कोकणातील खोल समुद्रातील रात्रीचा "म्हाकुल" मासेमारीचा मज्जा। deep sea squid fishing in malvan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • जसे माश्याचे वेगवेगळे प्रकार असतात तसेच मासे पकडण्याचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. माश्याच्या आकारमानानुसार जाळ्यांचे देखील वेगवेगळे प्रकार असतात. त्याचप्रमाणे गरीने जेव्हा मासेमारी केली जाते तेव्हा देखील वेगवेगळ्या माश्यांसाठी वेगवेगळ्या आकाराची गरी आणि तंगुस वापरला जातो...
    आज या व्हिडिओ मध्ये आपण खोल समुद्रातील "म्हाकुल" माश्याची मासेमारी पाहणार आहोत. मासेमारीच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये एक वेगळी आणि नवीन मज्जा असते. व्हिडिओ जरी मासेमारीचा अनेकदा पहिला असाल तरी प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळे माश्याचे प्रकार पाहायला मिळतात.
    या मासेमारीसाठी गरी कोणती व कशी वापरतात, मासेमारासाठी केंव्हा जातात, या जाळ्यात कोणकोणते मासे मिळतात, मासेमारी करताना काय संकटांना तोंड द्याव लागत याची माहिती या व्हीडीओ द्वारे तुम्हाला मिळणार आहे. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा......
    #मालवणीलाईफ
    #malvanilife
    follow us on
    facebook
    / 1232157870264684
    Instagram
    www.instagram....

КОМЕНТАРІ • 708

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 4 роки тому +1

    छान व्हि.डी.ओ. मच्छीमारांचे जीवन फार कष्टाचे आहे . त्यांना रात्री बेरात्री खुप मेहनत घ्यावी लागते . आणि दादा तुम्हीही खुप मेहनत करता . शुभ दिवस . धन्यवाद

  • @vaibhavmestry4102
    @vaibhavmestry4102 2 роки тому +2

    Mhnun आमका अभिमान हा कोकण भूमीत जन्म घेतलो त्याचो खूप अभिमान हा 😎😎😎😎😎

  • @sangitashirwadakar4721
    @sangitashirwadakar4721 2 роки тому

    खूपच छान व्हिडिओ आहे मी समुद्र किनारी असून कधी पाहिलं नव्हत.मस्त

  • @vivekpatil1216
    @vivekpatil1216 4 роки тому +1

    खुपच छान माहिती देता मजा येते व्हिडिओ बघायला Thaks Lucky dada and Sanja bhai

  • @vishalkadam1402
    @vishalkadam1402 4 роки тому +1

    Thank u sushant aani pradip khup mast video hota aani garichi navin prakar samjala

  • @namitakambli8399
    @namitakambli8399 4 роки тому +1

    तुमच्या व्हिडीओ मुळे मालवणी पर्यटन नक्कीच वाढेल. खूप छान

  • @parthparab2986
    @parthparab2986 4 роки тому +34

    लकी भावा मी मुंबई पोलीस दलात असय stress level भयंकर हा
    पण हे तुझे video बघुन खुप realx वाटता

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +4

      Thank you so much bhau....
      Khup chan watla Mala aaikun
      Jai hind

    • @parthparab2986
      @parthparab2986 4 роки тому +2

      धन्यवाद

    • @shriramnabar3308
      @shriramnabar3308 4 роки тому +2

      Jai hind

    • @vaibhavmestry4102
      @vaibhavmestry4102 2 роки тому +1

      खूप free वाटलं असणार साहेब.... असेच बगत raha विडिओ टेन्शन free रावतलाय tumhi

  • @maxdsilvaoutdoor7803
    @maxdsilvaoutdoor7803 4 роки тому +2

    खूप सुंदर व्हिडिओ हो, सुंदर माहितीसाठी धन्यवाद 🤝🏼👍🏻🤝🏼👍🏻🚩🚩🚩

  • @jacobroberts7173
    @jacobroberts7173 2 роки тому +1

    Thank you for the great informative videos. I learnt a lot of new things.

  • @rameshayar5033
    @rameshayar5033 2 роки тому

    खुप छान असा वीडीओ आपण सादर करतात याबरोबरच छान असली माहिती करूण देता आहात एक नवीन काहीतरी या विडीओ मधून नक्कीच शीकायलं भेटतय याबद्दल आपले मनापासून धन्यवाद

  • @namitakambli8399
    @namitakambli8399 4 роки тому +1

    नेहमी प्रमाणे खुपच सुंदर .व्हिडीओ केव्हा संपतो समजत पण नाही. असाच एक व्हिडिओ तोंडवळीच्या रापणीचा बनवा.

