ओम साई राम मी अलिबाग तालुक्यातील रहिवासी आहे आणि आपली मानाची पालखी सोहळ्यात पाच वर्षे पायी प्रवास केला आहे आपले चित्रीकरण प्रस्तावना अप्रतिम बघताना यंदा पण पायी चालण्याची अनुभूती येत आहे आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून आमचे घर पण साईमत झाले आहे ओम साई राम 🙏🙏
मी सलग ११ वर्ष उरण ते शिर्डी ही साई वारी करतोय. पण या वर्षी काही कारणामुळे माझी वारी मिस झाली पण आतिष दादा चे ब्लॉग बघून आता अस वाटतय की माझी या वर्षी ची पण वारी पूर्ण होते. धन्यवाद दादा 😍😍
खरच दादा मन भरून जातंय अशी माहिती देतोस जाम भारी वाटाय
सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज कि जय ❤️❤️❤️🙏🙏🙏
ओम साई राम
ओम साई राम
माग राहीला कसारा घाट र माझ्या साईचा भारी थाट र
बोला सदगूरू साईनाथ महाराज की जय
कधी न संपणार प्रवास
एकच लीला साईलीला ❤वेलकम टु साईलीला
Om sai ram
ओम साई राम मी अलिबाग तालुक्यातील रहिवासी आहे आणि आपली मानाची पालखी सोहळ्यात पाच वर्षे पायी प्रवास केला आहे आपले चित्रीकरण प्रस्तावना अप्रतिम बघताना यंदा पण पायी चालण्याची अनुभूती येत आहे आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून आमचे घर पण साईमत झाले आहे ओम साई राम 🙏🙏
🙏🏻🌹ॐ साई राम 🌹🙏🏻
Om sai ram 🌹🙏🌹
ओम साई राम दादा. खुप सुंदर व्हिडिओ काढून दाखवतोस मन प्रसन्न झाले आम्ही ही घरबसल्या शिर्डीला पायी चालत चाललो असे वाटते खूप बरे वाटले थँक्यू सो मच दादा
ओम साई राम 🙏🙏
९ दिवस म्हणजे स्वर्ग सुकाचे जा ९ दिवसाची वाट पूर्ण वर्ष भर पाहावी लागते.
मी सलग ११ वर्ष उरण ते शिर्डी ही साई वारी करतोय. पण या वर्षी काही कारणामुळे माझी वारी मिस झाली पण आतिष दादा चे ब्लॉग बघून आता अस वाटतय की माझी या वर्षी ची पण वारी पूर्ण होते. धन्यवाद दादा 😍😍
Dada last la bola na ty manu la lagl kupa changli Information deto dada tu om sai ram❤❤❤❤❤❤❤😊
साईबाबा सेवा पदयात्रा खांबाला / दिनांक19/12025