एक नेहमी लक्षात ठेव खूप excited आणि खूप खुश कधीच व्हायचं नाही माझ्या अनुभवावरून सांगते. दुःख खूप वेळ राहतं पण आनंद काही क्षणासाठी असतो. कोण आपलं कधीच वाईट करत नाही. फक्त रोजच्या कामामधील calculation चुकलं की आपलं काहीतरी विपरीत घडते. तू जास्त त्याचा विचार करू नकोस. देवाचं नाव घे आणि पुढे चालत रहा.🎉.god bless you 🤟 dear. आणि लग्न जवळ येतेय त्यामुळे बाहेर रात्रीची फिरू नकोस,कुठे बाहेर जास्त लांब जाऊ नकोस, काळजी घे.
ताई तुझे व्हिडिओ बघण्याची सवय झाली आहे. लग्नानंतर जसा वेळ मिळेल तसा व्हिडिओ युट्युब वर अपलोड कर. या तुझ्या यूट्यूब परिवाराला विसरू नको. ताई सुखाचा संसार कर. आनंदात रहा. काळजी घे ताई. शंभो महादेवा माझ्या ताईला सुखी ठेव. ताई तुझ्या पुढच्याआयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
ताई तु एवढे व्हिडिओ केलेस....माझी एक इच्छा आहे तुझ्या घरात तुझा. भाऊ रुपी..मोरे याने खूप ट्रॉफी जिंकल्यात.....त्या मला बागायच्या आहेत. तो एक छोटासा ब्लॉग कर.....भावाला पण तुझ्या आनंद होईल. आणी सर्वांना समजेल रुपी मोरे ने किती ट्रॉफी जिंकल्यात त्या पण...आणी त्या व्हिडिओ मध्ये रुपी असला तर जरा व्हिडिओ पण चांगला होईल.... कारण आता तु लग्न झाल्यावर तु व्हिडिओ करणार् नाय् जास्त,..तो एक व्हिडिओ कर लास्ट...🙏🏻🙏🏻 जरा मला रिप्लाय ने कळवं की तु तो ब्लॉग करणार की नाही ते ..🙏🏻
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्या तुला आभिनंदन पुढील वाटचाळी साठी सुभेच्या❤
लंग्न झाले तरी, जॉब कर, जॉब असेल तर mulgi स्वातंत्र्य असेल, बाकी तुझा संसार छान असेल,
Very true .
हे कोणते हॉटेल आहे आणि कुठे आहे.
Khup Great aahat tumhi.
Care kar didi..sagal chhan hoil tension nko gheu..hot kadhi tari..stay positive
Ho nakkich😊👍
काळजी घेवा vrushali....🙏🙏💐💐💐🥰🥰
🎇 Happy Diwali 🎇
Deeedi tu khup anndat rha.. We ll meet at mumbai....!!
एक नेहमी लक्षात ठेव खूप excited आणि खूप खुश कधीच व्हायचं नाही माझ्या अनुभवावरून सांगते. दुःख खूप वेळ राहतं पण आनंद काही क्षणासाठी असतो. कोण आपलं कधीच वाईट करत नाही. फक्त रोजच्या कामामधील calculation चुकलं की आपलं काहीतरी विपरीत घडते. तू जास्त त्याचा विचार करू नकोस. देवाचं नाव घे आणि पुढे चालत रहा.🎉.god bless you 🤟 dear. आणि लग्न जवळ येतेय त्यामुळे बाहेर रात्रीची फिरू नकोस,कुठे बाहेर जास्त लांब जाऊ नकोस, काळजी घे.
धन्यवाद ताई... तूम्ही बोललेल पटला मला..
