100% Batmya | उद्धव ठाकरेंना अटक होणार? | पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • Former Chief Minister Uddhav Thackeray has once again fired at the state government, this time Chief Minister Eknath Shinde was on Thackeray's target.
    माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर तोफ डागली यावेळी ठाकरेंच्या निशाण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
    #uddhavthackeray #eknathshinde #shindevsthackeray #bjp #news18lokmat #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : ne... Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

КОМЕНТАРІ • 410

  • @prathamp811
    @prathamp811 9 місяців тому +44

    खरच ज्या दिवशी अटक होईल त्या दिवशी खरचच दिवाळीच साजरी करतील लोक

  • @nandkishorjoshi2082
    @nandkishorjoshi2082 10 місяців тому +14

    हा घरकोंबडा माजी मुख्य मंत्री काय बोलतो हेच समजत नाही.

    • @sureahsangamwar985
      @sureahsangamwar985 5 місяців тому

      Gharkomda aatahi gharuncha bolat aahe bakiche shivsainik asmjsnat aahet tyanach shetkryacha bandhavar janyache aavhan kele gharkomda pinjaryatcha aarvto

  • @pratiksangvikar9698
    @pratiksangvikar9698 Місяць тому

    विधानसभेची निवडणूक कशाप्रकारे झाली काय कळलीच नाही सात तारखेला होणार होती

  • @kalyankulkarni7865
    @kalyankulkarni7865 10 місяців тому +1

    Uddhav ji ko arrest hona jaruri aahe.Hishob barobar vhayala pahi ne na?

    • @SwatiPuranik-jp5iv
      @SwatiPuranik-jp5iv 4 місяці тому

      उद्धव ठाकरे चे डोके खरंच बिघडले आहे.त्याना मानसोपचार घेण्यासाठी आवश्यक आहे

  • @nitinalhat6187
    @nitinalhat6187 10 місяців тому +24

    सवय आहे एका जागी बसण्याची अडीच वर्षाचा अनुभव आहे अटक झाली तरी काय फरक पडणार नाही 😂😜😂😜

  • @sureshpatil6086
    @sureshpatil6086 10 місяців тому +67

    कोणत्याही राजकीय नेत्यांनी काळजी करू नये. आपला देश, जनता खूप सहनशील आहे. कुणाला वेळेवर शिक्षा होत नाही आणि झलीच तर वेगवेगळ्या कायदेशीर तरतुदींनुसार फायदा घेऊन वर्षांनुवर्षे बाहेर राहून सर्व कार्यक्रम नेहमीप्रमाणे चालू शकतात हा आपला इतिहास माहीत नाही का ?

  • @utambhalerao6799
    @utambhalerao6799 10 місяців тому +10

    उधव ठाकरे आटक होणार ही बातमी का.आसे खोटे आपपरचार करुनये

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 10 місяців тому +16

    पहिले टोमणे ऐकायला येत होते, आता तर शिव्या पण ऐकायला येतात,, व्वा छान उ बा ठा मध्ये सुधारणा होत आहे, एकेरी उल्लेख हे बर नव्हे, राणेंनी एकेरी शब्दात टीका केली, जेवणाच्या ताटावरून अटक कायदा सर्वांसाठी सारखा उ बा ठा यांना सुध्दा अटक करा

  • @prakashchile7289
    @prakashchile7289 10 місяців тому +22

    दिशा सॅलीन व सुशांत यांचा विषय बाजूला जाण्यासाठी हि धडपड आहे. पण यांना नियती कधीच सोडणार नाही.

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 10 місяців тому +1

      Hemant karkare…justice loya…,pulwama incident… he sarva tya hero peksha jast important hote…tyach laksh ksa bajula kela gela tya veles….? sangtos ka abhyas krun tu

    • @abhishekmohod206
      @abhishekmohod206 10 місяців тому +2

      ED-BD-CD saglya santha DELHI-GUJRAT mughlai aurangaya badsha Kade aahet 3 varsha pasun kay karat aahet te

    • @vasantdawalmalke9937
      @vasantdawalmalke9937 10 місяців тому +1

      only king thakre

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 10 місяців тому +12

    उध्दव ठाकरे.यांना.अटक.विनाश.काळे..विपरीत.बुध्दी.krun.बघा.समजेल.smbubhau.लगाम.माहीत.आसेल.तर.लाऊन.घ्या

  • @ghanshyampachpol1588
    @ghanshyampachpol1588 4 місяці тому +4

    जुन्या कढीला उत जरांगे पृथ्वी राज व बाळासाहेब अहंकारी नेते

  • @vinaraybagkar991
    @vinaraybagkar991 10 місяців тому +35

    महाराष्ट्र सरकारला विनंती, कोण काय म्हणतं ते पाहू नका.फक्त तूमच काम बोलू द्या.जनता सूज्ञ आहे.

  • @SaudagarShinde-zs2zn
    @SaudagarShinde-zs2zn 10 місяців тому +6

    शंभुराजे देसाई आंता काहीही बोला नीवडनुका लागुद्या मग आम्ही सागताव मतदार काय आसत मतदानातुन तुम्ही कसे नीवडुन येताव

  • @shivajiparle3046
    @shivajiparle3046 10 місяців тому +63

    करा खरंच करा अटक पण याचे परिणाम आत्ता समजणार नाहीत विनाश काले विपरत बुद्धी

    • @sbs546
      @sbs546 10 місяців тому +1

      ​@@oshoknowledgetree3372मुख्य म्होरक्याला जेल मध्ये टाकले की भाडोत्री हिरवे निळे निवट्यांची पळा पळ होइल. अटक ही झालीच पाहिजे.

    • @sbs546
      @sbs546 10 місяців тому +1

      काही परीणाम होणार नाही. अफवा सोडू नये.

    • @sandhyaparab7102
      @sandhyaparab7102 10 місяців тому +3

      काहीही होणार नाही. राणे साहेब जेवत असताना अटक केली त्याचे काय ??

    • @kiranchaudhary9117
      @kiranchaudhary9117 10 місяців тому +1

      Jashe jayache karm maharastra la palghar babatit nya pahije

    • @sachinmore5266
      @sachinmore5266 10 місяців тому

      UBT 🔥🔥🚩🚩

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 10 місяців тому +29

    खरं म्हणजे ज्या मतदारासी गदारी केली मतदारांना फसवणूक केली त्या सर्व आमदारांना अटक झाली पाहिजे होती या पुढे मतदार ओळखपत्र विकने आहे अशी जाहिरात प्रसिद्ध करतील

    • @sopansomavanshi7790
      @sopansomavanshi7790 10 місяців тому +1

      आहो भाऊ मतदारांनी भाजप सेना यूतीला मतदान केले होते तर मतदाराशी गद्धारी कोनी केली

  • @DilipChavan-dq4md
    @DilipChavan-dq4md 7 місяців тому +6

    मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरून निर्लज्जम सदा सुखी

    • @gorakhkadlag385
      @gorakhkadlag385 21 день тому +1

      हा उबाठा खान ऊर्फ उबाठा खान एकदमच बेशरम त्याला कसली हो लाज..शरम..

  • @pralhadpalve4026
    @pralhadpalve4026 10 місяців тому

    ईवीमसीनवसबीआययानीग ईर ऊपयोगकरूनयेतूमीसूधाहकूमशाहीचावापरकरूनये

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 10 місяців тому +12

    खरच बातम्या कोण देत कारण महाराष्ट्राला kalank असलेले virodh करणार यांच्या फक्त बातम्या कारण पैसा येतो ना

  • @yogeshnshindeshinde6571
    @yogeshnshindeshinde6571 4 місяці тому +2

    शिन्दे सरकार येनार म्हणजे एकनाथ शिन्दे साहेब आम्ही तुमच्या पाठिशी आहे धुळेकर

  • @pravinkarthe6050
    @pravinkarthe6050 10 місяців тому +9

    ते नारायण राणे होते हे उद्धव ठाकरे आहेत

  • @prabhakarkalekar7124
    @prabhakarkalekar7124 10 місяців тому +3

    कोणीही कोणाला शिव्या देवू नयेत असा संकेत आहे, कारण त्या सर्वांना लागू होत असतात.

