लाडकी बहीण योजने बद्दलच्या 41 प्रश्नांची थेट उत्तरे | 1500रु. महिना | Mukhyamantri Ladki Bahin Yojna

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • लाडकी बहीण योजने बद्दलच्या 41 प्रश्नांची थेट उत्तरे | 1500रु. महिना | Mukhyamantri Ladki Bahin Yojna related question answers in Marathi
    मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधून महिलांना दर महिन्याला रू 1500 मिळणार आहेत. या योजनेबद्दल महिलांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. या योजनेसाठी कोण पात्र असेल? कोण पात्र नसेल? पात्रता अपात्रता कोणती? उत्पन्नाचा दाखला कुठे काढायचा? उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावे काढायचा? असे एक ना अनेक प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या व्हिडिओ मधून करण्यात आलेला आहे. तब्बल 41 प्रश्नांची सविस्तर उत्तरे मराठी भाषेत देण्यात आलेली आहेत.
    Women will get Rs 1500 per month under the scheme Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana. Women have many questions about this scheme. Who will be eligible for this scheme? Who is not eligible? Eligibility What are the disqualifications? Where to get income certificate? In whose name should the income certificate be issued? There are many such questions. An attempt has been made to answer all these questions from this video. Detailed answers to as many as 41 questions have been given in Marathi language.
    मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
    मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
    लाडकी बहीण योजना
    mukhymantri ladki bahin Yojana
    mukhymantri Majhi ladki bahin yojna 2024
    mazi ladki bahin Yojana
    उत्पन्नाचा दाखला कागदपत्रे बाहेरचे नाव बँक खाते डोमासाईल अधिवास प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड
    प्रश्न : उत्पन्नाचा दाखला कुणाचा लागेल?
    प्रश्न : नाव माहेरकडील रेशनकार्ड वर आहे?
    प्रश्न : पिवळे, केशरी, पांढरे रेशनकार्ड चालेल का?
    प्रश्न : अविवाहित मुली यासाठी पात्र आहेत का ज्या 21 ते 60 मध्ये बसतात?
    प्रश्न : कुटुंबातील किती महिला पात्र ठरतील?
    प्रश्न : ऑनलाइन फॉर्म कसा व कुठे भरायचा?
    प्रश्न : पेन्शन मिळत असेल तर?
    प्रश्न : कागदपत्रे कोणती?
    प्रश्न : नवीन बँक खाते काढावे लागेल का?
    DTB लिंक खाते
    प्रश्न :PM kisan चा लाभ सध्या मिळतो आहे. मग आता या योजनचा फॉर्म भराव लगेल कि फरकेची रक्कम आपोआप मिळेल?
    प्रश्न : रहिवाशी दाखला ओरिजेनल लागेल का ? कारण ओरिजेनल हरवला आहे त्याची झेरॉक्स आहे. झेरॉक्स चालेल का ?
    प्रश्न : माझ्या मुलीचे लग्न झाले आहे तिचे नाव माझ्या रेशनकार्ड मध्ये आहे ती income tax भरते. तर माझी पत्नीला या योजनेचा लाभ मिळणार का?
    माझा मुलगा टॅक्स भरतो पण तो वेगळा राहतो पण राशन कार्ड मध्ये नाव आहे मी विधवा आहे मग मला लाभ मिळेल काय?
    प्रश्न : जै नवविवाहित दाम्पत्य आहे त्या बाईचं मग उत्पन्नाचा दाखला कसा निघेल?
    Mi house wife aahe mag income kay dakhavnaar?
    सर बँक खात जिल्हा मध्यवर्ती बँक चालते का
    विवाहित आहे पण डॉक्युमेंट सर्व माहेरच्या आहेत चालतील का
    ग्रामपंचायत ऑफिस मधलं रहिवासी दाखला चालतंय का
    उत्पन्नाचा दाखला तलाठी लागेल का तहसीलचा लागेल
    पती-पत्नीचे जॉइंट अकाउंट चालेल का...
    माझ्या नावावर शेती नाही. पण नवऱ्याच्या आहे. तर..
    संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे अनुदान मिळेल का?

КОМЕНТАРІ • 453

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari2772 3 місяці тому +66

    आता शेतकरी शेतात काम करायला कोणत्या मजुराला सांगेल, पाचशे रुपये जर हे येडे देत आहे तर मजुरी करण्याची आवश्यकता नाही, साठ वर्ष झालेल्या महिलांना माता योजना सुरु करा.