  • @savideos1234
    @savideos1234 3 роки тому +1

    🙂Khup chan information. Beautiful video🙂👌👌👌👌

  • @yashjagtap4747
    @yashjagtap4747 4 роки тому +1

    Koknachi yevdi sundar mahiti ghari baslya baghto khup chaan ...nice video ...❤️❤️ For MALVAN

  • @SonaliMNarkar05
    @SonaliMNarkar05 3 роки тому

    Khupach masta.... First time pahila. Masta experience. Thank you🙏

  • @shrikrishnatalashilkar2456
    @shrikrishnatalashilkar2456 4 роки тому

    खोल समुद्रात गरीने म्हाकुल पकडताना कधी पाहिले नव्हते. आज पहिल्यांदाच म्हाकुल पकडताना पाहिले. एक विलक्षण अद्भुत अनुभव मिळाला. खुपच छान वाटले. पाण्यात माशांचा मुक्तविहार पाहून फारच मजा आली. मासेमारी करताना किती संकटांना तोंड द्यावे लागते ते कळले. तसेच विविध विषयावरचे आकर्षक व्हिडीओ बनवताना आपण घेत असलेल्या मेहनतीस तोड नाही. छानच व्हिडीओ. देव बरे करो. 👌👍

  • @gaganeshamberkar4579
    @gaganeshamberkar4579 4 роки тому +1

    मित्रा मस्त विडिओ .......ज्यावेळी म्हाकुळ वरती येते तेव्हा पागाने पागायची

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Accha 😊
      Thank you so much 😊

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 4 роки тому +1

    मित्रा एक नंबर व्हिडिओ बनवलास

  • @vikaslad5110
    @vikaslad5110 4 роки тому +1

    लकी दादा तुझ्या वीडियो लाइक तर बनतोच कारण तुझे वीडियो अप्रतिम असतात. त्या वीडियो मधुन खुप काही शिकण्यासारखे असत.

  • @vilaskhaire3617
    @vilaskhaire3617 4 роки тому

    विडिओ खूपच सुंदर बनवला आहे आणि जो विषय तुम्ही निवडता त्याची बारीक सारीक माहिती मिळते जिवंत म्हाकूल वा क्या बात है धन्यवाद

  • @dattatrayjadhav6070
    @dattatrayjadhav6070 4 роки тому

    लक्ष्मीकांत,
    खुपच छान कधीही न बघीतलेली अशी ही मासेमारी आणि हे वेगळेच मासे
    तुझ्या मुळे हे पहायला मिळाले खूप खूप
    आभार
    तुझ्याकडे नाविन्याचा खजिना आहे त्याचा पुरेपूर वापर कर त्यासाठी बिग👍

  • @raghavendrap9004
    @raghavendrap9004 4 роки тому +1

    Khupach sunder zalay video keep it up

  • @sushantjadhavsj60
    @sushantjadhavsj60 4 роки тому +1

    लकी खरचं वेगळा अनुभव होताआणि माकल्या मोठया गावले 👍👍 मस्तच माहिती पण चागली होती 👍

  • @maheshsalunkhe5748
    @maheshsalunkhe5748 4 роки тому +1

    Khup changle information dilet🥳🥳🥳🥳🥳🥳🥳🥳

  • @vaib9
    @vaib9 3 роки тому +1

    Mast video ahe bhava thanks Mazi favourite fish ahe mhakul first time malvan la khali hoti Ani tiger squid pan akadli hoti 👍🏼

  • @jameslaw9892000
    @jameslaw9892000 3 роки тому +2

    छान व्हिडिओ व्हिडिओ बनवताना तुमचे प्रयत्न स्पष्टपणे दिसतात.... keep it up

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому +1

      Thank you so much 😊
      Means a lot

  • @adititendolkar5061
    @adititendolkar5061 4 роки тому +1

    Wahhhh...mast ch... Chan mahiti milali aamhala

  • @prasadkarangutkar7623
    @prasadkarangutkar7623 4 роки тому +1

    Fishing videos Bhaari astat ek number bhai

  • @savideos1234
    @savideos1234 3 роки тому +1

    Video clarity and sound is very good

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 4 роки тому +13

    खूप मस्त व्हिडिओ लकी दादा 👌✌️❤️
    खूप मेहनत घेतात मासेमारी करणारे लोक आणी तुम्ही सुद्धा खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवता. संध्याकाळी व्हिडिओ बनवत असताना काळजी घ्या. 🙏🙏❤️
    देव बरे करो 🙏🙏❣️❣️

  • @kavitagharde793
    @kavitagharde793 3 роки тому

    Khup chhan videos bnavta Dada tumi... Videos bghyala khup chhan vatat ani interesting pn astat..

