उरण ते शिर्डी मानाच्या पालखीचा सहावा दिवस// uran te shirdi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @sagarthakur8375
    @sagarthakur8375 2 дні тому +2

    अतिश भावा तुझ्या व्हिडिओ बघून खरच खूप प्रसन्न वाटतो... शिर्डी ला चालत चाललोय की काय असा भास होतोय... उरण तालुक्यातील मानाची पहिली पालखी मी पण 8 वर्ष वारी केली आहे खरच खूप शिस्तबध्द दिंडी आहे आपली...🕉️ साई राम...🙏

  • @sanjaymhatre8903
    @sanjaymhatre8903 2 дні тому +2

    सुंदर चित्रीकरण ❤

  • @preranathakur7144
    @preranathakur7144 2 дні тому +1

    ओम साई राम 🙏🌹

  • @KalpeshPatil-j3b
    @KalpeshPatil-j3b 2 дні тому +2

    ॐ साई राम ❤❤👌👌

  • @MachhindraNakhwa
    @MachhindraNakhwa 10 годин тому

    🙏ॐ साई राम 🙏

  • @MhatreMac
    @MhatreMac 2 дні тому +1

    Om sai ram dada 🙏🙏🙏🙏

  • @kiranthakur4263
    @kiranthakur4263 2 дні тому +2

    🙏🏻🌹ॐ साई राम 🌹🙏🏻

  • @asmitamadhavi381
    @asmitamadhavi381 2 дні тому +1

    Om sai ram

  • @hitanshuthakur
    @hitanshuthakur 2 дні тому +1

    Om Sai Ram

  • @sachinmhatre841
    @sachinmhatre841 2 дні тому +2

    उरण ते शिर्डी पदयात्रा करताना बंडाची मामा ची आठवण आल्या शिवाय राहत नाही.. 🙏 एक साईबाबांचा पदयात्री....

  • @SunilPatil-c1b
    @SunilPatil-c1b 2 дні тому +1

    Om Sai Ram dada

  • @mayurpatil8315
    @mayurpatil8315 2 дні тому +2

    श्री साई सेवा मंडळ (उरण विभाग)
    उरण तालुक्यातील मानाची पालखी
    ज्यांनी उरण ते शिर्डी मानाची पालखी ही पहिल्यांदा उरण मध्ये सुरू केली
    स्वर्गीय एन,आर ठाकुर बाबा यांच्चा आदेश आणि मार्गदर्शनाखाली व इतर समविचारी साईभक्ततांनी या
    साईभक्त -महादेव चिरलेकर
    भास्कर म्हात्रे
    स्वर्गीय -किशोर पाटील बंडा मामा
    यांनी पालखीची स्थापना केली
    पालखीचे आयोजन हे श्री साई सेवा मंडळ गेली अनेक वर्षे उत्तम पद्धतीने करत आहे आणि आज पण् ती श्रीसाई सेवा मंडळ उरण त्याच उत्साहाने आणि आनंदाने पालखी सोहळा साजरा करत आहेत पालखीतील सर्व साईभक्ताना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
    श्रद्धा सबुरी मानवसेवा हीच खरी सेवा
    सद्गुरू साईनाथ महाराज की जय 🙏🌹

  • @ChinuThakur-n4n
    @ChinuThakur-n4n 2 дні тому +1

    ओम साई राम !! दादा खूप मस्त व्हिडिओ बनवतोस घरात बसून असा वाटते का आम्ही पण साई वारी करतोय
    खरच स्वर्ग सूख अनूभवयचा असेल तर एकदा तरी साई वारी करून बघावी ......❤️🙏
    अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय ❤️🙏

  • @amitmumbaikar610
    @amitmumbaikar610 День тому

    Om sai ram