महाराष्ट्राची शान आमचा प्राण शरद पवार | आनंद शिंदे पहाडी आवाजात नवीन गाणं तुफान गाजतंय Anand Shinde

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 гру 2021
  • गायक आनंद शिंदे यांचं पवारांवर तुफान गाणे । प्रचंड गाजत आहे हे
    आनंद शिंदे होणार आहेत राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार
    आनंद शिंदे यांचं शरद पवार यांच्यावर नवीन गाणे
    Maharashtrachi Shan Sharad Pawar Song | Rashtrawadi Punha
    #AnandShinde | #SharadPawar #AnandShindeSong #RashtrawadiSong #Music #NCPSong #NCPSongStatus #latestsong #ajitpawar #राष्ट्रवादी
    anand shinde,anand shinde songs,anand shinde marathi songs,anand shinde new song,masti lokgeet by anand shinde,milind shinde,anand shinde dj mix,anand shinde family,hits of anand shinde,anand shinde lokgeet,anand shinde qawwali,anand shinde bhim songs,anand shinde latest song,adarsh shinde,marathi lokgeet by anand shinde,harshad shinde,anand shinde song,anand shinde hits,anand shinde samna,anand shinde status,anand shinde ncp song
    adarsh shinde,adarsh shinde songs,adarsh shinde song,adarsh shinde new song,anand shinde,adarsh shinde marathi songs,adarsh shinde dj song,anand shinde songs,pralhad shinde,nagin dance adarsh shinde & pravin kuwar,adarsh shinde hindi songs,aadarsh shinde,adarsh shinde vevo,best of adarsh shinde,utkarsh shinde,adarsg shinde,adarsh shinde jukebox,adarsh shinde chi gani,adarsh shinde bhim song,adarsh shinde all songs,adarsh shinde jai bheem
    milind shinde,anand shinde,harshad shinde,milind shinde song,anand shinde lokgeet,milind shinde lokgeet,milind shinde masti song,milind shinde masti geet,milind shinde masti songs,milind shinde best lokgeet,milind shinde marathi song,double meaning by milind shinde,ghalto halu halu - milind shinde,marathi lokgeet by milind shinde,milind shinde marathi masti geet,milind shinde marathi masti songs,marathi koligeet by milind shinde
    Don't Forget to SUBSCRIBE to our UA-cam Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► UA-cam : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

КОМЕНТАРІ • 987

  • @user-de1pe1sq6d
    @user-de1pe1sq6d 2 роки тому +465

    महाराष्ट्राची शान छत्रपती शिवराय,शंभुराजे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि ह्या मातीत घडलेले अनेक महापुरुष आहेत

    • @mithungaikwad2445
      @mithungaikwad2445 2 роки тому +5

      आगदी बरोबर

    • @tvnews9877
      @tvnews9877 2 роки тому +5

      सत्य

    • @Shivnitee
      @Shivnitee 2 роки тому +3

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

    • @Akashspatole
      @Akashspatole 2 роки тому +1

      बरोबर

    • @roshaningle5340
      @roshaningle5340 2 роки тому +1

      बरोबर आहे 🙏

  • @tukaramgarud13
    @tukaramgarud13 2 роки тому +421

    महाराष्ट्राची शान आणि महाराष्ट्राची ओळख एकच आहे छत्रपती शिवाजी महाराज,🚩🚩

  • @babajadhav2614
    @babajadhav2614 2 роки тому +199

    महाराष्ट्राची शान फक्त छत्रपती शिवाजीमहाराज

    • @omkarvachkal9812
      @omkarvachkal9812 2 роки тому +11

      फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतीय उपखंड

    • @ashishingale8321
      @ashishingale8321 2 роки тому +2

      Maharaj he fakta Maharashtra purte navhate, te purna bhartache hote, maharaj he bhartachi shan ahet