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 10 місяців тому +8

    उबाठा टोळीला ❗ जळफळाट करण्यापलीकडे काहीच येत नाही, सरकारमध्ये सहभागी असताना घरी बसले, आणि निवडणूक न लढवता पोकळ डोलारा उभारला आहे ❗

  • @marutidantulwad8328
    @marutidantulwad8328 10 місяців тому +5

    प्रकाश आंबेडकर दोनी हाताला मौलाना बसून घेत. बोलतात ह्यांचाच दंगलीचा कट केला आहे का? शंका येते.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 10 місяців тому

      शंका येने स्वाभाविक आहे 😊😊

  • @hemantdesai2207
    @hemantdesai2207 10 місяців тому +2

    झालीच पाहिजे अटक मराठी माणसाच्या भावनेचा बाझार करून ह्यांनी पैसे जमा केले

  • @rupchandgund1283
    @rupchandgund1283 Місяць тому +1

    अरे ते तुमच राणे तिन विर उध्दव साहेबांना काहीही बोलत होते.व पोलीसांना काहीही बोलतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई केली का

  • @rajaramkapadi5626
    @rajaramkapadi5626 10 місяців тому +27

    सत्य बोलेले ते त्या मध्ये काय वाईट बोलले.....
    जास्तच मनावर लाऊन घेतले

  • @LawOnOff
    @LawOnOff 10 місяців тому +3

    Sushant Singh Rajput & Disha Saliyan Murder case....????
    Sachin Vaze/waze 🙏
    Parmbir Singh 🙏 (IPS)

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 10 місяців тому +2

    उद्धव तुम्ही शरद पवार यांना बाजू घेता. मग ते तर सत्तेत आहेत अरे काय बडबडतो उद्धवजी 😂

  • @nitinjain2089
    @nitinjain2089 10 місяців тому +19

    *पृथ्वीराज चव्हाण सुसंकृत राजकारणी आहेत...ते खरे बोलत असावेत!!*

    • @vasantpatil7202
      @vasantpatil7202 7 місяців тому

      ठडच

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 5 місяців тому

      Mananiya Prithwibabana bahutek " kunkun" lagleli disate 🤔🤔🤔🤔🤔

  • @gajanankarandikar3454
    @gajanankarandikar3454 10 місяців тому +15

    एकतर्फी बातम्या आता तरी थांबवा.
    शुध्द बातम्या दाखवत जा
    शेरेबाजी नको.

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 5 місяців тому +16

    उध्दव पेक्षा पहीले आदित्य ला दिशा सालियान केस मध्येच अटक केली पाहिजे

  • @kalyankulkarni7865
    @kalyankulkarni7865 Місяць тому +1

    Jal bin Machhali Sarakha CM bina Uddhav ancha haalat jhali aahe.Rahul ani Uddhav,doghe hi ekach maalerala mani aahe,He Doghe sattha bina jagu shakat nahi.Satthechi chataka lagala aahe.Satta astana kahi kaam kele nahi,Kanatakhup naraj aahe.Mhanun Hya donhi netyana sattha pasun lamb thevanyachi tharavile aahet.

  • @SPatil-xw5je
    @SPatil-xw5je 10 місяців тому +11

    दंगली कोण प्रकाशराव करणार का

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 10 місяців тому +1

      बोलनारेच दंगली घडवतात

  • @sushamakulkarni2271
    @sushamakulkarni2271 10 місяців тому +2

    हे म्हणजे हिंदू मुस्लिम लढाईपेक्षा कठीण आहे कारण शरद पवार यांनी जो पैसा कमावला तो ह्या सत्कार्य करत आहेत

  • @niteshmhatre893
    @niteshmhatre893 10 місяців тому +3

    कोण हा शंभूराजे देसाई याला कायदा कलतो काय

  • @ganeshlokhande6442
    @ganeshlokhande6442 10 місяців тому +8

    अटक व्हायचाच पाहीजे घर कोंबडा

  • @digambarsarmalkar2661
    @digambarsarmalkar2661 10 місяців тому +9

    अगोदर एक पनौती अस्तित्वात असताना आता हे नवीन पनौती तेलंगणा निकाला नंंतर उदयास येणार आहेत

  • @prabhudevnimbargi2528
    @prabhudevnimbargi2528 10 місяців тому +13

    सत्तेत असताना ,अडीच वर्ष घरात बसून काम करणारांनी इतर लोकानां शहाणपणा शिकवू नये.

