श्रीकृष्ण बोंगाणे गुरुजी यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायलेले ' बोलवा विठ्ठल, पहावा विठ्ठल ' हा तुकाराम महाराजांचा अभंग ऐकण्याचा योग आला. महाराजांचे अलौकिक, भक्तिरसात ओथंबलेले अभंगातील शब्द. श्रवणीय, सुश्राव्य, प्रासादिक चाल. अर्थानुरुप, अर्थप्रवाही, अप्रतिम, आकर्षक गायकी. सर्वकाही आकर्षक, प्रसन्न आणि पवित्र. अभंग ऐकताना तल्लीनता, तन्मयता, तादात्म्यता, तद्रुपता काय असते याचा सूरमय, नादमय असा सुखद प्रत्यय आला. हा अभंग पंडित जितेंद्र अभिषेकी, गानसरस्वती किशोरी अमोणकर या जुन्या स्वरभास्करांनी आणि केतकी माटेगावकर, आर्या आंबेकर, महेश काळे इत्यादी तरुण पण गायकीची उत्तम जाण असलेल्या गायकांनी घरोघर, मनामनात पोहोचविलेला आहे. तरी सुध्दा वरील गायकांच्या मांदियाळीत श्री. बोंगाणे गुरुजींनी स्वतःचं वेगळं, दर्जेदार, दखलपात्र असं अस्तित्व तयार केलं आहे. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल पण ' ऐकावा विठ्ठल ' श्री. बोंगाणे गुरुजींच्या भजनात. अशाच उत्तमोत्तम, दर्जेदार अभंगांच्या, गाण्यांच्या, भजनांचा, चीजांच्या प्रतीक्षेत मी आणि आम्ही. नितिन म्हात्रे पेण - रायगड
नितीन जी नमस्कार... खुप खुप धन्यवाद.. वेळात वेळ काढून एवढ्या प्रेमाने आपण ऐकले आणि त्यावर इतका छान तुमचा अभिप्राय लिहिला, खरंच खऱ्या अर्थाने खूप मोठी शाबासकी मिळवली... असच प्रेम असूद्या आणि आशीर्वाद पण.... राम कृष्ण हरी
शब्द अपुरे... (गायनाबद्दल, चालिबद्दल, आणि खासकरून ज्या तन्मयतेने तुम्ही अभंगाचा एक एक शब्द गाता) मन खूप भावून गेले बुवा.... तुम्हाला खूप खूप शुभेच्छा... आणि त्या विठ्ठला ला साकडे घालत आहेत की तो तुमच्या कडून अशीच सेवा निरंतर करून घेवो... रामकृष्ण हरी
खरोखर किती गोड गायलय सर
ऐकतच रहावस वाटत
श्रीकृष्ण बोंगाणे गुरुजी यांनी संगीतबद्ध केलेले आणि गायलेले ' बोलवा विठ्ठल, पहावा विठ्ठल ' हा तुकाराम महाराजांचा अभंग ऐकण्याचा योग आला. महाराजांचे अलौकिक, भक्तिरसात ओथंबलेले अभंगातील शब्द. श्रवणीय, सुश्राव्य, प्रासादिक चाल. अर्थानुरुप, अर्थप्रवाही, अप्रतिम, आकर्षक गायकी. सर्वकाही आकर्षक, प्रसन्न आणि पवित्र. अभंग ऐकताना तल्लीनता, तन्मयता, तादात्म्यता, तद्रुपता काय असते याचा सूरमय, नादमय असा सुखद प्रत्यय आला. हा अभंग पंडित जितेंद्र अभिषेकी, गानसरस्वती किशोरी अमोणकर या जुन्या स्वरभास्करांनी आणि केतकी माटेगावकर, आर्या आंबेकर, महेश काळे इत्यादी तरुण पण गायकीची उत्तम जाण असलेल्या गायकांनी घरोघर, मनामनात पोहोचविलेला आहे. तरी सुध्दा वरील गायकांच्या मांदियाळीत श्री. बोंगाणे गुरुजींनी स्वतःचं वेगळं, दर्जेदार, दखलपात्र असं अस्तित्व तयार केलं आहे. बोलावा विठ्ठल
पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल
पण
' ऐकावा विठ्ठल ' श्री. बोंगाणे गुरुजींच्या भजनात.
अशाच उत्तमोत्तम, दर्जेदार अभंगांच्या, गाण्यांच्या, भजनांचा, चीजांच्या प्रतीक्षेत मी आणि आम्ही.
