भारतीय असल्याचा अभिमान आणि ज्या मातीत घडलो, ज्या मातीत शिकलो सावरलो.त्या मातीत राहणार,भले पैसे कमी मिळतील पण भारतात राहून भारताला आर्थिक मदत करणारं. वंदे मातरम्. जय महाराष्ट्र
मला Evdhech कळतय ki आपल्या नशिबाने आपल्याला जगात कुठे ही धाडले असेल त्या त्या ठिकाणचा आनंद घेणे मह्त्वाचे असते. एव्हढ्या चांगले प्रसंगी आपण असा का vichar करायचा... ह्या सर्व गोष्टी accept असतात त्यामुळे तर आपण foregion ला जातो. Anyways stay fit n b happy❤ for pari n bela loddds of luvv
माझा पण मुलगा बाहेरगावी आहे 22 मध्ये लग्न करून गेलाय सुनबाई पण तिकडे जॉब करते मुलगा पण जॉब करतो पण मुल होऊ देत नाही कसं होऊ देणार इकडे असता तर मुलं झाला असतं आमच्याजवळ असतं असे खूप प्रॉब्लेम असतात बाहेर गावी ❤❤
खरच तुम्ही हा व्हिडीओ खूप आधी करायला हवा होता आम्ही पण खरच खूप चुकीचा निर्णय घेऊन अमेरिका मधे आलो अगदी बरोबर डॉ मिळत नाही saving नाही खर्च खूप expensive भारत भारत आहे खरच best आहे medical सगळे काही आमचा निर्णय खरच चुकला विचारुन किवा विचार करुन यायला हवा
Thanku so much dear Komal दीदी and Manoj dada खूप सुंदर माहीत दिलीस कारण खुप लोकांना वाटतं की परदेशात जाऊन रहाणं खूप सोपं आहे पण अस बिलकुल नाही प्रत्येक गोष्टी साठी खूप मेहनत आणि मनाची तयारी असणं गरजेचं आहे आणि फॅमिली चा सपोट ❤❤nice video 😊
Its ok Komal n Manoj, enjoy your life. Take care of your family back in India also There is cultural difference in Mumbai life n other town places. Its ok❤
खूप छान माहिती दिली या माहितीचा बऱ्याच जणांना उपयोग होऊ शकतो ❤ अधून मधून असे व्हिडिओ बनवते तायडे छान आहे ❤ वेगवेगळी माहिती मिळते nice mast sweet कपल ❤❤❤❤
परदेशात जाऊन एक वेगळे अनुभव येतात. तुमी जरी भारतीय असेल तरी. जॉब चा अनुभव येतो. कारण पैसा पाहजेन. ऐकट वाटाय. हे नक्की. फेस करावे लागेल. Dream साठी. कराव लागत.
Not all are returning Komal… people have had good savings and than returning.. u should say people that come and explore and than you will understand what suits one person… me pun Uk madhe aahe from last 3.5 years aahe struggle but people do settle well Komal… u and Manoj are dream for many people so support them and help them… Hope u take this in right way..
Komal and Manoj you have shared really very good information about Europe country or any other country about cost of living and other things. This will help to get sufficient idea for the people or students who wants to come to foreign country. Thank you both of you. Keep sharing such information . God bless you both.