  • @diwakarramteke1304
    @diwakarramteke1304 3 місяці тому +13

    निवडणूक फंडा.निवडनूक संपली कि लाडकी बहिण कडू होते.गरीबाला गरीब ठेवणारी यंत्रणा

  • @NeetaTambve
    @NeetaTambve 3 місяці тому +7

    सर माहेर कडले टीसी वर नाव वेगळं आणि सासरी आल्यावर वेगळं नाव ठेवलेला आहे तर चालेल का

  • @varkhedkarabhay
    @varkhedkarabhay 2 місяці тому +4

    माझा पत्नी चे नाव माहेरचे टि,शी, वर भाग्यश्री आहे,आणि सासरचे नाव रेखा आहे,तर चालेल, बाकी सगळे डोकोमैट सासरची आहे,,,सरजी मि काय करू सांगा की,,,

  • @NagsenKamble-g7i
    @NagsenKamble-g7i Місяць тому +1

    माझे फेडरल बँक अकाऊंट आहे माझे लग्न झाले एक मुलगा आहे पण माझा husbend मला बागत नाही एक रुपये सुधा nhi det aani maazakde fakt aadhar card ahe

  • @avhad9847
    @avhad9847 3 місяці тому +6

    सर माझं शाळेतलं नाव वेगळं आहे आणि माझ्या नवऱ्याच्या इकडले नाव वेगळे आहे आधार कार्ड वर रेशन कार्ड वर

  • @bhagawanpatil629
    @bhagawanpatil629 2 місяці тому +1

    Joint account मुख्य पत्नी आहे जोडला आहे चालेल का?

  • @roshnidhanade7729
    @roshnidhanade7729 3 місяці тому +5

    Sir maza lagan zal pan adhar card ani rashan Card mummy kadch ahe lagnach kahi nahi

  • @Marathi_stories2097
    @Marathi_stories2097 2 місяці тому +2

    Sir maje lgn zaley pn me sasri nahi Rahat maheri rahte..pn sasri maje nav kahatch nahi reshan la pn nahi adhar card pn nahi, marriage certificate pn nahi..tr mg me vadilanche navane bhru shkte ka..maje adharcard card vr vadilanchech nav ahe

  • @SujataKumari-k1j
    @SujataKumari-k1j 2 місяці тому +1

    मी माहेरी राहते माझे सासर कडे रेशनिंग मध् 18:16 येनाव नाहीये, आधार कार्ड ला सासरच्या नावाने आहे, पत्तामाहेर कडचा आहे

  • @mahammadshaikh8808
    @mahammadshaikh8808 3 місяці тому +4

    सगळं सांगताय पण चार चाकी गाडी कर्ज काढून घेतली त्याचं काय काहींचा उदरनिर्वाह कर्ज काढून घेतलेल्या चार चाकी वर आहे

  • @AnilKumar-x4f1g
    @AnilKumar-x4f1g 3 місяці тому +4

    Maz lgn zal ahe pn document maherche ahet tr mg fam bhrta yeil ka?

  • @shripatibarkale5301
    @shripatibarkale5301 3 місяці тому +6

    कृषीपपाचे विज बिल 100%माफ करा. शेती ला मजूर मिळणार नाही कारण तुम्ही प्रत्येक महिना रु.1500 / - मिळणार आहे . धान्य मोफत ई. सवलती आहे त्या ऐवजी रक्कम दया

  • @KavitaPawar-x1c
    @KavitaPawar-x1c 2 місяці тому +2

    Sir maze lagan zale aahe pan maze nav mazya maherchya reshnkardat aahet tar te reshnkard chalel ka

  • @meenakarnure3669
    @meenakarnure3669 3 місяці тому +2

    59 वय असलेल्या महिलांन या योजनेचा लाभ घेता येईल का नवरा रिटायर्ड आहे पेन्शन नाही अजुन कुठलं उत्पन्न नाही

  • @jitendrdhale8197
    @jitendrdhale8197 Місяць тому

    सर माझी माहेरचं अकाउंट आधार active ippb bank पैसे येत का सर

  • @VaishaliLondhe-z1y
    @VaishaliLondhe-z1y 3 місяці тому +2

    सर माझे नाव शाळेच्या दाखल्यावर वेगळे आहे व सासरी नाव बदलले आहे

  • @jitendrdhale8197
    @jitendrdhale8197 Місяць тому

    सर माहेर च प्रॉब्लेम आहे सर रिप्लाय जुने अकाउंट आहेत ऍक्टिव्ह सर

  • @jitendrdhale8197
    @jitendrdhale8197 Місяць тому

    सर माहेर च प्रॉब्लेम आहे सर रिप्लाय जुने अकाउंट आहेत ऍक्टिव्ह सर

  • @vikastupsamindar5290
    @vikastupsamindar5290 3 місяці тому +2

    सर माझ्या नावे चार चाकी गाडी आहे माझ्या पत्नीला लाभ मिळू शकतो का?

  • @BhartiPadvi-i9d
    @BhartiPadvi-i9d 2 місяці тому

    सर रेशन कार्ड माझा वडिलांचा नावाने आहे गॅस बुक माझा आईचा नावाचं आहे. आणि माझी आई वारली आहे. तर मला अन्नपूर्णा योजना चे लाभ मिळेल का

  • @priyankakhadye2145
    @priyankakhadye2145 2 місяці тому +1

    Sir, majha lagna houn 1 varsha jhale ahe. Pan all documents ajun update jhal nahi ahe. Vadilanchya navane form fill up karava lagel tar vaivaahik sthithi vivahit ka avivahit select karaycha?

  • @sangitaraut170
    @sangitaraut170 3 місяці тому +1

    मी विधवा आहे मग उत्पन्नाचा दाखला कोणाच्या नावाचा द्यायचा व माझ्या घरचे प्रायव्हेट बँकेत होते त्यांची मला

    • @sangitaraut170
      @sangitaraut170 3 місяці тому

      त्याची मला पेन्शन भेटते मग मला या योजनेचा लाभ भेटेल का

  • @anujudan9148
    @anujudan9148 3 місяці тому +3

    domicile आणि birth certificate हे मिळत नसल्यावर दुसरे कागदपत्र चालेल का

  • @aarteejadhav7173
    @aarteejadhav7173 3 місяці тому +2

    माझ्या सासूबाईंना family pension मिळते. Ration card एकत्र आहे. तर मला आणि माझ्या जाऊ बाईना या योजनेचा लाभ मिळेल का????

    • @SakshiDhuri-x6c
      @SakshiDhuri-x6c Місяць тому

      माझा प्रश्न हाच आहे

  • @maulitambade
    @maulitambade Місяць тому

    आधार कार्ड पुण्याच आहे , उत्पन्नाचा दाखला गावाकडचा चालतो का , नवरा चा नावाने आधार कार्ड आणि उत्पन्नाचा दाखला आहे

  • @shivdaszade1233
    @shivdaszade1233 2 місяці тому

    सर एका राशन कार्ड वर सासू आणि सून दोघांना फार्म भरता येईल का

  • @sanjyotjaywant4454
    @sanjyotjaywant4454 3 місяці тому +3

    परित्यक्ता महिलांसाठी डॉक्युमेंट काय लागणार

  • @ratanhande1842
    @ratanhande1842 3 місяці тому +3

    साहेब नमस्कार माझ्या पत्नीच्या बपतीत आसे आहे की आम्ही आधार कार्ड वेगळ्या जिल्ह्यातील आहे आणि राशन कार्ड वेगळ्या जिल्ह्यातील आहे तरी आता काय करायचं हे सांगा साहेब धन्यवाद 👍🙏

  • @sangakolhe5236
    @sangakolhe5236 Місяць тому

    पतीच्या नावंने उत्पन्नाचा दाखला दिला आहे माझा फार्म रिजेक्ट का झाला

  • @gauravbhor4903
    @gauravbhor4903 2 місяці тому

    Sirmahayrikontachraysankardnasaltharkaykarav

  • @rajendrabiranware238
    @rajendrabiranware238 3 місяці тому +2

    Sir meri muyy m.p ki hai sadhi hone ke bad Maharashtra me aai muyy school nhi gai to janm dakhala nhi mil rha to ky kre..

