आडूसा | भाग ११ | राजेश जगताप कादंबरी | rajesh jagtap | deepak rege kathakathan |
Вставка
- Опубліковано 24 гру 2024
- आडूसा | भाग ११ | राजेश जगताप कादंबरी | rajesh jagtap | deepak rege kathakathan |
@deepakrege
marathi kadambari Adusa part 11 by Rajesh jagtap |
marathi kathakathan by Deepak rege |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
#marathistory
#annabhausathe
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#shankarpatil
#marathiaudiobook
marathistorytelling
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
डोळ्यातून पाणी आलं... प्रत्येक स्त्रीच मन या क्षणाला आतुरलेलं असत.. आईच आई होणं म्हणजे निसर्गाचा दिव्य चमत्कार आहे... स्त्री ला लाभलेला हा अनमोल दागिना आहे स्त्री च्या स्त्रित्वाची कसोटी आहे एक अलवार सुंदर अनुभूती आहे..... या निमित्ताने ती आई नाही तर परिपूर्ण बाई होतं असते स्वतःला सिद्ध करत असते आपलं वेगळेपण मनोभावे जपत असते आणि त्याच बरोबर त्या कुटूंबाचा चौकोन बनवत असते.... खूप खूप सुंदर कादंबरी आणि अभिवाचन... दीपक रेगे सर आणि राजेश जगताप सर मनापासून खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मधुरा ताई.. माझ्या लिखाणामुळे मातृत्व जागे होऊन आपले डोळे पाणावले यापेक्षा लिखाणाचे वेगळे यश असूच शकत नाही.. माझी पहिलीच कादंबरी काय होईल? कसे होईल? असे अनेक प्रश्न मनात होते.. पण मी आज खूप खूप समाधानी आहे.. आपला अनमोल अभिप्राय पुढील लेखनासाठी खूप खूप प्रेरणादायी आहे... धन्यवाद ताई..
वाचन अप्रतीम गावरान भाषा
.पण कादबरी छान.
@@rajesh_Jgtp आपण सर्वगुण संपन्न लेखक आहात यात काहीही शंका नाही, प्रत्येक प्रसंग आपण खूप सुंदर आणि अचूक टिपला आहे जसे खाऊन फेकलेल्या पपई च्या सालिंना लागेल्या मुंग्या... करकर छुमछुम आवाज... कोंबड्याची तडफड... कावळ्याची मान वळवण्याची तऱ्हा, जांभळाचा अचूक ऋतू... धनाजी आणि पारू चा एकांत आणि इतर ही खूप गोष्टी आहेत त्यातील बरकावे खूप छान आणि अचूक रेखाटले आहेत आणि यातून आपल्यालामधील सक्षम आणि अफाट कल्पनाशक्तीचे दर्शन घडते.. आपली पहिलीच कादंबरी आहे तरीही यातील काही प्रसंग अण्णाभाऊंची आठवण देऊन गेले... आणि म्हणूनच ही खूप सुंदर कलाकृती ठरली आहे💐💐💐 🙏💐💐💐
ताई...क्या बात है... मन:पुर्वक आभार
धन्यवाद अपर्णा ताई
एकच नंबर कादंबरी आणि वाचन व आवाज शंभर नंबरी सोनं
धन्यवाद रेगे सर
धन्यवाद नाना साहेब
फार छान कादंबरी वा लेखकाचे खूप खूप आभार रेगे सरांनाही मनापासून धन्यवाद
काकडे भाऊ...धन्यवाद
सर कादंबरी अडुसा अप्रतिम होती आणि तुमचे वाचन ही अप्रतिम होते जणू काही आपल्या घरातील व्यक्ती आपल्या शी बोलल्या चा भास होत होता पुन्हा अभिनंदन राजेश सरांचे आणि सर तुमचे हि 🙏🙏🙏
धन्यवाद अक्षय भाऊ
Khup Chan kadambari ani sadarikaran apratim 👌👌
धन्यवाद हेमा ताई..!!
🙏🙏
खुप छान कथा आणि कथावाचन🎉🎉
धन्यवाद नेत्रा ताई
अतिशय अप्रतिम कादंबरी लिहिली आहे...
अभिवाचन तर अतिशय सुंदर झाले आहे. कादंबरी चा पुढचा भाग कधी येईल याची रोज उत्सुकता लागून असायची... मुरल्या चा आवाज एक नंबर सर... त्यांच्या अजून काही कादंबऱ्यांचे वाचन ऐकायला नक्की आवडेल
मेघना ताई...नक्की वाचीन
Khup chan 1 number
आभार
शेवट गोड तर सर्वच गोड 🌹🌹
🙏🙏😊🙏🙏
खूप छान कादंबरी आहे. आपलं वाचनही अप्रतिम... !! धन्यवाद रेगे सर...🙏🙏🙏
धन्यवाद वैशाली ताई
जगताप सरांचे खूप खूप आभार कारण खूपच छान कादंबरी आमच्यापर्यंत आणली तसेच रेगे सरांचे ही खूप आभार 🙏
ताई तुमचेही खूप आभार.. 🎉
🙏🙏
दिपक रेगे सर तुमच वाचन कौशल्य अप्रतिम आहे. ऐकतच राहावेसे वाटते.
कथेच लेखन पण खूप भारी आहे.
वाचन करताना प्रत्येकाचा बोलण्याचा आवाज तुम्ही काढता खूप खूप कौतुकास्पद आहे.
अशाच नवनवीन कथा ऐकायला मिळाव्यात नमस्कार सर 🙏🙏🙏
धन्यवाद रत्नमाला ताई
Vachan tar khup apratim
🙏😊🙏
जबरदस्त लेखन, अप्रतिम वाचन. संपुच नये असं वाटत होतं....
धन्यवाद मीना ताई
अतिशय सुंदर लेखन आणि तेवढंच सुंदर अभिवाचन
धन्यवाद भारती ताई
धन्यवाद...ताई
सुंदर
चोपडे भाऊ...धन्यवाद
Chaaan ❤
धन्यवाद
कथेचा..शेवट.खूप छान आणी आपले अभिवाचन खूप छान
धन्यवाद
Best of luck you both r really genius God bless you
धन्यवाद जाधव साहेब
जाधवसाहेब खूप खूप धन्यवाद..
मस्त मस्त कादंबरी ।राजेश जी आणि तुम्हाला उत्तम अभिवाचन बद्दल धन्यवाद ।
धन्यवाद भावना ताई
तुमच्या अभिनयाला मनापासून दाद देतो. रेगे साहेब. एकदम सुरेख.
धन्यवाद दिलीप भाऊ
शेवट गोड झाला 👍खूप छान वाटलं👌🙏
अनिता ताई...आभार
Shevat khup god zale
धन्यवाद मंगल ताई
राजेश जगताप सर यांनी खूपच छान कादंबरी लिहिली आहे, त्यांची भूताचा माळ ही कथा मला खूपच आवडली होती 🙏🙏🙏🙏🙏
विजयराव...मन:पुर्वक आभार
आभारी आहे विजयराव...
Khup chan kadambari ani tumcha aapratim waachan
धन्यवाद गायत्री मॅडम..🙏
अप्रतिम लेखन व अभिवाचन.श्री.जगताप सर व श्री.रेगे सरांचे अभिनंदन.🎉🎉
धन्यवाद सूर्यवंशी साहेब
कादंबरी वाचली खुप खुप छान लिहिले आणि अभिवाचन खुप छान
धन्यवाद सर 💐
धन्यवाद सुनील भाऊ
👌🏼👌🏼👌🏼
👍🙏👍
खूप छान कादंबरी आणि सुरेख वाचन आहे
धन्यवाद प्रीती ताई
Khup chan kadambari sir
धन्यवाद सरिता ताई
कथेचे लेखन आणि शेवट खूप छान होता .राजेश सर यांना पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा .आम्हाला आणखी कादंबरी दीपक सरां कडून ऐकायला आवडतील
रंजना ताई...नक्की ऐकवीन
Masst😊👌👌
😊😊
दिदी स्पर्धेत भाग घेताय ना??
Ho dada pathavte.
Khup chhan
धन्यवाद प्रिया ताई
Khup chaan, positive, happy katha.
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏
❤❤
🙏🙏
खुपच छान
मीना ताई...🙏
🚩🙏🙏🙏👌🚩
धन्यवाद शंकरराव
Khup chan kadmbari👌❤️🙏
मोनिका ताई..धन्यवाद
खुप खुप छान कथा ❤ वाचन तर अप्रतिम
धन्यवाद संतोष भाऊ
शेवट छान आहे अशाच आणखी कादंबरी वाचन करा सर ❤😊
हो...नक्की
1 no
धन्यवाद मारुती भाऊ
अप्रतीम वाचन
धन्यवाद किसनराव
Sundar really Sundar novel
धन्यवाद
Mastch
🙏
किती छान.
🙏🙏
ज्या क्षणी स्त्री आई होते त्या क्षणापासून ती तीच्या आयुष्यातील शेवटच्या श्वासापर्यंत ती फक्त आईच असते तीच्या बाळाचे शुभ चितणारी
👍👍
खूप खूप आवडली एकदम मस्त
🙏
पुढची कादंबरी देवाचा अंश
🙏
स्त्री च्या जिवनात आईं होने या सारखा दुसरा आनंद नाही पारुची तीच गत होती सर तुमच्या सुमधुर आविजातुन कादंबरी एकायला मीळाली कादंबरी छान आहे
प्रशांत भाऊ....मन:पुर्वक धन्यवाद
धन्यवाद राजेश सर आणी दिपक रेंगे सर .
पुढील कादंबरी चे नाव # अंकुर # असावी .
धन्यवाद रमेशभाऊ.. तुम्हाला अपेक्षित असलेली नावे कृपया व्हिडीओच्या सुरूवातीला दिलेल्या नंबरवर कळवा...
🙏🙏
Chan kadambari,tari pan bhachi pan sukha rhavi ase vatate,tithe thode kataklech....
किरण ताई...🙏
अस वाटत कादंबरी संपू नये
👍🙏👍
आसावली वेल वेडी, एका फुला पाई..
उजवल्या कुशीलाही दुवा देते आई...
बाल जिवा जन्म देता सुख सुखी होई...
पूर्णत्वच्या संकल्पनेला पूर्ण करते बाई...
_Madhura khade
❤❤
व्वा..मधुरा ताई...व्वा
@@deepakrege मनःपूर्वक आभारी आहे सर 🙏
Sumi and murli could have got married 😕 and it would be great happy ending along
With the welcome of the new born of paru and dhanaji
अंजली ताई...🙏🙏👍🙏🙏
Kharch aaj punhaa ekada khup radle mi pan man bhaunrn aale aani kadambari snampch naye aase vatle pan shevat god tar sagle god punha ekada jagtap sir aani Rege yanche manapasun dhanyawad achyach chaan kadambarya liha aani aamhala vachun dakhava
ताई.. आपल्या भावना अनमोल आहेत.. हा अमूल्य ठेवा मनात ठेवूनच मी भविष्यात लेखन करील. खूप खूप धन्यवाद.. असाच आशिर्वाद असू द्या..
धन्यवाद शारदा ताई...अशाच कथा / कादंबरी आम्ही तुम्हाला नक्की ऐकवू...
कांदबरी छान च होती 👌👌👌आगामी कांदबरी चे नाव सांगणे कठीण आहे पन् पाहू पाठवते किती योग्य असेल् सांगता येत नाही🙏
नीट विचार करा ताई...अजून महिना आहे..
सृजनाच्या चाहुलीने निसर्गा पासून ते माणसांपर्यंत किती नवी नव्हाळी अलगद पसरत जाते, सगळे घर कसे आनंदाने भरून जाते.
खरंय वासंती ताई
Kadambari aani wacan lay bari
🙏🙏
उत्तर काजवा आणि पाडाचा आंबा
उत्तर व्हॉट्सअँप वर पाठवा प्लीज
Khup chan sadar kele apratim vachan sir
मन:पुर्वक धन्यवाद
छान
धन्यवाद