सर मी सोलापूर जिल्ह्यातून उत्तर सोलापूर देगाव मधून व्हिडिओ बघते आम्ही आतापर्यंत शेती केली सासऱ्या पासून आम्हाला शेतीमध्ये कधी फायदा च झाला नाहीं कुठलंही उत्पन्न घेतलं तर त्याला भावच कधी आला नाही लय वाईट वाटते आमच्या नंदाच्या लग्नाला तरी शेवटी शेत विकून तिचं लग्न केले तरीपण माझ्या मिस्टरांना शेतीची लय आवड आहे मुलं ओरडतात शेतीचा फायदाच नाही तर शेत करून काय उपयोग म्हणतात तरी माझे मिस्टर शेती सोडत नाहीत
लय भारी भाऊ धन्यवाद..👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान माहीत देता तुम्ही साहेब धन्यवाद
Humic acid chi fawarni karyachi he sangillyawar krushi Kendra madhil Gyan det hote ki humic jaminitun sodayacha
Sir methi pika lagavd karun 30 divas Zale Tari vad hot nahi Kay upay karave
Summer madhe methi che pane barik bastat tyala Kay upay ahe sir
Dada pavsali varayti khute milel sanga aani ti konti vapravi
Methi jayt ahe upay sanga
4 divas zàlet methi takun kont khat taku kiva aushadh maryla pahije ka
मेथी जळी पडु नये म्हणून काय करावे
Thanks dada👌
मेथीचे पाने बारीक आहेत फवारा कोणता
हुम्यिक ॲसिड स्पे चालतय का
Gomutra. Mythila. Chalyl. Kay. Bhau
मेथीला तणनाशक फवारणी पाणी 15तासात पाणी भरल्यावर करावी कि आधी करावी
घरी मेथी लावायची असेल तेव्हा आम्ही बिज प्रक्रिये साठी काय वापरायचे
मी लावलेली मेथी छान उतरली पण सर्व जाऊन गेली
8 divscho methi zale bsu ny
मेथी पिकात तनाचे नियोजन सांगा
आळीचा रोगवर काय करावे
सींगल सुपर फोसफेट एकरी प्रामान सांगा
दादा मी दिंडोरी नाशिक वरून बोलतो आहे मला तुमचा नंबर द्या छान माहिती
जास्त प्रमाणात धुके असल्यास काय करावे
मेथी वाढण्यासाठी काय औषध
धना करपतो तर काय करावे
दादा मेथी पिक जलत
Me nagr cha ahe
धुळे,जिला,धुळे,तालुका येथुन बगत,आहे
सर मी सोलापूर जिल्ह्यातून उत्तर सोलापूर देगाव मधून व्हिडिओ बघते आम्ही आतापर्यंत शेती केली सासऱ्या पासून आम्हाला शेतीमध्ये कधी फायदा च झाला नाहीं कुठलंही उत्पन्न घेतलं तर त्याला भावच कधी आला नाही लय वाईट वाटते आमच्या नंदाच्या लग्नाला तरी शेवटी शेत विकून तिचं लग्न केले तरीपण माझ्या मिस्टरांना शेतीची लय आवड आहे मुलं ओरडतात शेतीचा फायदाच नाही तर शेत करून काय उपयोग म्हणतात तरी माझे मिस्टर शेती सोडत नाहीत
कोणतं पीक आहे तुमच्या कडे
आता कारली लागन करा
Ch.sambhajinagar
Ok
Darroj bhav pan taka na
नक्कीच
Ser
छत्रपती संभाजी नगर
धन्यवाद 🙏❤️
जळत आहे
पावस झाला आहे मेती
मेथी येत नाही भाऊ
Hi
Mazi methi jalun geti
मेथीची वाढ होत नाही
मिमेथी फेकली आहे भाव मिळन का
S,rathod
माजी.मेथी.मरत.आहे..मि.जुन्नर.पुणे
Sillod
धन्यवाद 🙏🌱🤗❤️
सर तुमचा फोन नंबर
सर फोन नंबर पाटवा मला
Methi atta hot nahi bau
हा तुमचा गैरसमज आहे
भरपूर शेतकरी श्रावण महिन्यात मेथी पिकाचे उत्पादन घेतात
आणि 12 ही महिने घेतात
अगदी बरोबर भावा