळावधित निर्णय दिला नाहि तर ते मोदिला घाबरले असाच त्याचा अर्थ निघेल .व ते कायमचे कळंकित व घाबरट सरन्यायाथीश म्हणून संबोधले जातिल.

  • @drdhanrajkanse9857
    @drdhanrajkanse9857 12 годин тому +1

    सर्वसामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवर चा विश्वास खरंच कमी झाला. निकाल लागायलाच च पाहिजे, होता. किंबहुना सर्वोच्च न्यायालयानं अट्टहासाने हे प्रकरण लोकशाहीच्या इभ्रतीसाठी हातावेगळं मागेच करायला पाहिजेच होतं.

  • @shashikantahirekar8660
    @shashikantahirekar8660 День тому +6

    जीवनात आलेली चांगली संधी जी सुवर्ण अक्षरात नोंदली गेली असती ती भीती मुळे गमावली.

  • @indumatihowale4936
    @indumatihowale4936 13 годин тому +1

    खूप वाट पहिली निर्णयाची. 😮 खूप अपेक्षा होती .विश्वास होता पण... ....... असो .आता जे काही होईल ते स्वीकारल्या शिवाय पर्याय नाही.😢