  • @joytigadakh1773
    @joytigadakh1773 10 місяців тому +8

    उध्दव साहेब खरं बोललेत लायक म्हणलं की गोड लागते नालायक म्हणलं की मिरची झोंबत

  • @SPatil-xw5je
    @SPatil-xw5je 10 місяців тому +5

    Gharkombad तू तर बाहेर निघाला नाही korona kutumb dharun basla .लोकांना शांपणा सांगू नये

    • @AshokUmrani-vu4vi
      @AshokUmrani-vu4vi 10 місяців тому +1

      Ho ka.......manun tuza kombda dusrya rajyamde Kay shet kadto ka.....Gap re tu...tula bolache kahi aadikar nahi

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 10 місяців тому +11

    काय खोटे बोलले ऊदधव ठाकरे.

  • @nandkishorbhonde20
    @nandkishorbhonde20 10 місяців тому +1

    उध्दव ठाकरे कोरोना मधे घरी बसून सुध्दा सार्या महाराष्ट्राला वाचविले,आता मात्र कोरोना नसुनही दवाखान्यात लोकं कां मरतात कोरोनात अख्खा देश बंद होता तेव्हा कुणीही बाहेर पडू नये असे केंद्राचे नियम होते

  • @umeshdhamale
    @umeshdhamale 10 місяців тому +3

    शिंदे संपण ठाकरे अटक केली तर

  • @abhijeetchichghare8916
    @abhijeetchichghare8916 10 місяців тому +10

    ठाकरे यांना आत टाकल्याशिवाय ह्या सरकरच पुनः निवडून येन शक्य नाही आणि राज्यात अस्वस्थ करणं शक्य नाही ....

    • @anantremje886
      @anantremje886 10 місяців тому

      Shabu. Desaila. Mantaree. Mahanun. Ghyala. Kaybolatoy. Te. Tyala. Kalat. Kay.

  • @bhausahebckhokale3987
    @bhausahebckhokale3987 10 місяців тому +16

    उध्दव ठाकरे साहेब यांना कहि ही भोवणार नाही गद्दारां मध्ये तेवढी हिंमत नाही

  • @dakshmpatole4301
    @dakshmpatole4301 3 місяці тому +1

    Shambhu tukay karnar aata tu aykayche thakre che,ugach khurchi garam karu naye,

  • @murlidharrathi8989
    @murlidharrathi8989 10 місяців тому +1

    There,pawar w ambedkar he dangli petwu shaktat. Yanchi choukshi vhavi

  • @ravimahajan1218
    @ravimahajan1218 18 днів тому +1

    कोणाची हिंमत आहे....हात लाऊन दाखवा.....

  • @mansaramsonawane9294
    @mansaramsonawane9294 5 місяців тому +6

    उद्धव ठाकरे ला अटक होयलाच पाहिजेल कारण तो देवेन्द्र फडणवीस याना वाटेल संता बोलतो‌ हया ला अटक झाली पाहिजेल

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 10 місяців тому +2

    शिंदेंना माहीत आहे आपण अशी चूक केली तर जनता फरक विचारेल

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 10 місяців тому +13

    BJP hatav Bharat bachav..

  • @pankajshelke2814
    @pankajshelke2814 10 місяців тому +1

    Sarkar kay madt karnar tumche pise tumhala denar aani mhanar setksryala madt keli matri nangar hanun madt thodi karnar aapli madat aaplyala mahnje aapli madat aaplyala

  • @anandraonikam818
    @anandraonikam818 4 місяці тому

    Aho.uddv.adic.vrshe.cm.hote.tefakt.dha.minit.sbajinagr.madye.gele.garat.basun.sarkar.calvnaryani.shikaunye

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 10 місяців тому +5

    एक दिवस बाहेर गेल्या ने काय बिघडले.
    अडीच वर्षे घरात बसणारा पेक्षा बरे आहे.

  • @adeshjarahe7509
    @adeshjarahe7509 10 місяців тому

    Koebhe..actiona...pelsa.
    No..odhawa..sir..ky.
    Samnya.....pelsa...jarja.
    Untesa..deporamntesa..pelsa.
    Selctesa.
    To..suprastypsya...koebhee.
    Prablmesa..odhawa.
    Sirkyasamnya..sorwata.
    Kartya..ha..bjp.
    Walyaa..to.wedrbamyaa.
    Hi..adolana..maracha.
    Firama..untesa..ka..Hama.
    Sorwata..kardalyagyaa..
    Suprstypsya..thanksa........
    Hama..samnyabhe...asaktyaa.
    Ha..thanksa.......
    Pelsa..bjp..untesa..maharstra.
    Sutwetiona..ko..samzaya.
    Thanksa......
    Anil.......b..........
    Fadanwesa..sir..taka.
    Twta...to..desaksa.
    Thanksa........................
    A...
    Baresabhe..orahee..hogee.
    Nokasantara..zalyaa.
    Thanksa...
    A...............

  • @subhashbhogade6406
    @subhashbhogade6406 10 місяців тому +4

    जो माणूस अडीच वर्ष सत्तेवर असताना घरात बसून अंडे ऊबवतो, फक्त तोच माणूस मुख्य मंत्री पदाला लायक असतो.

  • @vrushabhpatil1827
    @vrushabhpatil1827 10 місяців тому +7

    उठाकरेहारामि घरकोबडा

    • @जयमहाराष्ट्र-ल9च
      @जयमहाराष्ट्र-ल9च 10 місяців тому

      भावा🙏 त्यांनी घरी बसुन का असेना पण कोरोना सारख्या भयंकर महामारीत महाराष्ट्र सुरक्षित ठेवला. जरा गुजरात, यूपी,MP, दिल्ली यांची किती वाताहत झाली पहा ना? इंग्लंड, अमेरिका सारखे देश त्यावेळी हवालदिल झाले होते, त्याकाळी उद्धव ठाकरे यांनी आपले राज्य चांगले सांभाळले.साऱ्या मेडिकल सुविधा देऊन कारोना लवकर कंट्रोल मध्ये आणला. त्या कामाची जगाने त्यांची स्तुती केली......पण अंधभक्तांना ते दिसत नाही, गोदी मीडियाने ते दाखवल नाही....... पण जनतेला ते माहित आहे, म्हणून तर हे मुंबई मनपा च्या निवडणूका घेत नाहीत, घाबरले आहेत .......

  • @prakashdarade3941
    @prakashdarade3941 10 місяців тому +1

    हाच डायलॉग नेहमी शिंदे साहेब सांगतात पण सत्य परिस्तिथी नेमकी उलटी आहे शेतकऱ्यानं वाऱ्यावर सोडणार नाही हा डायलॉग नेहमी तोच असतो पण कृती काय तर शून्य

  • @arvindbharambe2914
    @arvindbharambe2914 Місяць тому +1

    Uddav thakare la kai samasta sheta babatit

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 10 місяців тому +3

    महबुबा मुफती च्या बाजुने असणे पेक्षा मोदीं बरोबर रहाणं एकदम बरे.

    • @somnathpawar3832
      @somnathpawar3832 10 місяців тому +1

      ह्याच ऊत्तर नपुंसक गुजराती पनवती देऊ शकेल 😂😂😂😂😂

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 4 місяці тому

    भाजप चनिवडुनआणाबाकीकाहीकामाचेनाहीतर्भष्टलोकांनानिवडूनका

  • @arvindbharambe2914
    @arvindbharambe2914 Місяць тому +1

    Swatala babasheb ambedkar samjataka

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 10 місяців тому +7

    पृथ्वीराज चव्हाण बाळंत होणार,सात मांजर जन्म घेणार .

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 10 місяців тому +2

    uda thakare la atak zali pahije ch

  • @shravandesai1308
    @shravandesai1308 4 місяці тому

    ठाकरे उपमुख्यमंत्री असताना.तू काय केलंस.आज शिंदेसाहेब जे चांगले काम करताहेत त्याची zombteyy का?

  • @dilippatil8989
    @dilippatil8989 10 місяців тому +1

    Dhankhad Ha Dy. President la laj watayala pahije jyane Gujratla dangli ghadwlya. to maha purush kasa.

  • @SantoshSutar-h5t
    @SantoshSutar-h5t 10 місяців тому +1

    Bc tumhi phaqt karoon dakhva mag kalel tumhala Bjp chyaa Aaichi puchha

  • @puruahoottmwankhade3573
    @puruahoottmwankhade3573 3 місяці тому +1

    काही असेही मुख्य मंत्री झाले सरकारी मंत्रालय पेटल तरी त्याला माहित नाही सरकारी महत्वाची कागद फाईल पेटून गेली

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 10 місяців тому +4

    उद्धव ठाकरे साहेबांना अटक केल्यावर मुंबई आणि महाराष्ट्रात काय होईल ह्याची कल्पना नाही करू शकत

  • @Prakash-pe6tm
    @Prakash-pe6tm 5 місяців тому

    Brech.mantat.udhav.la.ed.atak.karnar.kejriwal.
    Nantar.udhavcha.nambar.sobtach.aaditya.
    Ase.rane.manat.hote.
    Hi.gost.khari.aahe.

