Maherachi Vaat | Bahinabai | Kalyani Salunke | Manisha Kolhe | Hiritach Den

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 жов 2024
  • Song - Maherachi Vaat (माहेराची वाट)
    Album - Hiritaach den (हिरीताचं देनं)
    Lyrics - Bahinabai Chaudhari
    Produced by - Nimpra
    Sponsors : Saroj Gangadhar Warke
    Shantaram Dhudaku Asodekar
    Pushpak Vijay Kolhe
    Nimpra Enterprises
    Singer - Kalyani Salunke
    Suresh Bapat, Harsha Bhave, Neha Prabhughate
    Music Director - Kalyani Salunke
    Music Arrangement : Kalyani Salunke
    Director - Prashant Bhanudas Jagtap
    Cameraman - Prashant Bhanudas Jagtap
    Assistant cameraman - Amol Jagannath Dere
    Art Director : Santosh Satarakar
    Art Assistant - Ganesh Ankush Nale, Hariom mali
    Accompanists :
    Rhythm - Anil Karanjavkar
    Keyboard - Sagar Sathe
    Flute : Vijay Tambe
    Guitar - Amogh Dandekar
    Audio Record:
    Nimpra Studios, Audio Arts, CNM studio
    Recordists - Manisha Kolhe, Ganesh Pokale, Bipin Desai.
    Mixing & Mastering - Ganesh Pokale
    Video Credits -
    Starring -
    Bahinabai : Manisha Asodekar Kolhe
    Sopan - Vedant Chaudhari
    Sakharam : Ojas Asodekar
    Yogi : Bhaskar Junagade
    Sasurvashin : Roshani Dhake
    Sasu : Suvarna Bhole
    Rupali Dhake
    Shweta Chaudhari
    Devayani Asodekar
    Gokul Ambatkar
    Nababai Ambatkar
    Balu Kathole
    Ravi
    Video Edit :
    Nimpra Studios
    Manisha Kolhe
    @all rights reserved by Nimpra Studio & Manisha Kolhe.
    Nimpra Studios-
    Email ID - nimprastudio@gmail.com
    contact : 9920350203
    माहेराची वाट
    प्रत्येक स्त्रीला माहेरची ओढ असते. माहेरच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी तिच्या मनात साचवून ठेवलेल्या असतात. आणि त्याचा उल्लेख बहिणाबाईंनी माहेरी जातांना खूप छान केला आहे .
    हीच स्त्री काही काळानंतर स्वतः माहेरी न जाता आपल्या मुलीला माहेरी येता यावे म्हणून ती मुलीच्या माहेरपणासाठी सासरी नांदते, ही ओवी म्हणजे बहिणाबाईंच्या माहेर... या गाण्याचा USP आहे असं म्हणायला हरकत नाही.
    कल्याणी ताईंच्या भावपूर्ण आवाजातून माहेरची वाट मनाला स्पर्शून जाते. हे गाणे तुम्ही बघा आणि तुमचे भाव, प्रतिक्रिया Nimpra you tube comments box मध्ये नक्की लिहा.
    • बहिणाबाईंची गाणी
    Majhi Maay Sarasoti ( माझी माय सरसोती)
    • Majhi Maay Sarasoti | ...
    Uchalala Hara ( उचलला हारा)
    • Are Radata Radata | Ba...
