या भाषणाने भिमजयंती गाजवली Pune bhim jayanti full Speech

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • #jagdishoholspeech #bhimjayanti #drbabasahebambedkar #व्याख्यान #जगदीशब्द #जयभीम #speech #motivational #babasahebambedkar भिमजयंती निमित्त पुण्यातील दापोडी येथे झालेले व्याख्याते जगदीश ओहोळ यांचे झालेले तुफान व्याख्यान
    मा.जगदीश ओहोळ हे महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी व्याख्याते आहेत. ते बुद्ध-सम्राट अशोक -शिव-फुले-शाहू-आंबेडकर , जिजाऊ - अहिल्याबाई - सावित्री - फातिमा - रमाई - मुक्ता साळवे यांचे सह देशातील तमाम महापुरुष व महामाता यांच्या चरित्र विषयक राज्यभर व्याख्याने देतात. मोठमोठ्या जयंती उत्सवात, प्रबोधन संमेलनात, साहित्य संमेलनात त्याची व्याख्यान लोकप्रिय व समाजजागृती करणारी ठरली आहेत.
    आजवर महाराष्ट्रातील महत्वाच्या प्रत्येक जिल्हा, शहरात व खेडोपाडी गावोगावी त्यांची व्याख्याने झाली आहेत.
    अनेक प्रसंगी शाळा, महाविद्यालयात व मोटिव्हेशनल सेमिनार मध्ये विद्यार्थी व आजची तरुणाई यांना स्वतःचे विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देणारी त्यांची 'मोटिव्हेशनल व्याख्याने' होत असतात.
    तसेच त्यांनी लिहिलेल्या अनेक कविता लोकप्रिय झाल्या असून त्यांचे लेख, कविता विविध दैनिक, मासिकातून प्रकाशित होत असतात.
    जगदीश ओहोळ हे "जगदीशब्द फाउंडेशन" या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्य करतात. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनाथ गरजू विद्यार्थ्यांचे, कोरोनात आई वडील गमावल्याने अनाथ झालेल्या बालकांचे शैक्षणिक पालकत्व घेतले आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांची शैक्षणिक जबाबदारी ते पार पाडत आहेत. तसेच या संस्थेच्या वतीने "संविधान दिनानिमित्त संविधान विषयक जनजागृती अभियान राबवित येते, त्यात विद्यार्थी तरुणाई साठी संविधान विषयक निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व इतर उपक्रम राबविले जातात. तसेच जगदीशब्द फाउंडेशन च्या माध्यमातून "महात्मा फुले यांचा स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन" हे ब्रीद वाक्य घेऊन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात येतो.
    आजवर त्यांना राज्यात ठिकठिकाणी विविध सामाजिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच त्यांना पुणे येथे शब्दयोद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
    व्याख्यानांसाठी संपर्क साधा
    जगदीश ओहोळ, व्याख्याते
    व्हाट्सप व कॉल 9921878801
    jgdishohol@gmail.com
    • या भाषणाने भिमजयंती गा...
    • Rajarshi Shahu Maharaj...
    • तुमच्या डोक्यात विचारा...
    • खरे शिवशाहीर अण्णाभाऊ ...
    • आंबेडकरी समाजाला प्रत्...
    • संत रविदास व डॉ बाबासा...
    • Namdev Dhasal yanchya ...
    • म्हणून डॉ बाबासाहेब आं...
    • भीमजयंती पनवेल ।। व्या...
    • क्रांतीज्योती #सावित्र...
    • माता रमाई विषयीचं असं ...
    त्यांचे फेसबुक पेज लाईक करा व संपर्कात रहा -
    / jagdishoholofficial
    ट्विटर वर फॉल्लोव करा -
    Ja...
    इन्स्टग्रामवर फॉल्लोव करा -
    @Jagdish23790
    Moj वर फॉल्लोव करा - mojapp.in/@jag...
    युट्यूब वर सबस्क्राईब करा -
    / @jagdishoholspeech
    धन्यवाद!
    जगदिशब्द 📞 9921878801

КОМЕНТАРІ • 118

  • @SamratDipke
    @SamratDipke 6 місяців тому +10

    ❤❤ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो, ❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 6 місяців тому +23

    ❤❤❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 6 місяців тому +7

    ❤ v b a चे खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤

  • @yugrajmeshram1024
    @yugrajmeshram1024 5 місяців тому +5

    Khupach chaan babasahebanche vichar mandale sir manapasun tumhach abhinandan jay bhim. Jay shivray

  • @DipakKamble-l6p
    @DipakKamble-l6p 5 місяців тому +8

    हो खूपच चांगला विचार

  • @vinodramteke7494
    @vinodramteke7494 5 місяців тому +4

    वंचित बहुजन आघाडी चा विजय हो 🙏🏽🌹🙏🏽 जयभिम जयसंविधान जयबाळासाहेब आंबेडकर 🙏🏽🙏🏽

  • @bhimraowalhe1709
    @bhimraowalhe1709 5 місяців тому +4

    Jaybhim naman majhe baba sahebana abhivadan 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @adv.shubhangibhalerao2814
    @adv.shubhangibhalerao2814 6 місяців тому +5

    Khup Sunder Margdarshan 👍👍

  • @AvinashPakhre-fs6qb
    @AvinashPakhre-fs6qb 7 місяців тому +6

    खूपच सुंदर सर🎉

  • @user-fo9nt8wg2k
    @user-fo9nt8wg2k 5 місяців тому +3

    ❤❤
    सर तुमी खुप छान भाषण केले या करता तुमचे खुप अभिनंदन जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय सविधान ❤❤❤

  • @nitinzende3514
    @nitinzende3514 5 місяців тому +3

    एकच नंबर जबरदस्त भाषण जय भिम

  • @parmanandgowardhan71
    @parmanandgowardhan71 5 місяців тому +4

    खूप छान विचार सरजी.

  • @SunandaB-ej8ih
    @SunandaB-ej8ih 6 місяців тому +3

    Jay bhim

  • @nanabagul3642
    @nanabagul3642 5 місяців тому +3

    आरे बाबासाहेबांनी रडणाऱ्याचे आसू पुसले त्यांच्या जीवनात आनंद पसरवला त्यांचे कार्य बहु आयामी आहे .
    तुम्हाला सांगण्या सारखे भरपूर आहे ते इतर समाजाला जाऊन सांगण्याची गरज आहे .जे बाबासाहेबांवर जळतात .

  • @rajendrakobragade
    @rajendrakobragade 5 місяців тому +3

    Jai bhim sir

  • @TaraChabukswar
    @TaraChabukswar 5 місяців тому +3

    Khup tadaf, talmal diste sir, no ward for you sir thanks

  • @vasantmankar303
    @vasantmankar303 Рік тому +5

    जयभीम साहेब.🙏 अभ्यासपूर्ण भाषण, आजच्या पिढीला बाबासाहेबांचा संघर्ष समजावून सांगावा लागेल.

  • @aarsirsath
    @aarsirsath 5 місяців тому +3

    Jaybhim

  • @anandgaikwad816
    @anandgaikwad816 5 місяців тому +2

    Supar Dada khup chhan ❤❤

  • @vinodramteke7494
    @vinodramteke7494 5 місяців тому +4

    आपल्या विचाराने बदल होईल.

    • @jagdishoholspeech
      @jagdishoholspeech  5 місяців тому

      🙏🙏

    • @Ashuuuuu24
      @Ashuuuuu24 5 місяців тому

      ​@@jagdishoholspeech😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊टक

  • @SamratDipke
    @SamratDipke 6 місяців тому +2

    ❤❤❤❤ v b a चा विजय असो,,❤❤❤❤

  • @bhimsagarwankhade7871
    @bhimsagarwankhade7871 5 місяців тому +3

    Chagale Vichar Sagitle Sirji

  • @limbajikathale9405
    @limbajikathale9405 10 місяців тому +2

    Good speech

  • @vijaya1539
    @vijaya1539 7 місяців тому +2

    Great speech🎉🎉

  • @meerasonawane4802
    @meerasonawane4802 5 місяців тому +1

    Chup Chan aapl sambhashn❤❤

  • @daivshalasarwade7761
    @daivshalasarwade7761 5 місяців тому +2

    जयभिम जयसंविधान

  • @NandkumarBabar-sc6qg
    @NandkumarBabar-sc6qg 5 місяців тому +2

    Jay bhim saheb 💙

  • @OnlineTeacher-class
    @OnlineTeacher-class Рік тому +2

    तुफान, जबरदस्त..👍👍

  • @sunitasarkate9301
    @sunitasarkate9301 5 місяців тому

    Atishay chhyan bhashan👍👍👍🙏🙏🙏

  • @user-dh7vo7io3q
    @user-dh7vo7io3q 5 місяців тому +1

    साहेब खूप छान विचार मांडले त्याबद्दल मी तुमचे हार्दिक अभिनंदन करतो व जय भीम करतो

  • @advmahadeonagojidhandar2763
    @advmahadeonagojidhandar2763 5 місяців тому +2

    आपल्या विचाराने समाज परिवर्तन होणार

  • @anandmankar1322
    @anandmankar1322 5 місяців тому +3

    जयभीम सर खूप भारी 🎉

  • @totalmasterkk9437
    @totalmasterkk9437 4 місяці тому

    जयभीम सर 🙏अप्रतिम मांडणी केली👍

  • @prashantgaikwad333
    @prashantgaikwad333 5 місяців тому +1

    जय भिम

  • @pravinbhaval6958
    @pravinbhaval6958 5 місяців тому +1

    खूप छान सर

  • @ParatwadaKari
    @ParatwadaKari 5 місяців тому +2

    Vote only for ❤VBA❤❤❤❤

  • @pradnyakholambe6003
    @pradnyakholambe6003 5 місяців тому +1

    Kharach ekun radle mii...really heartbreaking ...sacrifices of Dr Babasaheb Ambedkar Ani Mata ramai

