||राम कृष्ण हरी||🙏 महाराज तुम्हां दोघांचे प्रेम कृष्ण सुदामा सारखे अखंड राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे.महाराज आपलाही आवाज पुरूषोत्तम महाराजांसारखा आहे.सुंदर वाणी आणि सुंदर ईश्वर सेवा आहे . धन्यवाद 🙏🙏
🙏Hare Krishna 🙏"श्रीकृष्ण आणि सुदामा " मित्र प्रेम आपली मैत्री अखंड राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना आणि प्रणाम आपणास 🙏👏💐 👌🏻👍khup sundar kirtan 👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
पुरुषोत्तम दादा तुमचा स्वभाव खूप प्रेमळ आहे पांडुरंग चरणी तुमची मैत्री अशीच नेहमी हसत खेळत राहू दे पांडुरंगा आणि तुमच्या दोघांच्या हाताने अशीच साधू. संतांची सेवा घडो. खूप गोड प्रमाण गेल्या महाराजांनी माझ्या वारकरी बांधवांची खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏
कीर्तनकार कसा असावा त्यानें आई वडील आणि बहीण भाऊ शिवाजी महाराज शिरी कृष्ण अर्जुन एकलव्य याचं नाव कीर्तनात घेतलें नाही पाहिजे फक्त तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज सोपानदेव मुक्ताबाई याचवर कीर्तन झाले पाहिजे तो खरा कीर्तनकार
मुंढे वाढीच्या तुमच्या समाजातील लोकांना सांगा तुम्हीआणि पुरुषोत्तम महाराज पाटील जिगरी मित्र आहे माझ्या मित्राच्या जातिवर बहिष्कार नका टाकु विशेषतः मराठा किर्तनकारावर मग कळेल तुम्ही पुरुषोत्तम महाराजांवर किती प्रेम करता ते का तुम्हाला ही ते मान्य आहे बघु त्या विषयावर काही बोलता कि स्वार्थासाठी मैत्री टिकवली आहे ते राम कृष्ण हरी
वारकरी संप्रदायाच्या प्रचारकांना जरा जपून बोलावं माझ्या ज्ञानोबा तुकोबा रायाची इलेक्ट्रिक माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराय यांचे प्रचार करते आहेत ते राम कृष्ण हरी विनंती आहे लागोनिया पाया विनवितो तुम्हासी
सोपान महाराज खूप मार्मिक बोलतात ... पुरूषोत्तम महाराज & सोपान महाराज यांच्या मैत्री la ...सलाम 👌
फ्लॅट विकुन मंदीरासाठी दान करणारे माऊली तुम्ही खूप उदार अहात डोळे भरुन आले अगदी, रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏❤❤
खरंच श्रीकृष्णा .अर्जुनासाठी मैत्रीअसेच आनंदी राहा नेहमी खूप खूप आनंदी राहा
श्रीकृष्ण व सुदामा सारखे यांची जोडी आहे अखंड अशी जोडी राहो ही ईश्वरचरणी व पांडुरंग चरणी प्रार्थना करतो.महाराज .
||राम कृष्ण हरी||🙏 महाराज तुम्हां दोघांचे प्रेम कृष्ण सुदामा सारखे अखंड राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे.महाराज आपलाही आवाज पुरूषोत्तम महाराजांसारखा आहे.सुंदर वाणी आणि सुंदर ईश्वर सेवा आहे . धन्यवाद 🙏🙏
हि मैत्री पुढे अशिच टिकून राहो एवढीच माऊली चरणी प्रार्थना करतो
राम क्रुष्ण हरि🙏🙏 माहराज तुमचि मैत्री असिच राहो हि भगवान पंढरि नाथांच्या चरणि प्रार्थना (विष्णु मुंडे) गोलाई ता:धारणि जि अमरावती
राम कृष्ण हरी 🙏तुमची मैत्री अशीच राहो🚩
महाराज आपले विचार ऐकुण माझे मन भरून आले खरच आपली मन एकच राहावी हीच माऊली चरणी विनंती जयहरि माऊली🎉😊❤
श्रीकृष्णासारखे आणि सुदामा सारखे अशीच जोडी राहावा म्हणून मी माझ्या हिराभारती महाराज आणि पांडुरंगाच्या आशीर्वादाने तुमच्या असेच पाठीशी राहा व
🙏Hare Krishna 🙏"श्रीकृष्ण आणि सुदामा " मित्र प्रेम आपली मैत्री अखंड राहो अशी ईश्वर चरणी प्रार्थना आणि प्रणाम आपणास 🙏👏💐 👌🏻👍khup sundar kirtan 👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
जय हरी माऊली यांची दोस्ती असीच राहावी
पुरुषोत्तम दादा तुमचा स्वभाव खूप प्रेमळ आहे पांडुरंग चरणी तुमची मैत्री अशीच नेहमी हसत खेळत राहू दे पांडुरंगा आणि तुमच्या दोघांच्या हाताने अशीच साधू. संतांची सेवा घडो. खूप गोड प्रमाण गेल्या महाराजांनी माझ्या वारकरी बांधवांची खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏दादा💐तुमच्या सोबत पांडुरंग आहे तुम्ही काहीच विचार करू नका तुमच्या मनातल्या सर्व इषहा पूर्ण होणार 💐राम कृष्ण हरी माऊली 💐💐
प्रेमापेक्षा मैत्री खूप मोठी आहे महाराज ❤❤
श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या सारखी मैत्री आहे दादा आपली 🤝❣️
महाराज हि़दुस्थान माझा आहे आम्ही हिंदू आहे राजकारणी लोकांनी आरक्षणाचा कोलीत प्रतेक समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे ❤❤
Kattar मित्र
🚩 जय हरी विठ्ठल 🚩
राम कृष्ण हरी
खरंच कृष्ण सुदामा आहेत.
