खरच योगिता आती तोंडावर मेकप करती मेकप केल्यानि छान दीसत आस नाही ओवर बोलन ऐक्टिग बारी नाही आगाऊ पणा दीसती बोलण्यामधी प्रतेक वेळी पोरगी लहान आहे कसबोलण वागशण शीकवा पहीले दीसत तशी आम्ही कमेंट करतो तूम्हीच म्हणता वीचाचारता म्हणून संल्ला दीला.😂
आता तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत एक काम करा कोरोना च्या काळात बायकोच्या डिलिव्हरीसाठी ज्या लोकांनी पैसे दिले होते त्याचे बँक स्टेटमेंट काढा आणि सर्वांना ते पैसे परत करा लोक वाईट कमेंट करायचे बंद करतील.
Evdha motha bangla gardan ani saglya yt chi copy kundimadhe gheun puja te pan gavat rahun kahi pan he fakat natak aahe kadhi karat tar nastil tila ajun mahit nahi kiti ferya martat ani dora todat nahi manun
योगिता मेकअप थोडा कमी कर मेकअप चा थर लगेच उठून दिसतोय त्यापेक्षा आहे तशी छान दिसते
काळ्या थोबाडावर किती थर लावले तर का उपयोग
दोऱ्याला गाढ बांधायची नसते सात फेऱ्या घ्यायच्या असतात दोरा तोडायचा नसतो
Evdh tula un lagtay vhay chhtri gheun rangoli kadhayla😂
तुमची व्हिडिओ छान असतात पण आता शिवानीला स्कूलमध्ये पाठवा हुशार आहे ती हुशार आहे
योगीता दोऱ्याच्या ७ फेरे घ्याचे असतात पुढच्या वर्षी लक्षात ठेव पूजा छान झाली पावसामुळे छान काढलेली रांगोळी वाहून गेली
Ag bai evd un laglay ka bai
Khup chan video tai puja pan bhari jali
Dada ti vadach zad tumchya gharachya pathimag lava
घर मस्त आहे पण पाऊस पडला की पाणी पोर्च वर पडतय पन्हाळी घ्या करून लहान मुल आहेत पडतील
खरच योगिता आती तोंडावर मेकप करती मेकप केल्यानि छान दीसत आस नाही ओवर बोलन ऐक्टिग बारी नाही आगाऊ पणा दीसती बोलण्यामधी प्रतेक वेळी पोरगी लहान आहे कसबोलण वागशण शीकवा पहीले दीसत तशी आम्ही कमेंट करतो तूम्हीच म्हणता वीचाचारता म्हणून संल्ला दीला.😂
Yogita tai khup chan
योगिता छान मस्त लयच भारी
Khup chan yogita didi❤
Khup chan yogita tai ❤❤
Khup Chan
शो साठी फांदी च बहुतेक कुंडीत आणली आहे 😂
7फेरे घायचे असतात झालावर दोरा तोटायचा नाही
Yogita dora todaych nasto
Nice
❤❤❤❤❤
घर खुप सुंदर आहे तुमच❤
छान
खूप छान
फांदी तोडून पुजा करतात का ?
Chan❤
Mst ahe 😊😊
Yogita Tai thoda makeup Kami khara
मस्त
भ ऊरुपी कुटुंब
मेकअप कमी झालाय
Fuktcha aahe manun 😂😂😂
❤❤👌👌
सात फेरे मारायचे गं योगिता ताई
आता तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत एक काम करा कोरोना च्या काळात बायकोच्या डिलिव्हरीसाठी ज्या लोकांनी पैसे दिले होते त्याचे बँक स्टेटमेंट काढा आणि सर्वांना ते पैसे परत करा लोक वाईट कमेंट करायचे बंद करतील.
Brobar
Ha te kel tar garib hotil kiti tari lutle Astil
Evdha motha bangla gardan ani saglya yt chi copy kundimadhe gheun puja te pan gavat rahun kahi pan he fakat natak aahe kadhi karat tar nastil tila ajun mahit nahi kiti ferya martat ani dora todat nahi manun
✨🇮🇳🚩✨🎉🌳🎉
सात फेऱ्या मारायच्या असतात...आणि दोरा तोडायचा नसतो
योगिता वहिनी मार डाला भारी दिसतात 👌👌👌👍👍
❤❤❤❤❤