Aditya Thackeray Full Speech | सुप्रिया सुळेंच्या प्रचार सभेत आदित्य ठाकरेंचे दमदार भाषण
Вставка
- Опубліковано 22 кві 2024
- #adityathackeray #shivsenaubt #supriyasulefc #lokshahimarathi
Aditya Thackeray Full Speech | सुप्रिया सुळेंच्या प्रचार सभेत आदित्य ठाकरेंचे दमदार भाषण
Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
👉🏻 Website - www.lokshahi.com
👉🏻 UA-cam - / lokshahinews
👉🏻 Facebook - / lokshahimarathi
👉🏻 Instagram - / lokshahimarathi
👉🏻 Twitter - / lokshahimarathi
#Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
#LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या UA-cam चॅनलला subscribe करा / lokshahinews
ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
#LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #marathi
आमच्या सुप्रिया ताई सुळे जिंकणार आहेत १००%
आदित्य व्हेरी नाईस,बाळासाहेबांचा खरा नातु शोबतो❤❤👌👌🚩🚩🔥
रोहित पवार आणि आदित्य ठाकरे तुम्ही खरोखर एक विचाराने चला तुमच्या सारख्या विचारवंतांची महाराष्ट्राला गरज आहे. तुमच्या पुढील वाटचालीला ईश्वर चालना मिळो.
खरंच आदित्य साहेब 🙏🏿
आदित्यजी जबरदस्त भाषण. भविष्यात खूप मोठा होता नेता होणार.
जय महाराष्ट्र आदित्य जी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे जय हो जय सुप्रियाताई सुळे 🚩🇮🇳🙏
सुप्रिया ताई सुळे जिंकणार आहेत १००%......
सुप्रिया ताई सुऴे विजय होनार होनारच। ❤
Aditya saheb. Jindabad
ठाकरे सरकार येणार 2024
आदित्य तुला सलाम,
झकास भाषण.
भावी मुखयमंत्री आदित्य, आणि भावी पंतप्रधान सुपरियाजी या साठी आलाह / परमैश्र्वरा कडे दुवा आहे.
जय आदित्य ठाकरे❤❤❤❤❤❤
👍👍👍क्या बात है...👌
आदित्यजी अगदी पणजोबा प्रबोधनकार आजोबा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब आणि तीर्थरूप उध्दवजी यांचा विचार वारसा जतन करणारे... 'मराठा तितुका मेळवावा...,महाराष्ट्र धर्म वाढवावा...' असे जाज्वल्य मराठी बाणा मराठी अस्मिता जपणारे (गद्दार महाराष्ट्रद्रोही अनाजी/सूर्याजी प्रवृत्तीच्या बांडगुळाना त्याची औकात काय आहे हे अधोरेखित करणारे...) मार्मिक भाषण
जय जिजाऊ जय शिवराय जय शाहू जय फुले जय आंबेडकर जय संविधान जयहिंद🇮🇳जय महाराष्ट्र🚩🙏😊
5t
ऱजछ
😮😮😮😮😮😮😊😊😮😅😅😮😮😅😅😅😮😊😊😊😊😊😮😮😊😊😮😊😮😮😊😊😮😮😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
आदित्यजी ठाकरे आगे बढो,गद्दारांना महाराष्ट्रातील जनता त्यांची जागा दाखवून मा.उध्दवजी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, लढाई ही आरपार,भाजपा होणार हद्दपार 🎉🎉🎉
आदित्य ठाकरे जिंदाबाद
सुप्रिया सुळे उच्चशिक्षित असून संसदेत उत्कृष्ट भाषण करतात. महाराष्ट्रातील सर्व प्रश्न सोडवतात.दोन वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो.100%निवडून येणार.
सुप्रिया ताई नक्की येणार ❤
व्वा आदित्य ठाकरे साहेब 100%सुळेताई निवडुन येणारच जय महाराष्ट्र
आदित्यजी उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद❤❤❤❤❤
आदित्यजी ग्रेट विचार आपले खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला गरज आहे आपली
आदित्य महाराष्ट्रचे नेतृत्व करण्यास योग्य आहात.
खरंच आदित्य साहेब आज आपण खूप मोठे झाले शाबास❤
हुशार नेता आहे आश्या तरुणाचे राजकारणात गरज
महाराष्ट्राची नवीन राजकारणी पिढी खरंच छान आहे संस्कारी आहे. आदित्य साहेब, रोहित दादा, सुप्रिया ताई, प्रणिती ताई 🙏
आदित्य ठाकरे हे भविष्यातील महाराष्ट्राचे नेतृत्व आहे.
💐💐🙏🙏
उमदा नी प्रमाणिक नेता आहे हे वेगड सांगण्याची आवश्यकता नाही ❤❤ जय महाराष्ट्र
@@narebdragadgiwar2709❤लेके
आदित्य पर्व, सुरू जय महाराष्ट्र शिवसेना
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
धमाका शिव सेनेचा उध्दव ठाकरे संजय राऊत आदित्य ठाकरे सुषमा अंधारे तोफा.
सुप्रिया ताई जिंदाबाद
जय भवानी जय शिवाजी ❤❤❤❤❤ जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤
जय महाराष्ट्र साहेब
उध्दव ठाकरे साहेब
Aditya thakre 👍🤝✌️
बाळासाहेबांचा खरच वाघ शोभतो.
विंधान सभा पूर्ण बहुमताने जिकायची असल्यास वीज पाणी मुफ्त द्या केजरीवाल यांचं अनुकरण करा आदित्य तुम्ही 25 वर्ष मुख्यमंत्री राहाल. केजरीवालांनी काम करून दिल्ली करांची मन जिंकली तुम्ही महाराष्ट्राची मन जिंका.
आदित्य ठाकरे साहेब, ग्रेट, ग्रेट आणि ग्रेट
100% विजय महाविकास आघाडी.जय महाराष्ट्र
Adhityji, this is fact, nicely placed, congratulations 👍🙏
Nice Aditya Saheb......Go ahead.....we are with you...... Love' You Saheb
❤ मस्त
Very nice speech Aditya Thakareji .🙏💐🙏 परंतु बाप चोरला,पक्ष फोडला हे शब्द तोंडातून बाहेर काढणे योग्य नाही. काढायचे असेल तर राजकारण सोडून द्या. राजकारणात हे चालतच राहणार.
Great Adityaji !! Go ahead !! You are Future of Maharashtra !!
Supriya सुळे जिंदाबाद
🎉माविकास आगडी 🎉 शरदचंद्र पवार साहेब तुतारी 🎉 सुप्रिया सुळे भावी खासदार 🎉💯 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 🎉
आघाडी सरकार विजयी भवं:
Great leader, with High Vision!
काळाची गरज सत्ता परिवर्तन. एक नंबर भाषण...
आदित्य ठाकरे आगे बढो
फक्त महाविकास आघाडी
सुप्रीया ताई जिंदा बाद
सुप्रिया ताई जिंकणार
जय भवानी जय शिवाजी जय हिंद जय महाराष्ट्र 😊मतदार राजा जागा हो महाराष्ट्राची अस्मिता जागृत ठेवणयासाठी महविकास आघाडी चे उमेदवार निवडून द्या
Khuph sunder
जय महाराष्ट्र
सुप्रिया सुळे 100%
100 take Supriya
👍💯❤️
लढते रहो
विजयी भव ✌️
खूप छान बोलतो बेटा असेच बोलणारे आपल्या महाराष्ट्रआ पाहिजे आहेत, आपली अस्मिता जपण्यासाठी, टिकून ठेवण्यासाठी तुझ्यासारखी तरुण पिढी समोर आली पाहिजे.राहुलजीगांधी, रोहितजी पवार, आदित्यजी ठाकरे असे समीकरण जुळले तर खूप चांगले होईल. मार्गदर्शन करण्याकरता शरद काकाजी आहेत सुप्रिया ताई आहेत.
जय उद्धव ठाकरे❤❤❤❤❤
Hushar neta❤
Aditya.takate.saheb.jindabad.jay.maharashtra.ramkrishnahree.
💪💪🙏
🔥🔥
Great ❤
सुळे ताई तुम्ही विजय होणार
Shri Aditya Thakre Saheb Jindabad ❤❤❤ Inqilab Jindabad ❤ ♥ 👌 ✨ 💖. You are hope for Maharashtra ❤❤❤
Great speach aaditya gi
खरच आदित्य ठाकरे
जबरदस्त भाषण 👌👌👌
Jai maharastra
सुप्रिया सुळे निवडून येऊ नये म्हणून BJP प्रयत्नशील आहे त्या लोकसभेत उत्तम वक्त्या आहेत अभ्यासपूर्ण बोलतात उत्तम प्रश्न विचारतात म्हणून त्या नाकोयत त्यांना हुशार आहेत जनतेनी त्यांना निवडून द्यायच आहे
तुमच बरोबर् आहे
भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब 💐💐💐🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩
Sule mam jindabad takare sir jindabad
आदित्य ठाकरे साहेब तुम्हाला शेतकऱ्यांचा खंबीर पाठिंबा
Well done Saheb
सुप्रियाताई 100% जिंकणार
उद्धव बाळासाहेब ठाकरे 💐💐🚩🇮🇳
जय महाविकास आघाडी जय सविधान❤
Adyataji❤ sparshi. Bolta. Thankas
Very nice Aditya ❤ I am Christian but I love sir Udai n grand sit Bala saheb Takraye.
फडणवीस याचा नामोनिशान मिटवलया शिवाय हि शिवराची जनता शांत बसणार नाही
Very nice speech. Keep it up.❤
UDHAV SAHEB ANI. SHARAD. SAHEB. ZINDABAD❤❤❤❤
Very nice lecture
जबरदस्त
Only tutari 👌 Supriya Sule Tai 💯 win congratulations 💐🎉🎉 Congress mashal tutari only mahavikas aaghadi zindabad 🚩🚩🚩
Udhav saheb zindabad
Best chief minister
आदित्य ठाकरें. महाराष्ट्र मडे. Sunami aannar
सुप्रिया ताई ही एकटी नाही आता तर MVA बरोबर आहे ही शक्ती आहे त्या २००/ येणारच समोर असलेली उमेदवार कीस झाड की पात्ती आहे तिचे जनता दिपोजीतं जप्त करणारच असा विडा उचललेला आहे मोदी हटाव देश बचाव जय महाराष्ट्र
Aditya sir❤❤
Supriya Sule Tai zindabad mahavikas aaghadi zindabad 🚩
आदित्यही अभ्यासपूर्ण बोलतात सडेतोड उत्तरे देतात
वय ३३ पण दिल्लीच्या विरोधात उभा आहे हा मुलगा सोप्प नाही रस्ता
शिवसैनिक जयवंत पाटील पालघर
Aadityaji👍💐
Pawar saheb jindabad
Jay shree Ram.
Adi you are the only one in the state of Maharashtra who can lead us at the present moment!! 🎉🎉🎉🎉🎉
Aditya proud of you
We 🙏 observed what's Respected🇮🇳 Aditya Thakre is saying is absolutely correct✅
RRW
Athitha 💪💪💪💪
Jai maharashtra
❤ Mahavikas Aaghadi Jindabad !❤Sharad Pawar Saheb Jindabad !❤ Uddhav Balasaheb Thakare Jindabad !❤Sharad Pawar Saheb Jindabad !❤