पपईची नवीन व्हरायटी👌 15 नंबर पेक्षा जबरदस्त वाण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 45

  • @maharashtramazanewsmarathi
    @maharashtramazanewsmarathi  8 місяців тому +5

    अधिक माहितीसाठी संपर्क - 9552531455/7798871533

    • @nanagaikwad9015
      @nanagaikwad9015 7 місяців тому +2

      रोपे तयार आहेत् कां mob no sanga patta pahije

    • @gajananshinde4617
      @gajananshinde4617 16 днів тому

      प्रगती 15 चे 1000 रोपे pahijet

  • @pradipkate2055
    @pradipkate2055 7 місяців тому +4

    सर्व एकच क्षेत्रातील स्पर्धक असुंसुद्धा सारे एकत्र आलात हेच असमच्यासारख्या नव्या शेतकार्यानसाठी प्रेरणादायी आहे

  • @vijaywarade5979
    @vijaywarade5979 7 місяців тому +2

    अविनाश सर खरोखर अनमोल मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद, आभार ❤❤

  • @amolbadgujar8834
    @amolbadgujar8834 2 місяці тому +5

    मी जी जळगाव चोपडा येथुन बोडके नरसरीने फसवले15 no

    • @SubhashHarbale-b9v
      @SubhashHarbale-b9v 2 місяці тому +1

      कसं फसवलं तुमचा मोबाईल नंबर द्या मी विचार करत आहे लावगड करायचा

    • @appannagajakosh9649
      @appannagajakosh9649 12 днів тому

      बेकार नर्सरी आहे

  • @deepakpat
    @deepakpat 8 місяців тому +7

    किपिंग क्वालिटी कृपया दाखवावी, फक्त एक झाड दाखवले. पिकल्यावर पपई कशी दिसते? तोडणी केल्यावर किती दिवस टिकते? जास्त पिकल्यावर कशी दिसते? लिबलिबीत होते का? खड्डे पडतात की आकार रिटेन होतो? काळे तांबडे चट्टे पडतात का? उत्पन्न किती मिळते? प्रतिकार क्षमता किती आहे?
    दुसऱ्या भागाची वाट बघतोय.

    • @maharashtramazanewsmarathi
      @maharashtramazanewsmarathi  8 місяців тому

      पुढच्या व्हिडीओ मध्ये नक्की या सर्व गोष्टी दाखवल्या जातील, बाकी सदरचा व्हिडीओ हा R&D मधील असल्याने काही गोष्टी दाखवण्यावर मर्यादा होत्या👍

  • @manojchoure7291
    @manojchoure7291 8 місяців тому +7

    अविनाश सर नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी गुरु आहात तुमच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना अडचणीवर मात करण्यास प्रेरणा मिळते
    असेच अनेक पिकाबद्दल माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत 🙏

    • @SubhashHarbale-b9v
      @SubhashHarbale-b9v 2 місяці тому

      अविनाश सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @khandughate4417
    @khandughate4417 8 місяців тому +12

    मी शिंदे नर्सरी यांच्याकडून पपईची रोपे घेतले होते 15 नंबरची रोपे दिले फळ पिकल्यावर केसरी रंगाचे जैविक प्रॉडक्ट वापर करून एक नग ₹50 ला विकत होतो स्वतः मार्केट करत

    • @abhayshah6417
      @abhayshah6417 5 днів тому

      जैविक प्रॅाडक्स का आहे कळवा

  • @mr.swaggervlog5581
    @mr.swaggervlog5581 8 місяців тому +1

    Sir khup mast knowledge

  • @aniketshinde7182
    @aniketshinde7182 8 місяців тому +2

    मस्त व्हिडिओ दादा

  • @purushottampawar1251
    @purushottampawar1251 7 місяців тому

    Brother... Make.. Video on avocado Faming

  • @revannathjagtap2921
    @revannathjagtap2921 28 днів тому

    यांच्या स्वतःचे किती प्लॉट आहेत ते विचारा

  • @balajijamge6736
    @balajijamge6736 8 місяців тому

    Khup Sundar mahiti dilat

  • @AnilYelmar
    @AnilYelmar 8 місяців тому +1

    Lagvad kadhi karavi & Saheb pudhe market kase rahil .please reply

  • @VishalKuwar-q4s
    @VishalKuwar-q4s 8 місяців тому +1

    बियाणा केव्हा

  • @babanraokadam676
    @babanraokadam676 15 днів тому

    माझ्या घरी पंधरा नग झाडे दर वर्षी लावतो ,.,. बबनराव ‌कदम सर,. दाढ बु ,. राहाता शिर्डी ,. अहमदनगर

  • @MachhindranathDeore-gi3ky
    @MachhindranathDeore-gi3ky 7 місяців тому +1

    1 number

  • @Prashant-angulwar
    @Prashant-angulwar 7 місяців тому

    या 15 नंबर वर वाहनाची रोप कुठे मिळतील

  • @ankushbathe4599
    @ankushbathe4599 Місяць тому

    Ashi swapn dhakhun murk banawta shetkaryana

  • @uttamphapale6910
    @uttamphapale6910 8 місяців тому +1

    1 nuber.

  • @MuturajSutar
    @MuturajSutar 8 місяців тому

    Sir tumch kam 1 number
    Shetakari paryant pochwach mahiti tumch chyanl bagun Kaligad ch rop aalalo jadhav nursary varn khup changla aalo

  • @sunilmohite6680
    @sunilmohite6680 7 місяців тому

    Cap man's great

  • @dipakmanwatkar6523
    @dipakmanwatkar6523 8 місяців тому

    Ropache rate pathwa

  • @NileshGarde-l7h
    @NileshGarde-l7h 2 місяці тому

    पपई पकात तनाशक कोणते देवू

    • @rahulraut8831
      @rahulraut8831 23 дні тому

      आपल्याला वाटते की बगीचा खूप तनविरहित दिसते व चांगला दिसते पण पाढऱ्या मूल्यावर परिणाम होऊन अन्न पाहीजे त्या प्रमाणात घेत नसल्यामुळे पपई झाडें रोगग्रस्त होऊन उत्पन्न व भाव कमी होतो .

  • @jagdishbankar5215
    @jagdishbankar5215 6 місяців тому

    शेतकरी माल कमाऊ शकतो पण भाव कमाऊ शकत नाही ही आजचची परिस्थिती?

  • @dipakmanwatkar6523
    @dipakmanwatkar6523 8 місяців тому +2

    15no rope pahije 4000no contact kara

  • @narayansonone9737
    @narayansonone9737 7 місяців тому

    बोडके नर्सरी उर्फ आबा यांची नर्सरी चा पुर्ण पत्ता व मोबाईल नंबर द्यावा.

  • @kshirsagardnyaneshwar2361
    @kshirsagardnyaneshwar2361 8 місяців тому

    Narsariche no dya

  • @asaramkure997
    @asaramkure997 7 місяців тому

    या वर्षी भाव लय कमी

  • @shaileshpatil890
    @shaileshpatil890 2 місяці тому

    शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकत जा हो दादा नाहीतर तुमचे व्हिडिओ पाहणं बंद करतो आम्ही

  • @nanagaikwad9015
    @nanagaikwad9015 7 місяців тому

    रोपे तयार आहे त क.mob no sanga

  • @revannathjagtap2921
    @revannathjagtap2921 28 днів тому

    कोणाचे काम चांगले नाही

  • @purushottampawar1251
    @purushottampawar1251 7 місяців тому

    Reply me

  • @pravinshinde3087
    @pravinshinde3087 Місяць тому

    SHINDE hitech nursery he bogus ahe mi 5000 plant ghetle plant khup gharb dile ugch video karun shetkaryana fasunka .....band Kara at least shinde hi tari marketing krunka ....shetkaryano ya nursary kharch bogus ahet

  • @tejasshinde2457
    @tejasshinde2457 4 дні тому

    शिंदे नर्सरी मोबाईल नंबर पटवा