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 10 місяців тому +5

    विधानसभा अध्यक्ष राहल नार्वेकर हे हुशार, निशांत वकील आहेत. त्यांचा निर्णय कधीही चुकणार नाही. ते कायदयाला धरु , विचारपूर्वक व जनतेच्या मनातील निर्णय देणार यात तिळमात्र जनतेच्या मनात शंका नाही.

    • @ZPSCHOOLS47
      @ZPSCHOOLS47 10 місяців тому

      निर्णय कधी देणार...?

  • @girishadannavar1574
    @girishadannavar1574 10 місяців тому +2

    Mukhya mantri aahet te
    he lakshyat thevun bolavet,
    kiti AHAMBHAAV.
    JAI HIND 🚩 🇮🇳 🙏

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 10 місяців тому +6

    202:4 मध्ये मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान होतील अशी भारतातील जनतेची इच्छा आहे.

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 10 місяців тому

      पर्याय नाही 😊😊

  • @tarachandnagpure1496
    @tarachandnagpure1496 10 місяців тому +9

    उद्धव ठाकरे यांनी शिंदे प्रचारासाठी बाहेर गेले तेंव्हा ते कारभार करण्यास नालायक आहेत असे शब्द वापरले हपण आपण मुख्य मंत्री असताना घराचे बाहेरच निघाले नाही. मग तुम्ही राज्य कारभार करायला लायक होते कि नालायक होते ते तुम्ही स्वतः ठरवा. उद्धव ठाकरे तुम्ही लायक होते कि नालायक होते हे जनतेने मनात ठरवले.

    • @avaaj_MH
      @avaaj_MH 10 місяців тому +2

      Nagpure😂😂😂

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri 10 місяців тому +1

      एकदम बरोबर नालायक आहे की अनालायक

  • @KishanSavnat
    @KishanSavnat 10 місяців тому +6

    कुठल्याही, जुन्या, नेत्यांना,मतं,देऊ,,नये,हे,जनतेने,ठरवावं,

  • @mds8082
    @mds8082 10 місяців тому +14

    जनतेच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव साहेव आहेत.

  • @shafiahmedbagwan2288
    @shafiahmedbagwan2288 Місяць тому

    भारता मध्ये दूसरा बंगाला देशा प्रमाणे स्थिती करावयाची असल्यास मा . उद्दवजी ठाकरेना उटक करून करू नये मोदिनी . 2:07

  • @sureshparsewar3167
    @sureshparsewar3167 4 місяці тому +2

    100

  • @sanjaysawant9026
    @sanjaysawant9026 2 місяці тому

    बापाला पुराच्या पाण्यात सोडून
    स्वत हॉटेल् मध्ये मजा करताना
    भाउक सेनापतीला लाज वाटली
    पाहिजे

  • @श्री.सुहासबुवासुर्वे

    शंभुराजे देसाई आपण उद्धव साहेबांच्या मुळे आपण या पदावर आहेत

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 4 місяці тому

    शिवीगाळ करू नये आपण आडीच वर्ष काय केले मोदी शिवाय पर्याय नाही आपलीचवघेतली आहे

  • @rupchandgund1283
    @rupchandgund1283 Місяць тому

    यांनाच कमी पडलयं खाऊदे त्यांना शेतकर्याकडे काय बघणार
    एक वेळा उपासी राहिला तरी तो जगाचा पोशिंदा आहे शेतकरी
    पंधराशे रुपयांचे शेतकरी एका टायमाला जनावरांना चारा घालतो तो शेतकरी

  • @devangienterprises790
    @devangienterprises790 Місяць тому

    Uddhav Thakrey Saheb tumhi BJP Barober ch hota mg , Congress v Rashtravaadi congress Barober ka gelat . Tumhi tumchya gharat aahat ka Uddhav Thakrey Saheb ?

  • @nandkumargaikwad3053
    @nandkumargaikwad3053 15 днів тому

    Aatak Honar Nahee ,khothi Sahanbhuti Milwinayacha U.BA.THA.Cha Udhdhog Chalu Aahe.