  • @Priyankapatil-ts6ph
    @Priyankapatil-ts6ph Місяць тому

    Sir, maza janam out of maharashtra ahe , amze lagn punyat zale ahe, pan form bhartana husband che documents kuthe upload karych option kalat naji ahet, kripaya mala tumhi sangu shakata ka yach solution

  • @NagsenKamble-g7i
    @NagsenKamble-g7i Місяць тому

    माझा मुलगा 3 वर्षाचं आहे please 🙏🙏🥺🙏🙏🥺 मला rply करा

  • @somnathsandhan9584
    @somnathsandhan9584 3 місяці тому +2

    शाळेच्या दाखल्याची तारीख वेगवेगळी आहे आणि आधारची तारीख वेगवेगळी आहे चालेल का

  • @AmarAgavane-s9o
    @AmarAgavane-s9o 2 місяці тому

    Aadhar card dowry janm tarikh alag aneti shivji janm tarikh

  • @anitarayaji5678
    @anitarayaji5678 3 місяці тому +4

    Ration card nasel tr chalel ka

  • @abhiffoficial5044
    @abhiffoficial5044 3 місяці тому

    आपल्या ला घरी आँनलृईन फार्म भरता येईल का

  • @sandushachandiwade4764
    @sandushachandiwade4764 3 місяці тому

    एकटि महिला आहे आणि बर नाही ती कशी काय तुमच्या तारखेला पळा पळी करणार.

  • @GargiGonbare
    @GargiGonbare 3 місяці тому +3

    Aadar card maherch asle tr chalel ka

  • @khushbookanojiya8219
    @khushbookanojiya8219 21 день тому

    Ration card me husband ka naam hai Mera naam nhi hai to wo ration card chalega ka

  • @KalpnaChavla-c8z
    @KalpnaChavla-c8z Місяць тому

    Khi sagnta sir avivahit sati pn aahe hi yojna.. Fakkt mhila phije... Mla pese midale ahe

  • @UddhavNagare-d2y
    @UddhavNagare-d2y 3 місяці тому +1

    सर , माझ्या पत्नी चे माहेर चे नाव शाळा सोडल्याच्या दाखल्यावर् वेगळे आहे व सासरी आधार कार्ड बँक पासबुक इ.वेगळे आहे तर डोमासाईल साठी काय करावे.

  • @tejasdeshmukh-z8l
    @tejasdeshmukh-z8l 3 місяці тому +2

    आम्ही शेती विकली होती तर माझ्या खात्यात 10,00000 लाख आहे तर मला लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरताना येईल का .....बाकीचे नियम व अटी सर्व बरोबर आहे आणि आम्ही त्यात बसतो पण .....फक्त या कारणामुळे समजत नहीं आहे

  • @JyotiNakoshe
    @JyotiNakoshe 3 місяці тому +1

    माझ्या मुलीचे सगळेच कागदपत्र माहेरच्या नांवा तीचे लग्न झाले आहे तीचा नवरा हाऊस कीपिंग चा व्यवसाय करतो त्याचे उत्पन्न अडीच लाखाच्या आहे. माझी मुलगी सहा टेपरी जांबला लागली आहे तीला याचा फायदा मिळेल का

  • @sandipkamerikar9400
    @sandipkamerikar9400 3 місяці тому +1

    सर महिलेच्या नावाने रेशनकार्ड असेल तर उत्पनाचा दाखला महिलेच्या नावाने काढला तर चालेल का

  • @AnjaliJamadade-ir1qf
    @AnjaliJamadade-ir1qf 3 місяці тому +6

    सर माझा डिओस झाला आहे 6 महिन्यात तिकडचे डॉक्युमेंट काहीच नाही तर मी माहेरच्या नावे फॉर्म भरू शकतेका मला लाभ मिळे ल का फक्त दोनी नावे टाकेन

    • @Rambhakt9280
      @Rambhakt9280 3 місяці тому +1

      Ho n maza pn hach prshn आहे,,, divorce cha khi ch nahi jawal

  • @swatijadkar7806
    @swatijadkar7806 3 місяці тому +7

    सर पतीच व्यवसाय गाडी चा आहे ते ड्रायव्हर आहेत मग हा लाभ मिळणार की नाह

    • @varkhedkarabhay
      @varkhedkarabhay 2 місяці тому

      गाडी स्वताची नसल्यास लाभ मिळणार,,,

  • @MaleshwariGodepatil
    @MaleshwariGodepatil 3 місяці тому +2

    Mazhe Sanjay Gandhi Yojana Pention chaloo ahe 1500rs miltat dar maha mag me ha arj bharoo shakte ka ?