    • @tanmaybhise6007
      @tanmaybhise6007 2 роки тому

      ❤️✌🏻💪🏻🔥🙏🚩

    • @enjoywithnama77k
      @enjoywithnama77k 2 роки тому

      जय शिवराय

  • @user-sf8bd1ot7e
    @user-sf8bd1ot7e 2 роки тому +20

    महाराष्ट्राची शान आणि महाराष्ट्राची ओळख फक्त शिवराय फुले शाहू आंबेडकर

  • @voiceindia3822
    @voiceindia3822 2 роки тому +106

    गुलाम बनून दुसऱ्याची गुलामी करण्यापेक्षा स्वपक्षात शेर बनून स्वाभिमानी बना

  • @surajwaghmare9769
    @surajwaghmare9769 2 роки тому +241

    महाराष्ट्राची आणि देशाची शान शिव,बुद्ध,फुले,शाहू,आंबेडकर हेच आहेत...💯💯

    • @aryankanse1154
      @aryankanse1154 2 роки тому +7

      बरोबर भावा

    • @adityamiskin5055
      @adityamiskin5055 2 роки тому +3

      भाऊ सगळया जाती ला एकसोबत घेऊन जाणारे एकटेच आहेत
      बाकीचे आहेतच ह्या जातीला सपोर्ट त्या जातीला सपोर्ट 🙏🙏

    • @srkfanmumbaikar1897
      @srkfanmumbaikar1897 Рік тому +3

      पूर्ण भारताचे शान आहेत बॉस

    • @GamingNewOne5002
      @GamingNewOne5002 Рік тому +1

      ᴊᴀɪ ʙʜɪᴍ

    • @amolkamble5773
      @amolkamble5773 Рік тому

      @@aryankanse1154 in

  • @Tukaram-Art
    @Tukaram-Art 2 роки тому +46

    आधी देशाची , महाराष्ट्राची शान म्हणजे #छऋपती जिजाऊ माता# 🌹#छऋपती शिवाजी महाराज# 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩बाक़ी नंतर

    • @omkardeokar5830
      @omkardeokar5830 2 роки тому +1

      खर भाऊ

    • @snehalwakode5291
      @snehalwakode5291 Рік тому

      Phule, savarkar, tilak, ambedkar kon ahet mag

    • @Tukaram-Art
      @Tukaram-Art Рік тому +1

      @@snehalwakode5291 ते पण आहेत? पण छऋपती शिवाजी महाराज यांच्या मध्ये आणि बाकीचे थोर पुरुष यांच्या मध्ये फरक आहे ? छऋपती शिवाजी महाराज यांच्या सारखं राजा कोणी नाही होऊ शकत तुम्ही इतिहास वाचा पत्येकाने आपआपले काम अलग केलं आहे पण महाराजांचे काम हे कोणी करणारे नव्हते त्यांच्या शिवाय ज्यांनी केलं असतं ते मेले असते ? इतिहास वाचा तुम्हाला समजेल ?
      🌹🚩जय शिवराय 🚩

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 2 роки тому +52

    आनंद भाऊ मी तुमचा फ़ैन आहे आनी तुमच्या पेक्षा तुमच्या वडीलां चा स्वर्गीय प्रहलाद जी शिंदे चा फ़ैन आहें.
    या गान्या मधे सर्व खोटी स्तुति आहें .
    महाराष्ट्रचीं शान नाही ghan आहें.
    जय महाराष्ट्र

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 2 роки тому +1

      Dilip Adhangle...Tuzhe aa..yi and B...a..a. pan sanda.....s..a..til ghan aahe....barobar na..?

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 2 роки тому

      @@amolpatil-tx7ui PATIL TU GU CHATIL MANUWADICHA......TUZA BAP AAHET TE SAHEB...AYILA VICHAR...FEKU CHA FAKE PORAGA TU..GOBAR BHAKTA

    • @esvantghane1858
      @esvantghane1858 Рік тому

      गोदी भक्त जरा आत्मपरिक्षण कर

  • @adhikraochavan223
    @adhikraochavan223 2 роки тому +20

    महाराष्ट्राची शान फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज दुसरा कोणी नाही.

  • @DL-oq3hb
    @DL-oq3hb 2 роки тому +68

    आनंद शिंदे‌ महाराष्ट्राची शान, मान,अभिमान ,
    स्वाभिमान फक्त छत्रपती शिवाजी महाराज,
    डाक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवाय कोणाला
    देता कामा नये या महापुरुषा शिवाय कोणीही
    पात्र नाही

    • @gautambansode8895
      @gautambansode8895 2 роки тому +2

      भावा डॉक्टर हा शब्द चुकलाय तुझा जारा comment सुद्रव तुझी

    • @diwipyouarebigfan2485
      @diwipyouarebigfan2485 Рік тому +1

      Bhau school made zha

  • @samadhanmarkande6944
    @samadhanmarkande6944 2 роки тому +115

    फक्त स्वतः च्या पक्षाची व बारामतीची शान सर्व महाराष्ट्राची शान नाही.कुठल्याच नेत्यात आज तरी ती धम्मक नाही महाराष्ट्राची शान बनायला.

