Angai 2.0 | अंगाई २.0 |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024

КОМЕНТАРІ • 2,4 тис.

  • @ankitarautofficial
    @ankitarautofficial 9 місяців тому +1818

    सगळ्यांचे खूप खूप आभार ..🥰🙏🏻
    खूप छान support करताय ..🥰 असचं प्रेम राहुदया ..😍

    • @piyu_1503
      @piyu_1503 9 місяців тому +229

    • @surajmohite3215
      @surajmohite3215 9 місяців тому +127

      ❤❤

    • @balajithakare5177
      @balajithakare5177 9 місяців тому +81

    • @MJEdutech
      @MJEdutech 9 місяців тому +39

      मला दोन्हीही मुले आहेत. तुमचा हेवा वाटतो मला एक प्रेमळ मुलगी हवी होती.😌

    • @tejaswigharat2037
      @tejaswigharat2037 9 місяців тому +25

      Same mala pan pahili mulgi jhaley ata 2 month chi jhali ti ani ke khup lucky mante swatala ka majhya padrat laxmi aley

  • @sujatabhadarge5849
    @sujatabhadarge5849 8 місяців тому +244

    🥺डोळ्यात टचकन पाणी आले ... जेव्हा ती बोलते सुखात रहा तू हसत रहा...आयुष्य मिळो माझे ही तुला❤❤❤

  • @dipali22able
    @dipali22able 7 днів тому +4

    खूप सुंदर प्रकारे आई ची मुली प्रती भावना व्यक्त केलीय अगदीं हृदयस्पर्शी ...👌 मन भरून आलं..खूप गोड आवाज आहे..👌सगळ्या टीम ला हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @yogitabhusare1375
    @yogitabhusare1375 7 місяців тому +94

    जो जो जो रे बाळा जो जो.....उत्तम शब्द रचना, काळजाला भिडणारा गायिकेचा मधुर आवाज सोबतीला उत्तम 🎶 म्युझिक..सुंदर अभिनय...सुंदर चित्रीकरण...❤ It.

  • @SwapnaliMadage
    @SwapnaliMadage 8 днів тому +16

    खूप छान आहे अंगाई मला चार वर्षांनी पहिली मुलगी झाली मला खूप आनंद झाला आणि मी तिला झोपताना ही अंगाई लावते आयकायला ती झोपून जाते लगेच❤ माझ्या लेकीला माझ आयुष्य मिळो ती सुखात राहो किती छान शब्द लिहिले आहेत शब्द आयकुन कंठ दाटून येतो❤

  • @GauriMisal-123
    @GauriMisal-123 10 днів тому +9

    Mazi baby he angai lavli trch zhopte😊khup sundar ahe khrchh❤

  • @ManojJagdale-oi2dn
    @ManojJagdale-oi2dn 7 місяців тому +11

    खुप छान आहे ही अंगाई ही अंगाई आईकताच पटकन झोपुन जाते माझे Thank you mam ❤😊

  • @jyostnagurav76
    @jyostnagurav76 7 місяців тому +17

    Kupc mast👌👌❤❤❤

  • @rajusavalke5210
    @rajusavalke5210 8 днів тому +5

    खुप छान माझं बाळ रोज हीच अंगाई आईकुन झोपते ❤😊❤❤❤❤

  • @PritiSelokar
    @PritiSelokar 2 місяці тому +4

    खूप छान आंगाई आहे ❤ आज पर्यंत एकलेली सगळ्यात सुंदर अंगाई आहे ही ❤❤

  • @ghanshyamshetye1519
    @ghanshyamshetye1519 2 місяці тому +7

    खूपच सुंदर आहे अंगाई, डोळ्यात चटकन पाणी येते, सुंदर शब्द रचना केलेली आहे, मला ही पहिली मुलगी आहे, लाडकी आहे, तिच्याशिवाय जमत नाही मला, ऑफिस मधून थकून आलो आणि तिचा आवाज ऐकला की सर्व थकवा निघून जातो, ताई अशीच सुंदर अंगाई रचत जा, खुप खुप शुभेच्छा तुला, आज असून माझ्या लाडकीला झोपताना बोलत जाईन❤❤❤❤❤❤

  • @rajukamble7789
    @rajukamble7789 9 місяців тому +169

    अंगावर शहारे
    डोळ्यात अश्रृ
    निःशब्द वाचा
    अबोल भावना
    निरागस निस्वार्थी प्रेम
    दिग्दर्शन,छायाचित्रीकरण,संपादन,संगीत आणि वेळ हे सगळं काही अफलातून आहे ..🥰
    सोनाली सोनावने चा ह्रदयस्पर्शी आवाज👌
    आणि त्या आवाजाला अभिनयातुन जीवंत करण्यांच काम Ankita ने केलं आहे..🎭
    आणि ते काम रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचल यात तिळभर मात्र शंका नाही🤞💯
    अभिनंदन सचिन दादा & all team ❤️🎭

    • @anilratnam230
      @anilratnam230 8 місяців тому +3

      चित्रपटाचे नाव?

    • @poojaaru557
      @poojaaru557 6 місяців тому +2

      चित्रपटाचे नाव

    • @anilratnam230
      @anilratnam230 6 місяців тому

      @@poojaaru557 चित्रपटाचे नाव कळवा जी

    • @saudnyamodak4454
      @saudnyamodak4454 4 місяці тому +1

      खूप छान आहे अंगाई माझी मुलगी हे गाण ऐकल्याशिवाय झोपतच नाही

    • @sushiltukral
      @sushiltukral 4 місяці тому

      एक नंबर अंगाई तुम्ही अंगाई गायलेली मला खूप आवडली

  • @ravindrawasekar7988
    @ravindrawasekar7988 7 місяців тому +19

    अतिशय सुंदर असे अंगाई गीत असून ऐकल्यावर माझे डोळे खरोखरच पाणावले.
    खूप खूप धन्यवाद!

  • @manishanagle24
    @manishanagle24 8 місяців тому +10

    खूपच छान अप्रतिम 👌 खूप रडायला आले .. मनाला अगदी टोचून गेलंय गाणं

  • @govindkasar7298
    @govindkasar7298 Місяць тому +2

    खूप छान angai आहे...❤😊
    बाळ लगेच झोपत ❤❤❤🌼🌼

  • @VarshaSangle-eu3zk
    @VarshaSangle-eu3zk 7 годин тому

    Majhi mulgli hi aangai lavli ki lagech jhopte khup khup thanks sarv team la

  • @poojajadhav-pathare
    @poojajadhav-pathare 9 місяців тому +249

    "वंश तर तुझाच पोटात वाढेल ना" हृदय स्पर्शी वाक्य🥺

  • @vishal51431
    @vishal51431 9 місяців тому +172

    खुप छान अंगाई आहे..डोळ्यात पाणी आले, आई सारखी माया या जगात कुठेच मिळणार नाही.❤❤❤❤❤😢😢

  • @ashapurielectrical1098
    @ashapurielectrical1098 7 місяців тому +5

    खूप खूप धन्यवाद ताई.
    तुमची गायलेली अंगाई, अगदी मन भरून येते..

  • @swapnalivharepatil1921
    @swapnalivharepatil1921 Місяць тому +6

    अप्रतिम आवाज, सुंदर अभिनय, शेवट समाजातील वास्तव काळजाला भिडणार गाण

  • @sushmametil2448
    @sushmametil2448 8 годин тому

    खूप खूप सुंदर अंगाई❤❤

  • @SiddhiAkkar
    @SiddhiAkkar 7 місяців тому +24

    खुप छान अंगाई आहे मी दुसरी angai आईकत होते पण हि अंगाई आईकल्या पासून खूप आवडली एक कडव khup आवडल भु भु नी माऊ डुलक्या कढी ❤❤❤❤❤

  • @khushbugedam5054
    @khushbugedam5054 7 місяців тому +9

    Mla mulga zalay pahila aani he angai aikun agdi dolyat pani yet , aai chya bhavna khup sundar vyakt kelya ahet

  • @dayanandkharade8722
    @dayanandkharade8722 7 місяців тому +181

    खूप छान अंगाई, आईची जागा या जगात कोणी येऊ शकत नाही. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी,❤

    • @krishnajagtap1852
      @krishnajagtap1852 4 місяці тому +4

      स्वामी तिन्ही जगाचा"आई" "बापा" विना भिकारी ❤

  • @AshokAher-ct1zs
    @AshokAher-ct1zs 2 місяці тому +14

    खरंच हे अंगाई गीत भारतातील सर्वात नंबर 1 आहे

  • @amreshkumarmishra722
    @amreshkumarmishra722 7 місяців тому +2

    Kiti pan aaika hii gaana tari pan Mann bharatch nahi just amazing super se bhi upper ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ravindrapawar9450
    @ravindrapawar9450 9 місяців тому +22

    अतिशय सुंदर 💗 गाणं झाल आहे आणि 👸🎤सोनाली दीदी 💗 चा आवाज म्हटलंयावर त्यात मायेचा ओलावा हा असणारच ना . आणि अंकिता दीदी च म्हणायला गेल तर असं वाटतं होतं कि ते बाळ तिचंच आहे कि
    काय मस्त 👌काम केलं आहे तिने

  • @apurvagurav6154
    @apurvagurav6154 7 місяців тому +9

    खूपच छान आहे अंगाई शेवटच्या दोन ओळी हृदय स्पर्शी आहेत डोळ्यात पाणी येईल आशा great 👍

  • @mansisurve8368
    @mansisurve8368 9 місяців тому +13

    गाणं खुप सुंदर आहे... गाण्याचे बोल.. शब्द... आणि चाल..खुप भारी... अंगाई...नावा‌ प्रमाणे.. स्टॊरी दाखवली ... डोळ्यात पाणी आल.. heart touching song 👌👌👍👍👍all team..
    ..

  • @pratikshakamble-hj2du
    @pratikshakamble-hj2du День тому

    Khupch chaaan❤

  • @monapandhare1725
    @monapandhare1725 Місяць тому +13

    खरंच खूप सुंदर गीत आहे...मुलगा मुलगी असं काही नसत..त्यांच आपल्या जीवनात असण हेच खूप खास असत....❤

  • @pranaliharmalkar6219
    @pranaliharmalkar6219 8 місяців тому +5

    खरंच खूप सुंदर आहे अंगाई
    कितीही शिकले तरीही लोक अजूनही मुलगा आणि मुलींचा भेदभाव करतात.

  • @rohinidesai4416
    @rohinidesai4416 9 місяців тому +2516

    Majhi cmnt thodi mothi hoil....tyasathi sryyyyy😢...mla sudha mulgi ahe...ata ti sade 3 yearchi ahe....lockdown mdhye janm jhala ticha.....mla 100 % vatt hot ki mla mulga honar...mla mulga vhava...pn mulgi jhali...7 mahinyachi pregnant astana thodi critical condition jhali hoti majhi....tenva swami pathishi hote...mhnn sgl nit jhal....majh bal mla sukhrup milali....man thod naraj jhal....pn atta mla itk chan vatt majhya muliche sgle nakhare bghun...ki ata mla dewane duarudekhil mulgi dili tri majhi kahihi hrkat nsel....awdhya lahan vayat ch majhya mulila majha tras klto....mla bolte aai tu nko kru sgl kam mi krte....tula br nahi ...khrch mulisarkhi maya kon krt nahi ki tyanchyasarkha jiv konihi lavt nahit....

    • @gajananbhokre7834
      @gajananbhokre7834 8 місяців тому +28

      😂

    • @aartiraut5681
      @aartiraut5681 8 місяців тому +91

      खर आहे ताई.. स्वामीचां हात पाठीशी असेल ना तर खरच अशक्य ही शक्य करतात .. श्री स्वामी समर्थ

    • @truthfacts8504
      @truthfacts8504 8 місяців тому +26

      Brobar aahe muli sarkhi Maya nahi raw...mla aata 1 year cha mulga aahe.mla vattle hote ki mulgi hoil.pn next time mulgi hovo hi echa❤

    • @ajitkumargurav9820
      @ajitkumargurav9820 8 місяців тому +64

      ताई घरात मुलगी जन्माला यायला पण भाग्य लागते आणि आपले कर्म चांगले असावे लागते ❤

    • @santoshbadure5468
      @santoshbadure5468 8 місяців тому +12

      Soo sweet. Aapun saglyan che changle keli ki. Dew aaple sagle changle karto🎉🎉

  • @maheshukande2858
    @maheshukande2858 8 місяців тому +62

    खुपच ह्रदयस्पर्शी. गाण्याचे बोल, संगीत, थीम, त्यातील कलाकार सगळी काही जगात 1 नंबर.💯👌

  • @thakareyadhnya5715
    @thakareyadhnya5715 18 днів тому +1

    खूप गोड आवाज आहे खूप सुंदर आंगाई गीत आहे❤❤ माझ्या मुलाला तोच अंगाई गीत बोल्या शिवाय झोपत नाही

  • @rajendragosavi897
    @rajendragosavi897 5 місяців тому +12

    Kharch khup chan ahe hi aangai mazi mulgi vedu hi angai lavtach shant zopte❤🎉

  • @sonaligarje2885
    @sonaligarje2885 8 місяців тому +54

    शब्दात सुध्दा सांगता येणार नाही अशा अशा भावना असतात आई होण्याच्या हे पुरेपुर दाखण्याचा प्रयत्न केला आहे

  • @hindavimhatre3017
    @hindavimhatre3017 9 місяців тому +20

    Heart touching acting ankita dee kharch khup bhari❤🎉❤

  • @LIFEOFLINA6666
    @LIFEOFLINA6666 9 місяців тому +12

    मला ही मुलगी हवी होती... आणि बाप्पांच्या आशीर्वादाने माझ्या पोटी लक्ष्मी जन्माला आली... मी खूप भाग्यवान समजते स्वतःला 😇❤

  • @vandevinikode1520
    @vandevinikode1520 3 місяці тому +4

    Shabd apure pdtil evdhi sunder anggai ❤❤

  • @daminishivay0211
    @daminishivay0211 10 днів тому +2

    अतिशय सुंदर....

  • @snehalshinde7619
    @snehalshinde7619 8 місяців тому +18

    Khup sundar angai aahe maje bal hi angai lavlyantrch zoptey aani mla khup aavdtey❤❤❤

  • @VaishnaviNirmal-bl2xl
    @VaishnaviNirmal-bl2xl 8 місяців тому +6

    Heart touching song ❤❤

  • @sandipmane1373
    @sandipmane1373 8 місяців тому +63

    स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी..... त्रिकाल सत्य....नमन....

  • @vitthalsuryavanshi1460
    @vitthalsuryavanshi1460 Місяць тому +1

    Kup kup Chan ahe sog❤❤

  • @radaboy1350
    @radaboy1350 2 місяці тому +13

    सगळ्यांनी आपल्या बाळाचे सांगितले पण मी हे गाने पाहिल्यावर माझे बालपण आठवले माझ्या आई ने माझ्यासाठी किती सुंदर अनुभवले असेल आणि सोनाली सोनावणे यांचा आवाज म्हणजे एक वेगळीच पर्वणी खुप खुप मस्त सचिन कांबळे तुमच्या टीम ला खुप धन्यवाद ❤

  • @krishnakuvara5614
    @krishnakuvara5614 9 місяців тому +6

    एवढं सुंदर गाणं ऐकून माझं मन मोकळ झालंय.. डोळ्यात पाणी सुद्धा आलाय.. खूप खूप खूप खूप छान गाणं आहे

  • @sadhanamhetre3697
    @sadhanamhetre3697 9 місяців тому +72

    खूप सुंदर song आहे डोळ्यात अश्रू आले... काळजाला लागणारं गाणं आहे. अप्रतिम आंगाई गीत आहे सोनाली चा आवाज आणि अंकिता गाण्यात खुप छान ❤

  • @prabhabhoir6417
    @prabhabhoir6417 7 місяців тому +206

    5 वर्षानंतर आम्ही आईबाप झालो.देवाने आमची हाक ऐकली.देवाचं मनापासून धन्यवाद.देव सर्वांचं भल करतो.उशिरा करतो पण करतो येवढं नक्की..देवाने मला मुलगा दिला.आता आम्ही दोघे ही खुप आनंदात आहोत...
    ही अंगाई खरंच खूप सुंदर आहे.ऐकतच रहावी ही अंगाई एवढी भारी आहे.खूप गोड अंगाई आहे.मी प्रथमच ही ऐकली.मला खूप आवडली.अप्रतिम

    • @shambhudevdnyan1637
      @shambhudevdnyan1637 4 місяці тому +2

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @rajnandini4305
      @rajnandini4305 2 місяці тому

      अंगाई पार्ट 1 पण तेवढीच अप्रतिम आहे...

    • @kirangurav858
      @kirangurav858 Місяць тому

      हि अंगाई कोणालाही आवडत नाही असा कोणीही माणूसच नसेल अप्रतिम सुंदर गीत. मला दोन मुली आहेत लहान सहा महिन्याची आहे ती हे गीत ऐकल्या शिवाय झोपत नाही

    • @varshashelar4719
      @varshashelar4719 Місяць тому

      खूप छान आहे अंगाई माझी मुलगी 3 महिन्यांची आहे तिला ही अंगाई ऐकली की लगेच झोपते

    • @sonalidevkarthankusomuchsi886
      @sonalidevkarthankusomuchsi886 Місяць тому

      Khup khup chan

  • @jyotighode7492
    @jyotighode7492 3 місяці тому +1

    Khup chhan 👌

  • @HarshBhalavi-p8m
    @HarshBhalavi-p8m 6 днів тому

    खुप सुन्दर ❤

  • @archanakunte9900
    @archanakunte9900 9 місяців тому +6

    Khup Sundar song saglyanch abhinandan

  • @mandarkhatu6124
    @mandarkhatu6124 9 місяців тому +6

    Khoop sundar ani heart touching.... ❤ Congratulations Sachin and your team💐.... Keep it up👍

  • @sandipjore3329
    @sandipjore3329 8 місяців тому +247

    मुलीसाठी गायलेली पहिलेच अंगाई गीत असेल हे.. अप्रतिम शब्दरचना..
    मी माझ्या मुलीला हि अंगाई गीत एेकवले.. शेवटी दोघांच्याही डोळयात पाणी होते.. धन्यवाद.. गीतासाठी

    • @RupaliBhosale-u1b
      @RupaliBhosale-u1b Місяць тому +1

      😅

    •  Місяць тому +2

      Lyrics khup chan ahet lullaby chya majh bal pan zopi jat

    • @ShivajiManjulkar
      @ShivajiManjulkar 19 днів тому

      😊🎉❤

  • @Kanchan25-r2c
    @Kanchan25-r2c Місяць тому +2

    Khup ch chhan aahe

  • @poojasonavane2925
    @poojasonavane2925 7 місяців тому +4

    खरच खूप छान अंगाई आहे . लगेच झोपी जात बाळ. आणि मला ही खूप आवडते ❤thanks ☺️ खरचं तुमचे आभार मानते .

  • @jayshreeauti7348
    @jayshreeauti7348 9 місяців тому +5

    Khup mhanje khupch bhari angai

  • @MhatreFrmAlibag
    @MhatreFrmAlibag 9 місяців тому +19

    मनिष दादा,शब्द नाही आहेत तुझ्यासाठी,इतकं सुंदर गाणं झालंय ❤️

  • @ravimore7441
    @ravimore7441 9 місяців тому +17

    खरंच खूप छान अंगाई आहे,
    " वंश तर तुझाच पोटात वाढेल ना " हृदय स्पर्शी वाक्य ♥️

  • @vishallohar6425
    @vishallohar6425 3 місяці тому +1

    ही अंगाई अप्रतिम अविस्मरणीय आहे .कितीही वेळा ऐकलं तरी मनाला तृप्त करणारी आहे.❤

  • @Savitadeshmukh9373
    @Savitadeshmukh9373 11 днів тому

    खूपच छान अंगाई👌🏻👌🏻👌🏻👌🏻🥰

  • @chandrkantdeshmukh9196
    @chandrkantdeshmukh9196 8 місяців тому +12

    आत्ता पर्यंतची सर्वात सुंदर आणि सुरेख अंगाई आहे अशी शोधून पण सापडणार नाही.आभारी आहे ताई ❤

  • @mukund1206
    @mukund1206 6 місяців тому +53

    हे अंगाई गीत लिहिणाऱ्या व्यक्ती ला खरोखर सलाम आहे...
    मला दोन मुली आहेत. पहिली 8 वर्षांची दुसरी 2.5 वर्षांची.....
    आम्हा पती पत्नीला वाटायचे की, दूसरा मुलगा व्हावा, पण कोरोना काळात दुसरी मुलगीच झाली.... माझी पत्नी नाराज होती, पण आता माझी पत्नी पण खुश आहे छोट्या मुली बद्दल.... खूप गोड आहे माझी मुलगी.... ❤...

  • @prafullghatage7248
    @prafullghatage7248 5 місяців тому +4

    खर सागतो ही अंगाई लावली की मगच आमच बाळ झोपते ❤🥰🙏

  • @sandhyaghavate163
    @sandhyaghavate163 3 місяці тому +2

    मी अगदी सव्वा महिन्याच्या माझ्या बाळाला या अंगाई ची सुरुवात केली होती आणि आज माझा सोहम दिड वर्षांचा झाला आहे. We can't explain our fillings in word. .....
    Speechless ❤❤

  • @niteshpatil9624
    @niteshpatil9624 11 днів тому

    खूपच सुंदर अंगाई आहे ❤

  • @kavyanjali9568
    @kavyanjali9568 7 місяців тому +4

    कीतीही वेळी ऐकलं तरी मन भरत नाही ❤❤

  • @sagarchavan3690
    @sagarchavan3690 8 місяців тому +207

    कितीही पैसा असेल तरी सुखी राहू शकत नाही पण ही अंगाई ऐकून करोडपती सुख मिळणार एवढा आनंद झाला आहे तो आनंद कधीच विकत मिळत नाही

    • @avinashmise3223
      @avinashmise3223 8 місяців тому +2

      😅0😅

    • @pallavinaik9818
      @pallavinaik9818 8 місяців тому +3

      Ho❤

    • @priyankadevkate4327
      @priyankadevkate4327 8 місяців тому +2

      Ho na

    • @SachinKambleAlibag
      @SachinKambleAlibag  8 місяців тому +2

      Thank you so much 💓

    • @sagarchavan3690
      @sagarchavan3690 8 місяців тому +2

      आयुष्यामध्ये काहीही घेऊन जायचं नाही हा आनंद आयुष्यात परत कधीच मिळत नाही

  • @sayalithorbole3946
    @sayalithorbole3946 8 місяців тому +8

    अतिशय सुंदर अंगाई गीत आहे ❤ऐकतच राहावे वाटते माझ्या बाळाला पण खूप आवडते ❤

  • @nandininawkhare2377
    @nandininawkhare2377 4 місяці тому +1

    Khupch chan angai, mulisathi prerna denari ahe, mulinche mahatva sangnari ahe, aaj hi kahi lok ahet ki mulgi mhanje kami mahatvachi samajtat kami lekhatat. Khupch sunder. Mi majhya natvala hi angai lavun zopavte.

  • @supriyarithe2970
    @supriyarithe2970 2 місяці тому +2

    Kiti sundar song ❤❤❤❤🎉😢😢

  • @nidhinaik3070
    @nidhinaik3070 9 місяців тому +16

    खरचं खुप छान concept ahe khup radayla aal mla 😢😭😭😭ekdum heart touching story 😢😭😭😭 काय शब्दच नाहीत माझ्याकडे 😢😢😢बिचारी ती मुलगी खूप आयुष्य लाभो तिला आणि सर्व मुलींना 😢😢😢❤❤❤❤

  • @ANITATUMBDA
    @ANITATUMBDA 8 місяців тому +19

    खूप छान गाणं आहे. अंगावर शहारे आणणारे आणि काळजाला लागानारे हे गाणं हेकायलाच वाटते .दिवसातून कितीवेळा हे गाणं हेकाले तरी मन भरत नाय .❤❤👌👌👌👌

  • @TanmayPatekar24
    @TanmayPatekar24 9 місяців тому +32

    End ♥️🥺

  • @avnashvartha8359
    @avnashvartha8359 6 місяців тому +2

    Nice video ❤❤❤❤❤❤❤

  • @SwatiKatole-r9m
    @SwatiKatole-r9m 18 днів тому +1

    Osm voice ❤

  • @harishharan4428
    @harishharan4428 4 місяці тому +6

    खरंच शब्द नाहीत या अंगाई साठी
    माय जिजाऊ,सावित्री आणि झाशीची राणी हो ...............वा काय शब्द रचना

  • @ShitalMandhare-lo3hm
    @ShitalMandhare-lo3hm 23 дні тому +20

    माझा 5 वर्षांचा मुलगा 6 महिने पाहिले मला सोडून देवा घरी गेला. त्याच्या साठी अंगाई गायची. पण आता काहीच नाही करू शकत. त्याच हसणं खेळण रडण आई हा शब्द ऐकायला येत नाही खूप वाईट वाटत. माझ्या खुशीच झोपायच आता खूप आठवण येते झोपताना . देवा लवकर पाठव माझ्या लेकराला माझ्या पोटी . त्याच्या शिवाय नाही राहवत नाही.

  • @sanjanatupare
    @sanjanatupare 5 місяців тому +3

    माय जिजाऊ सावित्री हो❤❤

  • @DipaliPatil-t7v
    @DipaliPatil-t7v 3 місяці тому

    Superb lori❤

  • @kavitabhamare6422
    @kavitabhamare6422 2 місяці тому +1

    खूप छान आहे अंगाई ❤

  • @AnjaliJagtapPatiL
    @AnjaliJagtapPatiL 6 місяців тому +5

    अतिशय सुंदर अंगाई आहे.कोणत्याही आई साठी तिचं बाळ सर्वस्व असतं ...❤❤❤❤

  • @ganeshgirhe2728
    @ganeshgirhe2728 9 місяців тому +7

    मीत आजून वाट बघतोय माझ्या मुलीला किवा मुलाला अंगाई गाणारी कशि असेल 🥀🥰

  • @kishorurkude7366
    @kishorurkude7366 6 місяців тому +3

    आवाज खूप छान..अप्रतिम

  • @surajpadvale7373
    @surajpadvale7373 Місяць тому +1

    So very beautiful song 🥰❤️

  • @PunamNimbalkar-n9z
    @PunamNimbalkar-n9z 12 днів тому

    Khup chhan ❤👌

  • @Arjun72194
    @Arjun72194 9 місяців тому +7

    काय गोड आवाज आहे खुपच सुंदर ❤❤🥺💐🫶

  • @manisha.r.shelkeshelke1140
    @manisha.r.shelkeshelke1140 6 місяців тому +4

    खूप छान अंगाई गीत ❤❤ मागच्या महिन्यात माझ्या भावाची मुलगी वारली तिला हृदयाला होल होते खूप प्रयत्न केले पण नाही वाचवू शकलो. अंगाई ऐकून वहिणी साठी खूप वाईट वाटले तिने खरच दिवस रात्र तळहाताचा पाळणा केला होता 😢😢

    • @saurabhmadaswar8466
      @saurabhmadaswar8466 6 місяців тому

      Opreshan nahi kele ka ji

    • @manisha.r.shelkeshelke1140
      @manisha.r.shelkeshelke1140 6 місяців тому

      @@saurabhmadaswar8466 केलं होतं पण ती खूप अशक्त झाली होती त्यामुळे नंतर तिला खूप त्रास होत होता

    • @ritumankar2052
      @ritumankar2052 4 місяці тому

      Maz pn 6 divsanch bal hole mulech gel khup heavy tretment deta lahan bal nahi etk support krt tretmentla maz bal tr fkt saline injection var hot janmlyapasun dudh ajibat navht pili 😢

    • @manisha.r.shelkeshelke1140
      @manisha.r.shelkeshelke1140 4 місяці тому

      @@ritumankar2052
      Vait vatat as chotya mulancha aikun. Kalji ghya tai..

  • @kajalthakur123
    @kajalthakur123 9 місяців тому +6

    छान सुंदर अंगाई गीत

  • @prashantpatraproductionhou4103
    @prashantpatraproductionhou4103 3 місяці тому

    Ek no song ❤🎉

  • @poojadevshatwar763
    @poojadevshatwar763 5 місяців тому +2

    खूप गोड आहे अंगाई गीत, खरच डोळ्यात पाणी आलं.....

  • @ganeshgaikwad6539
    @ganeshgaikwad6539 8 місяців тому +15

    जसे भगवंताला भक्तांची गोडी असते तसेच आईला पण बाळाची गोडी असते...?
    खुप छान ताई...
    # आई म्हणजे भगवंताच रुप च आहे .
    # सरस्वती मातेचा आशिर्वाद सदैव तुमच्यावर राहो.
    Thank you

  • @rozinakhateeb4135
    @rozinakhateeb4135 5 місяців тому +202

    मला मोठा मुलगा आहे आणि आत्ता दुसऱ्यांदा ही मुलगा झाला मला मुलीची खूप अपेक्षा होती मनात रोज खंत राहते आता आम्ही ठरवलं आहे जिला कोणी नाही अशी एक मुलगी दत्तक घेऊ❤

    • @rajshrigosavi
      @rajshrigosavi 4 місяці тому +5

      Khuppp chan

    • @shitaldeshmukh7693
      @shitaldeshmukh7693 4 місяці тому +11

      Mala devane mulagi dili pan khup sundar tumi khup nashibvan aahe khup bhiti vatate kuni kahi vait karNar tar nahi kuni acid tar fekanar nahi bar zal tumhala mulagi nahi khup bhiti vatate

    • @shreekantchudhari4539
      @shreekantchudhari4539 4 місяці тому

      ​@@shitaldeshmukh7693mulagi laxamiche rup aahe

    • @sonalikarlekar4168
      @sonalikarlekar4168 3 місяці тому +1

      Khhupch chhan vichar ahe

    • @cookwithdeepa77
      @cookwithdeepa77 3 місяці тому

      😢​@@shitaldeshmukh7693

  • @kirandighe7930
    @kirandighe7930 4 місяці тому +10

    श्री स्वामी समर्थ माझी मुलगी हे गाण ऐकल्याशिवाय जोपत नाही

    • @shreerajpatki3171
      @shreerajpatki3171 3 місяці тому

      निःशंक हो निर्भय हो मना रे! प्रचंड स्वामीबळ पाठिशी रे!

  • @ashwinibhalerao2405
    @ashwinibhalerao2405 3 місяці тому +1

    So beautiful 😍😍😍❤❤❤❤😊

  • @sandipbagul5633
    @sandipbagul5633 16 днів тому +1

    अतिशय सुंदर अंगाई आहे खूप छान

  • @jayshreeauti7348
    @jayshreeauti7348 9 місяців тому +4

    Khup Vela ikal gaan tri Maan bhart nahi😊

  • @ManojJagdale-oi2dn
    @ManojJagdale-oi2dn 7 місяців тому +15

    मला सुद्धा पहीली मुलगी आहे.ती झाली तेव्हा खूप खुश झालो होतो आम्ही सगळी family . सगळे खूप जीव लावते तीला देवाचे खरच खूप उपकार आहेत आमच्या वर thank you देवा मला पहीली मुलगी देण्याबद्दल 😊❤.

  • @pranaypatharde1268
    @pranaypatharde1268 9 місяців тому +183

    खरंच खूप छान अंगाई आहे. ही अंगाई ऐकूण मला खूप रडू😢😢 आलं.कारण माझं बाळ दोन दिवसाचा असताना बाळाची आई बाळाला आणि मला सोडून देवा घरी निघून गेली

    • @SachinKambleAlibag
      @SachinKambleAlibag  8 місяців тому +11

      So sad..take care

    • @mayuritawade6266
      @mayuritawade6266 8 місяців тому +7

      So sad...pls take care 😢😢😢😢

    • @queenofthemyking6624
      @queenofthemyking6624 8 місяців тому +9

      Ani dev mla mul det nahi ahe mla tr Ani jya aaila mul dil tr tilach nehl as ka krto bappa kalji ghya bhavu balachi❤

    • @meenakolhe8928
      @meenakolhe8928 8 місяців тому

      P7j7lnb​@@mayuritawade6266

    • @arohibhosale2815
      @arohibhosale2815 8 місяців тому

      😔😔😔😔

  • @nileshnkadu
    @nileshnkadu 3 місяці тому +1

    मस्तच..!❤❤❤❤