परत या तारखेला पाऊस | दि 26 ते 30 जानेवारी मुसळधार पाऊस | तोडकर हवामान अंदाज लाईव्ह

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 січ 2025

КОМЕНТАРІ • 7

  • @madhavdhage9552
    @madhavdhage9552 15 годин тому +2

    नांदेड जिल्हा उमरी तालुका नागठाणा खुदऀ दिनांक 16 जानेवारी दिवसभर खुप आभाळ आले होते आज 17 ला थोडे कमी झाले आहे तुर काढणी सुरू आहे तर पुढील जानेवारी आणि फेब्रुवारी आणि मार्च महीन्यात एक अंदाज कसा असेल हवामान कारण आमच्या ईकडे आता तुर कांदा पीके निघाली की सगळीकडे खण खण उन्हाळा सुरू होतो आणि तापमान पण भयानक होत असते पण अंदाज यासाठी की काही लग्न तीथी पकडले आहेत आणि काही तिथी काढायची आहेत त्यासाठी आणि हरभरा आणि कांदा पीकासाठी हवामान अंदाज सांगावा सचिन भाऊ आणि तोडकर सर आपणा दोघांच्या माध्यमातून खुप योग्य आणि पुर्व कल्पना हवामानाचा अंदाज समजतो त्यासाठी धन्यवाद....माधव ढगे पाटील नागठाणकर.......

  • @madhavdhage9552
    @madhavdhage9552 15 годин тому

    उत्तराची अपेक्षा भाऊ

  • @sunilmusale3725
    @sunilmusale3725 День тому

    या महिन्याच्या शेवटी पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात हवामान कसं राहील सर

  • @pundlikgunale4120
    @pundlikgunale4120 День тому

    कुठे झाला सांगा

  • @DevidasPawar-vt4vx
    @DevidasPawar-vt4vx День тому

    नाशिक मधील चांदवड तालुक्यात कसा राहील पाऊस

  • @SudamShinde-ih2cq
    @SudamShinde-ih2cq День тому +1

    निलंगा तालुका लातूर जिल्हा मदनसुरी येथील हवामान कसे राहील सांगायचं

  • @madhavdhage9552
    @madhavdhage9552 15 годин тому

    कमेंट थोडी मोठी झाली त्यासाठी दिलगिरी