    • @samratdeshmukh7762
      @samratdeshmukh7762 2 роки тому +16

      बारामतीत पण शिव्या देतात लोक वाकड्याला

    • @nileshkatare1578
      @nileshkatare1578 2 роки тому +2

      Yes

    • @prashantgirbide8011
      @prashantgirbide8011 2 роки тому +3

      Tumhi kitihi bollat tr satya kay ahe hey deshala mahit ahe

    • @samratdeshmukh7762
      @samratdeshmukh7762 2 роки тому +7

      @@prashantgirbide8011 हो देशाला माहीत आहे की पवार गॅंग चोर आहे ते

    • @prashantgirbide8011
      @prashantgirbide8011 2 роки тому +1

      Dya mag dusrya konala nivdun

  • @aryankanse1154
    @aryankanse1154 2 роки тому +26

    महाराष्ट्राची शानमान छञपती शिवाजी महाराज व छञपती संभाजी महाराज
    जय महाराष्ट्र .

  • @shrikrushnrandive1439
    @shrikrushnrandive1439 2 роки тому +30

    आवाजात गुलामी आइकाला मिळत आहे आनंद शिंदे
    ह्या गाण्यात तुमची आमदारकी आली म्हणून समजा
    पवार साहेबांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

  • @imranattar4816
    @imranattar4816 2 роки тому +105

    आनंद शिंदे जी काय आवाज आहे वाह.... 👌👌👌👌👌👌

  • @sagarsabale4520
    @sagarsabale4520 Рік тому +3

    महाराष्ट्राच्या राजकरणाची आणि महाराष्ट्राची शान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब...

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr Рік тому +2

    छान गीत बनवले. ग्रेट पवार साहेब

  • @samaanyamanus
    @samaanyamanus 2 роки тому +9

    आम्हा जनतेचा प्राण नाही राष्ट्रवादी पक्षाच्या अंधश्रध्दालुंचा प्राण चांगल वाटत असत..
    आमची शान आणि प्राण फक्त आणि फक्त छञपती शिवाजी महाराज.🚩

  • @Wadgavkar
    @Wadgavkar Рік тому +6

    महाराट्राची शान छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉ बाबासाहेब अंबेडकर 👑👑👑

  • @ganeshavhad5900
    @ganeshavhad5900 2 роки тому +272

    महाराष्ट्राची शान फक्त शिवराय आहेत 🌹

    • @sachinbagane8704
      @sachinbagane8704 2 роки тому +10

      त्याना आमदार केल मग ते बोलनार च

    • @enjoywithnama77k
      @enjoywithnama77k 2 роки тому +2

      जय शिवराय

    • @bhimanandbansod7213
      @bhimanandbansod7213 2 роки тому +31

      महाराष्ट्राची व देशाची
      शान
      फक्त आणि फक्त
      बाबासाहेब आंबेडकर
      जय भीम
      जय सम्राट अशोक

    • @MG-up5ii
      @MG-up5ii 2 роки тому +2

      Jay Shivray🙏

    • @akashgaikwad7991
      @akashgaikwad7991 2 роки тому +16

      @@bhimanandbansod7213 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ♥️👑👑

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 2 роки тому +26

    आनंद शिंदे गाणे गायन तुमचा पोट भरायचा धंदा आहे.. .. पण
    महाराष्ट्र हा फक्त आणि फक्त
    छत्रपती शिवाजी महाराज यांचाच आहे
    हे लक्षात ठेवा... जनतेच्या मतांचा
    कऊल नसताना काहीतरी जुगाड करून सत्तेवर राहायचे.. .. म्हणून हे दिल्ली चे तख्तावर कधीही विराजमान होत नाही...

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 2 роки тому +1

      TU MANUWADICHA ANDHA GULAM AAHES KA? SATISH KOLHE?

    • @satishkolhe4930
      @satishkolhe4930 2 роки тому

      मी फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा. भक्त आहे.
      आणि हा महाराष्ट्र माझ्या शिवबा चाच आहे ...
      सत्ये साठी हेच राजकारणी . कोणत्या् थराला जाताय हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहता आहे... खुर्ची साठी काय काय जुगाड करतात हे..

