👍जास्त काही ठरवून गोष्टी करण्याची गरज नाही . कुणाला attract किंवा impress करायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे impress करणं सोडून द्या, आपोआप impress होईल. Let it go. कशाच्या मागे पळलं की ते अजून पुढे पळत. काही अडत नसत कशावाचून. स्वतः च नाणं खणखणीत बनवा फक्त, ते योग आल्यावर खणखणीत वाजल्या शिवाय राहत नाही
@@omiji9770 भाऊ काही का अस ना त्यांच्याकडे जे ज्ञान आहे ,माहिती आहे ते ती सांगतात तरी ते ही जीव तोडून आपल्यासाठी तेच महत्वाचं आहे मग ते योग्य की अयोग्य हे बघणाऱ्यावर अवलंबून आहे .
प्रत्येकाची life प्रत्येकाच्या समस्या आणि परिस्थिती वेगवेगळी असते त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व बसते, त्यामुळे एखाद्याचे व्यक्तीमत्व चांगले की वाईट हे जज करत बसू नये, परिस्थिती बदलली की व्यक्तिमत्त्व सुद्धा बदलते अशी उदाहरणे मी पाहिली आहेत
खूप टॅलेंट आहे तुझ्यात, ह्या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाच्या मनात लवकर येत नाही परंतु तू किती मेहनत घेतली असेल हे सर्व एका व्हिडिओमध्ये सांगण्यासाठी खरंच वाहवा तुझी
इतके कुटाणे करायची गरज नाही ,माणूस आपल्या कामामुळे ओळखला जातो ,बे फालतू कुणाला impress करायची गरज का वाटावी , तुम्ही जे सांगत आहात ते केवळ एकतर्फी आहे ,वास्तव्याला धरून नाही ,केवळ बाह्य स्वरूपातील attraction शाश्वत आहे का हे तुम्ही का नाही सांगत ,केवळ views साठी तुम्ही हे सांगत आहात का ,गीता वाचा कर्मयोग हाच केवळ अस्तित्वाचा आधार आहे ,बाकी तुम्हाला शुभेच्छा
खूप छान ताई आता परन्त मी तूमचा विडियो बधितला आणि पूढे पन बधनार का आज मी स्वाता ला खूप चेज केला हे सवं फक्त आणि फक्त तूमचा बनवलेल्या अमरवली विडियो नी तूमाला माझा तरफे तूम मना पसून खूप खूप धन्यवाद ताई
आज ८ जून ला यूट्यूब वर फिरता फिरता तुझा हा व्हिडिओ मी पाहिला.... आणि पूर्णपणे व्हिडिओ पाहून झाल्यावर मला तुझ्या बोलणे आणि व्हिडिओ वर खोल विचार करायला भाग पाडलं....खरंच ह्यातील १ पॉइंट मी खायम फॉलो करतो अगदी पहिल्या पासूनच.....मी सुद्धा मला जे कळत नाही, ज्याच्च्या मध्ये मी निपुण नाही ते मी अगदोराच सांगतो....तू खूप चांगली बोलतेस...तुला आयु, आरोग्य लाभू हे देवा कडे माझे मागणे आणि शेवटी, तुझे दर्जेदार व्हिडिओ मुळे खूपशा लोकांना उपयोग होवू मार्गदर्शन लाभू हीच प्रार्थना. 🙌
आमच्याकडे दोन फॉर्च्युनर आहेत ,आम्हाला कोणाची गरज नाही ,पण आम्ही नेहमी दुसऱ्याला मदत करायचा विचार करत असतो , पैसा हाच सर्वांना इम्प्रेस करू शकतो ,that's my experience
👍जास्त काही ठरवून गोष्टी करण्याची गरज नाही . कुणाला attract किंवा impress करायचं असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे impress करणं सोडून द्या, आपोआप impress होईल. Let it go. कशाच्या मागे पळलं की ते अजून पुढे पळत. काही अडत नसत कशावाचून. स्वतः च नाणं खणखणीत बनवा फक्त, ते योग आल्यावर खणखणीत वाजल्या शिवाय राहत नाही
खतरणक..... भाऊ.......👍🤩
Right
भाऊंना 14 तोफांची सलामी..
खरे आहे . हातातले सोडून पळत्याच्या मागे का लागायचे????? आपण भले आणि आपले काम bhale.
तायडे तु खूप चांगले मार्गदर्शन देत आहेस....रोज थोडे थोडे शिकत आहे
धन्यवाद
मी जर सर्वांचा आवडता झालो तर मी तुम्हाला भेटल्या शिवाय राहणार नाही 🤗
\a\
Saste motivational speaker kdhun salle gheu nka dada ✌🏻 he phkt bolayla boltay real life mdhe he h depression mdhe astat 😂
@@omiji9770 भाऊ काही का अस ना त्यांच्याकडे जे ज्ञान आहे ,माहिती आहे ते ती सांगतात तरी ते ही जीव तोडून आपल्यासाठी तेच महत्वाचं आहे मग ते योग्य की अयोग्य हे बघणाऱ्यावर अवलंबून आहे .
@@omiji9770 are kelya he kaam porancha asayla pahije te kaam hi mulgi karte ani tu tyat pn disadvantages bagto
खरोखर... कुठून सुचतं हे सर्व एवढं ज्ञान, समजूदार पना, अनुभव , कितीही कौतुक केलं तर कमीच पडेल👍
प्रत्येकाची life प्रत्येकाच्या समस्या आणि परिस्थिती वेगवेगळी असते त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व बसते,
त्यामुळे एखाद्याचे व्यक्तीमत्व चांगले की वाईट हे जज करत बसू नये, परिस्थिती बदलली की व्यक्तिमत्त्व सुद्धा बदलते अशी उदाहरणे मी पाहिली आहेत
खूप टॅलेंट आहे तुझ्यात, ह्या छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येकाच्या मनात लवकर येत नाही परंतु तू किती मेहनत घेतली असेल हे सर्व एका व्हिडिओमध्ये सांगण्यासाठी खरंच वाहवा तुझी
khuup khup dhnyvaad ☺
इतके कुटाणे करायची गरज नाही ,माणूस आपल्या कामामुळे ओळखला जातो ,बे फालतू कुणाला impress करायची गरज का वाटावी , तुम्ही जे सांगत आहात ते केवळ एकतर्फी आहे ,वास्तव्याला धरून नाही ,केवळ बाह्य स्वरूपातील attraction शाश्वत आहे का हे तुम्ही का नाही सांगत ,केवळ views साठी तुम्ही हे सांगत आहात का ,गीता वाचा कर्मयोग हाच केवळ अस्तित्वाचा आधार आहे ,बाकी तुम्हाला शुभेच्छा
गोष्टी छान आहेत ...पण हे सगळं करत बसण्यात वेळ घालवणे म्हणजे साक्षात मूर्खपणा..
खरच तू खूप मस्त बोलतेस.तुझ्या विडिओ बघून भरपूर लोक motivate होतात
खूप छान माहिती दिली ताई तुम्ही खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
छानच माहिती सांगितली आहे 💖💖💕💕
खूप छान ताई आता परन्त मी तूमचा विडियो बधितला आणि पूढे पन बधनार का आज मी स्वाता ला खूप चेज केला हे सवं फक्त आणि फक्त तूमचा बनवलेल्या अमरवली विडियो नी तूमाला माझा तरफे तूम मना पसून खूप खूप धन्यवाद ताई
तू जे आत्ता सांगितलस तसे मी पहिल्यापासून करत आले मला चांगला अनुभव आला आहे. समोरची व्यक्ती मझ्याशी खूप छान वागते बोलते.
खुप छान माहिती दिलीत ताई तु ❤️❤️💕💕
khup bhari speech dilis, mi sahaja sahji konala comments krt nahi pn tujha sathi comment manatun nighali,khup chan bollis
आज ८ जून ला यूट्यूब वर फिरता फिरता तुझा हा व्हिडिओ मी पाहिला.... आणि पूर्णपणे व्हिडिओ पाहून झाल्यावर मला तुझ्या बोलणे आणि व्हिडिओ वर खोल विचार करायला भाग पाडलं....खरंच ह्यातील १ पॉइंट मी खायम फॉलो करतो अगदी पहिल्या पासूनच.....मी सुद्धा मला जे कळत नाही, ज्याच्च्या मध्ये मी निपुण नाही ते मी अगदोराच सांगतो....तू खूप चांगली बोलतेस...तुला आयु, आरोग्य लाभू हे देवा कडे माझे मागणे आणि शेवटी, तुझे दर्जेदार व्हिडिओ मुळे खूपशा लोकांना उपयोग होवू मार्गदर्शन लाभू हीच प्रार्थना. 🙌
Such a great speech..