    Are Khopya madhi Khopa ( अरे खोप्यामधी खोपा)
    • Khopyamadhi khopa | Ba...
    Man Vadhay Vadhay ( मन वढाय वढाय )
    • Man Vadhay Vadhay | Ba...
    Ghari Datala Dhukkay ( घरी दाटला धुक्कय )
    • Ghari Datala Dhukkay |...
    Anagondi Karbhar (अनागोंदी कारभार ) Bhuje Sonar Madak ( भूजे सोनार मडक )
    • Anagondi Karbhar | Bah...
    Gharot ( घरोट )
    • Gharot | Bahinabai | K...
    Are Sansar Sansar ( अरे संसार संसार )
    • Are Sansar Sansar | Ba...
    Pola ( पोळा)
    • Pola पोळा | Bahinabai ...
    Are Radata Radata (अरे रडता रडता ) Aata Majha Male Jeev ( आता माझा माले जीव )
    • Are Radata Radata | Ba...
    Lape Karmachi Rekha (लपे करमाची रेखा )
    • Lape Karmachi Rekha | ...
    Jeev Devane Dhadala (जीव देवानं धाडला )
    • Jeev Devane Dhadala | ...
    Muktai ( मुक्ताई )
    • Muktai | Bahinabai | K...
    Jaay Aata Pandharile ( जाय आता पंढरीले )
    • Jaay Ata Pandharile | ...
    Maherachi Vaat (माहेराची वाट)
    • Maherachi Vaat | Bahin...
    Appa Maharaj (आप्पा महाराज )
    • Appa Maharaj | Bahinab...
    Gudhi Ubharani ( गुढी उभारनी ) ( Gudhiadava / गुढीपाडवा )
    • Gudhi Ubharani | Bahi...
    Akhaji ( आखजी )
    • Akhaji | Akshay Trutiy...
    Pandharichi Dindi ( पंढरीची दिंडी )
    • Pandharichi Dindi | Ba...
    Sarat Sarat Kare Perat Perat (सरत सरत करे पेरत पेरत - शेतीची साधने )
    • Sarat Sarat | Bahinaba...
    Perani ( पेरणी )
    • Perani | Bahinabai | K...
    Aala Pahyala paus ( पाऊस )
    • Paus | Bahinabai | Kal...
    Dev Ajab Garodi ( देव अजब गारोडी )
    • Dev Ajab Garodi | Bahi...
    Maher ( माहेर - बापाजीच्या हायलीत )
    • Maher | Bahinabai | Ka...
    Are Mi Kon ( अरे मी कोण )
    • Are Mi Kon | Bahinabai...
    Rairang ( रायरंग )
    • Rairang | Bahinabai | ...
    Hiritach Den ( हिरीताचं देनं )
    • Hiritach Den | Bahinab...
    Song - Kanod ( कानोड )
    • Kanod | Bahinabai | Ka...
    Song - Manus ( मानूस )
    • Manus | Bahinabai | Ka...
    Dev Disala ( देव दिसला )
    • Dev Disala | Bahinabai...
    Vatachya Vatsara ( वाटच्या वाटसरा )
    • Vatachya Vatsara | Bah...
    Majh Vithal Mandir ( माझं विठ्ठल मंदीर )
    • Majh Vitthal Mandir |...
    #Bahinabai_Chaudhari_Kavita #kalyanisalunkeofficial #manishakolhe #nimpra #studio #music #traditional #levagaboli #video
    #बहिणाबाई_चौधरी_कविता
    #bahinabai #marathisong #folksong #maher