  • @bhujangraokadam5010
    @bhujangraokadam5010 3 місяці тому

    वय ६५ केल परंतु ती अट नसावी मर्यादा नसाबी

  • @RiyaBobhate-sq4vt
    @RiyaBobhate-sq4vt Місяць тому

    Sri majhya aadhar card var lagna aadhich nav ahe v reshnigcard var hi lagna aadhich tech nav chdhavle asel tr ha form bharta yeil ka

  • @supriyak4903
    @supriyak4903 3 місяці тому +1

    Sir maje all documents maherche name che ahet.. mi form bharu shakte ka... Sasrche name che document kadle nahit ajun

  • @mayurihaste6581
    @mayurihaste6581 2 місяці тому

    Postache passbook jamel ka

  • @pandurangpawar6183
    @pandurangpawar6183 3 місяці тому +1

    सर शाळेच्या दाखल्यावर जन्म ठिकाण नाही व ग्रापंचायत मध्ये जन्म नोंद नाही काय करावे

  • @gurudeogaidhane3058
    @gurudeogaidhane3058 3 місяці тому +1

    विधवा महिला भरता येते का फॉर्म साहेब कारण तेला विधवा पेंशन आहे

  • @vaibhavhande8696
    @vaibhavhande8696 3 місяці тому +1

    माझ्या कडे जन्म दाखला नाही शाळा सोडल्याचा आहे चालेल का❓

  • @kamleshmotghare2659
    @kamleshmotghare2659 3 місяці тому

    माझे आधार चे नाव माहेर चा आहे माज लग्न झाले आहे मी पात्र रहाणार का

  • @varshasuryawanshi7236
    @varshasuryawanshi7236 Місяць тому

    सर माझे लग्न झाल पण आधार बँक पासबुक वडिलांच्या नावावर आहे.आणी माझ्या आईने व एका अविवाहित बहिणीने फॉम भरलेला आहे तर मी फॉम कसा कोणत्या नावाने भरू

  • @EggvhDggh
    @EggvhDggh Місяць тому

    Adhar card utpancha dakhala sasarcha aahe bak khate maherche tar

  • @vkarale46
    @vkarale46 2 місяці тому

    Joint account मुख्य महिला असेल तर चालेल का

  • @shwetadeshmukh4646
    @shwetadeshmukh4646 3 місяці тому +2

    Sir mazi marriage zaleli ahe pn adhar card maz mahercya navacw ahe chalel ka

  • @Ganesh_K4
    @Ganesh_K4 2 місяці тому

    Bogus yojna ahe election sathi aanli ahe

  • @dadajigaikwad5165
    @dadajigaikwad5165 2 місяці тому

    सर रेशनकार्ड माझ्या नावावर आहे आम्ही मजुरी करतो माझ्या रेशन कार्ड मध्ये माझ्या मोठ्या भावाचे पण नाव आहे आणि त्यांना पेन्शन भेटते आम्ही दोघे भाऊ वेगळे राहतो तर माझ्या पत्नीला हा फॉर्म भरता येईल का सर प्लीज सांगा सर

  • @KomalUmate
    @KomalUmate 3 місяці тому

    Mazya aadhar card ver mo. Number chukicha aahe ter

  • @JyotiNakoshe
    @JyotiNakoshe 3 місяці тому

    माझ्या मुलीचे सगळेच कागदपत्र माहेरच्या नांवा तीचे लग्न झाले आहे तीचा नवरा हाऊस कीपिंग चा व्यवसाय करतो त्याचे उत्पन्न अडीच लाखाच्या आहे. माझी मुलगी सहा टेपरी जांबला लागली आहे तीला याचा फायदा मिळेल का

  • @nirmaladayma8777
    @nirmaladayma8777 2 місяці тому

    वडिलाचे नावावर आधार बॅक पासबुक आहे चालेल का

  • @Kirti-b7r
    @Kirti-b7r 3 місяці тому

    सर माझा घटस्फोट झाला आहे.आणी आधार कार्ड सासरचा नावानि अपडेट आहे..बँक पासबुक माहेरचा नावानी आहे.आधार लिंक नाही..तर मी माहेर चे कागदपत्र देऊन योजनेचा लाभ घेऊ शकतेका...