  • @dattatrayjadhav3864
    @dattatrayjadhav3864 Рік тому +6

    हो आहेच महाराष्ट्राची शान

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 2 роки тому +25

    महाराष्टाची शान फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला आहे 🚩🚩🚩🚩🗡️🗡️🗡️राजकारणी कोणी ही नाही महाराष्ट्राची शान 😡😡

    • @sunilwaghmare3841
      @sunilwaghmare3841 2 роки тому

      खूप छान गाणे. पण बाकीची खोगीरभरती कशाला गाणी म्हणायला

  • @vasantajadhav8754
    @vasantajadhav8754 2 роки тому +4

    महाराष्ट्राची शान आणि महाराष्ट्राची ओळख फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज

  • @urmilajedhe5269
    @urmilajedhe5269 2 роки тому +4

    सोबत सौ प्रतिभाताई दिसल्या असत्या तर फारच छान वाटलं असत,खरी सोबती जी साहेबाच्या पावलावर पाऊल ठेऊन चालल्या साहेबाना व ताईंना वाढदिवसानिमित् हार्दिक शुभेच्छां 💐💐💐💐💐

  • @manojnaik9336
    @manojnaik9336 2 роки тому +6

    महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराज.आणि महाराष्ट्रातचे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजच. (पोटासाठी गातोय हा?.....)

  • @narayanburul2141
    @narayanburul2141 2 роки тому +17

    फक्त छत्रपती शिवाजी महाराज छञपती संभाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर बाकी कोणी नाही

  • @vikassatpute298
    @vikassatpute298 2 роки тому +17

    12/12 2024 ला धोबी पछाड द्यायचा आणी तुमच स्वप्न पूर्ण करणार राष्ट्रवादी भावी पंतप्रधान 💞🙏

  • @kiranpawar78777
    @kiranpawar78777 2 роки тому +22

    देशाच्या अपराजित योद्ध्यास जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!
    साहेब शतायुषी व्हा..! दीर्घायुषी व्हा..! १२/१२ ❤️

    • @parasrampaikrao7622
      @parasrampaikrao7622 2 роки тому +2

      आम्ही बाप फ़क्त बाबासाहेब आंबेडकर यांनाच मानतो बाकि कुणानालाही अम्ही बाप मानत नाहीं जय शिवराय जयभीम

    • @rushikeshgaikwad445
      @rushikeshgaikwad445 2 роки тому

      अपराजीत म्हणजे काय

    • @user-xq3zq5km7j
      @user-xq3zq5km7j 2 роки тому

      😂😂

    • @bhaveshdhake1165
      @bhaveshdhake1165 2 роки тому

      उती ने पाडला१ खासदाराच्या पक्ष. ४ जील्याच्या वर पसारा नाही त्या पक्षाचा आणि काय पराजित अपराजित ची गोष्ट चालू आहे

  • @jambukumarpachore8969
    @jambukumarpachore8969 2 роки тому +12

    शरद पवार साहेबाना पंतप्रधान झालेले आम्हास पहावयाचे आहे त्यांना यासाठी खूप खूप शुभेच्छा त्यासाठी त्यांना खूप खूप दीर्घायुष्य लाभो हीच वाढदिसानिमित्त शुभेच्छा

  • @raosahebshinde9379
    @raosahebshinde9379 2 роки тому +15

    अतिशय सुंदर. जय राष्ट्रवादी

  • @prakashtanjore3038
    @prakashtanjore3038 2 роки тому +61

    Maharashtra chi Shaan Shivaji Maharaj, shahu Maharaj jyotiba phule ,Bababsaheb Ambedkar ,savarkarji,chapter bandhu, Tilak n Agarkar ani anek.

  • @satyavanshinde1879
    @satyavanshinde1879 2 роки тому +8

    महाराष्ट्राची शान फक्त शिवाजी महाराज ⛳️⛳️

  • @ganeshpatil7534
    @ganeshpatil7534 2 роки тому +27

    Maharashtra Madhye Ekach Mahapurush Te Mhanje Aaplya Saglyanche Chatrapati Shivaji Maharaj🙏🙏

    • @omkardeokar5830
      @omkardeokar5830 2 роки тому

      🚩जय शिवराय जय श्रीराम जय हिन्दूंराष्ट्र 🚩

  • @ramdasyeole6723
    @ramdasyeole6723 2 роки тому +21

    साडेतीन जिल्ह्याची शान साडेतीन जिल्ह्यातील जनतेचा प्राण आमच्यासाठी केवळ घाण

  • @rafikbagwan505
    @rafikbagwan505 Рік тому +2

    खूप खूप शुभेच्छा,
    आनंद शिंदे आपल्या ला धन्यवाद💐

  • @ganeshmaske2226
    @ganeshmaske2226 2 роки тому +3

    महाराष्ट्राची शान छ्त्रपती शिवाजी महाराज Dr बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले राजश्री शाहू महाराज अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर महाराणी ताराबाई हे या महाराष्ट्राचे खरी शान आहेत 🙏🙏 बाकी कोणी या राज्याची शान होऊ शकत नाही आमदार होण्याची घाई झाली आनंद शिंदे साहेबाला त्यामुळे अशे गीत गात बसलेत

  • @akshaybhiseco.
    @akshaybhiseco. 2 роки тому +4

    महाराष्ट्राची शान फक्त छत्रपती शिवराय

  • @vishalghodake5574
    @vishalghodake5574 2 роки тому +4

    महाराष्ट्राची शान फक्त श्री छत्रपती शिवाजी महाराज

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 2 роки тому +8

    महान विचार वंत महाराष्ट्र व भारतीयाना शेती व्यवसायात स्वयंपूर्ण करणारे शरदजी पवारसाहेब याना 81वा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेछा

  • @bibhishanpawar103
    @bibhishanpawar103 Місяць тому +1

    🎉 महाराष्ट्र्ची शिवराय जय शंभुराजे जय आंबेडकर जय शरदचंद्र पवार साहेब धन्यवाद 🎉

  • @user-rc1jm7iq9m
    @user-rc1jm7iq9m 2 роки тому +4

    महाराष्ट्र ची शान ‌छत्रपती शिवाजी महाराज

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 2 роки тому +6

    महाराष्ट्राची शान काहीही राव
    छञपती शिवराय हे महाराष्ट्राचं शान मान अभिमान सगळं काही आहे अशे नेते कधी शान नाही होत
    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 💯🚩

    • @user-ul9my2zb4i
      @user-ul9my2zb4i Рік тому

      हे शान आहेत मग स्वीस् बॅंका का भरल्या

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 Рік тому +1

    खुपच छान साहेब महाराष्ट्राची शान आहेतच छान साहेब.

  • @Hanumanchalisa.515
    @Hanumanchalisa.515 Рік тому +1

    ही फक्त काटेवाडी ची शान बाकी काही देणं घेणं नाही महाराष्ट्राची शान फक्त छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 2 роки тому +4

    महाराष्ट्राची छान फक्त छत्रपती 🙏

  • @amoljondhale2688
    @amoljondhale2688 2 роки тому +3

    महाराष्ट्राची शान छ शिवाजी महाराज

  • @manohardabhane3397
    @manohardabhane3397 Рік тому +2

    जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्टवादी 👍👍👍

  • @ravindragawargur8011
    @ravindragawargur8011 Рік тому +1

    महाराष्ट्राची शान प्रकाश आंबेडकर साहेब

  • @abhishekgaikwad638
    @abhishekgaikwad638 2 роки тому +54

    कारखाने विकून खाल्ली 🏴🏴

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 2 роки тому +3

    गावडे परीवाराकडून खा. शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अभिनंदन त्यांना दिर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय शिवाजी जय महाराष्ट्र जय शाहु महाराज छञपती कोल्हापूर महाराष्ट्रा

  • @jayprakashbhosale1048
    @jayprakashbhosale1048 2 роки тому +127

    आनंद शिंदे व इतर साथीदार यानी गायलेले अतीशय सुंदर गीत शरद पवार यांच्यावर आधारित गीत
    ऐकतांना खूप आनंद झाला

  • @excellencecareeracademyaur7979
    @excellencecareeracademyaur7979 2 роки тому +4

    फक्त छञपती शिवराय शान आहेत महाराष्ट्राची 🙏🙏

  • @AJ-ne2ni
    @AJ-ne2ni 2 роки тому +26

    आशा दीड दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही.
    पण माझं काही सांगता येणार नाही मी एका आमदारकीच्या तुकड्या साठी विकला जाईल.

