स्वतःची किंमत करवून घ्यायला शिका | How to Increase our Value? by Snehankit
Вставка
- Опубліковано 23 чер 2022
- तुमची किंमत वाढवायला शिका | How to Increase our Value? by #Snehankit
Internshala Trainings: internshala.com/i/snehankit
स्वतःची किंमत कशी वाढवावी , लोकांकडून तुमची value कशी करून घ्यावी हेच आपण आजच्या मराठी मोटिवेशनल व्हिडिओ मधून शिकणार आहोत. #snehankitmotivation ने तुम्हाला तुमच्या अशा वाईट सवयी सांगितल्या आहेत ज्यामुळे तुमची किंमत कमी होते. म्हणून तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट साठी आजचा व्हिडीओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
We will learn how to increase your value, how to get your value from people in today's Marathi motivational video. Snehankit tells you about your bad habits decrease your value. So today's video is very important for you for your personality development.
अजून कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ हवा आहे, नक्की सांगा🤗
एकदा नक्की चेक करा👇
Internshala Trainings: internshala.com/i/snehankit
पुढच्या आयुष्याचा प्रश्न उभा राहिला तर काय करायच.
स्वतः च्या पायवर उभ रहायच असेल
तर काय कराच....
हा आयुष्याचा प्रश्न उभा राहिल्याने माज डोक खुप खराब झाल आहे..
Pls🙏🏻 या विषयावर काय करायचे सांग दीदी🙏
Life baddl
@@piyunagare2030 yes didi
@@piyunagare2030 Tuza kade kahi solution ahetr nakikich sang
खरं आहे ताई तुझं, मी स्वतः दुसऱ्यांना जास्त value देऊन स्वतःची किंमत करून घेतलीं आहे.
तु सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या बाबतीत घडली आहे.
पण आज हा विडिओ पाहून नक्की माझं आयुष्य सुधारण्यास मदत होईल ,
खूप खूप धन्यवाद तुझे
अगदी बरोबर आहे ताई तुझे म्हणणे खुप अंशी बरोबर आहे. तु जसे सांगशील तसेच वागायला पाहिजे ताई मार्गदर्शन केल्यामुळे मी तुझे धन्यवाद करतो.
तुमचा एक जुना video आहे, 3 वर्षांपूर्वीचा, त्यामध्ये तुम्ही सांगितले आहे की जर आपण stage वर बोलताना घाबरतो, तेव्हा काय केले पाहिजे ,तो video माझ्यासाठी खूप useful आहे, कारण उद्या आमचा college चा send off आहे,आणि मी पहिल्यांदाच stage वर जाऊन भाषण देणार आहे ,आणि तुमचा video पाहिल्यावर माझी भिती थोडी तरी का होईना, कमी झाली. Thanks for uploading this useful video 🥰❤👏👏
khuup khuup dhnyaaavad
😊😊🤝🤝
@@Snehankit nice
Thank didi😊❤❤
1.dam.brobar.thanks.didi.
खूप खूप छान
खूप खूप खूप छान आज तर हा video पाहून मॅडम तुम्ही मन जिंके ले माझे 👌👌👌
खूप छान
Correct aahe didi
Thanks for this motivational video👌👌
Great thought with beautiful voice ❣️
खूप छान माहिती ...i लव्ह यू...
Jabardast 😉
thanks didi
Great thoughts😇😊😊😇
👌👌
💯True \ Osm video
❤ Right
थँक्यू
Very nice
Very nice video
Mast
Good❤❤❤❤❤
aaplyala kami lekhale jate lokankadoon 💯
तुम्ही खरंच खूप छान बोलतात तुम्ही ग्रामीण भागात व्याख्यान देण्यासाठी येऊ शकतात का
Thank u dear,, मला माझा आरसा दाखवल्याबद्दल.खूपच सुंदर पध्दतीने मांडणी केली आहे
💯✌️
Right 👌👍👍👍
✅
🙏🏻🌹🌹🙏🏻
Chhaan
Good👍 vidieo
✅
😊😊🎉🎉😊😊
🙏🌹🌹🙏
कडु आहे पण सत्य आहे
Thank you didi very important video. school Madhya topper kas banaych good student saglya teacher ch favourite kas banaych please make this topic video
snehankit motivation channel vr students sathi videos takte mi..tyavr bg dear
@@Snehankit thanks didi
Nice
खरच बेटा खूप महत्वाची माहिती सांगितली
Construction sati video patva na thank you
मी पण खुप भाव देते सगळाया ना म्हणून मला कोन पण किंमत देत नाही 😭😭😭😭😭
Apni personality kaise attractive banae
🥺
Hi
नशिबवान असेल तो मुलगा ज्याला तुझे खरे प्रेम मिळेल....
Marriage life madhil baykochi side hyvr nki banv video I'm so tens
One year relationship end nantar move on athvanitun baher honysthi ky krych
Konala filing sangayla javlach konich nahi ye family la Kas sangaych
Tumchya channel ver ads pn ahet aani aajun tumhi pramotion pn karay 😔😩 ads khup lavlya ahet
Mpsc badal banv na
Navara asala tarihi
Age kiti ahe Bai tuze
दीदी तुझं नाव काय
Sorry my dear didi
Tumhi same majya GF sarkhech distat
Brobar.ahe