  • @AnifBhosale
    @AnifBhosale 2 місяці тому

    सर मी दुसऱ्या गावी ट्रान्स्फर झाली आहे रेशन कार्ड अजून ट्रान्स्फर झाले नाही त्याची झेरॉक्स चालेल का प्लीज सांगा

  • @umalondhe2637
    @umalondhe2637 3 місяці тому

    सर, मी विवाहित आहे पण माझे संपूर्ण नाव माहेरचे आहे ( मला ते बदलायचे ही नाही. स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार नाव माहेरचे ठेवले तर चालते ना?) आधार वडिलांच्या नावे आणि उत्पन्नाचा दाखला पतीच्या नावे चालेल का? प्लीज रिप्लाय मी

  • @jayeshshirsekar391
    @jayeshshirsekar391 2 місяці тому

    Majaya aadhar var Marathi madhay maj naav chukal aahay tar chalayel ka

  • @ddt4921
    @ddt4921 3 місяці тому

    टायटल मधेकागद पत्राची यादीची नाव बघुन असच वाटल "भीक नको कुत्र आवर" 😥😢😭😩😭😭😆😆😠😠😡😡😡😡

  • @akshaysandekar4176
    @akshaysandekar4176 2 місяці тому

    राशन कार्ड मध्ये नाव २०१९ ला लागले आहे तर तो रेशन कार्ड चालेल का ? ऑनलाईन मधे नाव आहे पण रेशन कार्ड वर अजून नाव नाही तर ऑनलाईन रेशन कार्ड प्रिंट चालेल का?

  • @govindjadhav771
    @govindjadhav771 2 місяці тому

    सर माझ आधारकार्ड सासर आणि माहेरची दोनी आहेत मतदांकार्ड पण. दोनही आहेत शाळासोडल्याचे प्रमानप्ऋ आहे, पण बैंकका खाते. माहेरचा नावे आहे चालेल का

  • @Salm-kp3vu
    @Salm-kp3vu 3 місяці тому +1

    राशन कार्ड मुंबई का है और मैं दूसरे जिले में रह सकते हो तो यह

  • @santoshchhapriband4393
    @santoshchhapriband4393 3 місяці тому +7

    सरजी आपका बहोत बहोत धन्यवाद
    सर जी आपने बहोत बहोत सही माहिती दिये अब हमें कागजपत्र करने के लिए ज्यादा समय नहीं लगेगा
    धन्यवाद आपका सरजी

  • @NanaChaudhari-bm5li
    @NanaChaudhari-bm5li 2 місяці тому

    लग्नापूर्वीचे माहेरच्या नावाचे बँक पुस्तक चालेल का

    • @ashokmuradkar
      @ashokmuradkar 2 місяці тому

      सर माझ्या कडे बँक पास बुक आहे पण ते वडिलांच्या नावाने आहे आणि आधार लिंक आहे तर चालेल का please सांगा

  • @payalshinde9185
    @payalshinde9185 2 місяці тому

    Jar vay 21chalu asel purn zal nasel tr chalel ka

  • @AshwiniAvhad-yn4zp
    @AshwiniAvhad-yn4zp 2 місяці тому

    सर मी विवाहित आहे तर माझ्या आधार कार्ड वर वडिलांचं नाव आहे आणि रेशन कार्ड मध्ये पतीचे नाव आहे तर मला या योजनेचा लाभ घेता येईल का

  • @mangaldate3272
    @mangaldate3272 2 місяці тому

    परितक्त्या महिलांसाठी माहेरची डॉक्युमेंट चालेल का उत्तर मिळावे

  • @SunandaGunjal-k5c
    @SunandaGunjal-k5c 3 місяці тому

    माझं लग्न झालेलं नाही मी आई बापाकडे राहते पण म्हणजे आता आई बाप नाही मी भाऊ भावांच्या घरात राहते तर मी फॉर्म भरू शकते का आणि त्याला काय काय डॉक्युमेंट लागतात

  • @shabuqta
    @shabuqta Місяць тому

    Maher chya aadhar card war form bharu sakte ka

  • @Marathishayrisk
    @Marathishayrisk 2 місяці тому

    माझे सर्व कागदपत्र हे माहेचे आहे आधार कार्ड, रेशन कार्ड, डोमोसाईल सर्व माहेचे आहे तर मी हा फॉम भरू शकती का

