Muktai | Bahinabai | Kalyani Salunke | Manisha Kolhe | Hiritach Den

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024

КОМЕНТАРІ • 76

  • @leenakinkar9529
    @leenakinkar9529 Рік тому +2

    खूपच छान मनीषा वहिनी आज भाऊबीजेच्या निमिताने अप्रतिम भेट दिलीत.

  • @leelagajare3823
    @leelagajare3823 11 місяців тому +1

    खूपच छान गिफ्ट दिलं दिवाळीचं .ज्ञानेश्वर मुक्काईचे ताटीचे अभंग ऐकवले .खूपछान प्रसन्न वाटलं .सादरीकरण आवाज संगीत हार्वच तालबद्ध आहे .खूप खूप अभिनंदन मनिषा.🎉❤

    • @nimprastudio
      @nimprastudio  11 місяців тому

      धन्यवाद🙏🌹

  • @M9Joshi
    @M9Joshi Рік тому +2

    वा
    अत्यंत उचित अशी दिवाळी भेट .
    तुमच्या या सुंदर निर्मिती मुळे बहिणाबाई पण समजत्ये व त्यांच्या काव्यातून मुक्ताई ही अधिक उलगडली.
    कल्याणीताईंच्या सुरूवातीच्या ओवीमुळे प्रसंग अधिकच खुललाय.
    एकंदरच vdo चित्रण, दिग्दर्शन , अभिनय फार छान जमले आहे .
    गीताची सहज - सुंदर चाल ,सर्व वाद्यमेळ ,आनंददायी आहे.

  • @rashmisardesai7792
    @rashmisardesai7792 Рік тому +2

    Faar god ani sundar!

  • @faruksayyad2788
    @faruksayyad2788 Рік тому +1

    खरच डोळे भरून आले हृदय स्पर्शी भावना आहेत या गाण्यात
    खुप छान

  • @savitridharwadkar7860
    @savitridharwadkar7860 Рік тому +2

    Ekdum masstt khoopach chhaan
    Saglyaancha acting gaana ,Kalyani taincha aawaz sundar.Music punn chhaan.

  • @amrutkhajanalifemanisha2032
    @amrutkhajanalifemanisha2032 10 місяців тому +1

    Baryach da pahila ha video mi , Khoop sunder👌

    • @nimprastudio
      @nimprastudio  10 місяців тому

      धन्यवाद🙏🌹

  • @vijaytchaudhari7906
    @vijaytchaudhari7906 Рік тому +2

    Sundar ati sundar chitran

  • @alkamadhukarrajarshi9742
    @alkamadhukarrajarshi9742 11 місяців тому +1

    खूप छान भाऊबीज. डोळ्यात पाणी आले. मन माहेरच्या आठवणीने भरून आल😢

    • @nimprastudio
      @nimprastudio  11 місяців тому

      धन्यवाद🙏🌹

  • @sonaliambuskar1671
    @sonaliambuskar1671 Рік тому +1

    Tremendous 🙏
    Happy Bhaiduj 🙏

  • @kunalnhavkar8034
    @kunalnhavkar8034 Рік тому +2

    पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा💐

  • @vasantidange5269
    @vasantidange5269 Рік тому +2

    Happy Diwali khub Chhan 🙏👍

  • @madhurichaudhari9344
    @madhurichaudhari9344 Рік тому +2

    Khup chhan

  • @ramnemade4396
    @ramnemade4396 Рік тому +3

    मनीषा जी,
    सस्नेह नमस्कार
    दीपावलीच्या महापर्वावर दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
    आपण खऱ्या अर्थाने बहिणाबाईंच्या " मुक्ताई" या गाण्याला न्याय दिला आहे. आपला अभिनय तर अप्रतिम आहेच, त्याच बरोबर वातावरण निर्मितीही
    अत्यंत परिणामकारक आहे. आजपर्यंत काहींनी प्रयत्न केलेत पण त्यांना लेवा संस्कृती साकारता आली नाही. आपल्या या उपक्रमाने बहिणाबाई घराघरात पोहचली आहे. ज्यांनी " बहिणाबाईंची गाणी " हे पुस्तक वाचलं नाही, वाचलं असलं तरी दृश्य रूपात अनुभवता आलं नाही त्यांना तर ही पर्वणीच आहे. सर्व जी धर्माच्या लोकांना बहिणाबाई पूजनीय आहेत. आपल्या या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. यशस्वी भव. शुभंभवतु.
    -- प्रा.डाॅ.राम नेमाडे

    • @nimprastudio
      @nimprastudio  Рік тому

      धन्यवाद सर 🌹🙏🏻

  • @neetabhole1618
    @neetabhole1618 Рік тому +2

    Khupach Chhan ..👍👍

  • @chandrashekharpachpande9198
    @chandrashekharpachpande9198 Рік тому +2

    अप्रतिम👌
    भाऊबीजेचं औचित्य साधून दिलेली अगदी छान दिवाळी भेट आहे ही.
    खूप खूप शुभेच्छा 🌹

  • @shardachaudhari123
    @shardachaudhari123 11 місяців тому +1

    खरोखरच प्रेरणादायी आहात ताई तुम्ही

    • @nimprastudio
      @nimprastudio  11 місяців тому

      धन्यवाद🙏🌹

  • @ragini_rags
    @ragini_rags Рік тому +2

    सुंदर....

  • @jayapatil3444
    @jayapatil3444 Рік тому +2

    खूपच सुंदर ग 👌👌👌👌

  • @vasantinemade6704
    @vasantinemade6704 Рік тому +2

    Khupach chan 👌👌👌

  • @anitazambare6262
    @anitazambare6262 Рік тому +2

    खूप सुंदर

  • @bhadrakalimusicentertainme2168
    @bhadrakalimusicentertainme2168 11 місяців тому +1

    वाह क्या बात है 👌

    • @nimprastudio
      @nimprastudio  11 місяців тому

      धन्यवाद🙏🌹

  • @raginikolambe3230
    @raginikolambe3230 Рік тому +2

    👏👏👌👌👌

  • @paragdhake1217
    @paragdhake1217 Рік тому +3

    अप्रतिम...👌

  • @vijaytchaudhari7906
    @vijaytchaudhari7906 11 місяців тому +1

    ❤Sundar presentation

    • @nimprastudio
      @nimprastudio  11 місяців тому

      धन्यवाद🙏🌹

  • @PratibhaPatil-v4f
    @PratibhaPatil-v4f 11 місяців тому +1

    खुप सुंदर 👌👍

    • @nimprastudio
      @nimprastudio  11 місяців тому

      धन्यवाद🙏🌹

  • @kundazope3478
    @kundazope3478 11 місяців тому +1

    खूप छान 👌👌👌

    • @nimprastudio
      @nimprastudio  11 місяців тому

      धन्यवाद🙏🌹

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 Рік тому +2

    खूप छान!!!

  • @vaishalimankar675
    @vaishalimankar675 11 місяців тому +1

    मन भारावून गेल

    • @nimprastudio
      @nimprastudio  11 місяців тому

      धन्यवाद🙏🌹

  • @bhagwatchaudhari9730
    @bhagwatchaudhari9730 Рік тому +3

    Very nice 👌

  • @raginikolambe3230
    @raginikolambe3230 11 місяців тому +1

    👌👌👌👌👏👏👏

    • @nimprastudio
      @nimprastudio  11 місяців тому

      धन्यवाद🙏🌹

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 11 місяців тому

    खूप छान सादरीकरण .मनीषा व सर्व टीम चे अभिनंदन👌🪔🪔🪔🪔🪔

    • @nimprastudio
      @nimprastudio  11 місяців тому

      धन्यवाद🙏🌹

    • @nimprastudio
      @nimprastudio  11 місяців тому

      धन्यवाद🙏🌹

  • @sandeshpawar2581
    @sandeshpawar2581 Рік тому +2

    👍👍अप्रतिम छान 👌👌👌👌💐💐💐💐💐

  • @mangalchaudhari2934
    @mangalchaudhari2934 11 місяців тому +1

    अप्रतिम

    • @nimprastudio
      @nimprastudio  11 місяців тому

      धन्यवाद🙏🌹

  • @vandanaumesh7936
    @vandanaumesh7936 11 місяців тому +1

    Insanely awsome ❤

    • @nimprastudio
      @nimprastudio  11 місяців тому

      धन्यवाद🙏🌹

  • @raginikolambe3230
    @raginikolambe3230 Рік тому +2

    Nice👌👌👏👏👌👌👌👌

  • @shilpasarode9428
    @shilpasarode9428 11 місяців тому +1

    सुंदर ❤

    • @nimprastudio
      @nimprastudio  11 місяців тому

      धन्यवाद🙏🌹

  • @desicreations370
    @desicreations370 Рік тому +2

    वा, अप्रतिम कल्पना ! 🙏🏻 मुक्ताबाईचे ताटीचे अभंग आणि भाऊबीज यांची सांगड घातली ते फार छान वाटले !! 👍🏻 गाणे नेहमीप्रमाणेच उत्तम !!! 👌🏼👌🏼👌🏼

  • @archanapatil9808
    @archanapatil9808 Рік тому +2

    खूपच छान 👌👌👌

  • @deepakbhilare3188
    @deepakbhilare3188 Рік тому +2

    Very nice 🙏

  • @sujatabharambe1849
    @sujatabharambe1849 Рік тому +2

    मनीषा ताई ,व्वा !भाऊबीजेच्या पर्वाला समर्पक,भाऊ-बहीणीच्या नात्यातली भावनिकता ,बहिणाबाईंच्या गाण्यातून अत्यंत सहज सुंदर साकारलीत !आपल्या सर्व जणांच्या अभिनयाला कल्याणी ताईंच्या गोड आवाजाची साथ,हुबेहूब सेट लाभल्यामुळे गाणं खूपच प्रभावी झालंय!👌👌👍👍 पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा!