श्री. चंद्रकांत पाटील नमस्कार कथा फार सुंदर अप्रतिम सर सद्या खरं हि परिस्थिती आहे. त्याला आई वडिलांनचा तर काय दोष नाही. याचा फायदा शेट्टी सारखे माणसं बरोबर उचलत सर फारच सुंदर अप्रतिम असा संदेश आपण दिला आहे. धन्यवाद सर अप्रतिम अभिवाचन 👍
लग्नासारखी गोष्ट सखोल चौकशी आणि नातेसंबंध कळल्याशिवाय करू नये हेच खरं ... वेळ लागला तरी चालेल पण गडबड नाही ... मामा ..अतिशय सुंदर कथा आणि वाचनही 👌👌👍🏻☺️
मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी होतं आहे. त्याचा फायदा काही संघटित गुन्हेगार घेत आहेत. समाज आपल्याच कर्माची फळ भोगतोय दुसरं काय ? मुलाचा हव्यास धरणाऱ्या समाजाचे डोळे उघडणारी चांगली कथा व वाचनही
Mr. Chandrakant Patil, you have written a very good story, one can believe and could happen! It has both modern rural setting and a social theme with a scam and a deception. One can make It an interesting skit (Chala hawa eyudya) or a social drama with it.. Congratulations!👏👍
अगदी सत्य कथा महाराष्ट्रात आशा अनेक घटना घडल्या आहेत व घडत आहेत आदरणीय पाटिल सर
आजचं भिषण वास्तव.. सत्यकथा.. अभिवाचनही खूप सुंदर..
समाजात सध्या हीच परिस्थिती तरुण मुलाची आहे..व फसवणूक करणारे लोक जगात फिरत आहे.. वास्तव आहे.
C, पाटील कथा खूपच उत्तम आणि वाचन अप्रतिम धन्यवाद पाटील सर आणि लेखक c,patil,, धन्यवाद
अगदी अशीच घटना आमच्या मराठवाड्यात सुद्धा घडलेली आहे....परभणी येथे
❤ भारी लेखन आणि अभिवाचन 👌🏼👌🏼👌🏼 गुन्हेगारांनी हे क्षेत्र देखील सोडलेले नाही!
श्री. चंद्रकांत पाटील नमस्कार कथा फार सुंदर अप्रतिम सर सद्या खरं हि परिस्थिती आहे. त्याला आई वडिलांनचा तर काय दोष नाही. याचा फायदा शेट्टी सारखे माणसं बरोबर उचलत सर फारच सुंदर अप्रतिम असा संदेश आपण दिला आहे. धन्यवाद सर अप्रतिम अभिवाचन 👍
Khup.chhan 🥦🥦🥦🥦🥦
लग्नासारखी गोष्ट सखोल चौकशी आणि नातेसंबंध कळल्याशिवाय करू नये हेच खरं ... वेळ लागला तरी चालेल पण गडबड नाही ... मामा ..अतिशय सुंदर कथा आणि वाचनही 👌👌👍🏻☺️
👌👌👍
Sundar abhivachan Patel sir
पाटील अँड पाटील kampani एकदम झक्कास 😀😀
हि सत्य घटना आहे
आमच्या भागात घडलेली मावसाळा या गावी घडली
कथावाचन सुरेख ...
👌👌💐💐 उत्तम वास्तववादी कथा सादर केली.
Very nice story 🎉
मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी होतं आहे. त्याचा फायदा काही संघटित गुन्हेगार घेत आहेत. समाज आपल्याच कर्माची फळ भोगतोय दुसरं काय ? मुलाचा हव्यास धरणाऱ्या समाजाचे डोळे उघडणारी चांगली कथा व वाचनही
❤
🙏🙏👌👌
🌺🙏👌💐
❤
Mr. Chandrakant Patil, you have written a very good story, one can believe and could happen! It has both modern rural setting and a social theme with a scam and a deception. One can make It an interesting skit (Chala hawa eyudya) or a social drama with it.. Congratulations!👏👍
कथा मराठीत आहे,,
35/ 40 एवढा नाहीतर .......
👌👌👌👌
👍🙏👌