Informative आणि अनुभवावरून बनवलेला video होता. मला cultural activities बदल विचारायचं होतं. मराठी माणूस नाट्य प्रेमी आहे. तिथे अशा प्रकारचे कुठले कार्यक्रम असतात? मी पार्ल्यात राहते. इथे तर ही भूक सहजच भागली जाते. एकापेक्षा एक नामांकित संस्था आहेत ज्या असे कार्यक्रम सादर करत असतात. तुमची जीवनशैली बघितली की छान वाटतं. अर्थात ओल्या बरोबर सुकं जळत तसंच सगळंच छान मिळू शकत नाही. पण जे काही shortcomings आहेत त्याची either सवय होते किंवा तुमच्या सारखं अनुरूप जोडी असेल तर निभावू पण शकतो 😊
Khup khup manapasun dhanywaad 😊actually hotat ithe pan Germany madhe, pan khup kami Luxumburg madhe nahi hot , Indians khup kami tyat marathi community jast nahi 🙏🙏
He sagl barobar ahe ..mi sadhya UK , Nottingham mde rahte ani ithe hi same asach problem yetot mainly saving hot nhi jr ek ch job krnara asel ani health care tr khup mothi adchan ahe ithe appointment milat nhi lavkar pharmacy mde prescription shivay on counter aushad nhi det he lok so aplya india mde milun jat he sagl ...jr single vyakti asel or dogh job la astil tr easily luxurious life jagu shakta ..maza baby lahan aslymul tyla sodun job la nhi jata yet ani ithe day care vegere mde mul sodun jan shkya ch nhi karan tevdh manage nhi kru shkt kharch ..tyshivay bal lahan asel 1 yr tr tyla social life nhi milat to ushira bolto ani mixup nhi hot coz ithr ekta rahilela asto tymul mla hi sadhya problem yet ahe ...pn bghu hoil pudh sagl vyavsthit all the best je koni abroad shift honar astil tyna 🎉
छान माहिती दिली कोमल तुम्ही दोघांनी जे कुणी भारतातून तिकडे येणारे असतील त्यांनाही याचा उपयोग नक्की होईल आम्ही तर तिकडे येऊ शकत नाही पण तुम्ही असे व्हिडिओ बनवा जेणेकरून आम्हाला तिकडची माहिती भेटे एवढी माहिती तुम्ही दोघांनी सांगितले खरच खूप चांगलं वाटलं
Looking at today's situation our own country is the only safest place for us for permanent settling down. People are facing various safety issues also.For few years it is ok. This is my opinion.
माणसाला काय पाहिजे अन्न वस्त्र निवारा आणि थोडे काही स्वप्न असतील स्वतःचं घर एखादी फोर व्हीलर गाडी थोडीफार सेविंग आपण पण काही वर्ष बाहेर देशात राहून भारतात येणे आपल्या फॅमिली सोबत मनोज भाऊ नमस्कार खूप साधा सिम्पल स्वभाव आहे तुमचा
खूप छान व्हिडिओ होता. बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला खूप छान..... मला माझ्या माहितीसाठी विचारायचे होते की एखादा विद्यार्थी इंजीनियरिंगची डिग्री करून एम एस करण्यासाठी भारताच्या बाहेर येतो तेव्हा, त्याला दोन वर्षाचा खर्च किती येऊ शकतो.
Hi Tai me 5 days mala tuja video bagayla nahi bhetla...amhi Goa la gelo hotu aaj cha aalo..Aaj cha video bagitala...tu ani dada kiti mast information samjun sangatat..khup cha mast video kela tumhi kharcha tumhi great aahat tai ani dada..❤❤❤
wow awesome dear .. kiti informative video banvalas ... nahi tar bakiche youtubers fakt bhandan dakhvatat or dusryana kami dakhvatat. tu sangtiale te kharach ahe . lok India la return yet ahe pan tyahunhi jast lok abroad la pan jat ahet.
Hiii tai mi tujhe video khup varsha pasun baghte mala kharch khup chan vatat tula madhe khup rosting lokani khup tras dila pn tu na dagmagta vlog chalu thevlet kharch great ahes❤
कोमल ताई. मनोज दादा तुमही दोघ एकमेकांना सोबत एकदम छान राहतात दोघांना मधला समजूतदार पणा एकदम मसत आणि ताई तुझं घर पाहून मी माझ घर design केल मुली सोबत फिरायला जाण. Family किती महतवाची आहे. हे बघून छान वाटत मला तुला भेटायची इचछा आहे पण तू नशिकाला येते आणि मी मुंबईला राहते पण छान वाटत चांगली महिती देते खूप छान इंडिया मधये या पण परी बेला शिक्षण होऊ दे all the best 🎉🎉🎉🎉🎉
कोमल सगळे छान मॅनेज करता तेयामुळे इतके वषँँ तेथे इवडे वषँ रहु शकता वेवसतीत राहु शकता तुमी दोघे खुप छान डोक लाऊन काम करता तया मुळे तेथे छान राहता आशेच छान राहा❤
Hi komal me tuze nehmi video baghty..Me he Copenhagen mdhe rahty..Last year jas tula depression cha trass zahla..Tasa mala atta hotoy..Ha video chan ahe..Mala he as feel hoty ka eth rahych...Aplya mansa n mdhe jav😔
@IndianMomInEuropeKomalVlog thanks yar tu reply kelas n samjun sagitlh..Tu settle ch zaliye ka?? Ani mala bela khup awdhti. Eth job pn milth nahi.. Danish must ahe
भारतात सुद्धा कॉस्ट ऑफ लिविंग खूप महाग आहे, जे लोक lucrative पैसे कमवतात त्यांचं ठीक आहे हो, पण आम्ही सामान्य माणसं? अगं ताई २ वर्षांपूर्वी दूध ५० रुपये लिटर होत आता ९५ रुपये लिटर झालंय, २ वर्ष झाले पगारात १ रुपया पण वाढ नाही आहे, कांदा लसूण टोमॅटो अचानक भाव वाढतो, कसं हॅन्डल करायच खर्च? हवामान आमच्याकडे पण काही योग्य नाही, नुसती हवा वाहते आलेले ढग निघून जातात, अचानक थंडी, कधी खूप पाऊस, कधी नुसतं धगधगतं ऊन, प्रत्येकाकडे AC नसतो, आजारी पडायला होत वातावरणामुळे, अनेकांना alergy झाली आहे, डॉक्टर कडे रांग च असते, रेंट इथे पण महागच आहे सॅलरी च्या मानाने आणि फॅमिली तर तुला काय सांगू काही लोक इतके रिजिड असतात ना भांडण झाली तरी चालतील पण आम्ही तुम्हाला त्रास च देणार, सगळ्यांच्या बाबतीत नसेल हि, पण काही ठिकाणी आहे, भावकी च ताप देते. तिकडेच बरे आहात atleast डॉलर मध्ये तरी कमवताय, भारतात ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याचीच मज्जा आहे.
Hi komal nice information thank you so much maza mulga janar aahe ne tula pan information milali dada thank you pari and bela 😘😘 sukhi Raha Anandi Raha bey
Chan mahiti sangitalit. Baherchya desha madhe aplya ithe aste tase social life nahi. Ani sagli kame aplyalach karavi lagtat bhartat aplyala helper milatat. So bharat is the best. Mahiti chan sangitalit tumhi. U S mashun khuup jan parat yet aahet ase video aahet u tube var.❤❤❤
Kupp chan video zala Komal aani mahiti pan kup Chan sangitle ji mala pahij hoti eake number mahiti dile aani Luxembourg la yayche asel tar job opportunity salary Kashi pahij te pan mahiti deshil nice video ❤❤❤❤❤
Aple body la 3 season cha avasyakatha astho he india made baraber bhet tho , ani main manje jar aji ajob aslethar husband wife doge job karu saktho , jar doge ek one and half lack paranth kamvath aslethar india is best , ani aai baba aslethar thencha matharepan apun thenla bagusaktho. India health care la ek number hai you are right, nathevaik enla kadi pan betu shaktho, aani thumi log indiala aale ki 3 week cha sutti bhet tho , ekde social life must enjoy karu saktho. East or west INDIA is best . 10 varsa job karaycha ani indiala parath yayacha😊
भारतीय असल्याचा अभिमान आणि ज्या मातीत घडलो, ज्या मातीत शिकलो सावरलो.त्या मातीत राहणार,भले पैसे कमी मिळतील पण भारतात राहून भारताला आर्थिक मदत करणारं. वंदे मातरम्. जय महाराष्ट्र
मला Evdhech कळतय ki आपल्या नशिबाने आपल्याला जगात कुठे ही धाडले असेल त्या त्या ठिकाणचा आनंद घेणे मह्त्वाचे असते. एव्हढ्या चांगले प्रसंगी आपण असा का vichar करायचा... ह्या सर्व गोष्टी accept असतात त्यामुळे तर आपण foregion ला जातो. Anyways stay fit n b happy❤ for pari n bela loddds of luvv
माझा पण मुलगा बाहेरगावी आहे 22 मध्ये लग्न करून गेलाय सुनबाई पण तिकडे जॉब करते मुलगा पण जॉब करतो पण मुल होऊ देत नाही कसं होऊ देणार इकडे असता तर मुलं झाला असतं आमच्याजवळ असतं असे खूप प्रॉब्लेम असतात बाहेर गावी ❤❤
बाहेरच्या देशापेक्षा थोडा कमी पगार असला तरी चालेल पण आपल्या लोकांसोबत राहण्यात जी मजा आहे ती बाहेरच्या देशात नाही
Ho agdi barobar ahe, pan pratekacha vegla asta 😊
मला.माझा.भारत.देशच.आवडतो.मला.अभिमान आहे
खरच तुम्ही हा व्हिडीओ खूप आधी करायला हवा होता आम्ही पण खरच खूप चुकीचा निर्णय घेऊन अमेरिका मधे आलो अगदी बरोबर डॉ मिळत नाही saving नाही खर्च खूप expensive
भारत भारत आहे खरच best आहे medical सगळे काही
आमचा निर्णय खरच चुकला विचारुन किवा विचार करुन यायला हवा
खूप माहितीपूर्ण व्हिडीओ आणि reality इतके मनापासून आपलेपणाने दोघेही बोललात कौतुक आहे❤
Khup khup dhanywaad 😊
Thanku so much
dear Komal दीदी and Manoj dada खूप सुंदर माहीत दिलीस कारण खुप लोकांना वाटतं की परदेशात जाऊन रहाणं खूप सोपं आहे पण अस बिलकुल नाही प्रत्येक गोष्टी साठी खूप मेहनत आणि मनाची तयारी असणं गरजेचं आहे आणि फॅमिली चा सपोट ❤❤nice video 😊
Thank you dear❤😊
Its ok Komal n Manoj, enjoy your life. Take care of your family back in India also
There is cultural difference in Mumbai life n other town places. Its ok❤
खूप छान माहिती दिली या माहितीचा बऱ्याच जणांना उपयोग होऊ शकतो ❤ अधून मधून असे व्हिडिओ बनवते तायडे छान आहे ❤ वेगवेगळी माहिती मिळते nice mast sweet कपल ❤❤❤❤
Thank you so much dear❤😊
@@IndianMomInEuropeKomalVloga
खूप छान माहिती.. दिलीत असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघायला आवडतील
Thank you 😊
Very very informative video
मला युरोप अतिशय आवडला आहे
Khup chan information dili
great Komal very nice information .. ajun ase videos baghayala awdatil , you are truly all rounder
Thank you so much dear❤😊yes me nakki banavnyacha try karen❤😊
खूप खूप माहितपूर्ण व्हीडिओ 🙏
कोमल तिथेच रहा इथे थोड्या टाईम साठी आल्यावर सगळे बोलतात पण कायमच रहाणारे तिथल्या सारखंच आहे कोणी कोणाशी नाही बोलत जास्त
Nice video... Informative
परदेशात जाऊन एक वेगळे अनुभव येतात. तुमी जरी भारतीय असेल तरी. जॉब चा अनुभव येतो. कारण पैसा पाहजेन. ऐकट वाटाय. हे नक्की. फेस करावे लागेल. Dream साठी. कराव लागत.
Not all are returning Komal… people have had good savings and than returning.. u should say people that come and explore and than you will understand what suits one person… me pun Uk madhe aahe from last 3.5 years aahe struggle but people do settle well Komal… u and Manoj are dream for many people so support them and help them… Hope u take this in right way..
Komal and Manoj you have shared really very good information about Europe country or any other country about cost of living and other things.
This will help to get sufficient idea for the people or students who wants to come to foreign country.
Thank you both of you. Keep sharing such information . God bless you both.
Thank you so much ❤😊
Komal tai do you know about medical side related jabs so plz tell me
Tumhi khup chan information deta...😊
Thank you ❤😊
खूप छान माहिती पूर्ण व्हिडिओ. असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघायला आवडतील 🌹❤
Thank you ☺️
Thank you for this information 😊
Thank you ❤😊
Komal tu kaymchi India la rahayala yenar ka
Khup chaan information diliti tumhi doghani. Thank you so much 🙏😊
Welcome 😊
Informative आणि अनुभवावरून बनवलेला video होता. मला cultural activities बदल विचारायचं होतं. मराठी माणूस नाट्य प्रेमी आहे. तिथे अशा प्रकारचे कुठले कार्यक्रम असतात? मी पार्ल्यात राहते. इथे तर ही भूक सहजच भागली जाते. एकापेक्षा एक नामांकित संस्था आहेत ज्या असे कार्यक्रम सादर करत असतात.
तुमची जीवनशैली बघितली की छान वाटतं. अर्थात ओल्या बरोबर सुकं जळत तसंच सगळंच छान मिळू शकत नाही. पण जे काही shortcomings आहेत त्याची either सवय होते किंवा तुमच्या सारखं अनुरूप जोडी असेल तर निभावू पण शकतो 😊
Khup khup manapasun dhanywaad 😊actually hotat ithe pan Germany madhe, pan khup kami Luxumburg madhe nahi hot , Indians khup kami tyat marathi community jast nahi 🙏🙏
Khup chan informative video ❤❤❤❤❤❤❤
Thank you ❤😊
He sagl barobar ahe ..mi sadhya UK , Nottingham mde rahte ani ithe hi same asach problem yetot mainly saving hot nhi jr ek ch job krnara asel ani health care tr khup mothi adchan ahe ithe appointment milat nhi lavkar pharmacy mde prescription shivay on counter aushad nhi det he lok so aplya india mde milun jat he sagl ...jr single vyakti asel or dogh job la astil tr easily luxurious life jagu shakta ..maza baby lahan aslymul tyla sodun job la nhi jata yet ani ithe day care vegere mde mul sodun jan shkya ch nhi karan tevdh manage nhi kru shkt kharch ..tyshivay bal lahan asel 1 yr tr tyla social life nhi milat to ushira bolto ani mixup nhi hot coz ithr ekta rahilela asto tymul mla hi sadhya problem yet ahe ...pn bghu hoil pudh sagl vyavsthit all the best je koni abroad shift honar astil tyna 🎉
Yes dear 😊but tya sathi salary jast pahije ajun tyamule baakichya goshti pan karta yetat, jasa jast experience asel tashi salary vadhel❤dont worry 😊
Khup chan mahiti sangitli komal nice vlog❤❤
Thank you 😊
Hii, Komaltai ♥️♥️, Manoj dada🙏🙏,khup khup sundar information dilaat,kharch khup useful sarvasathi✔️💯💯💯💯💯👌👌👌👌👍👍👍👍👍.....,khup , khup thanks mastch details milale👌👌👍👍👍👍......
Dhanywaad tai 😊
कोमल मनोज भाऊ... तुमचे parents तसे तुम्ही....down to earth...very informative video.. thanks 👍
Thank you ❤😊
खूप खूप छान व्हिडिओ आहे.भरपूर माहिती मिळाली.❤❤❤❤
Love you Pari and Bela.🎉🎉
Thank you 😊
Very informative video tai ❤
Thank you ☺️
छान माहिती दिली कोमल तुम्ही दोघांनी जे कुणी भारतातून तिकडे येणारे असतील त्यांनाही याचा उपयोग नक्की होईल आम्ही तर तिकडे येऊ शकत नाही पण तुम्ही असे व्हिडिओ बनवा जेणेकरून आम्हाला तिकडची माहिती भेटे एवढी माहिती तुम्ही दोघांनी सांगितले खरच खूप चांगलं वाटलं
Khup khup dhanywaad 😊
Amhala tr Mumbai madhun sudhha gavala javese vate
Looking at today's situation our own country is the only safest place for us for permanent settling down. People are facing various safety issues also.For few years it is ok. This is my opinion.
🙏🙏🙏
माणसाला काय पाहिजे अन्न वस्त्र निवारा आणि थोडे काही स्वप्न असतील स्वतःचं घर एखादी फोर व्हीलर गाडी थोडीफार सेविंग आपण पण काही वर्ष बाहेर देशात राहून भारतात येणे आपल्या फॅमिली सोबत मनोज भाऊ नमस्कार खूप साधा सिम्पल स्वभाव आहे तुमचा
Very informative. My son wants to go abroad for further studies so this vlog is very helpful. Tks Komal n Manoj.
🙏🙏🙏🙏
खूपच छान माहिती दिलीस कोमल आणि मनोज भाऊ.
Thank you 😊
खूप छान व्हिडिओ होता. बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न केला खूप छान..... मला माझ्या माहितीसाठी विचारायचे होते की एखादा विद्यार्थी इंजीनियरिंगची डिग्री करून एम एस करण्यासाठी भारताच्या बाहेर येतो तेव्हा, त्याला दोन वर्षाचा खर्च किती येऊ शकतो.
Dhanywaad 😊US la khup jast kharcha yeto MS la tumhi Germany la try karu shakta 😊
Nice information given komal an manoj dada... 🤗🤗
Thank you 😊
तुमचा व्हिडिओ खुप छान आहे माझी पहिली कमे्टेड आहे पण मी रोज तुमचे व्हिडिओ बघते थँक्यू
Thank you ❤😊
India is best❤❤
VERY Informative video hota .. lokana mahti tari milel
Thank you ❤😊
Hi Tai me 5 days mala tuja video bagayla nahi bhetla...amhi Goa la gelo hotu aaj cha aalo..Aaj cha video bagitala...tu ani dada kiti mast information samjun sangatat..khup cha mast video kela tumhi kharcha tumhi great aahat tai ani dada..❤❤❤
Thank you ☺️ dear it’s ok enjoy karna mahatvacha ahe , kasa jhala vacation ☺️
Good morning Tai 🌞 Goa vecation khup enjoy kela amhi .. Thank you dear Tai❤️
Such a long video. You took much efforts to give us important information
Nice And Appreciated With Technically Very Informative Video Thanks 🎉❤
Thank you 😊
खूप छान माहिती
आज आपण जो काही video mast banavala aahe 😊khup chan information दिली 😊
Thank you ❤😊
wow awesome dear .. kiti informative video banvalas ... nahi tar bakiche youtubers fakt bhandan dakhvatat or dusryana kami dakhvatat.
tu sangtiale te kharach ahe . lok India la return yet ahe pan tyahunhi jast lok abroad la pan jat ahet.
Thank you so much dear❤😊
खूप छान माहिती दिली ❤
Thank you ☺️
Hi komal di me Germany sathi apply kel as a makeup artist mhnun
Very good👌👌 thanks for sharing👍 ❤❤❤❤😊
Thank you ☺️
Hiii tai mi tujhe video khup varsha pasun baghte mala kharch khup chan vatat tula madhe khup rosting lokani khup tras dila pn tu na dagmagta vlog chalu thevlet kharch great ahes❤
Great details all......