श्री कृष्ण आणि अर्जुन याच्या सारखा मित्र असावा
सानप महाराज पुरुषोत्तम महाराज जय हरी
Ram Krishan hari Maharaj
मैत्री असावी तर अशी दंडवत प्रणाम दोन्ही बाबाजी नां
राम कृष्ण हरी
Ram Krishna hari mauli best example of good friendship in Maharashtra ❣️🎉🎉👬👬👏👏👌👌✌️✌️stay healthy and happy in life both of you 🥳🥳🥳
बबन पाटील विझोरा धन्यवाद माऊली
आधुनिक जगतातील श्रीकृष्ण अर्जुन राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी खरंच कृष्णा सुदामा आहेत
🙏राम कृष्ण हरी 🙏
श्री हरी विठ्ठल 🙏जय हरी विठ्ठल 🙏
राम कृष्ण हरी आम्हाला असा सोहळा बघायला मिळत नाही मोबाईलवरही आनंद मिळाला
🎉 खुप. भारी. महाराज
खुप खुप छान माऊली राम कृष्ण हरी
जय हरी माऊली 🙏🥰🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Khup chan 🙏Dada 👍
धन्यवाद। महाराज सलाम करतो खुप छान
राम कृष्ण हरी माऊली
डोळयात पाणी आले😢😢
जय हरी माहाराज अशी मैत्री राहो पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना
🚩🚩राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩
आपली मैत्री छत्रपती संभाजी महाराज आणि कवीकलश यांच्यासारखी आहे
माऊली आपला मोबाईल देणे हि विनंती जयहरि माऊली🎉😊❤
कीर्तनकार कसा असावा त्यानें आई वडील आणि बहीण भाऊ शिवाजी महाराज शिरी कृष्ण अर्जुन एकलव्य याचं नाव कीर्तनात घेतलें नाही पाहिजे फक्त तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज सोपानदेव मुक्ताबाई याचवर कीर्तन झाले पाहिजे तो खरा कीर्तनकार
जय हरी महाराज तुमची जोडी कृष्णा आणि सुदामाचा प्रेमासारकी जोडी असो
जय श्री राम ❤
राम कृष्ण हरी नगद नारायण महाराज की जय
रामकृष्ण हरी माऊली
राम कुष हरी
🙏🙏
Ram Krishn Hari
राम कृष्ण हरि
मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ❤️💯
प्रगल्भ किर्तनकार,
दिशादर्शक समाज प्रबोधन !
❤❤
एक नंबरमैत्री
Jai ram 🙏🙏
ही दोस्ती उदंड राहो
Very nice shastri Maharaj
🤝👍👌♥️🙏
Ram Krishna hari
🙏🙏❤️
❤
Phar chan
ही दोस्ती कृष्ण सुधाम यासारखे आहे
समाजाला सांगा चांगले मित्रासारखे रहा म्हणा महाराज लय जातीय समीकरणे बिघडली बघा
मुंढे वाढीच्या तुमच्या समाजातील लोकांना सांगा तुम्हीआणि पुरुषोत्तम महाराज पाटील जिगरी मित्र आहे माझ्या मित्राच्या जातिवर बहिष्कार नका टाकु विशेषतः मराठा किर्तनकारावर मग कळेल तुम्ही पुरुषोत्तम महाराजांवर किती प्रेम करता ते का तुम्हाला ही ते मान्य आहे बघु त्या विषयावर काही बोलता कि स्वार्थासाठी मैत्री टिकवली आहे ते राम कृष्ण हरी
वारकरी संप्रदायाच्या प्रचारकांना जरा जपून बोलावं माझ्या ज्ञानोबा तुकोबा रायाची इलेक्ट्रिक माझ्या ज्ञानोबाराय तुकोबाराय यांचे प्रचार करते आहेत ते राम कृष्ण हरी विनंती आहे लागोनिया पाया विनवितो तुम्हासी
सोपान महाराजांनी त्याबद्दल भरपूर बोलले होते
रोड वर रोज फीरता फुकटात फीरत नाही पैसा घेता तेव्हा वीरता सोपान महाराज हे बोलणं बोलताना विचार करत जा
आरे भाऊ आसे कार्यक्रम तुकना
राजकारणी लोक दान का करती नाही महाराज
🙏
दोस्ती आसिच रहावी
Hii
दोघाचही भागतय कस घुटता
पैसा जरा कमी घ्या
तु किती दिला बबा
मो, नं टाका
असाच आदर्श जातीवाद संपवायला वापरा देव व्हाल विठोबा व्हाल
राम कृष्ण हरी
👏👏👏👏👏👏
❤
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी