Pune Bopdev Ghat Case Update : बापदेव प्रकरणातील तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार
Вставка
- Опубліковано 10 жов 2024
- #abpमाझा #abpmajhalive #pune #punebopdevghat#punecrime #devendrafadnavis
Pune Bopdev Ghaat Case Update : बापदेव प्रकरणातील तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार #abpमाझा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | शरद पवार | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी
एन्काऊंटर करा बास
एन्काऊंटर करा
अतिशय मेहनत केली म्हणे 😁😁
म्हणूनच ह्यांना 10 लाख रुपये बक्षीस ठेवावे lagale
बलात्काराचा गुन्हा दाखल तरीही मोकाट फिरतोय .. काय नाही जामिन भेटला असेल
..आपली न्यायव्यवस्था खूप सक्षम आहे 😊
बिनडोक कायदा
Ekdum barobar
जज च्या बायको आणि पोरी वर बलात्कार होईल पाहिजे तेव्हा त्याची किंमत कळेल.
नाव डिक्लेअर करा पब्लिकला समजून द्या हे नर धाम कोण आहेत ते
असे कसे हे सराईत आहे सर्व साधारण व्यक्ती असतातर नाव जाहीर केले असते त्यांची नावे डिक्लेर केली कि त्यांची इज्जत जाईल ते खुप इज्जत वाले आहे 😂
हैना सोडू नका आशी आधल घडवा कि परत आशी हिंमत होनार नाही
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या ...किती अश्या घटना झाल्यात 😢
इतके दिवस झोपला होता आरोपी पकडल्यावर श्रेय घेणे साठी पुढे आला शेम!परभणी बालिका अत्याचार आरोपी का पकडत नाही ते सांगशील का?आरोपी बचाव गृहमंत्री साहेब तुमची लायकीच नाही खुर्चीवर बसऱ्यची
आरोपी खरे आहेत का पण ? अपयश झाकण्यासाठी काहीही करू शक्त महायुती सरकार 😢😢😢
अरे महाविकास आघाडीच्या चाट्या त्या पोरीला माहित नाही का तिच्यावर कोणी बलात्कार केला ते. विरोध करा पण निच पणावर उतरू नका.
Nakta tarbujya pahila fasavar dya bhat anaji pant
सरकारने नविन कायदा करून सराईत गुन्हेगारांसाठी एनकाउंटरची तरतूद करावी तरच अशा अपप्रवृत्ती ला जरब बसेल.
Kara encounter ethe kuthala bhaman vachavachay apate
आरोपीना भर चौकात फासावर लटकवा. त्याशिवाय गुन्हेगारांना कायद्याचा धाक वाटणार नाही.
बलात्कार या आधी केला होता , मग हे गुन्हेगार बाहेर कशे
गुन्हेगार तेच आहेत का याची अगोदर खात्री करा.नंतर हैद्राबाद पोलीसांच्या मार्गदर्शनाखाली काळजीपुर्वक तिघांचे एन्काउंटर करा. म्हणजे प्रकरण अंगलट येणार नाही.गरज भासल्यास माझा पण सल्ला घ्या.😊
आणि त्यांची नाव स्पष्ट सांगा त्यांना जनता पण अधून मधून चोप देईल
पोलीस पण माहिती देत नाही आणि रिपोर्टर वाल्यांना पण काहीच माहीत नाही😂
Amitesh kumar chi hakalpatti kara🎉
Brr brr chalty, tumhi hota ka CP
@@akshaykale-mq6nc😂😂
जय हो देवाभाऊ
नक्की सापडले का आरोपी? निदान काळा कपडा घालून समोर तर दाखवा कोण आहेत ते
नक्की तेच आहेत का की पकडले दुसरे कुणी अणि केले उभे
अरे व्वा , आता दर्शन झाले, वरळी, कोपरखैरणे, बदलापूर वेळी वामकुक्षी चालू होती?
लवकर एन्काउंटर करा म्हणजे कमावले,
Encounter kara please
Encounter Zala Pahije
साहेब त्या नराधमांचा जागेवर एन्काऊंटर करा...
गृहमंत्री देवेंद्र फडणविस हे कायदा सुरक्षा राखण्यात अपयशी ठरले आहेत त्यांनी राजिनामा दिला पाहिजे
एन्काऊंटर करा, असे पाच सहा एन्काऊंटर झाल्याशिवाय असे गुन्हे थांबणार नाहीत.
Encounter Honar 💯
काय दिशाभूल केली ते तरी सांगा... नुसतं दिशाभूल केली .
एन्काऊंटर करा on the spot
आयुक्तांनी यांची परेड घेतली नव्हती का 😂 त्यांना सर्हाईत गुन्हेगारांची माहिती होती न , परेड काय हप्ता द्यावा म्हणून घेतली होती का? लाज वाटली पाहिजे पोलिसांना.
ते देवा भाऊ la सद्भुद्दी देवो
हांडगा गृहमंत्री याला जबाबदार
आरोप सिद्ध झाल्यास एन्काऊंटर करावे आरोपिंची नावे जाहीर केली नाहीत
जाग्यावर यांचा अक्षय शिंदे करा.
फडणवीस तुम्ही राजीनामा देऊ नका च?
होऊ द्या गोरगरीब जनतेवर अज्ञाय,मरुद्या गोरगरीब जनता¿
काय चाललंय तुमचे राज्यात?
Police in Maharashtra are great
पोलिस अतिशय गुप्तपणे त्यांचे काम करत असते. पण मिडीयावाले त्यांच्या कामावर पाणी फिरवतात.
पुणे पोलिस प्रशासन चे अभिनंदन 🎉🎉🎉
फक्त क्रेडिट घ्यायला येतो साला
Tu hoto ka m gruhmantri
दोष जर त्याला देताय.. मग क्रेडिट पण तोच घेणार ना
Dosh tyala deta ky zalavr mg credit pn tylaach dya n
घटना घडु नये यासाठी काय करणार ग्रृहमंत्रीसाहेब? खात्याकडे बिल्कूल लक्ष नसलेला गृहमंत्री.
Encounter krun taka ekdach ky asel te ajun 5 25 asele chale krnare sapdle tr tyana pn ghya
एन्काऊंटर करा बास झालं आता कोर्ट कचेरी
Incounter kara
Sagli yatrna hati asta yevda vel lagla grhua khat kay kartay....
aho HOME MINISTER ji....kai lavkar.....ani ho te tumchya gav - vale ahet na ....mag kai ...atta pahu case che kai hote....ka parat Badlapur-2 ......
Deva bahu fakt Surat sathi aahet Gujarat state samajhne Wale Ko Ishara kafi hai
ते गुणे गार असतील पण आपण किती बेफिकर पणा करतो हे समजलं पाहिजे पोलीस तुमच्या माघे फिरत बसतील का
ठोका
Anchor pn saraet gunhegar vatatoy
आला आता बोलबच्चन करायला
Encounter kara lawkar ase lok samajasthi ghatak ahet tyanchi nawe jahir kara
Ka Maharashtra tlya muli nait ka disat ti pan aamchi ak sister aahe
mag BADLAPUR SCHOOL management che lok ka sapdat nhavte.....tya baddal kahich bolat nahit rao....laaj watate ka bolaila thode .....
Shiksha तर झालीच पाहिजे पण ही पोरगी मित्र बरोबर कशाला गेली होती .शिकायला किव्वा कामाला शहरात आल्यावर बाकीचे धंदे करू नये .
Kiti tari uttar denar police department ya cases la roj ghadtil cases ekach upai shoot kara Kiva latkava lockup madhe police department faltu loka sathi nahi