  • @kanchanmanjulkar9664
    @kanchanmanjulkar9664 3 місяці тому

    सर माझा नवरा आणि मी गेल्या 18 वर्षा पासून वेगळी राहते .माझा नवरा सरकारी नोकरीला आहे . राशन कार्ड माझ्या नावाने आहे .तर मला योजनेचा लाभ मिळेल का. उत्पन्न दाखला माझ्या नावाने चालेल का कारण मी मुलांच्या शिक्षण ना साठी माझा उत्पन्न दाखला काडला आहे. माझ्या नावावर राहते घर आहे तर लाभ मिळेल का

  • @bapuraokanade
    @bapuraokanade 3 місяці тому

    2010 चा12 vicha Tc Ani 2014 cha Bsc 3 year cha टीसी आहे चालेल का आणि voter id 1992 birth date ahe चालेल का

  • @shivshankaryadav9791
    @shivshankaryadav9791 Місяць тому

    महाराष्ट्र सरकार को सिर्फ 15 साल पहले का राशनकार्ड ,15 साल पहले का वोटर कार्ड पर लाड़ली बहिन योजनाएं बनाई जानी चाहिए थी बाकी भीड़ से वोट का नुकसान हुआ है

  • @Mahendra-v5h
    @Mahendra-v5h 3 місяці тому

    Kahi bahinila maher nasel tar kau karave

  • @GauriDhumal-ru5yx
    @GauriDhumal-ru5yx 3 місяці тому +2

    Maherchya reshan card varch nav kami kel aahe ajun sasarchya reshan card var nav add kel nasel tar kay karav

    • @vaishalibachhav7625
      @vaishalibachhav7625 3 місяці тому

      Please ya prasnache uttar dya maza pn same ahe nav nahi reshan card madhe

  • @kirankawiti8003
    @kirankawiti8003 3 місяці тому +1

    Mi lagna natar nav badale nahi jithe kam aste tithe mi marriage certificate lavte ani ration card var pn maz maherch nav ahe ani patich tyach nav ahe ani mulache tyacha vadilache ak mg kahi adchan yein ka?
    Sir mahila swavlabi, sashakti ase shabd vaparto mg mahilacha nava pudi patichch nav as kas

  • @GaneshPadale-ms2gv
    @GaneshPadale-ms2gv 2 місяці тому

    माहेरचे रेशन कारडावर माझे नाव आहे चालेल का

  • @PrakashDamodar-r4d
    @PrakashDamodar-r4d 3 місяці тому

    Jandhan Yojana ke khate asali tar

  • @AvinashKhainar
    @AvinashKhainar 3 місяці тому

    Sar ration card nahin chalega

  • @VaishaliKarade-vt5oq
    @VaishaliKarade-vt5oq 2 місяці тому

    माझे अकाउंट माहेरचे आहे आधार कार्ड माहेरचे आहे.व रेशनकार्ड सासरचे आहे .तर माहेरचे अकाउंट चालेल का
    .

  • @भीमसेनदहीवाळदहीवाळ

    पोस्टखातं.चालेल.का?

  • @AkshdaGawade
    @AkshdaGawade 2 місяці тому

    रेशनिंग कार्ड 15 वर्षाच्या आतील नसले तर कोणते कागदपत्रे लागतील

  • @shubhambhave5838
    @shubhambhave5838 3 місяці тому +1

    Adhar card mdhe date of birth chukleli asel tr adhar update krun ghya adhi

    • @akshaysandekar4176
      @akshaysandekar4176 2 місяці тому

      होत नाही असे आधार सेंटर वाले सांगतात

  • @ankitaraul2873
    @ankitaraul2873 3 місяці тому +1

    वयअघिवास नसेल तर शाळा सोडल्याचा दाखला चालेल का ❓

  • @fearless1564
    @fearless1564 2 місяці тому

    पेन्शन फक्त दोन हजार rs. Asel tar ही योजना मिळू शकेल काय PlZ

  • @priyakore1413
    @priyakore1413 2 місяці тому

    सर पांढरे राशन कार्ड आहे चालेल का.

  • @punamKshirsagar-n2n
    @punamKshirsagar-n2n 3 місяці тому

    St mahamandal Lagana Labh Mahal ka

  • @AnitaHunter-jm8ft
    @AnitaHunter-jm8ft 3 місяці тому

    Domicile certificate 1995 ,चे आहे चालेल का ते ही वडीलाचे नावाचे आहे.