КОМЕНТАРІ • 223

  • @asmitamanwar5662
    @asmitamanwar5662 5 місяців тому +11

    प्रत्येक मुलिसाठी माहेरची वाट म्हनजे सोन्याचे सुखाची वाट असते.

    • @nimprastudio
      @nimprastudio  5 місяців тому

      धन्यवाद🌹🙏

  • @MarotiAgoshe
    @MarotiAgoshe 9 місяців тому +2

    माहेरच्या वाटेवरचे अतिशय सुंदर गायन गीत पाहून मन प्रसन्न झाले आहे अतिशय सुमधुर आवाजात गायन केले

    • @nimprastudio
      @nimprastudio  9 місяців тому

      धन्यवाद🌹🙏

  • @vijaytchaudhari7906
    @vijaytchaudhari7906 Рік тому +5

    Kiti sundar pane produce keli ahe hi kalakruti !
    Sarkhi sarkhi aikat/ rahavi

  • @dilipkamble7464
    @dilipkamble7464 Рік тому +8

    व्वा खासच मणिषाताई आपण ते बहीणाबाईंच‌ माहेरच
    साक्षात डोळ्यांपुढे साकारलत....खुपच गोड आवाज
    आणि अप्रतिम असे सादरीकरण...तितकंच अवीट कर्णमधुर संगीत....आणि अर्थपूर्ण असा आशयपूर्ण संदेश ज्या अडाणी बहीणाबाईंनी आपल्या असंख्य कवीतेतुन मानवी जीवन जगण्याचा दिला
    ती कवयत्री बहीणाबाई आणि तिची गाणी दौतीतील शाईने बोरुद्वारा कागदावरती उतरवणारा बहीणाबाई चां तो कवी ल्योक सोपानदेव देखील आपण दर्शविलात...ऊत्तम असा अभिनय...छान कलाकृती
    आणि ही बहीणाबाईंची गाणी आपण अजरामर केलीत
    आपले सुंदर अशा या चित्रीकरणातुन आणि अप्रतीम गोड आवाजासह सादरीकरणातुन...हे साधेपणातले‌ मोठेपण आपण बहीणाबाईंचे रुपातुन आणखी मोठ्ठे केलेत...Very Nice

  • @pandurangbhoir712
    @pandurangbhoir712 Рік тому +7

    कल्याणी ताई फारच भावनिक गाणं सादर केले आहे.चित्रीकरण तर फारच छान. स्री मनाचे ठाव घेणारे गीत. बहिणाबाईंनी छान काव्य केलं आहे.पुन्हा धन्य वाद.
    पांडुरंग मालू भोईर.ठाणे.

    • @nimprastudio
      @nimprastudio  Рік тому

      धन्यवाद 🌹🙏🏻

    • @चंद्रभानगायकर
      @चंद्रभानगायकर Рік тому

      अगदी ज्यावेळी खरच आजच्या सारखी साधने सुविधा नव्हती, डोळे झाकुन शांतपणे ऐकल्यास पुर्वीच्या काळात असल्याच जाणवत खुप छान व खुप धन्यवाद

    • @thinktank2646
      @thinktank2646 25 днів тому

      ​@@चंद्रभानगायकर😊

  • @prakashkhevalkar8818
    @prakashkhevalkar8818 Рік тому +3

    अप्रतिम ,जय खान्देश🙏

  • @leenakinkar9529
    @leenakinkar9529 Рік тому +2

    माहेर ! काय बोलावे शब्दात कसे व्यक्त करता येइल?
    Speech less now
    Kalyani mam , Manisha and team outstanding performance

  • @jyotipatil9747
    @jyotipatil9747 Рік тому +1

    Evergreen song .... maza sasar aahe ASODA ... mla asodyacha garva aahe ...

  • @francisdmello793
    @francisdmello793 Рік тому +3

    बहिणाबाईंच्या भावशब्दांना तितक्याच मधूर स्वरांचं कोंदण
    वा वा ! लाजवाब !!

  • @sarojinimane3770
    @sarojinimane3770 Рік тому +1

    फारच उत्तम बालपण माहेरची माणसं काय असतात हे या गाण्यावरून पटलं आभारी आहे असेच उत्तमोत्तम माहेरची गाणी जुनी गाणी सांगा नमस्कार नमस्कार जय जय रघुवीर समर्थ

  • @UmeshSakpal-o5h
    @UmeshSakpal-o5h 9 місяців тому +2

    डोळ्या समोर सुनेच चित्र ऊभ केलत. तायडे मानाचा जय भीम .❤❤❤❤जय शिवराय ❤

    • @nimprastudio
      @nimprastudio  9 місяців тому

      धन्यवाद🌹🙏

  • @ushadhake6900
    @ushadhake6900 Рік тому +2

    खूप छान.काही सांगायला शब्दच नाही.खूप च छान.अप्रतिम.संगीत पण छान च.

  • @maltibhaskarproduction8754
    @maltibhaskarproduction8754 Рік тому +2

    छान....अतिशय सुंदर....लोकेशन एकदम सुंदर....साजेशा शब्दाला...

  • @avinashnemade1059
    @avinashnemade1059 Рік тому +9

    अतिशय सुंदर.. गाण्याच्या आशयाला अगदी एकरूप होणारी चाल बांधलेली आहे..त्यासाठी जो आवाज अभिप्रेत आहे तो कल्याणी ताईंचा असल्यामुळे आणि चाल पण त्यानीच बांधलेली असल्यामुळे गाण्याला पूर्ण न्याय मिळालेला आहे... इंटरल्युड म्युझिक जबरदस्त... बासुरी विजय दादा प्रणाम... अतिशय सुंदर

  • @sursanjeevani2834
    @sursanjeevani2834 Рік тому +2

    Sarvach apratim. Ek sundar anubhav.

  • @jayapatil3444
    @jayapatil3444 Рік тому +2

    स्त्री मनाचा हळवा संवेदनशील कोपरा म्हणजे माहेर. खुप सुंदर सादरीकरण👌👌👌👌

  • @shobhayeshi1601
    @shobhayeshi1601 Рік тому +3

    आई-बाप असतात तोपर्यंतच माहेर असतं आई बाप गेले आमचे आई-वडील गेले तसे तसे आमचं माहेर पण गेले

  • @gautambhalerao1441
    @gautambhalerao1441 6 місяців тому +1

    वा वा 👌👌👌👌👍👍👍🙏🙏

  • @shilpasarode9428
    @shilpasarode9428 Рік тому +1

    अप्रतिम अभिनय मनीषा आणि कल्याणी ताईंचा अवाज❤❤

  • @manishasonawane375
    @manishasonawane375 9 місяців тому +1

    खूपच छान..1no. खरच डोळ्यात पाणी आलं... अप्रतिम गाणे आणि अभिनय..suparb❤

    • @nimprastudio
      @nimprastudio  9 місяців тому +1

      धन्यवाद🌹🙏

  • @savitazope2244
    @savitazope2244 Рік тому +1

    Khupch chan Manisha 🎉🎉

  • @govindbhagat7197
    @govindbhagat7197 9 місяців тому +1

    डोळ्यात पाणी उभे राहिले. फार सुंदर

    • @nimprastudio
      @nimprastudio  9 місяців тому

      धन्यवाद🙏🌹

  • @shardachaudhari123
    @shardachaudhari123 Рік тому +2

    हे खरे आहे लेकीच्या माहेरांसाठी माय सासरी नांदते

  • @rememberinglataji6213
    @rememberinglataji6213 Рік тому +6

    अप्रतिम दृकश्राव्य अनुभव.आणि ऐकत राहावा असा कल्याणीताई यांचा आवाज. एक सुंदर अनुभूती..

  • @AmitD2710
    @AmitD2710 Рік тому +2

    Waa sundar 👌
    लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते...
    काय ओळ आहे !!

  • @vilasjogalekar8713
    @vilasjogalekar8713 Рік тому +23

    खूपच सुंदर . काव्यतर अतिशय भावना प्रधान. माहेरासाठी स्त्री काहीही करू शकते. पायाला फोड येतात पण तीच चालण थांबत नाही. आईच माहेर मुलांना पण आवडत. कारण तीथ मामा मामी आजोबा आजींसारखी प्रेमळ माणस आसतात. खरच काही काही नाती अशी असतात ती आपल्या प्रेमाने सगळ्यांना बांधून ठेवतात .

    • @nimprastudio
      @nimprastudio  Рік тому

      धन्यवाद 🌹🙏🏻

    • @baldevwankhade9866
      @baldevwankhade9866 Рік тому

      आम्ही. 50. वर्षाच्या अगोदर असे अनुभव आला त्यावेळी आम्ही. 4 भावंडं आई सोबत पायी 20. कि,मी प्रवास करत असल्याचे

    • @arundhatishinde3422
      @arundhatishinde3422 Рік тому

      Mo0😊

    • @DattuBhoye-fu9nh
      @DattuBhoye-fu9nh Рік тому

      Uiiuiiuiiuiu

    • @maheshkolekar2434
      @maheshkolekar2434 Рік тому

      ​@@nimprastudio❤❤❤❤

  • @rekhagaikwad5981
    @rekhagaikwad5981 Рік тому +1

    छान वाटलं गाणं ऐकल्यावर

  • @manisharkaneri3539
    @manisharkaneri3539 Рік тому +3

    सर्वांग सुंदर व्हीडिओ ... गाण अप्रतिम ..टीम वर्क खूप छान..🙏

  • @Bepositive54
    @Bepositive54 Місяць тому +1

    खुपच छान ❤

  • @pratibhapatil683
    @pratibhapatil683 Рік тому +1

    खरच माहेरची आठवण येते खुप छान अभिनय

  • @hemangipoojari2116
    @hemangipoojari2116 Рік тому +5

    Sundar geet.. chan sangeet.. sundar gayki..Khup chan team work ..Best Regards 🙏

  • @siyajadhav2
    @siyajadhav2 Рік тому +1

    Khup Chan

  • @NarayanWadhekar-yf1zf
    @NarayanWadhekar-yf1zf 2 місяці тому +1

    अनमोल ठेवा जपून ठेवला त्या सोपान चौधरी चे आभार ही मराठी माती कधीच विसरणार नाही
    बहिणाबाई म्हणजे धोधो बरसणाऱ्या पावसासारख,पण ती सरस्वती ची वाणी आपल्या लेखणीने बांधणारा बांधून अडवून ठेवला म्हणून आपण हे पाहतोय

  • @harshabodas1723
    @harshabodas1723 Рік тому +5

    मनीषा ताई, कल्याणी ताई, दोघींनी काय कमाल केलीये...❤

  • @shubhadaneve7625
    @shubhadaneve7625 Рік тому +9

    खुप आनंद वाटला हे गाणं पाहताना, सुरुवातीचे काव्य संवादा पासून तर शेवटपर्यंत खूपच सुरेख आहे गीत...

  • @PratibhaPatil-v4f
    @PratibhaPatil-v4f Рік тому +1

    खुप छान वहिणी साहेब ❤

  • @vidyakulkarni2643
    @vidyakulkarni2643 6 місяців тому +1

    गाणे तर छानच म्हटले आहे, picturisation पण खूप सुंदर आहे.

    • @nimprastudio
      @nimprastudio  6 місяців тому

      धन्यवाद🌹🙏

  • @ujwalamejari9030
    @ujwalamejari9030 4 місяці тому +2

    ❤❤❤आई बाबां ची खूप आठवण आली 😢

  • @nehakolhe6612
    @nehakolhe6612 Рік тому +6

    Khupach sunder ahe gana...emotional feelings of a girl for her Maher .

  • @karunadevikhambayte1549
    @karunadevikhambayte1549 Рік тому +1

    वाहफारचछान माहेरबहीणाबाईचे❤❤🎉🎉मनापासून अभिनंदन

  • @shailajapathak4336
    @shailajapathak4336 Рік тому +1

    खुप छान माहेर डोळ्या समोर दिसले

  • @harshukunal2416
    @harshukunal2416 Рік тому +3

    Khup mst....again Outstanding performance...all perfect @Manisha tai and team ...

  • @paragdhake1217
    @paragdhake1217 Рік тому +4

    अतिशय भावनाप्रधान आणि हळवं गीत सादर केलंय....
    खूप छान कल्याणी मॅडम, मनीषा आणि सर्व टीम...👌

  • @kumudinipatil8353
    @kumudinipatil8353 Рік тому +7

    अप्रतिम , मनिषा व कल्याणी ताईंचे शत:श आभार छान कलाकृती सादर केली .कल्याणीताईंचा आवाज मनाला स्पर्श करुन जातो .मनिषा तुझ्या अभिनयाला प्रणाम

    • @nimprastudio
      @nimprastudio  Рік тому +2

      धन्यवाद 🌹🙏🏻

    • @sadananddalvi3292
      @sadananddalvi3292 Рік тому +2

      @@nimprastudio अनमोल शब्द रचना,स्वर

  • @AlkaUbhare
    @AlkaUbhare 6 місяців тому +3

    माझी आई गेली तेव्हा पासून माझं माहेर बंद झालं 😢😢😢😢

  • @Navnit_Yashwantrao
    @Navnit_Yashwantrao Рік тому +1

    खुप छान उपक्रम!

  • @shubhangiwaghe7922
    @shubhangiwaghe7922 Рік тому +2

    Manala kiti bhrun Aal khup chan

  • @Mangalasfoodglimpse-jh8ls
    @Mangalasfoodglimpse-jh8ls Рік тому +1

    अप्रतीम शब्द रचना आणि मन्त्र मुग्ध करणारा आवाज

  • @amolasodekar3291
    @amolasodekar3291 Рік тому +2

    खूपच छान,अप्रतिम👌👌👍👍👍

  • @bharatibonde9681
    @bharatibonde9681 Рік тому +17

    मनीषा गाणे आज बघितले, ऐकले आणि अनुभवले, खरच इतके सुंदर माहेरचे वर्णन बहिणाबाईच करू शकतात. तू नेहेमी प्रमाणे भावपूर्ण आणि परिपूर्ण असा अभिनय केला आहेस, अगदी कितीही वयस्कर असू दे, हे गाणे ऐकून माहेरवाशिणीच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही.. आई वडिलांसाठी माहेरवाशीण लेक आणि लेकी साथी माहेर हे कायम अमूल्य असते. 💐💐😍😍

    • @nimprastudio
      @nimprastudio  Рік тому +1

      धन्यवाद 🌹🙏🏻

    • @gbfbcvgdshbj911
      @gbfbcvgdshbj911 Рік тому

      .

      1
      .
      ...11

      😅😮😢🎉😂❤
      ❤😅😅😅😅😅😮😢🎉😂❤😅
      : vnmmm😅

    • @manoharkhedekar3475
      @manoharkhedekar3475 Рік тому

      Minakshi Khedekar dole bharun ale

  • @vijayalande7678
    @vijayalande7678 Рік тому +1

    अतिशय अर्थपूर्ण हळवं मन प्रसन्न बनणारी गोड ओवी.

  • @shitalmohite8439
    @shitalmohite8439 5 місяців тому +1

    aathvan aali maherchi...Dole panavle...

  • @Vijay-ju9ex
    @Vijay-ju9ex Рік тому +2

    Khupch chan

  • @kavyatarang2587
    @kavyatarang2587 Рік тому +2

    अप्रतिम!

  • @sulujoshi
    @sulujoshi Рік тому +2

    उत्कृष्ट!

  • @bhagwatchaudhari6805
    @bhagwatchaudhari6805 Рік тому +2

    अप्रतीम. अलौकीक.

  • @madhurichaudhari9344
    @madhurichaudhari9344 Рік тому +3

    Khup chhan

  • @jaypalchaudhari8691
    @jaypalchaudhari8691 Рік тому +1

    मुलीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते

  • @pankajgosavi1969
    @pankajgosavi1969 Рік тому +2

    खूप खूप छान

  • @bhadrakalimusicentertainme2168

    अप्रतिम काव्य आणि स्वर रचना 👌👌

  • @vidyakulkarni2643
    @vidyakulkarni2643 6 місяців тому +1

    अप्रतिम

    • @nimprastudio
      @nimprastudio  6 місяців тому

      धन्यवाद🙏🌹

  • @bhimraodalvi5663
    @bhimraodalvi5663 Рік тому +1

    आईआईआई ❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻❤

  • @sagarborole6204
    @sagarborole6204 Рік тому +2

    खूपच छान !

  • @shardachaudhari123
    @shardachaudhari123 Рік тому +2

    आप्रतिम

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar379 Рік тому +6

    Kalyani excellent composition & beautifully presented too, Typical Villege (गाव) atmosphere superb,Kya baat hai 👍👌💐

    • @nimprastudio
      @nimprastudio  Рік тому

      धन्यवाद 🙏🏻🌹

    • @dadasirsat277
      @dadasirsat277 Рік тому

      @@nimprastudio पपनशौनशशशश0ंन्यौ

  • @kundashelar3935
    @kundashelar3935 Рік тому +1

    खुप खुप छान

  • @rajashreesarode898
    @rajashreesarode898 Рік тому +6

    अप्रतिम 👌👌

  • @rajaniayare2604
    @rajaniayare2604 Рік тому +1

    खूप सुंदर अप्रतिम गीत आहे.