  • @vinayakvasage6023
    @vinayakvasage6023 4 роки тому +1

    खूप छान लकी भाऊ तुमच्यामुळे म्हाकूल फिशिंग जवळून पाहता आली खूप खूप धन्यवाद काळजी घ्या

  • @anaghasalkar2937
    @anaghasalkar2937 4 роки тому +1

    मस्त दादा आपल्या कोकणातलं वैभव आहे हे निसर्गाचं वरदान तुम्ही ते सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी मेहनत करत आहेत तिला सलाम 👍🙏

  • @sachinchavan941
    @sachinchavan941 4 роки тому +1

    खुप मस्त माहितीपूर्वक वीडियो लक्की दादा
    देव बरे करो 👌👌👍👍

  • @girlnams7121
    @girlnams7121 2 роки тому +1

    Khup Chan batle video bagun

  • @owner5075
    @owner5075 3 роки тому +1

    खूप सुंदर माहिती, तुमची मैत्री पण किती घट्ट आहे ते दिसून येतंय... संजय, सुशांत, प्रदीप,
    प्रदीप ला पाहिल्यादा सापडला,
    माकुल आज पहिल्यांदा पाहायला मिळाला,
    तुमच्या मुळे

  • @realtalkmarathi9573
    @realtalkmarathi9573 4 роки тому +1

    जबरी व्हिडिओ, खूप आवडला, हा व्हिडिओ करण्यासाठी किती एफर्ट घेतलेयत पाहूनच समजतय...... धन्यवाद दादा तुमच्या मुळे आम्हाला हे पाहायला मिळतंय घरी बसून.......
    #realtalkmarathi

  • @devkambli970
    @devkambli970 4 роки тому +4

    I don't understand why people click at thumb down i.e why people click at dislike for this video. What these people want to see extra. If there is something missing u can guide to him. To make this video he has taken lot of effort. Kambli u keep it up. I am waiting for next video.

  • @maheshsalunkhe5748
    @maheshsalunkhe5748 4 роки тому +1

    Khup chan masta cha video aahe ha tumcha 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @crazyaboutfishing
    @crazyaboutfishing 4 роки тому +1

    Khupach chhan😍😍

  • @mangeshraut2209
    @mangeshraut2209 3 роки тому

    खूप छान ! लकी तुझे व्हिडीओ पाहायला मिळतात म्हणजे आम्ही लकी आहोत. निरनिराळ्या पध्दतीने मासेमारी कशी होते ते तू नीट समजावून ,दाखवून देतोस. तुझ्या मुळे माकली(स्किड) मासेमारी पाहायला मिळाली. ग्रेट 👍 .तुझे आभार! बेस्ट ऑफ लक.

  • @aditipawar30
    @aditipawar30 3 роки тому

    Khup chan mahiti,,ani tya sobat kashta pan distat 👍👍

  • @wrestletalkindia4768
    @wrestletalkindia4768 4 роки тому +1

    Mhakul..thanks Luck for showing very less known fish catching

  • @Vijay-mk2uh
    @Vijay-mk2uh 3 роки тому +1

    Khup chan. जे लोकेशन सांगता ते exect सांगत जा. समजल तर माहिती मिळेल.

  • @KASAKAYMAJETNA
    @KASAKAYMAJETNA 4 роки тому

    kadak video, majja aali, tuza video kadhihi skip karawasa watat nahi, great content.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊 means a lot

  • @sankastic
    @sankastic 2 роки тому

    Thank you for showing us how squids are fished it was beautiful to watch this video 👌

  • @nileshmayekar7690
    @nileshmayekar7690 4 роки тому +1

    Khup chaan video🎥 Big Thumbs👍 up to team work

  • @suhaskambli2094
    @suhaskambli2094 4 роки тому

    खूप मस्त व्हिडीओ. मासे पकडायला खूप मेहनत करावी लागते. रात्री मासे पकडताना काळजी घ्या. खूप मस्त आयड्या आहे मासे पकडण्याची. मज्जा आली. 👌👌👌👌

  • @anilchougale2522
    @anilchougale2522 3 роки тому

    एकदम मस्त.अभिनंदन

  • @rakeshilake6447
    @rakeshilake6447 4 роки тому +2

    Full information Video dada asha goshti pn aaastat tuza video mule samajatay

  • @devkambli970
    @devkambli970 4 роки тому +1

    Superb video. First time I have seen Jira fish. Fishing technique was new. Really u have got good team. I request to show mines in redi gaon. People will paaka like to watch. Mining starts in December.