    • @babasahebkokne4358
      @babasahebkokne4358 2 роки тому

      Right

    • @babasahebkokne4358
      @babasahebkokne4358 2 роки тому +1

      चला निळ्या निशाणा खाली सर्वांनी एक व्हारे यांचच गीत आहे

    • @AJ-ne2ni
      @AJ-ne2ni 2 роки тому +2

      @@babasahebkokne4358 अरे हा एका आमदारकीच्या तुकड्यासाठी गेला तिकडे

  • @pihustatuscreator8085
    @pihustatuscreator8085 2 роки тому +9

    आनंद शिंदे सर तुमचा आवाज खूप गोड आहे परंतु महाराष्ट्रच नव्हे तर अखंड हिंदुस्तान ची शान फक्त छत्रपती शिवाजी महाराज 👑❤️

  • @chandrashekharsalunkhe9818
    @chandrashekharsalunkhe9818 Рік тому +2

    जय महाराष्ट्र
    जय जिजाऊ
    जय फुले सर आणि मॅडम
    जय राष्ट्रवादी

  • @dattadhadekar5538
    @dattadhadekar5538 2 роки тому +2

    फक्त शिवाजी महाराज एकच

  • @yogeshkedare6351
    @yogeshkedare6351 2 роки тому +16

    महाराष्ट्राची शान फक्त छत्रपती शिवाजी महाराज
    बाकी कोणी नाही

    • @rakeshrawool
      @rakeshrawool 2 роки тому +1

      chatrapati bol re salya

    • @yogeshkedare6351
      @yogeshkedare6351 2 роки тому

      @@rakeshrawool हो छत्रपती शिवाजी महाराज

    • @yogeshkedare6351
      @yogeshkedare6351 2 роки тому

      @@rakeshrawool पण चुतया जरा नीट बोल

    • @rakeshrawool
      @rakeshrawool 2 роки тому

      @AKASH KAMBLE A chal nigh

    • @rakeshrawool
      @rakeshrawool 2 роки тому

      @AKASH KAMBLE tuzya bapacha kay jat re... Tu swatach bgh yz

  • @vaibhavtembhurne5290
    @vaibhavtembhurne5290 2 роки тому +31

    खैरलांजी हत्याकांड झाल्यानंतर 3 दिवसात खैरलांजी गावाला महात्मा गांधी आदर्श पुरस्कार देणाऱ्या शरद पवारांना पण वाळदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @rahultaur3037
    @rahultaur3037 Рік тому +2

    जाणते राजे पवार साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!

  • @narayanrandhir9274
    @narayanrandhir9274 Рік тому +1

    फार फार छान वाटले

  • @anandrawool258
    @anandrawool258 2 роки тому +34

    सर्व प्रथम साहेबाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा......
    व्हिडिओ क्लिप बघितली त्यात फुले, शाहू, आंबेडकर दिसले साहेबांची गोल टोपी ही दिसली पण छत्रपती शिवाजी महाराज कुठे पूर्ण व्हिडिओ मध्ये दिसले नाहीत ..... हे जाणीव पूर्वक आहे की साहेबांनी पुन्हा काही दाखवून दिले आहे?

    • @btsarmy-ry8ro
      @btsarmy-ry8ro 2 роки тому +8

      अहो साहेब जनतेला समजले नाही गोल टोपी फुले शाहु अम्बेडकर या गोष्ठी राजकारण पर्यन्त ठिक
      छत्रपती ते प्रभु श्रीराम या नावाचा वापर न करने हे
      पूर्ण भारतात फक्त पवार साहेब च करू शकतात
      कारण साहेबाना छत्रपती व श्रीराम याच्याबद्दल खुप
      आदर्श श्रद्धा आहे या कारणाने आपल्या फायद्यासाठी
      कुठल्याही राजकीय घोषणा तसेच जनतेच्या मतदाराच्या भावनेशी गैर वर्तन करत नाही पण जनतेला समजले तर ना ,?

    • @anandrawool258
      @anandrawool258 2 роки тому +1

      @@btsarmy-ry8ro बरोबर आहे त्यांना चांगल कळत कुठे फायदा आहे तो....