Aap ki bato mai perfection hai. Positivity hai. Aap ne jo bhi bola hai har word ki value hai. Thanks for video 👌
ताई खूप दिवसातून व्हिडिओ पोस्ट केलीस ♥️🙂 तुझ्या व्हिडिओची वाट बघत असतो मी नेहमी 😍 True Facts & Remembrance & inspiration 😊
thnkuuu roshn 😊
So nice
Ekdum mast sangitla aahes. Nice information.
Very usefulness thank you so mach✌️👌🙏
धन्यवाद ताई साहेब. मनापासून. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tumchya Apeksha sangitlyabaddal Dhanyawaad.
Ekdum solid speech
तुझ्यासारखी अशीच एक बहिण असती तर किती छान झाले असते. 🙏🏻🙏🏻
😍Nice tips for succed in life👍😊
आमच्याकडे दोन फॉर्च्युनर आहेत ,आम्हाला कोणाची गरज नाही ,पण आम्ही नेहमी दुसऱ्याला मदत करायचा विचार करत असतो , पैसा हाच सर्वांना इम्प्रेस करू शकतो ,that's my experience
तूझ्या fortuner वर घेऊन जा मग
@@kirankalushe819 bhava kdkk😂
Didi thanks for information....
Khup chan mahiti dili 🙏🙏
Wow....Khupach chaan vlog🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌹🌹🌺🌺🌺👌👌👌👌👌
विचार खूप चांगले आहेत तुमचे ताई
Khup chan tai saheb🙏🙏🙏👍👍👍
Thank you 😇
Khup chan tai......😚
You speak motivational and inspiring
Nice video di💯 keep it up ✨
Definitely
1 number tai👌
Ek no ha kharch 😊
vishay hard 👌
Wow that's awesome 👌👌👌
Help fully information ..
Khup Chan 🔥👍
Excellent thinking
Thanks 🙏🙏🙏 for information ☺️☺️☺️☺️☺️
Tai bhari vatl 😊😊
Thank you
Kharch siso tu khup chhan information det ahes kharch tuza voice khup chhan ahe🙏🙏🥰
खुप छान ✌️💯💗
खरं आहेत आणि खूप छान पण ❤️
What a voice
❤️❤️
मि तुमच्या आवाजाचं fan zalo ahe
Very nice 👍it's greatful for us
kup chan tips hote ,
Voice & motivated fans 👌🏻👌🏻👌🏻
Amazing...👌
Best information 👌👌👌👌
Khupch chhan distes
खुपच छान ताई
Khup chan
Superb superb 👍👍👍👍
अतिशय सुंदर पॉईंट्स आहेत
1No.👌👌👌🌹😊
You are a great Madam.
Very good !
खूप छान स्नेहा मॅम
ताई खूप छान !
Thanx 🙏🏻😊❤
So beautiful keep it up always 😊
You are really great beta.
Tu avdhi lahan asun kiti mast boltes 😊👍
nice i like this information as well as your voice
Thanks
Very nice Didii👍🏻😊
i Agreed 👌
आपण सांगितलेले सर्व गुण माझ्यात आहे पण तरी अजून कोणीही आकर्षित होत नाही
🤣
Wow tai
Tumche दोडे खूप छान आहेत ❤️
खुपचं छान स्नेहल
great
खूपच छान सांगितलंस. मला तुला भेटायला खूप आवडेल.
खुप छान...तूम्ही ..अन सल्ला .
Good looking....
Lovely voice Tai
ताई तुम्ही खुप छान सांगता ताई ग्रेट ताई
NICE video Dii 👌👌💯💯
Nice didi ✌💯
Very nice 😇
Very nice
👌👌
Nice video
The nice video ❤❤ 😊😊😊♥️❤❤
Nice
🙌🙌💯
Ur voice is same like Ketaki mategaonkar ❤️
❤
Super didi👌👌👌👌
👍
👌👌👌❤️❤️❤️
ताई तुझा आवाजानेच तु आवडायला लागली आहे...👌
awaaj asa kasa yetoy amazing🙆
👍👍👍
Mi tum chya war khup fida zaloy ... 🥰