भाऊ खूप दिवसा पासून वाट बघत होतो pmkiasn च्या नोंदणी साठी . तुमच्या ह्या व्हिडिओ माहिती मिळाली व आज नोंदणी पूर्ण केली धन्यवाद भाऊ असच काम करत राहा ❤️🙏🏼🎉
सर एक प्रश्न आहे रेशन कार्ड एक आहे एक मेंबर घेत आहे वडलाजित खाली आणि न्यू खरेदी ही रेशन मधल्या दुसरा गट दुसरा एका मेंबर वर केली असेल तर त्याला पण भेटेल का?
Jabardast ❤🎉
Helpful video . THANKS.
भाऊ खूप दिवसा पासून वाट बघत होतो pmkiasn च्या नोंदणी साठी . तुमच्या ह्या व्हिडिओ माहिती मिळाली व आज नोंदणी पूर्ण केली धन्यवाद भाऊ असच काम करत राहा ❤️🙏🏼🎉
Thanks bhau ❤
nice video bro helpful
Nice video
❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤
वडील मयत आहे पण काहीं घरगुती वादामुळे वारस नोंद केली नाही 7/12 वडिलांच्या नावावर आहे पण वडील मुलगा या नात्याने मला pmkisan योजनेचालाभ घेता येईल का
नाही.. जमीन तुमच्या नावाने असणे गरजेचे आहे..
सर एक प्रश्न आहे
रेशन कार्ड एक आहे एक मेंबर घेत आहे वडलाजित खाली आणि न्यू खरेदी ही रेशन मधल्या दुसरा गट दुसरा एका मेंबर वर केली असेल तर त्याला पण भेटेल का?
ज्या वक्तीची नोंदणी करायची ते रेशन कार्ड वेगळ पाहिजे.. एका कुटूंबातील एका वक्तीचं फायदा घेऊ शकता