  • @prakashranage101
    @prakashranage101 2 роки тому +7

    एकच आण, बाण, शाण,सन्मान छत्रपती शिवाजी महाराज...❤🚩👑🚩🚩🚩

  • @akshaylokhande7572
    @akshaylokhande7572 Рік тому +1

    भारताची शान लहुजी वस्ताद महाराष्ट्राची शान अण्णाभाऊ साठे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर

  • @priyamanikraoghorpade3533
    @priyamanikraoghorpade3533 Рік тому +1

    आनंद शिंदे खुप छान गायल आहे.. आणि शरद पवार साहेबांनबद्दल बोलाव तेवढं कमी आहे.. खुप छान ⏰⏰👍

  • @ayushkhating9360
    @ayushkhating9360 2 роки тому +5

    .... शान फक्त ..माझे राज़े होते... ...

    • @Marathi_sahityik
      @Marathi_sahityik Рік тому

      होते नाही आहेत छत्रपती शिवाजी महाराज आज पण प्रत्येक मराठी माणसाचा हृदयात जिवंत आहेत जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @prasannagogate9104
    @prasannagogate9104 2 роки тому +3

    महाराष्ट्राची शान छत्रपती राजे, हे नव्हे

  • @babans7218
    @babans7218 2 місяці тому

    सुंदर आणि समर्पक गीत.साहेबाना सलाम

  • @vaibhav_10
    @vaibhav_10 Рік тому

    महाराष्ट्राची शान एकच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज

  • @atishchandanshive9575
    @atishchandanshive9575 2 роки тому +4

    जाणता राजा एकच, थोरले छत्रपती शिवाजी महाराज 👑

  • @varunsaste6258
    @varunsaste6258 2 роки тому +3

    महाराष्ट्रची शान फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ❤❤

  • @shyamughade9320
    @shyamughade9320 2 роки тому +2

    Sharad pawar Maharashtra chi shan nasun ghan aahe

  • @pratapbathe3595
    @pratapbathe3595 Місяць тому

    आनंद जी खरे गाणे धन्यवाद

  • @ganeshnarayankar2317
    @ganeshnarayankar2317 2 роки тому +25

    हा कसला प्राण याने तर मुठीत आणलीय महाराष्ट्राची जान.

    • @ankushchavre5672
      @ankushchavre5672 Рік тому +1

      मग काय मोदी शाह गुजरात यांच्यात शान शेधा बरोबर आहे का

    • @dilipsawant6404
      @dilipsawant6404 Рік тому

      शरद पवारसाहेब एकच शान

  • @anuyayibhimacha2176
    @anuyayibhimacha2176 2 роки тому +33

    आनंद शिंदे यांनी त्यांच्या नवीन मालकाचे गाणे गायल्या बद्दल अभिनंदन

  • @QUOTES88888
    @QUOTES88888 Рік тому +1

    महाराष्ट्र ,फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच आमची शान....

  • @v..o.j..
    @v..o.j.. 2 роки тому +1

    महारास्टराची शान. .फक़्त छत्रपती शिवाजी महाराज. .

  • @ajinkyabhosale6208
    @ajinkyabhosale6208 2 роки тому +4

    शिवाजी महाराज की जय ओन्ली जय जिजाऊ जय शिवराय...

  • @aneetadeshmukh8265
    @aneetadeshmukh8265 2 роки тому +3

    छत्रपती शिवाजी महाराज या देशाची शान आहेत तर महाराष्ट्राची शान पवार सर आहेत. 👍👍👍👍👍🙏

  • @krapnilak2450
    @krapnilak2450 2 роки тому +2

    महाराष्ट्राची शान फक्त छत्रपती ✌️

  • @vikrantupare1812
    @vikrantupare1812 Рік тому +1

    शरदजी आमचे आशास्धान ...
    आनंदजी आपणास निळा सलाम

  • @pareshmathey4619
    @pareshmathey4619 2 роки тому +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब
    जय महाराष्ट्र साहेब

  • @ganeshkengar2429
    @ganeshkengar2429 2 роки тому +6

    खूप छान आहे song..⏰👍🙏

  • @ambadasghawat7258
    @ambadasghawat7258 Рік тому

    आमची आण बाण शान फक्त छत्रपती शिवाजी महाराज

  • @vandanasonawane6085
    @vandanasonawane6085 2 роки тому +1

    खुप छान 👍 आहे.

  • @sagarbagle5143
    @sagarbagle5143 2 роки тому +12

    फक्त छत्रपति शिवाजी महाराज 🙏💐💯🔥💪

  • @prakashjadhav8966
    @prakashjadhav8966 2 роки тому +5

    साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा.

  • @ramjanshaikh523
    @ramjanshaikh523 2 роки тому +2

    नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र ची शान आहे,पण साहेबांनी त्यांचीच प्रेरणा घेऊण एवढे महान कार्य केले आहे
    जय महाराष्ट्र

  • @SP-ko6zu
    @SP-ko6zu 2 роки тому +1

    एकदम मस्त गाणे

  • @shivajirasal4078
    @shivajirasal4078 2 роки тому +5

    आदरणीय पवार साहेब यांना जन्मदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🌷🌷🎊🚩

  • @pavanbarve3389
    @pavanbarve3389 2 роки тому +3

    महाराष्ट्र ची शान फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत किती गाणं गायले तरी काही फरक नाही

  • @GaneshYadav-cv9jb
    @GaneshYadav-cv9jb 2 роки тому

    महाराष्ट्राची शान छत्रपति शिवाजी महाराज

  • @indian8619
    @indian8619 2 роки тому +1

    ह्या देहाची शान -महाराष्ट्राचा मान
    फक्त साहेब

  • @lakshmansonavane7067
    @lakshmansonavane7067 2 роки тому +7

    महाराष्ट्राची शान फक्त शिवबा❤️जय भीम जय शिवराय❤️

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 роки тому +7

    आनंद शिंदे मिलींद शिंदे आदर्श शिंदे यांना विधानसभा मतदारसंघातून उमेवारी दिली आवी असे उमेदवार दिले तर राष्ट्रवादीचीसत्ता महाराष्ट्र वदेशात मिळेल

  • @pandurangpalavi830
    @pandurangpalavi830 Рік тому

    खुप छाण अतिशय आनंद शिंदे

  • @Aviraj-gm4hu
    @Aviraj-gm4hu Рік тому

    आदरणीय शिंदे आपन नक्कीच एक सर्वोत्कृष्ट गायक तथा संगीत कार आहात याचा संपुर्ण महाराष्ट्राला अभिमान आहे...
    परंतु महाराष्ट्राची आन बान शान फक्त आनि फक्त सर्व बहुजन महापुरूषच आहेत.. कृपया इथुन पुढे शब्द रचना विचार करुन करा.. 🙏

  • @samridhrat
    @samridhrat 2 роки тому +54

    महाराष्ट्राला लागलेली किड😉म्हणजे शरद पवार

    • @6038guru
      @6038guru 2 роки тому +16

      आणि मोदी भारताला लागलेली कीड आहे ! बरोबर ना 😂

    • @lordsangramnews2646
      @lordsangramnews2646 2 роки тому +2

      Right👍

    • @ajaychavan9364
      @ajaychavan9364 2 роки тому +1

      Ye bhadya

    • @shivajiadik4327
      @shivajiadik4327 2 роки тому +5

      तुझ्यासारख्या भाडखाउ ना काय माहित पवार साहेबांनी ही महाराष्ट्रासाठी काय केलं ते तुझ्या बापाला जाउन विचार अगोदर

    • @samridhrat
      @samridhrat 2 роки тому +6

      @@shivajiadik4327 अबे काय घंटा काम केलं त्यानं शेतकऱ्याला लुटल , साधं मराठा समाजचां असून त्यांना आरक्षण नाही मिळवून देऊ शकला आणि आता हे चे चालू आहे महाराष्ट्रात असे हाल त्याचा कारणीभूत तो आहे आणि तुझा काय बाप लागतो काय तो पवार एवढा ज्ञान झाडू राहिला

  • @rajebhautakle9219
    @rajebhautakle9219 2 роки тому +7

    बाळासाहेबांच्या शिवसैनिक तर्फे पवार साहेबांच्या हॅपी बर्थडे तिला अभिनंदनीय

  • @vidyanikatensocialandwelfa3464
    @vidyanikatensocialandwelfa3464 2 роки тому +1

    Khup chan

  • @sureshpatil8642
    @sureshpatil8642 Рік тому

    खुप छान खुप खुप धन्यवाद