  • @KishanBirhade-g2i
    @KishanBirhade-g2i 5 місяців тому +1

    Thank you Sir, I have read, and heard that Ramai had sent M. O. to Baba Saheb to have meal two times and suggested to do something for his community and sacrified her all ambitions for the poor human beings. What a great sacrifice is this? Dhanya Ramai, Dhanya te Mahamanav Dr
    Baba Saheb, All indian must accept Chatrapati Shiiwaji Maharaj . Mata Jijau who have guided Bal Shivaji, Dhanya Jotirav Phu le,

  • @sunilbhurbhure1664
    @sunilbhurbhure1664 3 місяці тому

    SUPER DADAFDAR BHASHAN KHUP CHHAN

  • @dilipsakhre4758
    @dilipsakhre4758 5 місяців тому +2

    V good dadad Jay.bhim

  • @harshwardhaningle7505
    @harshwardhaningle7505 Рік тому +1

    Jaybhim namobuddhay

  • @shobhatukaram5606
    @shobhatukaram5606 5 місяців тому

    जयभीम 🇪🇺नमोबुध्दाय

  • @Tanaji260
    @Tanaji260 Рік тому +2

    Great sir we are very proud of you.🙏🙏👍👍

  • @user-fo9nt8wg2k
    @user-fo9nt8wg2k 5 місяців тому +2

    ❤सर खुप् छान भाषण केले याकरता तुमचे खुप खुप अभिनंदन जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय सविधान ❤❤❤❤❤

  • @rajumeshram6588
    @rajumeshram6588 Рік тому +1

    JAYBHIM NAMOHBUDDHAY

  • @RohitTikute
    @RohitTikute Місяць тому

    1 तास 18 min continue he भाषण पाहिलं खरच babasahebach जीवन sagitl ते आचरणात कस अनाव ते तुम्हीं सागितलं खूपच छान सर

  • @kishorshesheraokalunke3389
    @kishorshesheraokalunke3389 6 місяців тому +1

    एक नंबर सर

  • @ushachavan8076
    @ushachavan8076 4 місяці тому

    Super

  • @hitanshpaikrao2809
    @hitanshpaikrao2809 6 місяців тому +1

    Chan vichar

  • @kalidaskamble6992
    @kalidaskamble6992 Рік тому +1

    Jay bhim sir

  • @SamratDipke
    @SamratDipke 6 місяців тому +1

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे , ❤

  • @daivshalasarwade7761
    @daivshalasarwade7761 5 місяців тому +1

    वंचित बहुजन आघाडीचाविजय असो

  • @sureshdabhekar5716
    @sureshdabhekar5716 5 місяців тому

    साहेब आपल्या उत्तुंग विचाराणा मानाचा मुजरा. काय आपले प्रबोधन, ज्वलंत, धगधगते विचार. काय आपली बुध्दीमती

  • @TaraChabukswar
    @TaraChabukswar 5 місяців тому +1

    Khup talmal, tadaf😊

  • @kasvjadhav9081
    @kasvjadhav9081 5 місяців тому +1

    ❤❤❤

  • @KishanBirhade-g2i
    @KishanBirhade-g2i 5 місяців тому +1

    Dhanya Savitri Aai, Dhanya ti phatima bee, I personally request my Indian brothers and sisters you have to read History of our country and the History of tje world, then you will be read the new history for all human beings. Dhanyawad, Dhanyawad, my bro. And Sistwrs. Time has come to do something for our mul Rahiwasi who have beard (sahan kiya) in their life so much. Try to understand and do something for our country and country peoples.।

  • @SureshWalhekar-l9y
    @SureshWalhekar-l9y Рік тому +1

    तुफान भाशेन सर

  • @shrikantpimpalkar6604
    @shrikantpimpalkar6604 4 місяці тому

    babasaheba nantar मा.कांशीराम जी bsp aur bahanji aur emandar कार्यकर्ता ko jata hai? bsp jindabad

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 5 місяців тому +1

    आधी खासदार पाहिजे

  • @PradnyaVanjari
    @PradnyaVanjari 5 місяців тому +1

    Sir mi pan ghetla tumach speech

  • @ishwaringale4112
    @ishwaringale4112 6 місяців тому +1

    सर अप्रतिम प्रबोधन केले आपण...
    पण आपण सारखे सारखे माईकला हात नका लावत जाउ प्लीज...
    याचे कारण असे की प्रबोधन आईकणारयाचे लक्ष त्या माईक कडे जात... लक्ष विचलित होत

  • @mangalsonkamble926
    @mangalsonkamble926 10 місяців тому +2

    Jay bhim

  • @SanjayWanjari-ni1nu
    @SanjayWanjari-ni1nu 6 місяців тому

    ❤❤❤❤

  • @pradipmanwar6027
    @pradipmanwar6027 5 місяців тому +2

    Jay bhim

  • @samadhanwavhal9842
    @samadhanwavhal9842 4 місяці тому

    Jay bhim