कधी भुत पाहिले का | ह्या गोष्टीमुळे मानमोडी प्राचिन बौद्ध लेणी चे रक्षण झाले | भुतलिंगा चे रहष्य काय

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • कधी भुत पाहिले का | ह्या गोष्टीमुळे मानमोडी प्राचिन बुद्ध लेणी चे रक्षण झाले | भुतलिंगा चे रहष्य काय | BHOOTLINGA
    जय भिम | नमो बुद्धाय |
    मानमोडी प्राचिन बुद्ध लेणी, जि- पुणे , ता- जुन्नर, महारास्ट्र
    पुन्हा एकदा आपल्या समोर घेवून आलो आहे एका अश्या प्राचीन बौद्ध लेणीचा इतिहास जो काळाच्या आड संपलेला आहे | ह्या संपूर्ण भारतभरा मध्ये लाखो आपल्या बौद्ध वस्तू संपूस्ठाच्या मार्गावर आहे | त्याच इतिहासिक वस्तू मधील हि एक सोनेरी वास्तू आपण गमवून बसलो आहे |
    माझ नाव सागर कांबळे मी आपल्या सारखाच एक सामान्य भारतीय बौद्ध नागरिक आहे आणि आपल्या इतिहासाला जतन करणे हि मी आपली नैतिक जबादारी समजतो म्हणून ABCPR team सोबत आपल्या समोर ह्या गोष्टी घेवून येत आहे |
    आपण माझ्या ह्या छोट्या प्रयत्नाला हातभार लावू शकता
    Sagar Kamble : 8355814228 (Whatsapp Only)
    ABCPR Team
    Prashant Maali: 9152116983
    Ravindra Sawant: 9420720328
    ह्या विडीओ मध्ये एक वेगळा अनुभव आपल्याला पाहायला मिळणार आहे | तथागत भगवान बुद्धाच्या स्मृतीचिन्हवर प्रकाश टाकण्याचा एक छोटा पर्यंत आहे |
    हा विडीओ प्रत्येकाने पाहावा खूप काही गोष्ठी पाहायला भेटणार आहे | मनाला शांती देणारे ठिकाण | आणि जगावेगळा अनुभव एकाच ठिकाणी | हे बोधिसत्व चनेल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर आणि सर्व मानवजाती साठी लढलेल्या महापुरुषांच्या विचारावर आधारित आहे |
    Gautam Buddha Inspiring and Motivational Place
    It will surely take you to another world....
    Buddhism History in india
    Dr. Babasaheb Ambekar - Buddha and His Dhamma
    #Motivational
    #Historical
    #LordBuddha
    #inspirational
    #Buddhism
    #LifeStyle
    #JayBhim
    #Babasaheb
    #Adventure video
    #Pandav
    #BuddhistCaves

КОМЕНТАРІ • 296