  • @pradeepmestry3968
    @pradeepmestry3968 4 роки тому +1

    मस्त लकी वीडियो आहे.

  • @Harigovindkrishna8
    @Harigovindkrishna8 3 роки тому +1

    1 no bhava.... To makul cha Kala Pani as bhgayala bhetala.... Pls keep it up

  • @ig.ismail20
    @ig.ismail20 4 роки тому +1

    Nice video and the trill of ocean life is best thanks 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐

  • @sachinkhadpe1828
    @sachinkhadpe1828 4 роки тому +1

    मस्त,,,aamche baabaa sangayache mhaakul baddal,,ki te swatachya bachavaasati,,shai fektaat,,aaj लकी tuzya mule प्रत्यक्ष baghayla bhetale,, u r so lucky,,,लकी दा,,mala khup aavdate khyalaa,,,काकी ना(आई) सांग,,एकदा रेसिपी बनवून दाखवायला,,मटणा सारखी

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊
      Receipe lawkarch........

  • @kbvast91
    @kbvast91 4 роки тому

    Khup chan tumche vedios informative astat

  • @geetasawant2608
    @geetasawant2608 3 роки тому

    Black color la squid ink boltat tya madhe pasta banavtat tyala black squid ink pasta mhantat . Thank you for sharing 🙏

  • @RahidsolkarVlogs
    @RahidsolkarVlogs 4 роки тому +3

    Nyc video bhai ♥️

  • @vikrantchavan3371
    @vikrantchavan3371 4 роки тому +1

    खूप छान व्हिडिओ👌👌

  • @pratik7725
    @pratik7725 4 роки тому +2

    या व्हिडिओ तुन समजत की कोळी बांधव किती रात्रभर मेहनत घेतात आणि आपण त्यांना किती मासे विकत घेताना पैसे देतो मस्त लकी दादा ,,👍👍

  • @आपलकोकण-न8फ
    @आपलकोकण-न8फ 4 роки тому +1

    Khoop chan experience bhetla👍🚩🌴🙏👌

  • @snehal30887
    @snehal30887 4 роки тому +1

    eagerly waiting for your video.. thanku..khup mehnat ghetos Bappa bless you..🙏

  • @nilab9093
    @nilab9093 4 роки тому +1

    Lucky, 👍 to you for showing night deep sea fishing of Squid. Special tks to Sanjay & his team and big👍 for them. Tku once again.

  • @vaibhavsatam799
    @vaibhavsatam799 4 роки тому +1

    खुप छान... विडीओच्या सुरुवातिला तुज़्या मागे जे घर होते ते खुप छान होते... तुज़े होते का???

  • @suryakanthaldankar2390
    @suryakanthaldankar2390 4 роки тому +1

    म्हाकुलमारी खूप आवडली.

  • @sangeetad.f.2535
    @sangeetad.f.2535 3 роки тому +2

    You are the best vlogger of Konkan /Malvan life...Lucky Dada...You deserve many many subscribers as you give real substance in the video...no frivolous ,no nonsense channel 👍👍👍.

  • @rajankoli8163
    @rajankoli8163 3 роки тому +1

    दादूस लय भारी 👌👌

  • @samuelsp204
    @samuelsp204 3 роки тому +1

    ek no bhava.!! ha video pahun ghari aslya sarkha vatat

  • @satyawanrane1433
    @satyawanrane1433 4 роки тому

    खूप छान वीडियो आहे👌👌 भावा

  • @pandityerudkar5252
    @pandityerudkar5252 2 роки тому

    मस्त माहिती मिळाली लकी भाई

  • @rohitbhoite1500
    @rohitbhoite1500 4 роки тому

    मस्त विडिओ नवीन माहिती मिळाली धन्यवाद explore some trekking places👍☝️👌🤳

  • @yatinpange7523
    @yatinpange7523 3 роки тому +1

    Mast..majja aali baghtana

  • @anirudhashelar2172
    @anirudhashelar2172 4 роки тому +1

    Mast re Navin baghyala bhetat bahu. Kahi na kahi tuzhya video madhun 👌👌👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 4 роки тому +2

    We are lucky to see various types of fishing dada thank you so much

  • @gauravpalav634
    @gauravpalav634 4 роки тому +4

    Thanks for all your efforts to show this kind of fishing. Very much interesting to watch your videos. Also you always make sure to provide all possible detailed information.

  • @sunilpawar9218
    @sunilpawar9218 4 роки тому +1

    Excellent video Mitra.... superbly shooting... Very minute briefing.. Thanks

  • @santoshmanjrekar965
    @santoshmanjrekar965 4 роки тому

    Far chan video khup mehanat ghetat ase video banawayala.maza ali

  • @Hrutikindulkar2945
    @Hrutikindulkar2945 4 роки тому +2

    Asech fishing che vegvegle videos takat jaa dada, kokni style madhe👌🏻👌🏻💯💖😍😍

  • @technicalofficer320
    @technicalofficer320 3 роки тому +1

    khup sundar video bro 👍

  • @akshayshelake9740
    @akshayshelake9740 4 роки тому +1

    खुप मस्त दादा आवडल🙏🏻🙏🏻👌🏾👌🏾👍🏾

  • @athalyerajan2823
    @athalyerajan2823 3 роки тому

    Fascinating video I eat squid here sometime and now I know how they are caught. Also it spraying ink is fascinating. Thank you from rajan in utah

  • @vidyapawar191
    @vidyapawar191 3 роки тому +1

    Very informative video thanks🙂👍🙏

  • @vishalrahate1801
    @vishalrahate1801 4 роки тому +1

    Dada tujya video mule mst mahiti milte

  • @aaryatanvi1983
    @aaryatanvi1983 4 роки тому +2

    1️⃣ no. very nice

  • @vikim5844
    @vikim5844 2 роки тому

    khup chan.. main mhanje tumcha marathi bhashevar khup chan command ahe..keep it up..

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 4 роки тому +1

    माझे आजी चे घर वायरीला आहे माझी आजी तुझ्या आईसारखीच दिसायला आहे सुगरण पण तशीच आहे काल रेसिपी चा व्हीडीओ पाहताना खूप आठवण आली म्हाकुलचा खूप छान

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊
      Aajina namaskar🙏

  • @harsSal
    @harsSal 4 роки тому

    Khup chan ani durmil video.......mast

  • @shyamsvideo
    @shyamsvideo 4 роки тому +1

    लय भारी भावा

  • @niteshpatil6076
    @niteshpatil6076 4 роки тому

    खूप छान मित्रा खूप मेहनतीने आम्हाला वीडियो बनऊन पाठवतोस. त्या साठी धन्यवाद . असेच वीडियो मधून आम्हाला माहिती देत रहा

  • @rajughadigaonkar2601
    @rajughadigaonkar2601 4 роки тому +1

    Kdk 1st time vegla masa bgayla bhetla👍

  • @shailabagwe393
    @shailabagwe393 3 роки тому

    खुप खुप छान,बालपणीची आठवण आली

  • @vilasautadeoksrji5755
    @vilasautadeoksrji5755 4 роки тому +1

    सुंदर व्हिडीओ ..

  • @sameerkubal3743
    @sameerkubal3743 3 роки тому +1

    Sushant ani Pradeep sathi big 👍..
    Laki bhava masta video .. asach ekhada dolphin cha pan video banav...

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  3 роки тому

      Thank you so much
      Nakki banvun video 😊

  • @OscarYT_Vlogs
    @OscarYT_Vlogs 3 роки тому

    Which place is this Shrivardhan juna🙄

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 4 роки тому +1

    छान व्हिडीओ झाला👍👍हे जे म्हाकुल आहे हे खातात काय

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому +1

      Ho khatat
      Thank you so much 😊

  • @gaurishd1
    @gaurishd1 4 роки тому +1

    apratim bhava....keep it on 👍👍👍

  • @govindrajam249
    @govindrajam249 4 роки тому +1

    work home mule vlog baghayala milat nahi....tyamule tod late baghatoy.....baki vlog ekdum mast aahe....nice...👌👌👍👍🦈🦈🐟🐟

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊
      Keep watching malvanilife

  • @vikrantwadkar9187
    @vikrantwadkar9187 3 роки тому +1

    Mastach. ..Nice video 👌👌👌👍keep it up.

  • @creativeworld8147
    @creativeworld8147 3 роки тому +1

    व्हिडीओ नेहमी सारखाच भारी... Plz संजू भाऊ ना संज्या नका ना म्हणत जाऊ 🙏.. संजू... संजू दादा संजू भाऊ असं कायतरी आवडेल... And once again supperb video 🥰🥰🥰🥰👌👌👌

  • @raniraja1450
    @raniraja1450 4 роки тому +1

    Mast anubhav
    Kiti bhetle makul tumala
    aamih pan gelo hoto rat bharat 7kg nikali.

    • @MalvaniLife
      @MalvaniLife  4 роки тому

      Thank you so much 😊
      1-1.5 kg

  • @wamankasalkar873
    @wamankasalkar873 4 роки тому +1

    Khup chan video dada👍👍👌👌