Thank you 😊
कोमल ताई. मनोज दादा तुमही दोघ एकमेकांना सोबत एकदम छान राहतात दोघांना मधला समजूतदार पणा एकदम मसत आणि ताई तुझं घर पाहून मी माझ घर design केल मुली सोबत फिरायला जाण. Family किती महतवाची आहे. हे बघून छान वाटत मला तुला भेटायची इचछा आहे पण तू नशिकाला येते आणि मी मुंबईला राहते पण छान वाटत चांगली महिती देते खूप छान इंडिया मधये या पण परी बेला शिक्षण होऊ दे all the best 🎉🎉🎉🎉🎉
Khup khup manapsun dhanywaad ☺️❤️
@@IndianMomInEuropeKomalVlog😊
Gm❤
Khup chan 👍
Apratim mahiti dili dhanaywad
🙏🙏🙏🙏
Nice video
Hiii di❤
Tumhi dogh kiti chan bolta chan sagle smjun sangta eikt rhav asech 👌👌👌
Pardeshat rahne itk easy nahi hey smjle.khup chan information deli tumhi khup lokana tyacha fyda hoel. Video khup chan 👌👌👌👌Love ❤u sweet family 🥰😘🥰
Thank you so much dear❤ajun vegle video banven me nakki 😊
खुप छान videos
खुब छान माहिती दिली, धन्यवाद कोमल व मनोज माझी मुलगी पण लंदन ला राहते••••
Dhanywaad 😊
Informative video
Thank you 😊
Hi tai tuza gharachi price kiti ahe g
कोमल सगळे छान मॅनेज करता तेयामुळे इतके वषँँ तेथे इवडे वषँ रहु शकता वेवसतीत राहु शकता तुमी दोघे खुप छान डोक लाऊन काम करता तया मुळे तेथे छान राहता आशेच छान राहा❤
Dhanywaad 🙏
नमस्कार कोमल मनोज खुप छान माहिती दिली
Thank you 😊
Hi komal me tuze nehmi video baghty..Me he Copenhagen mdhe rahty..Last year jas tula depression cha trass zahla..Tasa mala atta hotoy..Ha video chan ahe..Mala he as feel hoty ka eth rahych...Aplya mansa n mdhe jav😔
Hey dear, samju shakte me kase feel hote pan ghai gadbadit nirnay nako gheu thodya divas tasa hota nanter normal feel hota, ekda chance milto dear tyamule vichar karun nirnay ghe ☺️❤️
@IndianMomInEuropeKomalVlog thanks yar tu reply kelas n samjun sagitlh..Tu settle ch zaliye ka??
Ani mala bela khup awdhti.
Eth job pn milth nahi..
Danish must ahe
Maza mulga pn bela evdha ch ahe 5 years old
Khup chan video 🎉❤
Thank you 😊
Ho komal mule माहिती झा लि❤❤
Thank you 😊
Very informative video
Thank you 😊
Khup chan mahiti dilu tai tumhi
Thank you 😊
Tai ag kadhipakodechi receipe dakhav na. Good morning❤❤❤
👍👍👍
Good mrng Family 🎉 aajcha video khupach informative 😃
Thank you 😊
Very informative mahiti taai👍👍
Thank you ☺️
Very informative.
Thank you ☺️
Khup chan information dili😊
Thank you ❤😊
Good morning komal ❤
Good morning
Khup chan sagitl tai ani dada tumhi mast explain kel
Thank you 😊
भारतात सुद्धा कॉस्ट ऑफ लिविंग खूप महाग आहे, जे लोक lucrative पैसे कमवतात त्यांचं ठीक आहे हो, पण आम्ही सामान्य माणसं? अगं ताई २ वर्षांपूर्वी दूध ५० रुपये लिटर होत आता ९५ रुपये लिटर झालंय, २ वर्ष झाले पगारात १ रुपया पण वाढ नाही आहे, कांदा लसूण टोमॅटो अचानक भाव वाढतो, कसं हॅन्डल करायच खर्च? हवामान आमच्याकडे पण काही योग्य नाही, नुसती हवा वाहते आलेले ढग निघून जातात, अचानक थंडी, कधी खूप पाऊस, कधी नुसतं धगधगतं ऊन, प्रत्येकाकडे AC नसतो,
आजारी पडायला होत वातावरणामुळे, अनेकांना alergy झाली आहे, डॉक्टर कडे रांग च असते, रेंट इथे पण महागच आहे सॅलरी च्या मानाने आणि फॅमिली तर तुला काय सांगू काही लोक इतके रिजिड असतात ना भांडण झाली तरी चालतील पण आम्ही तुम्हाला त्रास च देणार, सगळ्यांच्या बाबतीत नसेल हि, पण काही ठिकाणी आहे, भावकी च ताप देते. तिकडेच बरे आहात atleast डॉलर मध्ये तरी कमवताय, भारतात ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्याचीच मज्जा आहे.
Yes, pratekache experience vegle astat ,🙏🙏🙏🙏ho bhartat pan khup mahag jhale ahe 😊
He agdi khare aahe bharatat sarvch khup mahag zale aahe.pagar vadhat nahi manage karane kadin hot.
१ लिटर दूध ९५ रुपयांना भारतातल्या कोणत्या शहरात मिळते?
खूप छान विडियो🥰🥰🥰🥰❤❤❤❤ ताई पुढील २वषात खूप भारतीय🇮🇳👳 युरोप मधुन मायदेशी परतनार आहे असे विडियो मध्ये सागंत असतात😊
Thank you 😊yes je reason saangitle te asu shakte❤
Hi komal nice information thank you so much maza mulga janar aahe ne tula pan information milali dada thank you pari and bela 😘😘 sukhi Raha Anandi Raha bey
Khup khup dhanywaad 😊
Very Nice vlog
Thank you 😊
Nice and informative video 👌
Thank you 😊
.nice
Chan mahiti sangitalit. Baherchya desha madhe aplya ithe aste tase social life nahi. Ani sagli kame aplyalach karavi lagtat bhartat aplyala helper milatat. So bharat is the best. Mahiti chan sangitalit tumhi. U S mashun khuup jan parat yet aahet ase video aahet u tube var.❤❤❤
Thank you so much ❤😊Ho agdi khara ahe Us madhun pan jaat ahet khup lok❤
Hi good morning ❤️ very nice and beautiful video ❤️
Thank you 😊
Khup chan बरेच लोकांचे गैरसमज दूर होतील आता thank you hi reality ahe
Nice information
Thank you ❤😊
Good morning komal Di ❤
Good morning 😊
Kupp chan video zala Komal aani mahiti pan kup Chan sangitle ji mala pahij hoti eake number mahiti dile aani Luxembourg la yayche asel tar job opportunity salary Kashi pahij te pan mahiti deshil nice video ❤❤❤❤❤
Thank you so much dear❤😊
खूप छान माहिती दिली
Thank you 😊
Aple body la 3 season cha avasyakatha astho he india made baraber bhet tho , ani main manje jar aji ajob aslethar husband wife doge job karu saktho , jar doge ek one and half lack paranth kamvath aslethar india is best , ani aai baba aslethar thencha matharepan apun thenla bagusaktho. India health care la ek number hai you are right, nathevaik enla kadi pan betu shaktho, aani thumi log indiala aale ki 3 week cha sutti bhet tho , ekde social life must enjoy karu saktho. East or west INDIA is best . 10 varsa job karaycha ani indiala parath yayacha😊
🙏🙏🙏☺️
Khup chan mahiti delit
Thank you ☺️
Hi komal good afternoon khup chan
Thank you ❤😊
Good morning❤❤❤
Good morning
मनोज कोमल खूप छान माहिती दिलीत
Thank you ☺️
छान विडियो माहिती
Thank you ❤😊
Mg tumhi kshala rahtay tithe....yeun ja na india la