👍 खूप छान माहिती आहे दादा या जर शासनाच्या सर्व योजनांचा लाभ जर महिलांना मिळाला तर महिला सक्षम होण्यास मदत होईल व महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील धन्यवाद दादा🙏👍
माहिती खूपच छान आहे पण आम्हाला हवी तशी मदत नाही होत बँक आँफ महाराष्ट्र मध्ये चौकशी केली तर ते बोलले ट्रेनिंग देऊ व्यवसाय करण्यासाठी मशीन देऊ लोन करून पण मार्केटिंग तुम्हीच करा 30 महिलांचा गट हवा
अप्रतिम आणि अतिशय सुंदर स्कीम माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विचारपूर्वक ही योजना आखली आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद पण इच्छा एकच आहे की ही स्कीम फक्त पंचायत समिती स्थापित गटांपूरतीच नसावी तर जे गट जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये आहे त त्यांच्यासाठी ही असावी ही विनंती🙏😊
मी रेश्माा परब मी सर्व प्रोडक्ट चे मार्केटिंग करीते तसेच महिला बचत गटांना,महिला उद्योजिका, व्यावसायिक महिला उद्योजिका या सगळ्यांना मी मार्केटिंग बिझनेस महाराष्ट्र, मुंबईत देते धन्यवाद
2013 पासून आमचा गट तयार केलेला आहे जळगाव जिल्ह्यासारख्या ठिकाणी आम्ही राहतो पण आम्हाला काही फॅसिलिटी नाहीये आम्ही आमचे पैसे रेगुलर भरतो तरीसुद्धा आम्हाला त्यात काहीच फॅसिलिटी नाही
सर मी पण बचत गटांसाठी काम करते आमचे भुसावळ येथे जवळ जवळ 600से गट चालू आहे प्रत्येक महिला आम्हाला काम मागत असते तर त्यांच्या साठी काही करता येत असेल तर सांगा
मी मिना गणेश काटे माझे गाव हिवरे झरे ता जि अहमदनगर मला हे सांगायचं आहे मी उद्योजक आहे नगर दौंड रोडवर माझा होटेल पणीर खवा दुध प्रोडक्ट उद्योग आहे मी महिलांना येवढं सागनं खोटं नाही खरं आहे पण आपण वेळ दिला पाहिजे
Hii सर जर मला माझ्या घराजवळ बचत गट तयार करायचा आसेल तर काय काय करावे लागेल कोणकोणते कागतपत्र लागतील माझ्या स्वोताचा व्यवसाय सुरू करून महिलांना मी काम देऊन बचत गट तयार करू शकतेका जरा मदत मीळेल का मला सांगलीमधे माहिती पाहिजे
बसं काही सांगत बसू नका मी CRP आहे 10 वर्षा पासून काम करत आहे पण साहा हजार सागंताता आणी चार हजार रुपये पण मानधन देत काही उपयोग नाही हे देते देऊ काही देत नाही
आमचागर 14000 वर्ष झाले आहे मी स्टेंट बँकेत cmj ची फॉईल करून वर्ष झाले तरी सारखे चकराम ।रते तरी काही झाले नाही सरमशीन चेफाईल करून झाले पण ग्रामपंचायत म धुन ऍप नाही देण्यात आला मनी बॅकेला मग आम्ही फार्म कसा भरयचा नुसते फायदे महाराष्ट्र च्या बाहेर का
21 mahine gathbandha Asthana Aaj mala guitatun. Baher. Kadle maji kotihi galti mastana aase kelevr kay karve mi vidava aahe. Mala mule nahit konahi aadar nahi vises maje masik jaapte velvr gele karj velevr fedl on Aaj majevr aasa aanya ka aasava help mi
खूप सुंदर माहिती आहे, दादा
खूप छान माहिती आहे दादा तुमचे खूप धन्यवाद🎉🎉🎉🎉
👍 खूप छान माहिती आहे दादा या जर शासनाच्या सर्व योजनांचा लाभ जर महिलांना मिळाला तर महिला सक्षम होण्यास मदत होईल व महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील धन्यवाद दादा🙏👍
खुपच चांगली माहिती आहे🌷
माहिती खूपच छान आहे पण आम्हाला हवी तशी मदत नाही होत बँक आँफ महाराष्ट्र मध्ये चौकशी केली तर ते बोलले ट्रेनिंग देऊ व्यवसाय करण्यासाठी मशीन देऊ लोन करून पण मार्केटिंग तुम्हीच करा 30 महिलांचा गट हवा
खूप छान माहिती समजून सागितली तुमचे खूप धन्यवाद सर
खूप छान वाटला व्हिडिओ अतिशय छान वाटल अतिशय छान वाटला माहिती देत चला
खुप छान माहिती आहे सर❤❤❤🎉🎉😢
खुपच छान माहिती दिली आहे 🙏🙏🌹
अप्रतिम आणि अतिशय सुंदर स्कीम माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विचारपूर्वक ही योजना आखली आहे त्याबद्दल मनापासून धन्यवाद पण इच्छा एकच आहे की ही स्कीम फक्त पंचायत समिती स्थापित गटांपूरतीच नसावी तर जे गट जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये आहे त त्यांच्यासाठी ही असावी ही विनंती🙏😊
Janchi swatachi ghare aahet tyannach bct gtat samil krtat .. jyannna swatach Ghar nahi tyala samil krt nahit... Tyanna bct gatat samil honyasati sudha srkarne praytna kele pahijet... Vina atishihiway....
Dada video khoob chhan hota
खुप छान माहिती दिली आहे सर
Sir बचत गटांसाठी खूप काही योजना येतात पण त्या गोष्टी चे फायदे मात्र बचत गटांना पर्यंत पोहचत नाही
🎉 Shree Swami Samarth 🙏🏻🎉
सर्व केडर यांचे मानधन पाठवा सर म्हणजे गरीब महिला अडचणीतून मुक्त होतील हा निरोप शासनाला पाठवा
❤❤❤❤ छान आहे
महीती खुप छान आहे सर पण देत काहीच नाही आमचा गट चालु होउन 8वर्ष झाले काहीच भेटले नाही बॅकेचे कर्ज व्याजाने भेटते
खूपच छान सर
खरच खुप छान माहिती आहे सर धन्यवाद
ik
Sarla katre khub chan sangitle sir
मी रेश्माा परब मी सर्व प्रोडक्ट चे मार्केटिंग करीते तसेच महिला बचत गटांना,महिला उद्योजिका, व्यावसायिक महिला उद्योजिका या सगळ्यांना मी मार्केटिंग बिझनेस महाराष्ट्र, मुंबईत देते धन्यवाद
Tumcha no pathva
Tumcha no send kara
Tumacha no patava madam
How contact with you
Hi
😢आमचा बचत गट स्थापन होऊन 3 वर्षे झाली, अजून 15000 RF जमा झाला नाही. तेवढा निरोप सरकारकडे पोहचवा बरं होईल
आम्हाला 10000भेटले गटाला
तुमची crp झोपा काढत आसेल
❤
खूप छान माहिती दिली आहे सर👌👍👍
खुप छान
महिला बचत गटाकडे सरकार जास्तीत जास्तं अक्ष देत आहे .धण्यवाद.
मी सौ वर्षा महावीर अंधारे सोलापूर जिल्ह्यातील बचत गटांसाठी समन्वयक म्हणून काम करते
खुप छान महाती आहे सर फक्त बोलतात काही करीत नाहीत
माझं म्हणणं आहे की समुहत असणार्या महिलांनाच घरकुल व शिलाई मशिन अगोदर मिळाले पाहिजे ते तरी मिळत नाही तरी का😢
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊0
5:54 6:40 6:49
खुप छान माहिती सर,
हया सगळया योजना ऑनलाइन करण्यात यावे कारण काही बचत गटांनाच प्रायोरीटी दिली जाते शासनाच्या योजनेत पण झोल
छान आहे❤❤❤❤❤
अतिशय सुंदर आणि महत्त्वाचे आहे
Very nice 🎉
खुप छान माहिती दिली आहे बचतगट ला भांडवल दयायला हवे
सर खुप छान आम्ही महिला सेवा संस्था आहे काय करता येईल
या काही सरकारच्या स्कीम आहेत पण जनतेला काही खरं वाटत नाही या स्कीमचा हे असं पहिली वेळेस घडले
व्याजाने पैसे,यापलीकडे काहीच मिळत नाही सर.ज्या काही योजना येतात त्या फक्त sc साठी गरज तर प्रत्येकाला असते
2013 पासून आमचा गट तयार केलेला आहे जळगाव जिल्ह्यासारख्या ठिकाणी आम्ही राहतो पण आम्हाला काही फॅसिलिटी नाहीये आम्ही आमचे पैसे रेगुलर भरतो तरीसुद्धा आम्हाला त्यात काहीच फॅसिलिटी नाही
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली.
ही योजना लवकरात लवकर महिला बचत गटांना लाभ देण्यात यावा
सर तुम्ही सर्व माहिती दिली पण हा पैसा चा पाऊस केव्हा सुरू होईल ते सांगा सर खूप खूप धन्यवाद
Bhiwandi mdhe 1100 CRP mandhan aahe fakt dusrya talukyat jyast asa ka
Nice
Nice sir
सर्वांना लाभ द्या पन ओल्ड पेंशन लवकर लागु करा साहेब
Khupch chhan video
सर मी पण बचत गटांसाठी काम करते
आमचे भुसावळ येथे जवळ जवळ 600से गट चालू आहे
प्रत्येक महिला आम्हाला काम मागत असते तर त्यांच्या साठी काही करता येत असेल तर सांगा
पंचायत समिती मध्ये भेटा ताई
योगिता ताई नमस्कार बचत गट तुम्ही जे चालवत आहात त्यासाठी अभिनंदन त्या महिलांना अजून काही मदत करू शकतो आपण
EVEN I AM INTERESTED
बचतगटांना सरकारी मानधन दिले पाहिजेल तेव्हा वेवसाय सुरू करता येईल
माहिती छान दिली सर पण आमच्या वयात अशी माहिती कोणी दिलेली नाही
आमच्या बचत गटांना अशी माहिती अजून आमच्या पयैत, आली नाही
Bhau hi mahiti dili pn kharch hi madat sopya pdhtine midedl ka he amhala sagha
Thanks
Ummed abhiyanasathi nhi aha ka karn abhi ummed la judle aho sir amhala sanga
मी मिना गणेश काटे माझे गाव हिवरे झरे ता जि अहमदनगर मला हे सांगायचं आहे मी उद्योजक आहे नगर दौंड रोडवर माझा होटेल पणीर खवा दुध प्रोडक्ट उद्योग आहे मी महिलांना येवढं सागनं खोटं नाही खरं आहे पण आपण वेळ दिला पाहिजे
आम्ही पण निवन बचत गट तयार करनार आहेत त्या बद्दल माग॔दशन करा
Hii सर जर मला माझ्या घराजवळ बचत गट तयार करायचा आसेल तर काय काय करावे लागेल कोणकोणते कागतपत्र लागतील माझ्या स्वोताचा व्यवसाय सुरू करून महिलांना मी काम देऊन बचत गट तयार करू शकतेका जरा मदत मीळेल का मला सांगलीमधे माहिती पाहिजे
बनवता येईल पंचायत समिती मध्ये बचत गट office असते तिथे भेटा सविस्तर माहिती मिळेल व बचत गट बनवण्यास त्यांनी मदत करेल .
खूप छान होता विडीओ
बचत गटात सामील होण्यासाठी वयाचे बंधन आहे का
18 वर्ष
बचत गटाला मुख्यमंत्री निधी मिळणार आहे तो कधी? आणी कुटे मिळतो सांगा
पंचायत समितीमध्ये एकदा तुम्ही विचारू शकता तुमच्या बचत गटाच्या अधिकाऱ्यांना विचारा त्यांनी सांगतील सविस्तर माहिती
मानधन दया मग माहीती देऊन काही उपयोग नाही कधी चालू होणार कोणते विभाग काही देत नाही
आमला अजुन पिसे मिळाले नाही एक पृपे पण नही कुसुम भले अमरावती जिला
सर आमचे डाक्मेस देन्यास उशीर झाला तर आगंणवाडीच्या सेवीका म्हणतात की साईड बंद आहे आता आम्ही काय करायचे
कन्या महिला बचत गट तीन वर्षे झाले गटाला अजून कसलंही फायदा भेटला नाही कसली स्कीम सुद्धा आली नाही
गटातून काही महिन्यात बाहेर पडले तर पैसे वापस मिळतात का invest kelele
Dada kahi varsha aadhi me maykroncha stol lavla hota Pan maz 1hi saman gel nahi Pan te sagal kharab houn vaya gel hot
तुम्ही पंचायत समिती मध्ये बोलायला पाहिजे होत हो
Agdi barobar ahe pan yo
Janaajana beli pahije
Bacht gtacha vichr kartay mag agnvadi pgar ka vadht nahi srkarla sanga jra
शाषणाचा कोणताही लाभ मिळत नाही मिळणार नाही 😢😢
डॉ
😮@@KundaPatil-tj3ig
1:03
@@harikhairnar8128अॲअअ
Khar ahe
आमच्या गटाला पाच वर्षे पूर्ण झाले तरी ष्ठाटप आजुनाआले नाही
बसं काही सांगत बसू नका मी CRP आहे 10 वर्षा पासून काम करत आहे पण साहा हजार सागंताता आणी चार हजार रुपये पण मानधन देत काही उपयोग नाही हे देते देऊ काही देत नाही
आमचा बचत गट दोन वर्ष झाली तरी आम्हाला आर एफ मीळाली नाही तेवढी सरकारला सांगा
Karj manjur pan madam dau det nae karn 2000ru dile ki karj manjur hanar tari kay karaw
कल्पना पाटील हातेड बचत गटांना कांहीच पोहचत नाही
खर आहे का सर
Me Nagpur la rahte mala gat suru karaycha aahe pan konashi sampark karaycha kahi mahit nahi
अहो ताई चार पाच महिने असेच चालणार परत बचत गट नाही काहीच नाही हे ऐकू पण नका
🙏🙏🙏
तुम्ही 15000 हजार साठी उमेद च्या तालुका आॉफिसला भेटा
8:31 8:31 8:31 8:57 8:58 8:59
Mala hi silai kamasati Margdarshan
आम्ही बचत गटातर्फे शिवांकलास आणि बिऊटी पार्लर प्रसिक्सन घेऊन सुध्दा आम्हाला शिलाई मशिन नाही दिल्या आणि कसलीच मदत नाही मिळाली
Achchhi baat hai pr CTC (kritisangam sakhi )inke uper annyay hua hai
महिला गृह उदयोगाना लागू आहे का आणि नाही तर याचे कारण दया
आमच्या बचत गटाला १०वषेझाले काही मिळाले नाही
बचत गटातील आहे पन आजून दीड हजार मिळाले नाहीत
Koronanantar lokanche kiti hal zalet .paise pan dya vavsay suru karayla. Dya nuste boltat
खुप छान माईति आहे पण हे सर्व महिला णा येत नाही चुकिच
Kontahi labh midat nahi😢😮😢
आमचागर 14000 वर्ष झाले आहे मी स्टेंट बँकेत cmj ची फॉईल करून वर्ष झाले तरी सारखे चकराम ।रते तरी काही झाले नाही सरमशीन चेफाईल करून झाले पण ग्रामपंचायत म धुन ऍप नाही देण्यात आला मनी बॅकेला मग आम्ही फार्म कसा भरयचा नुसते फायदे महाराष्ट्र च्या बाहेर का
Hi
Ya sarkar peksha british rajwat changli hoti
Sar 20vrarszale bachte GTA aahe Pan Kahi hii nahi sar
फक्त माहिती देऊ नका हि योजना लवकरात लवकर अमलात आली पाहिजे
Mala aarthik.
पोजकटची माहिती आणि पशिक्षण देण्यासाठी msw झाले आहे माझे नेमण्यासाठी विचार करणे हि नम्र वनंती
🙏🙏🙏🙏🙏
बचतगट योजना पोहचत नाही
21 mahine gathbandha Asthana Aaj mala guitatun. Baher. Kadle maji kotihi galti mastana aase kelevr kay karve mi vidava aahe. Mala mule nahit konahi aadar nahi vises maje masik jaapte velvr gele karj velevr fedl on Aaj majevr aasa aanya ka aasava help mi
फॉर्म अप्रोड होऊन पैसे नाही
फायदा daicha आहे ना mag वाज का घेता