नितिन म्हात्रे
पेण - रायगड
नितीन जी नमस्कार...
खुप खुप धन्यवाद..
वेळात वेळ काढून एवढ्या प्रेमाने आपण ऐकले आणि त्यावर इतका छान तुमचा अभिप्राय लिहिला, खरंच खऱ्या अर्थाने खूप मोठी शाबासकी मिळवली...
असच प्रेम असूद्या आणि आशीर्वाद पण....
राम कृष्ण हरी
😍🙌🏻🙌🏻🙌🏻 sukooon.. aikat rahava watta🙏🏻🙏🏻 khuup sunder dada..as alwaysss
सुंदर आवाजाने वातावरण भक्तिमय होऊन गेले.... अतिशय छान
खुप खुप अप्रतिम चाल....अतिशय श्रवणीय ❣️❣️
अप्रतिम महाराज समोर बसून ऐकलं तर स्वार्गत असल्यास भास होतो
अप्रतिम चाल .... अतिशय सुंदर गायन आणि सादरीकरण
सुरुवातीच्या आलापी फारच मनाला भिडणारी....
अभंग ऐकून एक वेगळ्या अवस्थेत मनाला धेऊन आत्मसमाधन मिळाले... धन्यवाद सर.
कोरस व साथ संगत उत्कृष्ट.
Waah Krishna ji...kya baat hai !!
इतकी अप्रतिम चाल, तितकेच अप्रतिम गायलंत गुरुजी.तुमचं गाणं ऐकणं म्हणजे ब्रम्हानंदी टाळी,हाच अनुभव असतो नेहमी.खुप खूप धन्यवाद 🙏
धन्यवाद गोलांबरे साहेब...
खुप खुप आभारी
Khup chan guruji 👌🏻🙏🏻
खूप छान.भावस्पर्शी.
गुरुजी खूप छान
डोळे मिटले की साक्षात पांडुरंग उभा राहतो
वाह! दादा! वाह! 💙🙏🏻
Your voice takes us into another world Guruji🙏🙏
अप्रतिम👍👌
वाह! नेहमीप्रमाणे कान तृप्त करणारं गायन कृष्णाजी 👏
अति सुन्दर पिछले कुछ महीनों से आपको सुन रहा हूं और बहुत आनंदित हूं, आपका बहुत धन्यवाद 🙏
अप्रतिम .....सुनंद
जय हो
Perfect pitch , rhythm, chorus , divine 🙏
आतिशय सुंदर👌👌
Jay Gurudev 🌹✨😇
super Kharaz Male Real voice with marvellous accompaniment and. Beautiful korus Melodious super singing style Thank you Sir
Best song I've ever heard🔥🔥
जय गुरूदेव💞💞🙏🙏
Sundar maharaj
His voice😍😍
छान 👌❤️
खूप छान👌👍
Ekmevadwitiya gayan 👌👌👌👌rudaysparshi bhaktiras 🌹🌹🌹❤️❤️❤️💯💯✔️👍👍
अतिशय भावस्पर्शी
Jay gurudev
Sundar ❤️❤️
शब्द अपुरे... (गायनाबद्दल, चालिबद्दल, आणि खासकरून ज्या तन्मयतेने तुम्ही अभंगाचा एक एक शब्द गाता)
मन खूप भावून गेले बुवा....
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा... आणि त्या विठ्ठला ला साकडे घालत आहेत की तो तुमच्या कडून अशीच सेवा निरंतर करून घेवो...
रामकृष्ण हरी
Very nice sir 🙏🙏🙏
जय गुरुदेव 🙏💐
अतिशय सुंदर
डोळे बंद करून ऐकावे आणि विठ्ठल दर्शन घ्यावे मन तृप्त झाले 🙏🙏
शब्द आणि राग अतिशय अभंगस्वरुप 🥰
अतीशय सुरेख, गाण्याची बांधणी, संयोजन,रेकॉर्डिंग साथसंगत आणि कृष्णाचं गाणं तर लाजवाब..हार्दिक अभिनंदन 🎉
Thank You So Much Dada...
Pranaam
Hon Sir Beautiful Presentation I don't know which Raaga belongs Please mention the Name of Raaga thank you Sir
♥️♥️
👌👌👌 गोड
😍😍
🙏❤️🙏
Raag.."pratiksha"
💐💐🙏🙏
❤❤
❤️❤️
🙏🙏
🙏