  • @sunitachoudhary697
    @sunitachoudhary697 Рік тому +2

    अतिशय सुंदर प्रस्तुतीकरण 👌👌👌👌

  • @kalavatikalshetti-pf6qe
    @kalavatikalshetti-pf6qe Рік тому +1

    माहेरवशिणी चे गीत खूपच सुंदर

  • @ashwinigaikwad6024
    @ashwinigaikwad6024 5 місяців тому +1

    Khup chan shabd rachna

    • @nimprastudio
      @nimprastudio  5 місяців тому

      धन्यवाद🌹🙏

  • @pratimajawale2259
    @pratimajawale2259 4 місяці тому +1

    खूप छान

  • @manojmali5032
    @manojmali5032 Рік тому +1

    खुप छान 👌👌👍

  • @hemas4250
    @hemas4250 7 місяців тому +1

    मस्त,👏🙏

    • @nimprastudio
      @nimprastudio  7 місяців тому

      धन्यवाद🌹🙏

  • @vasantidange5269
    @vasantidange5269 Рік тому +2

    खूप छान 🙏

  • @manishachaudhari3716
    @manishachaudhari3716 Рік тому +1

    अप्रतिम 😘👍

  • @rupalibhangale9423
    @rupalibhangale9423 Рік тому +2

    Sunder 👌👌

  • @BharateshwarPatil-z7i
    @BharateshwarPatil-z7i Місяць тому +1

    कवितेला दिलेले चित्ररूप अप्रतिम ,वास्तववादी .

  • @minastadka
    @minastadka Рік тому +2

    Superb... . amazing...

  • @snehakulkarni-6109
    @snehakulkarni-6109 9 місяців тому +1

    खुप च. सुंदर गाणं

    • @nimprastudio
      @nimprastudio  9 місяців тому

      धन्यवाद🌹🙏

  • @amitsurum5276
    @amitsurum5276 9 місяців тому +1

    ❤❤

  • @surekhabhave9980
    @surekhabhave9980 4 місяці тому +1

    Waha sundar gane

  • @radhabhaktisagar656
    @radhabhaktisagar656 Рік тому +1

    Bahut Sundar geet

  • @suvarnaekbote8526
    @suvarnaekbote8526 Рік тому +1

    सर्वच खूप छान जमून आल आहे

  • @jyotilaturkar8479
    @jyotilaturkar8479 Рік тому +1

    खूप सुंदर गायन पण गीत पण❤

  • @pushparaul7363
    @pushparaul7363 Рік тому +1

    खुपच सुंदर अप्रतिम ❤👌🙏

  • @dilipvanjari6577
    @dilipvanjari6577 Рік тому +3

    अति सुंदर

  • @vijaynandekar8585
    @vijaynandekar8585 Рік тому +2

    साडेबारा मिनिट चे गाणे असूनही अजिबात कुठेही रटाळ किंवा कंटाळवाणे वाटत नाही तर अजून ऐकत रहावेसे वाटते आणि व्हिडिओ इतका छान आहे की बघतच रहावेसे वाटते

  • @dadahyalij6205
    @dadahyalij6205 Рік тому +1

    खूप मन दुखतं गाणं आहे

  • @e-learningvidyamandir8465
    @e-learningvidyamandir8465 Рік тому +1

    super!

  • @JayaKadyalwar
    @JayaKadyalwar 2 місяці тому +1

    Koupcha Sundar chal

  • @vijaykumarkumbhar137
    @vijaykumarkumbhar137 4 місяці тому +2

    आई वडील आहे तोपर्यत च माहर

  • @VitthalGaykhe
    @VitthalGaykhe 4 місяці тому +1

    Aprttim. Sundar

  • @madhuridhake2244
    @madhuridhake2244 Рік тому +3

    Very nice👌👌👌👌👍

  • @bhavanat592
    @bhavanat592 Рік тому +3

    Very nice

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar8077 Рік тому +2

    खूपच सुंदर गाणं आहे

  • @suchitabagwe4045
    @suchitabagwe4045 Рік тому +3

    खूप सुंदर गीत आहे 👌👌

  • @ramdasbidwe4775
    @ramdasbidwe4775 9 місяців тому +1

    😮l😮p

  • @ranjanaghuge5274
    @ranjanaghuge5274 23 дні тому +1

    Cast konti aahe

  • @karunadevikhambayte1549
    @karunadevikhambayte1549 Рік тому +1

    12:43