एका सासूरवाशिनीची व्यथा उत्कृष्ट पध्दतीने मांडली आहे उत्कृष्ट संगीत , कलाकार , यांची दाद दिली पाहिजे . गावाकडील सहसा असेच हूबेहूब वातावरण असते .. मला संगीत आणि कलाकारांचा अभिनय खूप आवडला संपूर्ण टिमचे माझ्याकडून खूप खूप अभिनंदन आणि वाटचालीस शुभेच्छा 👍🏼🙏
शिवाजी बाबांच्या लिखाणाला उदय पाटील आपण न्याय दिला खूप छान लिखाण,आवाज पण जोरदार आणि ऍक्ट तर भन्नाट रिया मॅडम लई भारी, भावी वाटचालीस खूप शुभेच्छा💥💥👑👑🌺🌷🙏🙏
खांदेशभूषण आदरणीय शाहीर श्री शिवाजीराव पाटील सरजी व आदरणीय श्री भास्कर जुनागडे सरजी या दोघा मातब्बर कलाकरांचा एकत्र अभिनय,काम करण्याचा व्हिडिओ गीताच्या माध्यमातुन आज पाहिला खुप बरे वाटले. रिया राज चा मुद्राभिनय देखील नैचरल वाटला.समीर सरांचे संगीत व मेघा मुसळे यांचा आवाज नेहमीप्रमाणेच गोड,अफलातुन असे आहे.सर्व टीम ला पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा..!🌹👏👏🙏😊👍
खूप सूंदर गाणं झालेलं आहे विषय ही भारी आहे आणि गाण्याचा शेवट गोड केलेला आहे चांगला मॅसेज देण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामुळे संसार पुन्हा उभा राहू शकेल आणि शेवटी आपलं भूषण शाहीर साहेबांची इन्ट्री मिशीला ताव मारून झालेली एकदम बडीया सर्व टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा !💐💐💐 All the best 👍 मना पासून दादा 👌👍👌 कवी,गझलकार विजय व्ही.निकम चाळीसगाव
एक उत्कृष्ट गीतमय कथासार असलेल्या ह्या अस्सल अहिराणी भाषेतील गीत अर्थ चाल संगीत अभिनय ह्या सर्व पातळ्यांवर अप्रतिम झाले आहे सर्वांचे अभिनंदन💐💐 आणि शुभेच्छा
सासुरवाशिणीची व्यथा अगदी योग्य प्रकारे गीतातून शब्दबद्ध केलेली आहे.सासरी सुनेची होणारी घुसमट खूपच चांगल्याप्रकारे व्यक्त झालेली आहे.गीतकार आणि संपूर्ण गृप चे अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा.
आदरणीय समाज भूषण शाहीर शिवाजीराव पाटील बाबा आपले अनमोल शब्द आणि अभिनेत्री कुमारी रियाराज यांचे अभिनय अत्यंत अफलातून खानदेशात आजवर अनेक अहिराणी गाणी निघाली, अर्थ शून्य आणि दिशाहीन अशा गाण्यांनी समाजाला नास्तिकते कडे नेलं ,मात्र आपल्या शब्दांनी पुन्हा एकदा अहिराणीच्या वैभव उंचावर नेले खरोखर आपले व आपल्या संपूर्ण कलावंतांचे मनापासून त्रिवार धन्यवाद यालाच म्हणतात खरे गीत।।।👍👍👍❤❤❤❤❤
खूप सुंदर रित्या समाजातील वास्तविक स्थिती दर्शविली आहे 🙏🙏 शाहीर शिवाजी बाबा नेहमीच वास्तव समाजासमोर आपल्या लेखनीतून दर्शवितात आणि संगीताच्या माध्यमातून त्याचे प्रकटीकरण करतात 🙏🙏🙏🙏खूप छान असे सामाजिक गाणे आहे,, 🙏खूप सुंदर रोहित तुला ही खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी 🙏💐💐💐💐असेच काम करत रहा 🙏पुन्हा अजून पुढे आम्हास नवीन गीत पहावयास मिळेल ही सदिच्छा 🙏🙏🙏🙏
महाराष्ट्राचे लोकप्रिय शाहीर तथा खान्देश भूषण श्री शिवाजीराव पाटील यांच्या जुन्या गीताने खानदेशातील अहिराणी परंपरेला एक उच्च दर्जाचे गाणे दिले त्याबद्दल सर्व मेलोडीयस प्रोडक्शन व कुमारी रियाराज तसेच सर्व कलावंतांचे मनापासून खूप खूप अभिनंदन गाणे अत्यंत अप्रतिम झालेले आहे अशा महत्त्वपूर्ण गीतांनी जर अहिराणी भाषेला दर्जा मिळत असेल तर अशी गाणी जन्माला येणार फार गरजेचा आहे सध्या खानदेशात फक्त निरर्थक गाण्यांचा बोलबाला जास्त होत आहे मात्र शाहीर शिवाजीराव पाटील यांनी लिहिलेल्या गीतातून नक्कीच समाजाला प्रेरणा व चांगला संदेश मिळत आहे हे मात्र निश्चित.̊.̊.̊,̊
खुप सुंदर लेखन आणि खूप खूप सुंदर रीतीने रचले अहिराणी गाणं ....आमचा रोहित आणि संपुर्ण टीम ला खुप खुप शुभेच्छा.... असेच नवनवीन प्रोजेक्ट आणि गाणी येऊ द्या...🔥♥️♥️♥️♥️♥️ जय खानदेश
आजवर महाराष्ट्रात व देशात अनेक अहिराणी गाणी ऐकली मात्र खरा गाण्याचा दर्जा काय असतो हे शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या शब्दातून आणि मेघा मुसळे यांच्या आवाजातून कळाला विशेष म्हणजे यामध्ये भूमिका करणारी कुमारी रिया व रोहित पाटील यांनी घेतलेले कष्ट लाख मोलाचे आहेत खरोखर मनापासून या गाण्याला खूप खूप शुभेच्छा खानदेशातली आजवरची सर्वोत्तम अहिराणी कलाकृती म्हणून माझा सर्व कलावंतांना मानाचा सलाम......
अप्रतिम असं गीत... सर्व कलाकारांचा अभिनय खूप अप्रतिम.. आणि आवाज तर खूपच छान... अस्सल आहिरणी..... अभिमान वाटतो राव नगर देवळे करांचा. पुढील गीतास खूप साऱ्या शुभेच्छा..! वाट पाहत आहे.
अप्रतिम पारीवारीक व्हिडिओ शिवाजी काकाजी आपल्याला मानाचा मुजरा🙏👌👌 खूप छान अभिनय जुनागडे काका,काकु 🙏 गायकी तर बेस्टच 🙏🌹🌹👍 बापुभाऊ खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा असेच नवीन गीत आम्हाला ऐकायला मिळतील हीच अपेक्षा🙏🌹🌹🌹
अतिशय अप्रतिम!अभ्यासपूर्ण रचना!!👌👌👌💐💐💐ग्रामीण भागातील चित्रण, अहिराणी भाषेचा गोडवा,सुनेचा अभिनय,आवाजातील माधुर्य,उत्कृष्ट श्रेणीचे संगीत,सहकलाकारांचे साथ यामुळे जिवंतपणा व वास्तवतेचे दर्शन घडले!!!👍👍👍👌👌👌शाहीर शिवाजीराव पाटील तसेच त्यांचे सहकारी,संगीतकार,गायक,नायक,सहकलाकारांचे मनस्वी अभिनंदन👌👌👌👍👍👍💐💐💐
शाहिर बाबासाहेब शिवाजीराव पाटील उत्तम कथा, गित रचना, गायिका मेघा ताई मुसळे, सुरेख आवाज, संगीतकार उत्तम सुरेख संगीत, कलावंत सुरेख अभिनय, खुपच छान एक नंबर , अहिराणी लोकप्रिय खान्देशी गित, लोककलावंतासाठी अभिमानाची गोष्ट आपलाच शाहीर श्रावण वाणी धुळे, समस्त लोककलावंत धुळे जिल्हा 👌👌👌
💞 खूपच छान गाण आहे.... पूर्ण मनाला लागलं.... मुसिक रिधम समीर भाऊ नी खूपच भारी दिल आहे... सिंगर चा आवाज पण गोड आहे... सर्वात भारी म्हणजे व्हिडिओ खूपच जास्त भारी बनवला आहे... सगळ्यांचे अभिनंदन....❤️🌹
खानदेशात अर्थशून्य गाणे लिहिणार्यांचा कानात शाहीर शिवाजीराव पाटील यांनी कायम चपराक मारलेले आहे खरेतर शाहीर शिवाजीराव पाटील हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर आहेत त्यांना अनेक सर्वोत्तम गीतांमुळे पद्मश्री हा मानाचा किताब खानदेश वासी यांनी दिला पाहिजे मात्र चांगल्या कलावंताच्या पाठीशी समाज उभे राहत नाही bogas गाणी तयार करणारयांचा आज बोलबाला आहे , शाहीर शिवाजीराव पाटील आपल्याला नक्कीच एक दिवस सर्वोत्तम न्याय मिळेल, देर आये दुरुस्त आहे, खूप सुंदर गाणे त्याबद्दल मनापासून सर्व टीमचे विशेष अभिनंदन
मस्त गाण आहे आणि आठवण येईल तेव्हा ऐकतो किंवा पाहतो सर्व कलाकार बंधु भगिनींचे अभिनय खुपच सुरेख आहेत त्यांचे अभिनय खरच काल्पनिक वाटतच नाहीत पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा
20 दिवसाच्या शाहिरी प्रशिक्षण शिबिरात (२०१७) मानसी माळी ने इंदू शिंधु ताई म्हटलं होतं .... आज पाच वर्षा नंतर ही त्याच उत्सुकतेने ऐकायला मिळालं .. खूप सुंदर लेखन बाबा ... ☺️ 👌👌 #शुभेच्छा
उदय बापू खूपच जबरदस्त अहिराणी गण बनवलय खूप शुभेच्छा
Khup divashani perfect lyrics aikle...geetkar. Bhau..shubheccha..
Great अहिराणी गणे शाहीर वा सलाम
याले म्हणवा खर गाण जे समाजले करी शाण
एका सासूरवाशिनीची व्यथा उत्कृष्ट पध्दतीने मांडली आहे
उत्कृष्ट संगीत , कलाकार , यांची दाद दिली पाहिजे .
गावाकडील सहसा असेच हूबेहूब वातावरण असते .. मला संगीत आणि कलाकारांचा अभिनय खूप आवडला
संपूर्ण टिमचे माझ्याकडून खूप खूप अभिनंदन
आणि वाटचालीस शुभेच्छा 👍🏼🙏
वा काय सुंदर गाणे आहे शाहीर जबरदस्त आहे
भाऊ काय रचना केली आहे ही आपल्या समाजत चलात आहे अन ते tumi माडल पन अति उत्तम ahe
जबरदस्त गाणे हो शाहीर एकच नंबर
ज्या गीतकाराणी हे गीत तयार केलं असेल त्या गीतकाराला मनापासून सलाम🙏 खूप सुंदर शब्दरचना👍 आणि संगीत तर त्याहून उत्तम👍👍🙏
सर्वच अप्रतिम शाहीर शिवाजी राव दादा
उदय बापूसाहेब खूप छान गाणं बनवलं आहे, आपण राजकारणात जसे तंटे मोडायची कामे केलीत तोच रोल गाण्यात बघायला मिळाला, आनंद झाला,गाणं खूप छान आहे
वा शहीर काय सुंदर गाने तयार केल जबरद्त
Kupch sundhr song banvle dada kadak 👌👌👌👌👍👍👍👍👍
खुप छान लिखाण आहे गायण पण ऐकदम कडक झाले
शिवाजी बाबांच्या लिखाणाला उदय पाटील आपण न्याय दिला खूप छान लिखाण,आवाज पण जोरदार आणि ऍक्ट तर भन्नाट रिया मॅडम लई भारी,
भावी वाटचालीस खूप शुभेच्छा💥💥👑👑🌺🌷🙏🙏
Bapu saheb aapan kayamch samaj karu karat aalet
Aajhi ganyatun uttam sandesh dila,khup chaan
शिवजीराव दादा खूपच सुंदर आहे गाणं
Va shahir ekdam suparr.. Khandeshatil ekmev song... शिवजीराव manave lagel rao
Khupach sundar acting, gayika lai bhari uday bapu aapan aani shivaji patil saheb ahiranila uttam darja milvun dyal he pahilya ganyatun aapn dakhavun dile
Khup khup shubhechha😍😍
खुप छान गान आहे आणि सुंदर अभिनय
आमच्या गावाला शूटिंग झाली
Khup khup subhechya Rohit
👌🎉
खांदेशभूषण आदरणीय शाहीर श्री शिवाजीराव पाटील सरजी व आदरणीय श्री भास्कर जुनागडे सरजी या दोघा मातब्बर कलाकरांचा एकत्र अभिनय,काम करण्याचा व्हिडिओ गीताच्या माध्यमातुन आज पाहिला खुप बरे वाटले. रिया राज चा मुद्राभिनय देखील नैचरल वाटला.समीर सरांचे संगीत व मेघा मुसळे यांचा आवाज नेहमीप्रमाणेच गोड,अफलातुन असे आहे.सर्व टीम ला पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा..!🌹👏👏🙏😊👍
खूप सूंदर गाणं झालेलं आहे विषय ही भारी आहे आणि गाण्याचा शेवट गोड केलेला आहे चांगला मॅसेज देण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामुळे संसार पुन्हा उभा राहू शकेल
आणि शेवटी आपलं भूषण शाहीर साहेबांची इन्ट्री मिशीला ताव मारून झालेली एकदम बडीया सर्व टीमचे अभिनंदन आणि शुभेच्छा !💐💐💐
All the best 👍
मना पासून दादा 👌👍👌
कवी,गझलकार विजय व्ही.निकम चाळीसगाव
खूप छान सोंग झालाय ऍक्टिंग 1 नंबर..🥳👌👌👌
खुपचं छान आहे ताई ची आयक्टिग
Khupch chan song ahe ...acting tr ekch number keliy 👌
👌👌👌💐अभिनंदन..! खूपच छान..!
Waaah 👏👏👏👏 फारच छान
एकच नंबर गीत
भाऊ
एक नंबर, अशा अनेक घटना घडतात।। मस्त समाज जनजाग्रुती साठी चांगले आहे
चांगला मध्यस्थी असला की तुटणारे संसार पुन्हा व्यवस्थित होतात!
गाण्याचा संदेश👌👍
लय भारी भाऊ
Vaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaaaaaaaaaàaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaàaaaaaaaaaa kyaaa baat kyaaaaa baaaaaat kyaaaaaaaaaaa baaaaaaaaaaaaat खूपच छान गान बनवलं 👏👏👏👏👌👌👌👍👍👍
एक उत्कृष्ट गीतमय कथासार असलेल्या ह्या अस्सल अहिराणी भाषेतील गीत अर्थ चाल संगीत अभिनय ह्या सर्व पातळ्यांवर अप्रतिम झाले आहे सर्वांचे अभिनंदन💐💐 आणि शुभेच्छा
खूप सुंदर रचना चं गायलं .....आणि लोकगीतातून उत्तम संदेश दिला....सर्व टीमचे अभिनंदन आणि पुढील कार्य साठी खूप खूप शुभेच्छा
अभिनय खुप छान केलाय... All the very best 💕💕💕
आपली मायबोली अहिरानी तील गाने पाहुन खुपच छान वाटत, गीत रचनाकार यानी असेच नव नविन गीत लिहत रहावे. आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
सासुरवाशिणीची व्यथा अगदी योग्य प्रकारे गीतातून शब्दबद्ध केलेली आहे.सासरी सुनेची होणारी घुसमट खूपच चांगल्याप्रकारे व्यक्त झालेली आहे.गीतकार आणि संपूर्ण गृप चे अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा.
शाहीर शिवाजीराव पाटील यांना मानाचा मुजरा
अतिशय सुरेख हे आहिराणी गीत मनामनात घर करणार अभिनंदन
पूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
आदरणीय समाज भूषण शाहीर शिवाजीराव पाटील बाबा आपले अनमोल शब्द आणि अभिनेत्री कुमारी रियाराज यांचे अभिनय अत्यंत अफलातून खानदेशात आजवर अनेक अहिराणी गाणी निघाली, अर्थ शून्य आणि दिशाहीन अशा गाण्यांनी समाजाला नास्तिकते कडे नेलं ,मात्र आपल्या शब्दांनी पुन्हा एकदा अहिराणीच्या वैभव उंचावर नेले खरोखर आपले व आपल्या संपूर्ण कलावंतांचे मनापासून त्रिवार धन्यवाद यालाच म्हणतात खरे गीत।।।👍👍👍❤❤❤❤❤
अहिराणी बोलीतील अप्रतिम शब्दबद्ध केलेलं गीतकाव्य 👍👌खूप छान बाबा
खूप सुंदर रित्या समाजातील वास्तविक स्थिती दर्शविली आहे 🙏🙏 शाहीर शिवाजी बाबा नेहमीच वास्तव समाजासमोर आपल्या लेखनीतून दर्शवितात आणि संगीताच्या माध्यमातून त्याचे प्रकटीकरण करतात 🙏🙏🙏🙏खूप छान असे सामाजिक गाणे आहे,, 🙏खूप सुंदर रोहित तुला ही खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी 🙏💐💐💐💐असेच काम करत रहा 🙏पुन्हा अजून पुढे आम्हास नवीन गीत पहावयास मिळेल ही सदिच्छा 🙏🙏🙏🙏
आहिरानी साहित्याचा विजय असो.... अप्रतिम रचना...
खुप छान बापु साहेब सर्व टीम छान काम💖💖💖💖💖💖💖💖💖💖
Bahu bhari se vai🙏🙏🙏🙏🙏👍
सर्वांनी छान भूमिका सादर केली, सर्वांचे अभिनंदन 💐💐💐
महाराष्ट्राचे लोकप्रिय शाहीर तथा खान्देश भूषण श्री शिवाजीराव पाटील यांच्या जुन्या गीताने खानदेशातील अहिराणी परंपरेला एक उच्च दर्जाचे गाणे दिले त्याबद्दल सर्व मेलोडीयस प्रोडक्शन व कुमारी रियाराज तसेच सर्व कलावंतांचे मनापासून खूप खूप अभिनंदन गाणे अत्यंत अप्रतिम झालेले आहे अशा महत्त्वपूर्ण गीतांनी जर अहिराणी भाषेला दर्जा मिळत असेल तर अशी गाणी जन्माला येणार फार गरजेचा आहे सध्या खानदेशात फक्त निरर्थक गाण्यांचा बोलबाला जास्त होत आहे मात्र शाहीर शिवाजीराव पाटील यांनी लिहिलेल्या गीतातून नक्कीच समाजाला प्रेरणा व चांगला संदेश मिळत आहे हे मात्र निश्चित.̊.̊.̊,̊
Vip❤❤❤😊
मस्त लय भारी जय खान्देश
खुप सुंदर लेखन आणि खूप खूप सुंदर रीतीने रचले अहिराणी गाणं ....आमचा रोहित आणि संपुर्ण टीम ला खुप खुप शुभेच्छा....
असेच नवनवीन प्रोजेक्ट आणि गाणी येऊ द्या...🔥♥️♥️♥️♥️♥️ जय खानदेश
Khupach chhan rachana✌️🥳👌👌👌👌👌👌👌👌
खूप मस्त भाऊ 1 नंबर ताई👌👌👌👌❤️
खूप छान आहे गीत सर्व टीमचे अभिनंदन
उत्तम अभिनय ...उत्तम तालबद्धता ,गेयता
Khup Chan song...
आजवर महाराष्ट्रात व देशात अनेक अहिराणी गाणी ऐकली मात्र खरा गाण्याचा दर्जा काय असतो हे शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या शब्दातून आणि मेघा मुसळे यांच्या आवाजातून कळाला विशेष म्हणजे यामध्ये भूमिका करणारी कुमारी रिया व रोहित पाटील यांनी घेतलेले कष्ट लाख मोलाचे आहेत खरोखर मनापासून या गाण्याला खूप खूप शुभेच्छा खानदेशातली आजवरची सर्वोत्तम अहिराणी कलाकृती म्हणून माझा सर्व कलावंतांना मानाचा सलाम......
Ne 1 de
अप्रतिम असं गीत...
सर्व कलाकारांचा अभिनय खूप अप्रतिम..
आणि आवाज तर खूपच छान...
अस्सल आहिरणी.....
अभिमान वाटतो राव नगर देवळे करांचा.
पुढील गीतास खूप साऱ्या शुभेच्छा..!
वाट पाहत आहे.
अप्रतिम पारीवारीक व्हिडिओ शिवाजी काकाजी आपल्याला मानाचा मुजरा🙏👌👌 खूप छान अभिनय जुनागडे काका,काकु 🙏 गायकी तर बेस्टच 🙏🌹🌹👍 बापुभाऊ खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा असेच नवीन गीत आम्हाला ऐकायला मिळतील हीच अपेक्षा🙏🌹🌹🌹
Kdkk n Aaba
खूप छान अभिनय ! फक्त सासरचे हाणले पाहिजेत सगळे !
खुप छान व सुंदर झाले आहे बाबा हे गीत....
आपले व आपल्या सर्व सहकारी मंडळी चे अभिनंदन....💐💐💐💐
अतिशय अप्रतिम!अभ्यासपूर्ण रचना!!👌👌👌💐💐💐ग्रामीण भागातील चित्रण, अहिराणी भाषेचा गोडवा,सुनेचा अभिनय,आवाजातील माधुर्य,उत्कृष्ट श्रेणीचे संगीत,सहकलाकारांचे साथ यामुळे जिवंतपणा व वास्तवतेचे दर्शन घडले!!!👍👍👍👌👌👌शाहीर शिवाजीराव पाटील तसेच त्यांचे सहकारी,संगीतकार,गायक,नायक,सहकलाकारांचे मनस्वी अभिनंदन👌👌👌👍👍👍💐💐💐
आपण आपल्या जय शंकर बँडवर वाजवल ना भाऊ 9 तारखेला शुभम भाऊ कडे खूप भारी आहे🙏🙏👌👌👌
Kdi na bhai
Rohit 1 number bhai 🙌🤣 Royal come back👍
अरे वाह एक नंबर गाणं बनेल से
संगीत ,आवाज. शब्द रचना
आनि अभिनय बी एकदम भारी
समदी टिमनं अभिनंदन💐💐💐💐💐
👌👌👌....Pratik Bhai❤😍
Thanks bhava
Va jabrdast ahirani song
खूप छान गाणे आहे. अभिनंदन!
Mast bhau 💕✨
Kup mast video aahe rohit dada ❤👌
वा खूप छान गीत या गाण्यामुळे समाजाला खूप चांगली प्रेरणा 🙏🙏
🙏🙏🙏✌✌✌ हाऊ शे: खान्देशना आम्हंना
दणका, जबरदस्त लय भारी
शाहिर बाबासाहेब शिवाजीराव पाटील उत्तम कथा, गित रचना, गायिका मेघा ताई मुसळे, सुरेख आवाज, संगीतकार उत्तम सुरेख संगीत, कलावंत सुरेख अभिनय, खुपच छान एक नंबर , अहिराणी लोकप्रिय खान्देशी गित, लोककलावंतासाठी अभिमानाची गोष्ट आपलाच शाहीर श्रावण वाणी धुळे, समस्त लोककलावंत धुळे जिल्हा 👌👌👌
यले मनतस खरं अहीराणी गाणं
छान गाईलीस मेघा 💖💖
ऐकच नंबर शे ना भाऊ 💓💓💓💓💓🥰🥰😇😇
उदय बापु अप़तिम
खूपच अप्रतिम आशा लोकगीतांना डोक्यावर उचलायला हवंय
खानदेशी रसिक मायबापांनी
सुंदर लीखान 👌👌
Khupach chhan ajun paryant ashi katha kadhich aikali navti kit khup chan aahe aani gayan pan
lay bhari 🔥🔥🔥👌👌
💞 खूपच छान गाण आहे.... पूर्ण मनाला लागलं.... मुसिक रिधम समीर भाऊ नी खूपच भारी दिल आहे... सिंगर चा आवाज पण गोड आहे... सर्वात भारी म्हणजे व्हिडिओ खूपच जास्त भारी बनवला आहे... सगळ्यांचे अभिनंदन....❤️🌹
जबरदस्त गित 😍✌️🤗
आदरणीय समाज भूषण शाहीर शिवाजीराव पाटील बाबा आपले अनमोल शब्द छान गाणे लिहिले सर्वानी खूप छान अभिनय केला आहे सर्व टीमचे अभिनंदन व शुभेच्छा
खुप छान पूर्ण टीमचे अभिनंदन
Khup chhan awesome.....Jay khandesh Jay ahirani.....song ek no. Aahe ...saglya team la subhechha...vikalp acting point family .. mumbai
खुप अभिनंदन सर्वांचे 👌👌👌जय खान्देश 🚩
Super. Khupch bhari.
खानदेशात अर्थशून्य गाणे लिहिणार्यांचा कानात शाहीर शिवाजीराव पाटील यांनी कायम चपराक मारलेले आहे खरेतर शाहीर शिवाजीराव पाटील हे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर आहेत त्यांना अनेक सर्वोत्तम गीतांमुळे पद्मश्री हा मानाचा किताब खानदेश वासी यांनी दिला पाहिजे मात्र चांगल्या कलावंताच्या पाठीशी समाज उभे राहत नाही bogas गाणी तयार करणारयांचा आज बोलबाला आहे ,
शाहीर शिवाजीराव पाटील आपल्याला नक्कीच एक दिवस सर्वोत्तम न्याय मिळेल,
देर आये दुरुस्त आहे,
खूप सुंदर गाणे त्याबद्दल मनापासून सर्व टीमचे विशेष अभिनंदन
मस्त गाण आहे आणि आठवण येईल तेव्हा ऐकतो किंवा पाहतो सर्व कलाकार बंधु भगिनींचे अभिनय खुपच सुरेख आहेत त्यांचे अभिनय खरच काल्पनिक वाटतच नाहीत पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन व
शुभेच्छा
भारी चित्रिकरण आणि परीपूर्ण अभिनय गीत गायन साथ संगित बी भारी 💐💐💐💐
धन्यवाद
अप्रतिम रचना आहे
आमचा खानदेशाची शान. शाहीर शिवाजीराव पाटील नगरदेवळेकर. अतिशय सुंदर गाणे आहे
सर्व काही अप्रतिम
20 दिवसाच्या शाहिरी प्रशिक्षण शिबिरात (२०१७) मानसी माळी ने इंदू शिंधु ताई म्हटलं होतं ....
आज पाच वर्षा नंतर ही त्याच उत्सुकतेने ऐकायला मिळालं ..
खूप सुंदर लेखन बाबा ... ☺️
👌👌
#शुभेच्छा
खुप छान गान आहे खूप जबरदस्त बनवलं आहे आणि बघायला खूपच छान वाटते आणि ये गाणं फक्त मनोरंजन ना साठी नाही तर यातून सामाजिक संदेश जातोय जय खान्देश
धन्यवाद 😊🙏
रॉकस्टार मेघा तिचा सुंदर आवाज 💯
खूप छान...पुढील वाटचालीस शुभेच्छा...!👍
खूप छान गाण बाबांच्या कार्याला विनम्र अभिवादन व सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन
धन्यवाद दादा
तुमना गाना एकदम झकास शे भाऊ।।