श्नी स्वामी समर्थ ताई महाराज चं आर्शिवाद ने आज खुप सेवा केल्यानंतर मला दोन मुले झाली.माझे लग्ना ला सात वर्ष झाली.चिन्मय आणि रुषिराज फक्त तुमचे विडीओ पासुन मी आज महाराजांची खुप मोठी सेवा करत आहे हे माझं भाग्य आहे.महाराजं चं कार्य खुप मोठं आहे.धन्यवाद ताई.श्नी स्वामी समर्थ 🙏🙏🙏
खूप मस्त ताई आज जेजुरीचे ही दर्शन झाले तुमच्यामुळे मला सुधा माहीत होते की तुम्ही जेजुरीला जाणार आहात. मी देखील ओळखले होते. खूप सुंदर ताई छान वाटले आम्हाला पण घरी बसून खंडेरायाचे दर्शन झाले. 🙏येळकोट येळकोट जय मल्हार 🙏 🙏श्री स्वामी समर्थ 🙏 🙏 श्री गणेशाय नमः 🙏
अरे वा छान, आमचा कुलदेव आहे खंडोबा, आम्ही पण दरवर्षी जात असतो पण या तीन वर्षात नाही जमलं ते तुमच्या द्वारे दर्शन घडले, येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट, श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samartha Me संगमनेर ची आहे...पण आता USA madhe राहते तुझा channel follow karte.. Khup positive vibes मिळतात तुझ्याकडून आणि तू जसं सांगते तसे सेवा हि करते Thank You Pooja
Tai tula jejuri la bhaghun khup ananda zala,,,maz hi kul daivat khandoba ahe,,, mi ata 2 mahinya agodar jaun ali,,tu jashe photo shut kele bhandaryache,, agdi tasech photo me pan shoot kele,,,khup bar watla bhaghun,, swata tithe aslya sarkha watla,,, thanku
खुपच छान. आम्हाला जेजुरी जवळच असल्यामुळे वरचेवर जात असतो . खंडोबाचे मुळ स्थान म्हणजे कडेपठार पुन्हा कधी गेलात तर नक्की जा. !! येळकोट येळकोट जय मल्हार !! जय जय श्री स्वामी समर्थ !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
खुप छान ताई मी सुध्दा १ महिन्यापूरवीच १२ खंडोबा केले आणि त्या ठिकाणी खंडोबा सप्तशती चे पारायण केले खुप छान 👌वाटले दर्शन घेऊन 🙏🙏🙏 येळकोट येळकोट जयमल्हार
ताई तुम्ही नारायणपूर ला दत्त महाराजांचे दर्शन व केतकवळा तील तिरुपती बालाजी प्रति मंदिर आहे तेथे माता लक्ष्मी भगवान विष्णूच्या अप्रतिम मूर्ती व मंदिर रेखाटन
श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🙏🙏🚩🚩 खुप छान ताई तुमच्या मुळे आम्हाला पण खंडेरायांचे व म्हाळसा मातेचे छान दर्शन झाले. अस वाटल की जणू काही आम्ही प्रत्यक्ष गडावर आहोत आणि भंडारा उधळतोय खुप छान ताई🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏🚩🚩
संगमनेर च घाट आहे करहे घाट, ते मंदिर नांदूर शिंगोटे area आहे , त्या मंदिरच्या oppsite site एक स्वामि मठ आहे त्यात प्रदीप दादा सोनवणे प्रश्नउत्तर घेतात. मी संगमनेरकर😊👍
Tai tuzha ha video baghun Khup mast vatale mala kshanbhar ase vatale ki me yeu ki Kay tula nustya amchya ghari me jejurichich ahe punyat rahte Khup chan vatla video baghtana 🙏🌹shree swami samartha 🌹🙏
येळकोट येळकोट जय मल्हार श्री स्वामी समर्थ ताई तुमची आणि भाऊजी ची जोडी अशीच सुखी राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सदैव राहो गोड गोड पापा आरोही
🌹येळकोट येळकोट जय मल्हार मल्हारी मार्तंड जय मल्हार 🙏सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय 🙏म्हाळसा बाणाई की जय🙏🌻🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🌹 खूप छान दर्शन झाले आम्हाला हे तुझ्यामुळे दर्शन लाभले
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🚩 ताई मला माझे गुंतलेले पैसे मिळवण्यासाठी काही सेवा व उपाय सांगा ना🙏🚩 एक व्यक्ती ने माझी फसवल केली आहे ,जाब मिळवून देण्यासाठी व कोर्स साठी त्या व्यक्तीने (सरांनी)😠😠 माझ्याकडून माझे कष्टाचे ६० हजार रुपये घेतले आहे आणि त्याने कोणतेही वचन पुर्ण नाही केले व आता मी त्याला विचारले तर उडवा उडवी चे उत्तर देतो , स्वामी करो त्याला त्याच्या कृत्याची दंड मळावो व माझे गुंतलेले पैसे मला परत मिळोत 🙏🚩🚩 कृपया सेवा व उपाय द्या 🙏🙏
रंग काम खूप सुरेख आहे तुम्ही दिवे घाटातून पुढे सासवड मार्गेच गेला ना तेथे च थोड्याशा अंतरावर ही दोन्ही मंदिर आहे त आम्ही हडपसर ला राहतो आम्ही दर गुरुवारी नारायण पूर ला जातो ताई पुन्हा कधी या भागात आलाच तर माझ्या घरी नक्की या ताई मी तुमचे विडियो दररोज पाहते विडियो पाहिल्याशिवाय करतच नाही पहाट असो किंवा रात्रीचे बारा वाजलेले असो तुमचे व्हिडिओ
एक ही मिस करतं नाही मिस्टर म्हणतात तु स्वामींचे व्हिडिओ पाहून वेडी होशील खरंच ताई तुमचे व्हिडिओ पाहून स्वामी सेवेचं मला खूप वेड लागलं आहे मी आमच्या येथील स्वामी केंद्रात दर गुरुवारी जाते
श्नी स्वामी समर्थ ताई महाराज चं आर्शिवाद ने आज खुप सेवा केल्यानंतर मला दोन मुले झाली.माझे लग्ना ला सात वर्ष झाली.चिन्मय आणि रुषिराज फक्त तुमचे विडीओ पासुन मी आज महाराजांची खुप मोठी सेवा करत आहे हे माझं भाग्य आहे.महाराजं चं कार्य खुप मोठं आहे.धन्यवाद ताई.श्नी स्वामी समर्थ 🙏🙏🙏
खूप मस्त ताई आज जेजुरीचे ही दर्शन झाले तुमच्यामुळे मला सुधा माहीत होते की तुम्ही जेजुरीला जाणार आहात. मी देखील ओळखले होते. खूप सुंदर ताई छान वाटले आम्हाला पण घरी बसून खंडेरायाचे दर्शन झाले.
🙏येळकोट येळकोट जय मल्हार 🙏
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
🙏 श्री गणेशाय नमः 🙏
अरे वा छान, आमचा कुलदेव आहे खंडोबा, आम्ही पण दरवर्षी जात असतो पण या तीन वर्षात नाही जमलं ते तुमच्या द्वारे दर्शन घडले, येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट, श्री स्वामी समर्थ
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
ताई खुपच छान तुझ्या मुळे मला जेजुरीच दर्शन झाल मी पण बरेच वर्षात गेले नाही बघुया कधी योग येतो आरोहि तुझा डमरू मस्तच आहे 🙏🙏
Mst ताई ,मी पण कालच जाऊन आली जेजुरी ला 😊खूप छान वाटलं ... Gangapur , अक्कलकोट,तुळजापूर, पंढरपूर आणि जेजुरी ला पण ..
Shree Swami Samartha
Me संगमनेर ची आहे...पण आता USA madhe राहते
तुझा channel follow karte..
Khup positive vibes मिळतात तुझ्याकडून
आणि तू जसं सांगते तसे सेवा हि करते
Thank You Pooja
Tai tula jejuri la bhaghun khup ananda zala,,,maz hi kul daivat khandoba ahe,,, mi ata 2 mahinya agodar jaun ali,,tu jashe photo shut kele bhandaryache,, agdi tasech photo me pan shoot kele,,,khup bar watla bhaghun,, swata tithe aslya sarkha watla,,, thanku
खुपच छान. आम्हाला जेजुरी जवळच असल्यामुळे वरचेवर जात असतो . खंडोबाचे मुळ स्थान म्हणजे कडेपठार पुन्हा कधी गेलात तर नक्की जा.
!! येळकोट येळकोट जय मल्हार !! जय जय श्री स्वामी समर्थ !! 👏👏👏👏👏💐💐💐💐💐
Nakki
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 धन्यवाद ताई तुमच्या मुळे आज जेजुरी बघायला मिळाली मी गेले नाही 🙏🙏🌺🌺🙏🙏🌹🌹
।। श्री स्वामी समर्थ ।। ताई आम्ही पण दर वर्षी जात असतो जेजुरीला आणि आम्ही उद्या जाणार अहो वातावरण पण छान आहे
खुप छान ताई मी सुध्दा १ महिन्यापूरवीच १२ खंडोबा केले आणि त्या ठिकाणी खंडोबा सप्तशती चे पारायण केले खुप छान 👌वाटले दर्शन घेऊन 🙏🙏🙏 येळकोट येळकोट जयमल्हार
Majh maher aahe jejuri.... Khup aanand jhala tumhala jejurit aalel pahun.... Shree swami samarth🙏🙏.... Yelkot yelkot jai malhar🙏🙏🙏🙏
ताई तुम्ही नारायणपूर ला दत्त महाराजांचे दर्शन व केतकवळा तील तिरुपती बालाजी प्रति मंदिर आहे तेथे माता लक्ष्मी भगवान विष्णूच्या अप्रतिम मूर्ती व मंदिर रेखाटन
Tai tumhi aamchya khup jvl aale hote ..Mi saswad la rahte jejuri chya khup jvl..Mla mahit aste tr mi tumhala bhetayla aale aste...Ekde un nstch mostly atmosphere khup chhan aahe..
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खूप छान ताई तुझ्यामुळे आज जेजुरी खंडेराया चे दर्शन झाले .कधी योग आला तर नक्की जेजुरीला जाईन.🙏 येळकोट येळकोट जय मल्हार 🙏
That's great....mi pn maza familybrbr kal Jejuri la hote.... Shree Swami Samarth
Ho tai Amhi nehmi shivneri misal ithech jevnasthi jato....mi punyatli ahe
ताई तुम्ही जेजुरीला आला येवून गेलात खूप छान वाटले श्री स्वामी समर्थ नमस्कार
श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🙏🙏🚩🚩 खुप छान ताई तुमच्या मुळे आम्हाला पण खंडेरायांचे व म्हाळसा मातेचे छान दर्शन झाले. अस वाटल की जणू काही आम्ही प्रत्यक्ष गडावर आहोत आणि भंडारा उधळतोय खुप छान ताई🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏🚩🚩
Di mazy gharapasun khup javal ahe vitthu mauli murti
श्री स्वामी समर्थ ताई तुमच्यामुळे आम्हाला खंडोबाचं दर्शन झालं
येळकोट येळकोट जय मल्हार. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी ..कुलदैवत महादेव पार्वती भवानी नमः गं गणपतये नमः..🌷🌺🪔🪔🌷🌺🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩👌👌
Tai mi tr 20 varsha natar gele pn tu javde kele tas kahi kel nahi mala kahi mahit navti parat gelya vr sarv karanar ahe 🙏🏻🙏🏻
🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🌺🙏🙏 यळकोट यळकोट जय मल्हार....🌺🙏🙏🌹
नमस्कार ताई जेजूरीला आलात फार छान वाटले आता आमच्या फलटणला या श्रीराम मंदीर पाहण्यासाठी नक्की या 🙏🏻🌹🌹🌻
ताई हे नवीन स्थान आहे तुम्ही खंडोबाच्या मुळ स्थानाला जावा
Tai aamhi saswad yethe rahto tumhala ekdun gelyach pahil khup must vatl
संगमनेर च घाट आहे करहे घाट,
ते मंदिर नांदूर शिंगोटे area आहे ,
त्या मंदिरच्या oppsite site एक स्वामि मठ आहे त्यात प्रदीप दादा सोनवणे प्रश्नउत्तर घेतात.
मी संगमनेरकर😊👍
ताई कुलदैवत चा मानसन्मान कसा करायचा त्यांचा एक विडीओ करा
Tai tuzha ha video baghun Khup mast vatale mala kshanbhar ase vatale ki me yeu ki Kay tula nustya amchya ghari me jejurichich ahe punyat rahte Khup chan vatla video baghtana 🙏🌹shree swami samartha 🌹🙏
Tai tumhi manchar la misal khali amachya ethe
येळकोट येळकोट जय मल्हार श्री स्वामी समर्थ ताई तुमची आणि भाऊजी ची जोडी अशीच सुखी राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद सदैव राहो गोड गोड पापा आरोही
Tai mi barobar sangitl ki tu jejurila chalels😊😅 shree swami samarth... 🌺🙏🙏 jai malhar... 🌺🙏🙏
Ho
Chan darshan zale jejurigad khupach chan ahe halad khelne chan watle Yalkot yalkot jai malhar
Khup khup chan mahiti sangitli thanku tai khanderao maharaj bless you tumcha mule amche darshan jhale thanku
Lavakar ya pandharpurla 👌🙏 श्री स्वामी समर्थ
Avdhut chintan shree gurudev datt shree swami samarth 🌍
Yalcote yalcote jai malhar.sundr Pooja.Arohi Mast.pooja tu Dr varshi jashil.👍👍
आम्ही पण 24 तारखेला दिंडोरी करून नाशिक वरून जेजूरी ला गेलो होतो😊😊🙏🙏
Yelkot yelkot jai malhaar 🤗 jejuri.. Mazya maama ch gaav 😍
खुप छान ताई मला, तुम्हाला,भेठाच,होते,😔😔 श्री स्वामी समर्थ 🙏
Mi last Sunday ch jejuri Ani shiwneri misal ithe pan gelo hoto dee...
यळकोट यळकोट जय मल्हार सदानदचा यळकोट 🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹ताई आम्ही पन ह्याच हॉटेलमध्ये गेलो होतो🤗
आम्ही मागच्या रविवारी जाऊन आलो जेजुरीला 🙏🙏
Mi aj nighaley jejurila💛 Shree Swami samartha 🙏
Khup sunder video Bappa bless you श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
Tai nakki ya pandharpur la...mi pandharpur madhe rahte..nakki ya
Aamhi gelo shivneri hotel la
Tai last Monday la amhi suddha lagna nantr pahilyanda jejuri la jaun Alelo 😊
जेजुरी दर्शन झाले छान . आता चंदनपूरी दर्शन करायला पण जा .
Mala pan Tai khup vaty jejuri la jau Kay mahit kadi jan hoty
🙏श्री स्वामी समर्थ, येडकोट येडकोट जय मल्हार सदा नंदाचा येडकोट🙏
🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
ताई मी बरोबर ओळखले काल
खूप खूप छान दर्शन घडवले ताई धन्यवाद 🙏🙏
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ खूप छान आज आपल्या सर्व स्वामी भक्ताचे जेजुरीच्या खंडेराव महाराजांचे दर्शन झाले 🙏🙏
Tai aarohi la bolaych asta...tila bolu det ja last 2 min tari ....tiche expression astat ki mla bolu de ...
Ok tai ya nntr bolel te
श्री स्वामी समर्थ ताई अरोही दादा खूप छान ताई मी पण गेली होती ताई 3 महिने झाले खूप छान आहे तिथे
Thank you Tai🙏तुमच्यामुळे आम्हाला आमच्या कुलदेवतेचे दर्शन झाले येळकोट येळकोट जय मल्हार🙏🙏 श्री स्वामी समर्थ🙏🙏
श्री स्वामी समर्थ
ताई तुमचे vdo mi 2 दिवसापासून bgte आहे खूप छान आहेत
🌹येळकोट येळकोट जय मल्हार मल्हारी मार्तंड जय मल्हार 🙏सदानंदाचा येळकोट खंडेराव महाराज की जय 🙏म्हाळसा बाणाई की जय🙏🌻🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🌹 खूप छान दर्शन झाले आम्हाला हे तुझ्यामुळे दर्शन लाभले
Tai mi dive gat javal rahate
Tai tu ashich kush Raha tujya sairv eacha purn ho
Tai tumhi khoop bhagyawan ahat ki tumhala evdhq changla devasarkha navra milala
Swami krupa🙏
ताई तुमचा नं द्या न मला,मी अजीबात त्रास देणार नाही तुम्हाला, तुमच्याशी मनापासून नातं तयार झालं आहे माझं,🙏🙏🙏🙏
tai mi Rajkot aGujarat la aste
tumche vide pahte jamel asi seva karte
swami ni mala khoop sath dili ahe
majh ghar ithe rajkot la swami chya krupane a jhala ahe
mala korona jhala hota tehva swami ni vachavl ahe
🙏🙏🌹🌹shree swami samarth 🌹🌹🙏🙏
plz taï sanga na
Tai aj majhe japmaal tutle.ky karu tya malecha.
येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदांचा येळकोट 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Tuhmi udya yaych na jejurila mi udya yenar aahe.tevdich aapli bhet zali asti. Aapli bhet miss zali. Shree swami samarath🙏🏽
Next time jauya
Tai tumi agdi maza ghrajewal aalat near by katraj... MI tumchi subscriber ahe
🙏🏻🌺‼️ येळकोट येळकोट जय मल्हार‼️🌺🙏🏻
🙏🏻🌺‼️ॐ नमः शिवाय मल्हार स्वामी‼️🌺🙏🏻
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🚩 ताई मला माझे गुंतलेले पैसे मिळवण्यासाठी काही सेवा व उपाय सांगा ना🙏🚩 एक व्यक्ती ने माझी फसवल केली आहे ,जाब मिळवून देण्यासाठी व कोर्स साठी त्या व्यक्तीने (सरांनी)😠😠 माझ्याकडून माझे कष्टाचे ६० हजार रुपये घेतले आहे आणि त्याने कोणतेही वचन पुर्ण नाही केले व आता मी त्याला विचारले तर उडवा उडवी चे उत्तर देतो , स्वामी करो त्याला त्याच्या कृत्याची दंड मळावो व माझे गुंतलेले पैसे मला परत मिळोत 🙏🚩🚩 कृपया सेवा व उपाय द्या 🙏🙏
Mala pan navin navardev navari bachaya khup khup aavadta tai😊😊🤗
Mala pan
रंग काम खूप सुरेख आहे तुम्ही दिवे घाटातून पुढे सासवड मार्गेच गेला ना तेथे च थोड्याशा अंतरावर ही दोन्ही मंदिर आहे त आम्ही हडपसर ला राहतो आम्ही दर गुरुवारी नारायण पूर ला जातो ताई पुन्हा कधी या भागात आलाच तर माझ्या घरी नक्की या ताई मी तुमचे विडियो दररोज पाहते विडियो पाहिल्याशिवाय करतच नाही पहाट असो किंवा रात्रीचे बारा वाजलेले असो तुमचे व्हिडिओ
एक ही मिस करतं नाही मिस्टर म्हणतात तु स्वामींचे व्हिडिओ पाहून वेडी होशील खरंच ताई तुमचे व्हिडिओ पाहून स्वामी सेवेचं मला खूप वेड लागलं आहे मी आमच्या येथील स्वामी केंद्रात दर गुरुवारी जाते
Nakkich🙏
Shree swami samarth 👌💐 yad kot yad kot jay mhallar 👌💐 khup chan dist aahe tu aani sarkhi pn
Khup sundar tai ,darshan khup chan zale tumche pan aani aamche pan , tumhi aamchya gavavrun gelya sangamner ,shri swami samarth
Khup Chan ahe tai he misal amhi her veli khato Gavi jatani
Shree Swami samarth tai🙏 me barobar bolli last video mdhe ki tu jejurila challis.
Ho
ताई आम्ही सासवड रोड लाच राहतो तू सांगायचं ना आम्ही भेटायला आलो असतो एक दिवस आधी सांगावं का
Tai tumi jejurila parat yenar asal tar majya ghari naky ya yelkot yelkot jay malar
Arohi khup cute ahe.श्री स्वामी समर्थ
Tai amchya khup javal ala hotat
Shree swami samartha jai Jai swami samartha Tai... Tula khup khup thank you.. Tuzyamule jijori baghayla midalela... Khup ichha ah jijori LA jaychi pn mahit NH kevhwa Shaykya ah Te.. Pn tuzyamule asa vatta ki swata amhi pn tithech ahot.. Khup abhar tuze tai..
Tumhi photo nahi dakhavale...
Rahun gel mhanun thumbnail la thevla
पुजा माझ माहेर आहे जेजुरी 😊 शनिवार रविवार खुप गर्दी असते येळकोट येळकोट जय मल्हार 🙏
माझही माहेर जेजुरी आहे.
Shree swami samarth
छान व्हीडीओ आहे 👌येळकोट येळकोट जय मल्हार 🙏
Tai te mandir ahe na tith ch maz ghar ahe..ghari ye tai nki
सदानंदाचा यळकोट
यळकोट यळकोट जय मल्हार
🌸खंडेराव महाराज कि जय🌸
🌸 श्री स्वामी समर्थ 🌸
🌹🙏Avdhut Chintan Shri Gurudev Datta Samartha🙏🌹khup chan .tumhala hi Jejurila jaycha yog aala.Swami bless you and your family.
यळकोट यळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट श्री स्वामी समर्थ🙏🙏🌺🌺🙏🙏
🌺🙏shree swami samarth mi barobar olakhla tai😊khup chan tai ,😊🤗tumcha darshan zal masta
येळकोट येळकोट जय मल्हार अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी 🙏🙏🌺🌺🙏🙏
Mla vaibhaw laxmi che shukrawar vrat karayche aahe, te kse karawe tyawr video kra Tai
Tai video kelay channel la jaun nakki bagha
जेंव्हा पंढरपुरी याल तेव्हा अगोदर सागा मी जवळच राहते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Nakki
Khup chaan khup varshani darshan zaal
हो का ताई तुमच्या ह्यानीं धरले ना पण मग ते चांगलेच ना?🙂🙂❤
Jejuri hun aalyavar divti budali Anto ti devgharat thevali tr chalte ka tai
Hoo
@@poojaslifestyle3558 thank you tai
ताई माझ्याकडे स्वामींचे 2 फोटो व 1 मूर्ती आहे तर ताई मी 1फोटो कोनाला दिला तर चालेल का plz reply
Tai tumhi lavkr dev Ghar gya
Hona tai
यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🏻🌹💐🟡