@@vrushalimore2698 लग्नाची पत्रिका द्यायला विसरू नको. 😅
Sister you are bestet job aap kabhi galat mat samajo. Sister I like vlog NICE ji
Thanks
Kalaji ghe go, lwkr bari ho,
Happy diwali dear vrusha❤
Happy diwali 🎇
Happy diwali 🪔🎇 Dear siso😊 ani tuziya All family members la pan khup khup shubhecha 🎆🧨🪔
Happy diwali
Tula per Diwali Cha Hardik shubhechha Rushali
TAKE CARE OF YOUR SELF 🙏🏻🙏🏻❤️❤️ BECAUSE YOUR THE GIRL END OFF THE DAY RESPECT OFF GIRL
Sarva kahi Chan hohil tai tuza sobath, happy raha shri swami samarth
Thank you
Happy Diwali ma'am 🌼
खूप छान 👌
Happy Diwali 🎉🎉🎉
❤❤
Happy diwali 🎉🎉🎉🎉🎉
Khup chan vlog .....aplya athvani pn athvlya yamule ....
Ho na 💖
Congratulations sister 🎉
Happy diwali,,
❤
Maz gavach ghar bajulCh ahe hotel cha
काळजी घे स्वतःची... दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🎉
Didi u r great❤ God bless u
Thanks a lot 😊
वृषाली तुझी काळजी घे कुठे तरी पडतं बसू नको स्वतःला सांभाळ आता तर लग्न आहे तूझ खूप खूप शुभेच्छा तुला
हो... धन्यवाद
Mast vlogs karte
Tai tuza diwas khrch vait hota kalji ghe tc ❤
Ho 👍
Happy Diwali 😊 🎉🎉🎉🎉🎉
Same to you
Take care
Best Friend
आता ओसरगाव लांब रवतलो..😢 Best Wishes From Kharepatan🎉
😢😢
Take care baby I am your new subscriber
Thanks and welcome
काळजी घे
हळद फटकी आणि मीठ यांचा गरम-गरम लेप दोन-तीन दिवस लाव म्हणजे फरक पडेल
हो 👍
काय नाय होतला तुका. लिंगेश्वर आणि पावणा देवी असा तुझी काळजी घेऊक.
🙏😊
Tum cha sarkhi mulgi havi ahe makha life madhe #siddhunaik
तू काळजी घे... पण तू लग्नाची तारीख कधी सांगणार आहेस.....🤔🤔🤔
लवकरच सगळ्यांना आमंत्रण देईन
Tai kahich vait honar nahi tens gheu nkos ...vait lokancha vichar kru nkos te astatch aplya ajunajula
Ho na
Kahi honar nhi tula kaslach tension ghevu nko.
हर हर मार्लेश्वर..🌿🕉️🔱🌍🚩🛕 🔶
Thank you
ताई तुझे व्हिडिओ बघण्याची सवय झाली आहे. लग्नानंतर जसा वेळ मिळेल तसा व्हिडिओ युट्युब वर अपलोड कर. या तुझ्या यूट्यूब परिवाराला विसरू नको. ताई सुखाचा संसार कर. आनंदात रहा. काळजी घे ताई. शंभो महादेवा माझ्या ताईला सुखी ठेव. ताई तुझ्या पुढच्याआयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
हो नक्की बनवणार... माझा होणारा नवरा आणि सासर खूप supportive आहे
वृषाली लवकर बरी हो
Ho😊
ताई तु एवढे व्हिडिओ केलेस....माझी एक इच्छा आहे तुझ्या घरात तुझा. भाऊ रुपी..मोरे याने खूप ट्रॉफी जिंकल्यात.....त्या मला बागायच्या आहेत. तो एक छोटासा ब्लॉग कर.....भावाला पण तुझ्या आनंद होईल. आणी सर्वांना समजेल रुपी मोरे ने किती ट्रॉफी जिंकल्यात त्या पण...आणी त्या व्हिडिओ मध्ये रुपी असला तर जरा व्हिडिओ पण चांगला होईल.... कारण आता तु लग्न झाल्यावर तु व्हिडिओ करणार् नाय् जास्त,..तो एक व्हिडिओ कर लास्ट...🙏🏻🙏🏻
जरा मला रिप्लाय ने कळवं की तु तो ब्लॉग करणार की नाही ते ..🙏🏻
Nakkich Try karen... 👍
Kdhi krshil@@vrushalimore2698
Kdhi krnar
Rpely ny tuza
Diwali ch bonas geun far jn job sodtat😮