  • @kalyankulkarni7865
    @kalyankulkarni7865 4 місяці тому

    Hindu Hraday Samrat Aadatniy Baladahebancha Shiv Dem Paksh,Cuhunav Chinh Dhanushya Baan attha Vartman Lokpriy CM,maananiy Ekanaathrao Shinde saahebaancha javal aahe.Asali Shivsenan paksh,Chunav. Chinha kaudeshir ritya
    Jyacnchya kade aahe toch Kayade Baalasahebancha shiv ShivSena paksha che asali Hakkadar Neta,asnar mhanun CM Shinde sahebancha tyavar hajk aahe.Dusare Shivsena Mashal chuna chinh asnara UBATA Shivsena paksh Baala Sahebancha shivSena asu shaknar nahi.
    CM Shinde ncha jai Ho
    Mahayuticha. Cha vijay asso.
    Jai Hind,
    Jai Maharastra.
    Jai Shr iRam.
    Hindu ekata chi jai ho.

  • @pratibhapadwal2659
    @pratibhapadwal2659 5 місяців тому

    " pat " lawat nahi tar ED chi tari karawyi karaychi nahitar atak tari karayche ." DIRTY POLITICS".🧐🧐🧐🧐🧐

  • @digambarsarmalkar2661
    @digambarsarmalkar2661 10 місяців тому +2

    आता एक बातमी भाजपा ने जे काही उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे तो जर का थांबला नाही तर तर भाजपा हे महागात पडेल आता काही उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे ती या नंतर शोध घ्यायला लागेल

  • @anildeshpande1239
    @anildeshpande1239 22 дні тому

    मोदी आहेतच चांगले... निरपेक्ष व्यक्ती..

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 10 місяців тому +12

    करा अटक लवकर । पाप बाहेर येउ द्या ।कर्माचे फळं भोगु द्या.

  • @vishwanathpatil2881
    @vishwanathpatil2881 10 місяців тому

    उध्दव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा शेतकरी यांच्या साठी काय केलंय ते सांगावं तुम्ही तर घरात बसून सरकार चालवत होता कारण तुम्हाला जनतेच्या समस्या काय माहित

  • @kautukmhatre4674
    @kautukmhatre4674 10 місяців тому

    Sheee ghanerda mulga aahe udhhav ji cha ... Kontya kontya bollywood actor barober party karto aani kaay kaay kand karto sagla samjel aata ... Aaplya mula mulina vachva. Nahi tar ha kahi karel

  • @bhalchandratrivedi1459
    @bhalchandratrivedi1459 4 місяці тому

    उद्धव।ठाकरे।किती।पाणयात।आहेत।हे।समजून।ध्या

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 10 місяців тому +3

    घराबाहेर पडू नये किंबहुना कोमट पाणी प्यावे

  • @rohidaspote4815
    @rohidaspote4815 10 місяців тому +3

    Sarkarne himmat karun karwae karayla pahije

  • @ashokkhandagale3874
    @ashokkhandagale3874 10 місяців тому

    Shinde sarkar meharban modi hai aagar shindeme takat hai to uddhavko aarest kar Teri dadhi be chehra na hui to likhana bolana chod denge

  • @VivekSawant-mv4cb
    @VivekSawant-mv4cb 10 місяців тому

    Shindeji jantyache far apesha aahet.....ghanerdya lokanchya javal jau naka.

  • @sanjaysakhalkar3813
    @sanjaysakhalkar3813 10 місяців тому +1

    घरातून बाहेर पडू नका कोमट पाणी प्यावे

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 8 місяців тому

    Prkash ambedkrana aamhi olkto te afjlkhanachya kbrivr matha tektat mhnun tyana dngli hotil vatte tyanchya mage kon aahet dngli ghdvnare

  • @ParshuramPatil-r8z
    @ParshuramPatil-r8z День тому

    उद्धव साहेबांना त्रास हा जानुण बुजुण दिला जात आहे.जनता संमजदार आहे. जनता पडुण जानारेंच्या माघे नाही.

  • @Prakash-pe6tm
    @Prakash-pe6tm 5 місяців тому

    Jaranjela.koni.virat.nahi.akkal.kami.gonfhal.kela..et.khau.smor.smor.karto.