Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
🔥🔥🔥🔥
भैरी भवानी मंदिरावर पहिले छत नव्हते , ज्या शिवप्रेमिंनी छताचे काम केले त्यांचे मनापासून आभार 🙏🚩
ते जे एकमेव ऊंबराच झाड दाखवले किल्ल्यावर त्या खाली आम्ही मुक्काम केला होता. रेंज ट्रेक केला होता भैरवगड ते प्रचितगड खूप छान वाटल परत पाहून.
आम्ही पण आत्ताच महिन्यापूर्वी जाऊन आलो ..... गडावर जाताना तुम्हाला जे काही दिशादर्शक बाण आणि खुणा दिसल्या त्या आम्ही केल्या आहेत
दादा खूप धन्यवाद.. तुम्ही केलेल्या खुणांमुळे आम्हाला मार्ग सापडलां.. चढाई कशी वाटली ते नक्की सांगा.. अवघड आहे ना..
@@Wniraj8989 खूप अवघड आहे.... आम्ही आधी पण ४ वर्षापूर्वी गेलो होतो.... यावेळी दुसऱ्या ग्रुपला घेऊन गेलेलो .... प्रचीती देणारा प्रचितगड
छान... 👍आम्ही पाथरपुंज मार्गे गेलो होतो कोयनानगर सातारा.
दादा तुमचा नंबर दया ना मला.. नाही तर मला inasta ला DM करा ना.. लिंक मी Bio मध्ये ऍड केली आहे..
@@Wniraj8989 ok

छान... 👍
आम्ही पाथरपुंज मार्गे गेलो होतो कोयनानगर सातारा.